पुण्याच्या सँपल मिसळ, वडापावचा स्वादच भारी | Tasty Misal In Pune | Misal Recipe Maharashtra | Foodie

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • पुण्याच्या सँपल मिसळ, वडापावचा स्वादच भारी | Tasty Misal In Pune | Misal Recipe Maharashtra | Foodie
    पुणे शहरात गेलात तर मिसळचा आस्वाद घेतल्याशिवाय चैन पडत नाही. पुण्यातील डेक्कन भागातील बसस्थानकाच्या बाजूलाच सॅम्पल मिसळ सेंटर आहे. रायगडमधील मुकेश पवार यांनी सहा वर्षांपूर्वी यांनी पुण्यात मिसळ सुरू केली. मुकेश पवार यांच्या सॅम्पल वडापाव, सॅम्पल पोहा, सॅम्पल मिसळला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
    #misal
    #vadapav
    #rassavadapav
    #punemisal
    #वडापाव
    #मिसळ
    #kandepoha
    #yogeshsarangdhar

ความคิดเห็น • 58