जय भीम संजू भाऊ, त्रिवार जय भीम तुम्हाला आणि तुमच्या कामाला. तुमच्या हिमतीला सलाम आहे माझा. तुम्ही एकटे नाही भाऊ आम्ही सर्व भीम सैनिक तुमच्या पाठीशी आहोत/सोबत आहोत. आपल्या पूर्वजांनी तर वेळोवेळी आपलं शौर्य सिद्ध केलंच आहे. पण आज पुन्हा तुम्ही सुद्धा सिद्ध करून दाखवलत की जोपर्यंत अन्याय, तोपर्यंत आमचा संघर्ष. मनाचा जय भीम तुम्हाला.
आदरणीय संजय दादा आपणाला सर्वप्रथम मानाचा सप्रेम जय भीम या नालायक मनुवादी सरकारला सविधान नको आहे यांना फक्त बाबासाहेबांच्या संविधानाचीच भाषा कळते आणि त्यांना तीच भाषा सर्वांनी त्याच भाषेत त्याला उत्तर देणे अत्यंत गरजेचे आहे आपल्या ताकदीला आणि आपल्या आपल्या कायद्याच्या ज्ञानाला पुन्हा एकदा सप्रेम जय भीम,,
बाबासाहेबांचा खरा अनुयायी. आता प्रत्येकाची हीच कायदेशीर भूमिका असायला पाहिजे या भीमयोद्धयाला मनापासून जय भीम. Our 1 & Only leader Plz support Adv. Balasaheb Ambedkar.
खूप छान प्रबोधनात्मक आंदोलन यशस्वी केले एकट्या माझ्या भावाने...Proud of You 🇮🇳💙✊📚✍️खूप छान प्रबोधनात्मक आंदोलन यशस्वी केले एकट्या माझ्या भावाने...Proud of You 🇮🇳💙✊📚✍️
जय शिवराय जय संभाजी राजे जय ज्योती जय शाहु जय भिम जय आण्णा भाऊ साठे जय बसवेश्वर जय संत तुकाराम महाराज संत गाडगेबाबा. माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता रमाई माता अहिल्याबाई होळकर. जय-भिम जय-भारत प्रबुद्ध भारत
मानाचा जय भीम भाऊ आज तूम्ही या जातीयवादी लोकांना दाखवून दिलं, आम्ही भीम सैनिक आहोत आपण जे करतो नीधड पणे छाती ठोकून समोर करतो. त्या हारामखोर किडया भीडया सारखा लपून भ्याड हल्ला करत नाही. जय भीम नमो बुद्धाय.
एक नंबर भाऊ खरच याला म्हणतात खरी चळवळ आणि अभ्यास करूनच चळवळ करणे.खरच एक नंबर क्रांतीकारी जय भीम भाऊ.... खरंच तुमच्या सारख्या निभनिडर्भ कार्यकर्त्यांची खरी गरज आहे....
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हाच तो संघर्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे भावांनो प्रत्येक भीमसैनिकांनी नव पेशवाईत फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे वादळ आपल्या मनात घोंगावू दिले पाहिजे तरच येणार्या पिढ्या वैचारिक संघर्ष करण्याकरिता तयार होतील... जय भीम जय शिवराय
काय भारी भावा बोलात तुम्ही सगळ्याची हवा केली ताईट सर्वेजन चागला माणुस म्हनुण आपल मत माडत आसेल तर कोणाच्या बापाची हिम्मत होणार नाही तुम्हाला हात लावाची मग तो कोणत्याही जातीचा हासो माणुस म्हनुण चागला पाहिजे जय भिम जय शिवराय
Ek number sanjay bhavu ek number.apan saglyani hi sanjay bhavu sarkha khambir rahil pahijen .sanjay bhavu khare bhim senik ahet.jay bhavu LA mana kadak nila bhadak jay bhim.shelut tumhala.ya saglya marathyanchya samor tumhi na ghabrta tyanchi hava tite keli va asi dering mi pahilyanda pahili
शांततेचा संदेश देणार्या तथागत गौतम बुध्दांचा अनुयायी एकटा राडा करायला निघाला. राडा करुन अायपीएस होण्याचा मार्ग तरुणांना खुला करुन दिल्याबद्दल अाभार .। बुद्धं शरणं गच्छामी।
खरा भीमसैनिक कायद्याची जान व भाष्य करुनच भीमसैनिक संवैधानिक रित्या सरकारचा जाहीर निषेध करतांना ़ क्रांतीकारी जय भीम
जय भीम संजू भाऊ, त्रिवार जय भीम तुम्हाला आणि तुमच्या कामाला. तुमच्या हिमतीला सलाम आहे माझा. तुम्ही एकटे नाही भाऊ आम्ही सर्व भीम सैनिक तुमच्या पाठीशी आहोत/सोबत आहोत. आपल्या पूर्वजांनी तर वेळोवेळी आपलं शौर्य सिद्ध केलंच आहे. पण आज पुन्हा तुम्ही सुद्धा सिद्ध करून दाखवलत की जोपर्यंत अन्याय, तोपर्यंत आमचा संघर्ष. मनाचा जय भीम तुम्हाला.
हेच खरे शिवसैनिक,
खरे भिम सैनिक....
सलाम भाऊ.....
भावा जय भीम तुंमच्यासारखी लोकांची या देशाला फार गरज आहे प्रत्येक जय भीम वाला तुमच्यासारखा असायला हवा मनापासूप सॅल्युट आहे तुला जय भीम जय भीम जय भीम
🙏🙏🙏भाऊ खरच मानल तुम्हाला मानाचा जय भीम 🙏🙏🙏
आदरणीय संजय दादा आपणाला सर्वप्रथम मानाचा सप्रेम जय भीम या नालायक मनुवादी सरकारला सविधान नको आहे यांना फक्त बाबासाहेबांच्या संविधानाचीच भाषा कळते आणि त्यांना तीच भाषा सर्वांनी त्याच भाषेत त्याला उत्तर देणे अत्यंत गरजेचे आहे आपल्या ताकदीला आणि आपल्या आपल्या कायद्याच्या ज्ञानाला पुन्हा एकदा सप्रेम जय भीम,,
शाब्बास रे माझ्या वाघा जय भिम
हुकुमी इक्का है ये हमारा एक ही भाई
इसे कहेते है सच्चा शेर।...........
बाबासाहेबांचा खरा अनुयायी.
आता प्रत्येकाची हीच कायदेशीर भूमिका असायला पाहिजे
या भीमयोद्धयाला मनापासून जय भीम.
Our 1 & Only leader
Plz support Adv. Balasaheb Ambedkar.
Bhimrao Ramrao Umale
Jai bhim khara mard bhimsainik
विषय हार्ड आहे फक्त #भिमाच्# रक्त
खूप छान प्रबोधनात्मक आंदोलन यशस्वी केले एकट्या माझ्या भावाने...Proud of You 🇮🇳💙✊📚✍️खूप छान प्रबोधनात्मक आंदोलन यशस्वी केले एकट्या माझ्या भावाने...Proud of You 🇮🇳💙✊📚✍️
☸️👌एकदम जबरदस्त भावा !
जयभीम ! जय संविधान !🇮🇳❤🙏
जय शिवराय जय संभाजी राजे जय ज्योती जय शाहु जय भिम जय आण्णा भाऊ साठे जय बसवेश्वर जय संत तुकाराम महाराज संत गाडगेबाबा. माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता रमाई माता अहिल्याबाई होळकर. जय-भिम जय-भारत प्रबुद्ध भारत
याला म्हनतात
1 कच वार हजारो ठार
killer jai bhim dada
1 दम kdk
क्रांतिकारक जय भीम .भाऊ खुप चांगले विचार आहेत. माझ्या भीमाचा वाघ आहे.
संजय भाऊ फक्त शरीरानेच नाही तर बुद्धिने पन सशक्त आहे प्रेम पूर्वक जय भीम
या भीम वाघाच्या पाठीमागे आम्ही सर्व बहुजन उभे आहोत👍🙏
मानाचा जय भीम भाऊ आज तूम्ही या जातीयवादी लोकांना दाखवून दिलं, आम्ही भीम सैनिक आहोत आपण जे करतो नीधड पणे छाती ठोकून समोर करतो. त्या हारामखोर किडया भीडया सारखा लपून भ्याड हल्ला करत नाही. जय भीम नमो बुद्धाय.
👌लय भारी एकटाच वाघ भिडतोय जय भीम ह्या भावाला सर्वांनी सपोर्ट करा 👍🏻
क्रांतिकारी जय भिम... भावा भीमाचा वाघ आहेस
1 no. दादा
जय शिवराय जय भिम जय सविधान
Absolutely correct bro excellent👌👌👌 अशाच तडफदार वाघाची गरज आहे बहुजन समाजाला i salute you bro ।। जय शिवराय जय भीम ।। 🙏🙏
आमचा सपोर्ट आहे भाऊ तुम्हाला जय भिम
एकटाच भीम सैनिक सर्वाना लय भारी 💪💪💪
एक नंबर भाऊ खरच याला म्हणतात खरी चळवळ आणि अभ्यास करूनच चळवळ करणे.खरच एक नंबर क्रांतीकारी जय भीम भाऊ.... खरंच तुमच्या सारख्या निभनिडर्भ कार्यकर्त्यांची खरी गरज आहे....
एफ आय आर झालाच पाहिजे,यात माघार घ्यायचा नाही, भाऊ आपल्याला सलाम जय भीम, जय संविधान, जय शिवराय
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हाच तो संघर्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे भावांनो प्रत्येक भीमसैनिकांनी नव पेशवाईत फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे वादळ आपल्या मनात घोंगावू दिले पाहिजे तरच येणार्या पिढ्या वैचारिक संघर्ष करण्याकरिता तयार होतील...
जय भीम जय शिवराय
अरे याद रखो,, वो दिन जब 28000 पेशवाई को 500 महारोने गाजर मुली कि तरहा काटा था,,,, वरना आज ताकद भि वही है और हिम्मत भि
संजय भाऊ सप्रेम जायभीम. एक नंबर भावा. याला म्हणतात भीमाचा वाघ. भिडेला अटक झालीच पाहिजे.
एक महार लाखोंची हार🙏🙏क्रांतिकारी जय भीम🙏🙏🙏
भावा जबरदस्त कामगिरी करीत आहेत जय भिम
भाऊ खरंच खूप चांगले काम केलं आपण
कोणालाही काहीही त्रास नाही दिला
अशाच लोकशाही पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करत राहा
हा खरा जयभिम वाला व बहुजन वादी वाघ आहे. एकदम बरोबर बोलला भाऊ 🙏🙏🙏🌹🌹🌹
Great sir right Jay bhim namo budhay Jay Savidhan.
जबरदस्त दादा
मराठा बोद्ध ऐकत्र येउन शेंड्या कापु
काय भारी भावा बोलात तुम्ही सगळ्याची हवा केली ताईट सर्वेजन चागला माणुस म्हनुण आपल मत माडत आसेल तर कोणाच्या बापाची हिम्मत होणार नाही तुम्हाला हात लावाची मग तो कोणत्याही जातीचा हासो माणुस म्हनुण चागला पाहिजे जय भिम जय शिवराय
Mhanun ch mhantat Lokshyahi mhanje Aarthik Magas Wargiy Samaj , Sushikshit Berojgar Samaj ,Karj bajaru Shetkari Samaj Nisarg Rakshak Samaj Aaji Maji Sainik Samaj Sushikshit chhote udyog dhande karnara Yuwa Berojgar Samaj Kashtkari Shetkari Samaj Ek mekanchya adchani samaju Shaktil Aapan Aaplya til Samsya sodawanara Sushikshit Berojgar Samaj atil Samaj Shewak Niwada tyalach Nivadun dya....
सच्चा भिमसैनिक जयभिम जयशिवराय तुमचेनाते हाय
दिल से जय भीम भाऊ ना
शिक्षण हे वघिनेच दूध आहे, जो पिनार तो अन्यायाविरुध गुर्रर ...ल्याशिवाय राहणार नाही ;
Jay bhim सर
जय भिम 🙏🙏🙏भारत माता की जय 💪💪💪 वन्दें माते्रम 🙏🙏🙏
भावा नादच नाय
जय शिवराय .....
जय शंभूराजे ....
जय भीम....
शेर तो शेर होता है 💐💐भाऊ खरोखर अभ्यासु विचारवंत आहे 💐
याला म्हणतात भिमाचा ढाण्या वाघ💪🔫
Thanks nmo budhay Jay savidhan Jay Maharashtra India
Jai Bhim! Namo Buddhay! Whatever you did that is praiseworthy we all support to you bro.
साहेब,नमो बुद्धाय जय भीम जय सविधान जय भारत 🙏🙏
जय भीम
यालाच म्हणतात सच्चा भीम सैनिक.
जय भीम ह्या भीम सैनिकाला सर्वं बहुजनांचा पाठिंबा द्यावा
दादा
तुमाला मानाचा जय भीम
खरा भीमसैनिक . जय भीम जय शिवराय.
धगधगता ज्वालामुखी
जळता निखारा
माझ्या भिमा चा वाघ आहे हा पट्या
क्रांतीकारी जय भिम
एक विनंती
आपण ह्या मनोहर भिडे चं नाव वापरताना संभाजी हे नाव वापरू नये . मनोहर ची लायकीच नाही .
मनोहर भिडेला अटक करू नका. भर चौकात फाशी द्या.
Lay bhari bhava kaddak jay bhim
कडक जय भीम
भीमाच्या वाघाला .......
खरा भीम सैनिक आहे .जातीवादी आमदारांची बोलती बंद केली .जय भीम .
जय भिम ।। साहेब नमस्कार
भिम वाघाला सलाम 👍👏
,,,,, माझे भाऊ, म्हणजे भीमाच्या वाघाला मानाचा व सन्मानाचा 🌹 जय भीम, जय शिवराय 🌹,,,,,,,
आम्हीं सोबत आहो दादा.. Jay bhim
जय भीम संजू दादा पहिला मी भीम जाणते साठी लाडताना
हे आहे भिमाचा ढाण्या वाघ जबरदस्त भाऊ जय भिम जय शिवराय
साहेब तुम्हाला मनापासून जय भीम नमो बुद्ध
जय भिम दंड ठोकून उभा भिम आनुयाई
Akch Dhanya wagh ....jay bhim bhau....🙏
जय भीम sir you are realy great leader
सर्व भिम सैनिकांना आणि शिव सैनिकांना हा मोठा आदर्श घेता येईल..
भाउ मानल राव तुम्हाला जय भिम जय शिवराय
Yala mhantat 1 sacha bhartiya namo buddhai jay bhim
भावा मानला तुला खरा भीमाचा छावा आहे तू...... तुझा सारख्या भावांची गरज आहे चळवळीला
इसे कहते है, सच्चा भिम सैनिक! क्रांतीकारी जयभिम, जयस़ंविधान.
भाऊ जयभिम
आमच्या सर्व मिञाकडुन सलाम
Ek number sanjay bhavu ek number.apan saglyani hi sanjay bhavu sarkha khambir rahil pahijen .sanjay bhavu khare bhim senik ahet.jay bhavu LA mana kadak nila bhadak jay bhim.shelut tumhala.ya saglya marathyanchya samor tumhi na ghabrta tyanchi hava tite keli va asi dering mi pahilyanda pahili
Amazing Bhai !!!!!! All Indians Are with You!!!!
Asa Jra Abhyas pn pahije.. Ugch narebaji deun Kahi hot nahi
Ekdm Kadak bhauuuuu
👍👍👌👌👌👌👌👌
Like thoko
खरा भीमाचा छावा जय भीम
या दिलेर तरुणास मानाचा जयभिम!! हार्दिक अभिनंदन!!
टाईगर अभी जिंदा हैं जय भिम
Dada khup chan
Sarv bhim similancha pathimba ahe tumhala
या जातीयवादी सरकार चा जाहिर निषेध.... जय शिवराय ... जय भीम...
भाऊ तुझ्या विचाराना सलाम 1.no bhau Jay bhim
🙏🌹जय भीमराय 🌹🙏
🙏🌹जय शिवराय 🌹🙏
💜❤💜❤💜❤💜
शांततेचा संदेश देणार्या तथागत गौतम बुध्दांचा अनुयायी एकटा राडा करायला निघाला. राडा करुन अायपीएस होण्याचा मार्ग तरुणांना खुला करुन दिल्याबद्दल अाभार .। बुद्धं शरणं गच्छामी।
Jay bhim boss,
U r great men
भिमबहाद्दराला जबरदस्त जयभिम जयभिम भिमयोद्धा सलाम
Bhau dilse jay bhim 💪🙏...
वाग बघायचा असेल तर हा वाग बघा
Tha reyal taygar..
Bhau krantikarak kadak jay bhim.
🇪🇺भिम बांधवानू सांगा सगळया जगाला ☝
👉महार शांत आहे तर शांत राहू दया
नाहीतर
🔥👉पुन्हा इतिहास लिहायला पाने उरणार नाही 🔥🔥
🔥आणि वाचायला🔫 दुष्मन उरणार नाही👊👊👊
फक्त🇪🇺 🔥👑500👑🔥 🇪🇺महार
Zkass dada
Right
भीमच रक्त जबरदस्त जय भीम भाऊ साहेब
Ek no. Bhau.
Power of Buddhism..
Real hero.
One army 🙏🙏
Jay Bhim. Sanjay sir...
Bhavu Karach manapasun....real hero ahat tumhi...one man army..
...tumhala jevdhe visheshne devu kamich padtil...jai bhim
जयभिम भाऊ, तुझ्या मागे पुर्न भारत आहे,
Jay bhim sanjay bhau vagh aahe vagh bhimacha ✊✊✊✊✊✊✊✊👍👍👍👍👍👍👍
जय भीम
मनुवादी सरकार चा जाहीर निषेध
अशाच धाडसाची आज गरज आहे🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जोहार जय संविधान
Va va va bhau kiti husyar Aahe tumhi kharch aabhiman vatato tumchya baddl Jai Bhim Namo Buddhay
.
याला म्हनायची खरी चळवळ.....कस्साय वाघ...
चळवळीचा संपूर्ण अभ्यास करून पट्ट्या रणांगनात ऊतरलाय...
आत्ता वेळ तुमची आहे...
.
वारे पठ्या शेर। क्रांतिकारी जयभिम।
Ata kuthe lapun basala to sambhaji bhide ....
Dada tumhi ek number kaam karat aahat amcha full support ahe tumhala jay Bhim
great andolan bhau aamhi tumchya sobat aahe
Great bro such great thouhts you , well fight with gov ,hats off u keep off .
Asha paddhatine andolan zali pahije.
Abhiman vatala.
1 NO