🔥Devhare Shimga Utsav 💫Konkan Shimga Utsav 😎Mandangad@Ratnagiri 🌍💫
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024
- 🌍देव्हारे पूर्ववाड़ी शिमगा उत्सव 2023😎
आज पालखीने तुळशी गावी वस्ती केली, सकाळी आंबवणे, दुपारी पाले गाव आणि कोंड घेऊन परत तुळशीला जेवण होत खेळी साठी ते जेवण करून तुळशी गाव, रात्री घेऊन पालखी पाचरलला (खेळी जेवण) रात्री जेवण करून गाव घेऊन वस्ती सावरी भागडेवाडी येथे झाली.