लेझीम छान आहे जोश आहे कडू वाकून झुकून खेळलं पाहिजे.❤ बाकी सर्व छान आहे. मला लेझीमची आवड आहे आणि मी एकूण वीस वर्षे गावी आणि मराठा इन्फंट्री आर्मी मधून लेझीम खेळलो आहे. लेझीम खेळ हा महाराष्ट्राची आपल्या पूर्वजांची शान आहे. या लेझीम खेळाला तिरवडे बजरंग मंडळ यांनी मागील इतिहासाला कंटिन्यू ठेवल्याबद्दल तुमच्या मंडळाचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद थँक्यू
धन्यवाद...❤️🙏 कलाकार म्हंटल्यावर चुका तर होणारच💯😊कोणताच कलाकार जन्माला आल्यावर शिकून येत नाही...तो शिकत शिकतच घडत असतो..😇🙏तसेच ते देखील पुढील आयुष्यात नक्कीच अफलातून हालगी वाजवतील..💯❤️🙏
Very good Lezim Halgi Dhol Kaichall Kadak Nad khula Bhava hats off 👍👍👍👍👍👍✌️✌️✌️✌️
धन्यवाद....❤️🙏
लेझीम छान आहे जोश आहे कडू वाकून झुकून खेळलं पाहिजे.❤ बाकी सर्व छान आहे. मला लेझीमची आवड आहे आणि मी एकूण वीस वर्षे गावी आणि मराठा इन्फंट्री आर्मी मधून लेझीम खेळलो आहे. लेझीम खेळ हा महाराष्ट्राची आपल्या पूर्वजांची शान आहे. या लेझीम खेळाला तिरवडे बजरंग मंडळ यांनी मागील इतिहासाला कंटिन्यू ठेवल्याबद्दल तुमच्या मंडळाचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद थँक्यू
करेक्शन आहे
व्हॉइस टायपिंग मध्ये कडू हा शब्द चुकून आला आहे.
लेझीम एकदम कडक नाद खुळा आहे. सुपर एक्सील्लेंट❤
समजून घेऊ..☺️🙏💯
कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद...❤️🙏मला तुमची कमेंट खूप छान वाटली...🤩🥹☺️❤️🙏
Khup khupach mst sir aaj tumcha mule gava kadach baghay miltay pratim khele khup mst🙏🏻
खूप छान लेझीम खेळ वाटला पारंपरिक खेळ पाहिजे आहे मी स्वतः लेझीम खेळणारा खेळाडू आहे
खूप छान....💯😍 मनापासून धन्यवाद...❤️🙏
वाद्य चान्गले आहे 👌👌👌👌👌👌 सुंदर प्रत्येक पवित्रा वाद्य बद्दल आहे हं हे वेगळे पण हवं
लेझीम कला ही जोपासली च. पाहिजे. नाद. खुळा
धन्यवाद...❤️🙏
अतिशय छान लयभारी नादखुळा हा खेळ आहे मर्दचा
धन्यवाद...❤️🙏
अतिशय सुंदर लेझीम हलगी व कैचाल
धन्यवाद...❤️🙏
खूप खूप छान आहे धन्यवाद साहेब
आभारी आहे...❤️हात जोडतो पण साहेब नका म्हणू...🤗😁❤️🙏
तुमची साथ आणि तुमचे प्रेम आपल्या चॅनल वर आणि माझ्यावर असले तर खूप झालं बाकी काही नको...🤗🥹💯🙏
खुप छान भावा मी वरपेवाडी भुदरगड कोल्हापूरकर .मला लेझिम खेळायला खुप आवडते.
धन्यवाद...❤️🤗🙏
खूप खूप छान आहे धन्यवाद
आभारी आहे..❤️🙏
जिल्हा सिंधुदुर्ग तालुका मालवण येथे देखील तिरवडे गाव आहे मी स्वतः या गावचा आहे त्यामुळे आपण व्हिडिओमध्ये कोल्हापूर हे नमूद करणे गरजेचे आहे
क्षमस्व....❤️🙏
वस्ताद चान्गला आहे 💐💐💐💐💐💐💐💐❤️
💯❤️🙏
,,,लयभारी
धन्यवाद...❤️🙏
अतिशय उत्तम
धन्यवाद...❤️🙏
एकदम छान 🔥🔥🔥🔥🔥
धन्यवाद...❤️🙏
खुप छान पन लेजिम ही वाकुनच खेळली पाहीजे
धन्यवाद...❤️🙏
Awesome presentation!
धन्यवाद...❤️🙏
खेळ पण चान्गला आहे 👌👌👌👌
धन्यवाद..❤️🙏
आम्ही कोल्हापूरी लेझीम खेळात भारी आहोत पण थोडे वाकुन खेळावे खुप छान
धन्यवाद..❤️🙏
Lay. Lay. Bhari
Dhanyavad.
❤❤❤❤❤
मनापासून आभारी आहे...❤️🙏
बनियान नंबर एक 🤫आपण लेझीम तोड वेवस्तीत करत नाही
🙏🙏🙏
Super
धन्यवाद...❤️🙏
Nice
धन्यवाद...❤️🙏
Very energetic
धन्यवाद..❤️🙏
ऐकदम छान
धन्यवाद...❤️🙏
नाद पहिजे ओ फ्कत 🔥
धन्यवाद..❤️💯🙏
Masatchch ❤❤❤❤best
धन्यवाद...❤️🙏
अप्रतिम आहे
धन्यवाद...❤️🙏
Halgi 1 nomber
धन्यवाद...❤️🙏
हे तिरवडे गाव कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात येते ?
जिल्हा - कोल्हापूर , ता - भुदरगड
Chan❤🙏
धन्यवाद...❤️🙏
Tumhala silver button nkkich lavakrat pavakr milnr ani tepn Swami Samarth tumcha pathishi aahet te tumhala kadhi kami padu denr nahit shree Swami Samarth 🙏🏻😊
श्री स्वामी समर्थ ❤️🙏
Very nice
धन्यवाद...❤️🙏
❤❤❤❤❤❤
धन्यवाद...❤️🙏
खूप छान ताळमेळ हलगी वाजप ठीक नाही सुधार जरूरी आहे
धन्यवाद...❤️🙏
खूप छान
धन्यवाद...❤️🙏
I❤ youlezimpthk@@aavadbhajanachi
धन्यवाद...❤️🙏
धन्यवाद...❤️🙏
0:33
❤️🙏
V. खुप छान
धन्यवाद...❤️🙏
Dil Lehigh 1n❤
धन्यवाद...❤️🙏
आपल्याला mhanav tevad nay avadal.
.halagi dhangari dhol chal 50%
Jyan लेझीम khelalay.tyala लगेच kalat.
धन्यवाद...❤️🙏ज्याची त्याची आवड कोणाला आवडेल कोणाला नाही...💯🤗व्हिडिओ टाकत राहणं माझं काम आहे आवड - निवड हे ऑडियन्स च काम..🤐😊🙏
❤❤❤
❤️🙏
लेझिम पथक खूप चांगले खेळले पण हालगी मात्र चांगली वाजवली नाही
❤️🙏
खुप छान लेझीम पथक आहे, पण खेळणाऱ्या साठी Dress coad नको पाहिजे, आणि तिरवडे गाव कोणत्या तालुका आणि जिल्ह्यात येते. 👌👌👌
धन्यवाद...❤️🙏ता - भुदरगड , जिल्हा - कोल्हापूर या गावामध्ये येते..🙌🙏
लेझीम पथक जर कार्यक्रम साठी घायला किती खर्च येतो
@AmitSureshpatilPatil ते काही माहिती नाही ओ...समजलं तर नक्की सांगेल...❤️🤗💯🙏
लेझिम खेळ अतिशय सुंदर आहे मी.स्वताःहा खेळत होते पण हा खेळ वाकून झोकून खेळला आसत तर अजून छान खेळ झाला आसता
धन्यवाद...❤️🙏
अतिशय कडकं.
धन्यवाद...❤️🙏
वाकूण खेळत नाही हलगीबरोबर वाजत नाही बाकी ड्रेस ठिक आहे
❤️🙏
Udagawakar ya lazem Kay astya dakawato
लेझीम काय असतं म्हणजे...लेझिम हा पारंपारीक आणि आपल्या संस्कृतीचा खेळ आहे😊💯🙏
नंबर पाठ वा
पूर्ण नाव गावं पत्ता मोबाईल नंबर पाहिजे
कोणाचा पत्ता हवा आहे..?
जेझीन खूप छान वाटले. पण हालगीचा ठोक्यात थोडी गडबड होती ती मला आवडली नाही
धन्यवाद...❤️🙏 कलाकार म्हंटल्यावर चुका तर होणारच💯😊कोणताच कलाकार जन्माला आल्यावर शिकून येत नाही...तो शिकत शिकतच घडत असतो..😇🙏तसेच ते देखील पुढील आयुष्यात नक्कीच अफलातून हालगी वाजवतील..💯❤️🙏
फोन नंबर पाठवा
कोणाचा...?❤️🙏
तुम्ही तुमचा नंबर पाठवा
इंस्टाग्राम वर आहात काय...?
कारण सर इथे नंबर नाही देऊ शकत....इंस्टाग्राम वरून देतो❤️🙏
Very nice
धन्यवाद...❤️🙏
खूप छान
धन्यवाद..❤️🙏
Masatchch ❤❤❤❤best
धन्यवाद...❤️🙏चॅनल वर नवीन असाल तर subscribe करा...😊😇❤️🙏
❤❤❤❤
धन्यवाद...❤️🙏
फोन नंबर पाठवा
कोणाचा...?
खूप छान
धण्यावाद...❤️🙏
❤❤❤❤
धन्यवाद...❤️🙏
खूपच छान
धन्यवाद...❤️🙏