Sant Namdev went to meet Gora Kumbhar. When Sant Namdev saw Gora Kumbhar he said, “Nirgunache bheti Aalo Sagunashi.” Now, the meaning of this, either he can understand or a yogi can understand. “I came to see here Formless, the vibrations, the Chaitanya, but here you are standing in ‘Sagun’ form. It means I see only the vibrations in you.”
मुग्धा,काय भारी गायली आहेस? खूपच छान!❤️❤️ प्रेमात पाडते आहेस पुन्हा पुन्हा! लहानपणी तुझ्या निरागस आविर्भाव आणि सुरेल गाणे यांनी तू आवडायचीस,आता तुझी तयारी पाहून तू किती कष्ट घेतले असणार इथे पोचायला त्याची कल्पना येते आहे. तुला खूप खूप शुभेच्छा! खूप मोठी गायिका हो! उत्तम भविष्यासाठी खूप खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा!❤️❤️
जीव व शिवाचा मिलन करून देणारा हा अभंग.निर्गूणाचे भेटी आलो सगूणासंगे. ज्याला परमेश्वरी साक्षात्कार होतो तोच अशी रचना करू शकतो.... गोरोबा काकांनी खूप सुंदर लिखाण केले आहे.त्यातच मुग्धा ताईंचा आवाज म्हणजे दूधात साखर पडल्यासारखे आहे.वाह!!!! अप्रतिम मुग्धा ताई
मुग्धा, लिटिल चॅम्प मधील कु मुग्धास श्री आदे श दादा ह्यांनी जो विषय प्रगटन केला तो एकदम अचूकच होता,गायनाचे मूळ गायक कोणीही असोत, पण ह्यापुढे तुझे हे गाणे मुग्धाचेच म्हणूनच ऐकिन!!तशी तुझीगाणी आणि इतरही लिटिल चॅम्पस मधील एकूण सर्वांचीच आम्ही सर्वजण ऐकू ऐकवू ति केवळ आपणच सुस्पष्ट शब्दात, खड्या आवाजात तालासुरात आणि भाव विश्वात रमुन गायलीत आणि सर्वाना मंत्रमुग्ध तर केलेच, त्याच सोबत सर्व मान्यवर आणि दिग्गज कलाकारांना, त्यांच्या प्रतिषठेस, धक्का न देता सहज अलगद केलेत, ह्याला तोड नाहीच नाही!!करिताआयडिया सारेगामा...!!ह्या लिटिल चॅम्पस मधील मूळ सर्व संयोजक, गायक, तोडीचे वादक साथीदार, आणि सर्व रसिक प्रिय प्रेक्षाकांना मंत्रमुग्ध केलेत अखंड अनंत अमाप मेहनत घेऊन आजही कार्यरत आहात, करिता आपना सर्वांचेच, आणि सोबत आपल्या मान्यवर पालकांचे आणि गुरुजना न चे आभार मानण्यास शब्द भांडारातील शब्द कायम अपुरेच आहेत!!तरीपण आपल्या पैकी प्रत्येकी उर्वरित उभ्या आयुश्यातील G-ONE!!प्रवास कालावधीत उजळ माथ्यानेच जगवायला शिकवेल असेच होवो!!G-ONE!! कृतार्थ होवो!!ही समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज ह्यांचे चरणी विनंती प्रार्थनाच आहे!!खूप खूप छान!!
काय अनुभव आहे गोरोबा काकांचा!!!! शब्दांत इतक्या सुरेख पद्धतीने लिहून ठेवले आहे....त्यात मुग्धाचा आवाज म्हणजे दूग्धशर्करा योगच जणू... अगदी अमृतात न्हाऊन निघाल्यासारखे वाटले मुग्धा.......खूपच छान
Simply excellent. The voice is clear, sharp and pleasing to listen. I am not sure if Madam performs classical programs on stage, it would be a great treat to attend such programs. Abhangs from so many of the Great Saints of Maharashtra is always welcome, any time.
Nice , Jay Hari vitthal . What a sweet beautiful royal voice . Best music song is doing better for everyone to get a new inspiring message to youth group lndian culture life style .🌹🌼🍓🍒🍉💐🏵️🌸🌺🌷🌳🍓☘️🍓🌲🍒🌴🌹
Thank you so much for your kind words, kindly do watch our other videos and share with music lovers. We are trying our best to bring best young talent in Kannada and Marathi singing on this unique platform.
Bapre baap kay ahe he? Pratyaksh Sant Gora Kumbharani Mugdhachya dokyavar haat thevun mhanun ghetlyasarkha vatla
Yes.. she is very blessed...
Thanks for your feedback ji ...
Yes,exactly
अगेन ऐण्ड अगेन i लाइक to listen दिस song and nice hormonium
खरंच
ಂ
खरच अप्रतीम मुग्धा किती गोड गातेस ग खरच तू नंबर एक आहेस स्पर्धेत कुणीही जिंकले असले तरी खरी तूच एक नंबर आहेस खूप आशिर्वाद अशीच गात रहा
संत गोरा कुंभार महाराज याना शतशत नमन.. काय अत्युच्च काव्य करुन ठेवले आहे.. केवळ आणि केवळ निस्सीम भक्ति... मुग्धा खुपच सुरेख
काय आवाज, काय तयारी, जबरदस्त रियाझ आणि पराडकर मॅडम चा भास होतो गायकी मधे, खूप खूप शुभेच्छा
आज पर्यन्त आपण गायलेल्या गायनात मला आवडलेली सर्वात सुंदर चीज
Sant Namdev went to meet Gora Kumbhar. When Sant Namdev saw Gora Kumbhar he said, “Nirgunache bheti Aalo Sagunashi.” Now, the meaning of this, either he can understand or a yogi can understand. “I came to see here Formless, the vibrations, the Chaitanya, but here you are standing in ‘Sagun’ form. It means I see only the vibrations in you.”
Classasss!!! My favorite Mugdha.... काय आवाज आहे आहाहा!
Dislike करणाऱ्यांची कीव करावी वाटते..
दोन ओळी तरी अश्या पद्धतीने गाऊन दाखवा आधी...
Anti Brahmin lobby is like a pest. Appears everywhere
मंत्रमुग्ध करणारी मुग्धा... तुस्सी ग्रेट हो...प्रचंड आवडलं...तु घेतलेल्या जागा लाजवाब
किती सुंदर गायलंय, मन आपोआप तल्लीन होते. आवाजाचे अप्रतिम variation आणि किती तयार आवाज आहे. खूप सुरेख, सुस्वर गायन !!
खूप छान गायन आवाज गोड उच्चार स्पष्ट संगत प्रभावी ताल वाद्ये ऊतम वाजवली
केवळ अप्रतिम..... मुग्ध करून टाकणारा अभंग - प्रमोद बेहेरे
फारच सुरेख ! कानाचे पारणे फिटले !
असेच अंत:करणपुर्वक गायल्याने देव आपलासा होतो !
Iam from Karnataka but I like Marathi bhanjan &abhang all Singer
Sir - Ultimately Konkni is sister of Marathi 🙏
मुग्धा सूर ताल भाव सगळे च अप्रतिम प्रत्येक शब्दोच्चार स्पष्ट. !गोड आवाज साथ सांगत ही छान अशीच गाती रहा !
Ram. Krishna. Hari 🙏🙏
Pranam 🙏 best. Bhajan 👍
Just ,. Fantastic ! Clear. ,&. Sharp. &. Correct. Marathi. Pronounsation. ! Very. Good. ! !
मंत्रमुग्ध करणारी मुग्धा ...
सा रे ग म मधली monitor ...
जय गुरुदेव नमस्कार बहुत सुन्दर सादर प्रणाम 👍🙏🙏🙏🙏🙏
मुग्धा,काय भारी गायली आहेस? खूपच छान!❤️❤️
प्रेमात पाडते आहेस पुन्हा पुन्हा!
लहानपणी तुझ्या निरागस आविर्भाव आणि सुरेल गाणे यांनी तू आवडायचीस,आता तुझी तयारी पाहून तू किती कष्ट घेतले असणार इथे पोचायला त्याची कल्पना येते आहे.
तुला खूप खूप शुभेच्छा!
खूप मोठी गायिका हो!
उत्तम भविष्यासाठी खूप खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा!❤️❤️
Jabardast, Apratim, Aikun Kan Trupt Zhale, Dhanyawad Asech utomottam Bhajane aikayla milavi , Ujjwal Bhavishasathi Shubbechha.
पुन्हा पुन्हा ऐकत रहावे , असा सुमधुर आवाज. असेच गायन करत रहा..
अप्रतिम ,आवाज मुग्धा ताई
अप्रतिम गाणं व संगीत
जीव व शिवाचा मिलन करून देणारा हा अभंग.निर्गूणाचे भेटी आलो सगूणासंगे.
ज्याला परमेश्वरी साक्षात्कार होतो तोच अशी रचना करू शकतो....
गोरोबा काकांनी खूप सुंदर लिखाण केले आहे.त्यातच मुग्धा ताईंचा आवाज म्हणजे दूधात साखर पडल्यासारखे आहे.वाह!!!! अप्रतिम मुग्धा ताई
Khup chaan gata. Mast. Mi rooj tumche abhang eikto.
मुग्धा, लिटिल चॅम्प मधील कु मुग्धास श्री आदे श दादा ह्यांनी जो विषय प्रगटन केला तो एकदम अचूकच होता,गायनाचे मूळ गायक कोणीही असोत, पण ह्यापुढे तुझे हे गाणे मुग्धाचेच म्हणूनच ऐकिन!!तशी तुझीगाणी आणि इतरही लिटिल चॅम्पस मधील एकूण सर्वांचीच आम्ही सर्वजण ऐकू ऐकवू ति केवळ आपणच सुस्पष्ट शब्दात, खड्या आवाजात तालासुरात आणि भाव विश्वात रमुन गायलीत आणि सर्वाना मंत्रमुग्ध तर केलेच, त्याच सोबत सर्व मान्यवर आणि दिग्गज कलाकारांना, त्यांच्या प्रतिषठेस, धक्का न देता सहज अलगद केलेत, ह्याला तोड नाहीच नाही!!करिताआयडिया सारेगामा...!!ह्या लिटिल चॅम्पस मधील मूळ सर्व संयोजक, गायक, तोडीचे वादक साथीदार, आणि सर्व रसिक प्रिय प्रेक्षाकांना मंत्रमुग्ध केलेत अखंड अनंत अमाप मेहनत घेऊन आजही कार्यरत आहात, करिता आपना सर्वांचेच, आणि सोबत आपल्या मान्यवर पालकांचे आणि गुरुजना न चे आभार मानण्यास शब्द भांडारातील शब्द कायम अपुरेच आहेत!!तरीपण आपल्या पैकी प्रत्येकी उर्वरित उभ्या आयुश्यातील G-ONE!!प्रवास कालावधीत उजळ माथ्यानेच जगवायला शिकवेल असेच होवो!!G-ONE!! कृतार्थ होवो!!ही समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज ह्यांचे चरणी विनंती प्रार्थनाच आहे!!खूप खूप छान!!
Apratim..... Mugdha taai.. 👌👌👌👌😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
मुग्धा खुप छान झाली तुझी मुलाखत आणि पेटीपण छान वाजवली
मुग्धा... एवढी मोठी झाली?
G8.... Keep it up
काय अनुभव आहे गोरोबा काकांचा!!!!
शब्दांत इतक्या सुरेख पद्धतीने लिहून ठेवले आहे....त्यात मुग्धाचा आवाज म्हणजे दूग्धशर्करा योगच जणू...
अगदी अमृतात न्हाऊन निघाल्यासारखे वाटले मुग्धा.......खूपच छान
Mugdha lahan hoti saregampa madhe amhi pahilay khup cute majhi avadati pillu hoti khup mothi jhali bala .....
Great! Proud of you my sister!
Simply excellent. The voice is clear, sharp and pleasing to listen. I am not sure if Madam performs classical programs on stage, it would be a great treat to attend such programs. Abhangs from so many of the Great Saints of Maharashtra is always welcome, any time.
खुप सुंदर 👍🌹🙏 खूप सुंदर गायली अभिनंदन 🌹🙏
लहानपणीची मुग्धा आठवली
अप्रतिम अभंगही आणि आवाजही💐
मुग्धा गायलेला अभंग सुंदर आणि सुरेख👌👌👌👌👌👌👌👌👌
Very nice and fascinating melodious 👍👌🙏🎉
What A Wonderful Melodious Words Clear Presentation of Saint Gora Kumbhar Abhang. VVM. &Mahishi Bros. Shirhatti. Dt.GADAG.Karnatak.15/8/21.
Ateeeee sundar....
Khupach God.
ताई,अप्रतिम,
Khoop ChAAAAAAAAAN..Ateeee Sundar
.
खूप सुंदर मुग्धा . perfect वाद्य टीम
खूपच छान गायलंय मुग्धा. मन प्रसन्न झाले.
केवळ अप्रतिम। नि:शब्द झाले मी
सुंदर अभंग गायन ऐकून कर्णानंद मिळाला.
फार सुंदर म्हटले
Atishaya Sundar
Chaan 😁😁❤️😍😍🤩🤩🤩
अप्रतिम गायले आहे.आनंद वाटला.धन्यवाद.
Khoop chhan khoop goad sumadhur aawaaz
व्वा. मन उल्हासित झाले तुझा आवाज एेकून...दैवी शक्तीचा भास झाला.. खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Melodious. Excellent. शुभकामनाएँ.
Beautiful. I liked this version to. I have always been hearing the Ramadas Kamat sung abhang.
वाह मुग्धा... अप्रतिम.. लाजवाब... क्या बात है... सर्व वादक सुद्धा खूपच छान... !!!
The way she pronounce each word, it's.mesmerizing
अप्रतिम मंत्रमुग्ध करणारी प्रस्तुती 👌🏼
बाप रे ! अप्रतिम सादरीकरण.
मुग्धाताई,किती सुंदर गायलात.
सुरेख, अप्रतीम गायन।
Mugdha tai tuzya gaaykila khrch salaam ahe...🙌 Tuzhi swaranchi mukt udhlan khrach manala trupt krte...🙌❤️ God bless you
Another Super Abhang by you. Thanks.
Apratim.aata paryant u tube la aikalelya gayakanpaiki he geet khupch apratim sadar kele.atishay navinyapurn sadarikaran.vva mugdha vva.
खुप सुंदर ..भक्तिमय..👌👌
Khuuuup sundar..... Class👍👍😘
खूप प्रसन्ना वाटतय!! 🙇♀🙌
Khup Chan avaj ahe tuza
""छान छान छान...अप्रतिम...शब्दातीत...!!!"
Mugdha Madam WHAT A SINGING BY HEART AND DIFFERENT WAY. 👌👌👌👌👌👌👌👌👌
छानच गायलंय....आवाज मस्त लागलाय.....साथ उत्तम 👌
what a mesmerising voice and an abhang though am not fluent in Marathi enjoy the ahangs and Mugdha is exceptional.👍👌
Same here. I can't speak fluently but grew up listening to a lot of abhang, qawwali and dasavani. They transmit devotion like no other medium can.
मुग्धा खूप छान. मन प्रसन्न झाले.
खुपच सुंदर आवाजात गायले आहे
मुग्धा सुरेख।
छाण गायले आहे
Very nice voice supebbbbb
वा ताई काय आवाज आहे
Great. Devinly. Melodious. GODs gift. God bless you and your family 🙏.
no words to express
Wah ... what a singing... Awesome... Great initiative Naada Veda Brahma ... Thank you... God Bless..
khup sundar
निःशब्द! एक ईश्वरीय अनुभव!!युगंधर!!!
स्पष्ट शब्दोच्चार
खूप छान आवाज
Khup chan Mugdha 👌👌
Excellent mugdha ji
अप्रतिम ताई.....निर्मळ आणि स्वच्छ स्वर.
अप्रतिम
Ultimate..
Glad to see Krishnananda ....
अप्रतिम....
वा खुप खूप खुप सुंदर 🌹🌹🙏🙏
Tumcha awaz khup chhan ahe tai
खूपच छान सुंदर
Khupach Chan.
गायन खूप छान भजन कठीण आहे समजण्यासाठी सगुण आणि निर्गुण मला समजले नाही पण गायन अतिशय सुंदर
खुप मंत्रमुग्ध...मुग्धा लाजवाब
Nice , Jay Hari vitthal . What a sweet beautiful royal voice . Best music song is doing better for everyone to get a new inspiring message to youth group lndian culture life style .🌹🌼🍓🍒🍉💐🏵️🌸🌺🌷🌳🍓☘️🍓🌲🍒🌴🌹
Thank you so much for your kind words, kindly do watch our other videos and share with music lovers. We are trying our best to bring best young talent in Kannada and Marathi singing on this unique platform.
अप्रतिम जय मेहेर बाबा
Superb❤❤❤❤❤❤❤
विलंबित झाले खूपच
Apratim👍👍🙏🙏
Really great. I enjoyed the abhang.
What an understanding of music...,classical base☝️