😎Shimga utsav konkan🔥Devhare@Mandangad Shimga Utsav 2023😍पालखी दिवस पहिला ❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024
  • 😍Devhare, Mandangad@Ratnagiri Shimga Utsav😎 दिवस पहिला 🔥आज आमची पालखी गाव भेटीसाठी निघाली.
    आमच्या शिमग्याची सुरुवात नागाई देवीच्या मंदिरातून पालखी निघते, त्यानंतर पालखी देवीचे पहिले शरण काढते. शरण काढून, झाले की पालखी वाजत गाजत नाचत आमच्या गावचे पाटील यांच्या दारी जाते. पहिला मान हा पाटलांचा असतो. त्यानंतर पालखी रात्री गाव भेटीसाठी निघते.

ความคิดเห็น •