अर्जुन ने सायलीला उचलून घेऊन सायलीच्या पायावरील तुळशीपत्र घरातल्या सर्वांना दाखवले रविराज खुश

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @anjanakarnik2839
    @anjanakarnik2839 13 วันที่ผ่านมา +18

    सत्य बाहेर काढायचं सोडून मालिका किती अर्थहीन पणे लांबवता येईल या कडेच निर्माता, लेखिका,आणि सर्व स्टाफ यांचं लक्ष आहे

  • @navnathkadam5674
    @navnathkadam5674 5 วันที่ผ่านมา

    सायली बरोबर बोललीस अर्जुनचा पण तुझ्यावर प्रेम आहे खरंच बोललीस थँक्यू

  • @priyankadhawal8920
    @priyankadhawal8920 7 วันที่ผ่านมา +3

    सासू कधीच आई होऊच शकत नाही म्हणून तिला आई न म्हणता सासू बाई म्हणाले पाहिजे

  • @anjanakarnik2839
    @anjanakarnik2839 13 วันที่ผ่านมา +28

    रविराज म्हणे मोठ्ठा वकील! गुरु! साधं खोट्या मुलीच सत्य ज्याला ओळखता येत नाही तो कसला अनुभवी वकील 😟😟

  • @navnathkadam5674
    @navnathkadam5674 5 วันที่ผ่านมา

    सायली हीच प्रतिमा ची खरी मुर्गी आहे
    सायलीच्या पायावर जन्म खून आहे तुळशी पत्राची

  • @poojashigwan979
    @poojashigwan979 13 วันที่ผ่านมา +11

    रविराज खुप स्वार्थी आहे त्याला वकिल कोणी बनवलं त्याला एवढं समजत नाही त्याच्या मुलींनी खोटी साक्ष दिली आहे त्याने विचारलं पाहिजे ज्या वडिलांनी तुला मोठ केलं त्याच्या विरोधात साक्ष दिलीस

  • @ganeshgamming8982
    @ganeshgamming8982 13 วันที่ผ่านมา +10

    प्रिया खोट बोलते तरी तिच पितळ उघड पडत नाही आणि अर्जून सायलीचा मधे मधे येत असते सायली आणि अर्जून मधे प्रेम दाखवा आणि प्रिया च पितळ उघड करा

  • @madhurikumar7233
    @madhurikumar7233 14 วันที่ผ่านมา +40

    प्रिया हि तन्वी नाही आहे, हे आधी लवकर उघडं झाले पाहिजे. खूप लांबवून कंटाळा आणूं नये. फक्त प्रिया हुशार आणि बाकीचे बिनडोक दाखवून, सगळ्यांचं अपमान केलाय. 😅😅

  • @vrundagadre6097
    @vrundagadre6097 13 วันที่ผ่านมา +4

    अर्जुन एव्हढा मोठा वकील दाखवलाय पण अगदी बावळटपणा करतोय

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 14 วันที่ผ่านมา +5

    खरंच असं होणार आहे का ♥️

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s วันที่ผ่านมา

    आश्विन पण तसाच बाबा आदम के नीच म्हातारा मधुकर पाटील सारखाच बुरसट लेल्या विचारांचा घर कोंबडा.

  • @meghagujarathi2205
    @meghagujarathi2205 8 วันที่ผ่านมา +1

    अती तिथे माती.

  • @poojabhilare8875
    @poojabhilare8875 14 วันที่ผ่านมา +6

    खरंच अस होणार आहे serial madhye

    • @nandadesai4401
      @nandadesai4401 14 วันที่ผ่านมา

      फालतूगीरी. थाबवारे. आसहे. सगता. आहे. ते. जर. दाखवल. तर. तुमच्या. मालीकेवर. कोनीचा. आटाहास. करणार. नाही. आधी च. लोकाचा. मालिका. बगाचा. मुड. गेला. आहे. मग. तर. तुमची. तुमीच. बगा. बंगांर. केली. मालीका. बसा. बगीत

  • @navnathkadam5674
    @navnathkadam5674 5 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤🎉❤🎉🎉❤🎉❤🎉❤🎉

  • @sheetalpatkar8964
    @sheetalpatkar8964 14 วันที่ผ่านมา +9

    कल्पना मूर्ख आहे की वेडी आहे? सायली वर मनापासून प्रेम करणारी कल्पना अशी कशी वागू शकते?

  • @sayali1111
    @sayali1111 14 วันที่ผ่านมา +3

    दाखवू नका येणारे भाग

  • @siidsiid7057
    @siidsiid7057 9 วันที่ผ่านมา +2

    Malika arthahin hot chalali aahe nahi to phaltupana dakhvala jaat aahe lavkar sarva dakhavun sampava

  • @shraddhathorat2674
    @shraddhathorat2674 14 วันที่ผ่านมา +7

    Mla vatlach hot sasu 1 diws tiche rang dakhwmarch😂😂😂

  • @KalpanaKothare-nr4sx
    @KalpanaKothare-nr4sx 13 วันที่ผ่านมา +3

    खुप सिरीयल लांबवली कारण खुप वर्ष झालें खरी तन्वी कधी दाखवणार

  • @navnathkadam5674
    @navnathkadam5674 5 วันที่ผ่านมา

    प्रिया मधुकर संघ अर्जुन लग्न करू नकोस

  • @sagarpatil2793
    @sagarpatil2793 8 วันที่ผ่านมา +1

    He as kahicb hotnahi maliket

  • @ashabajaj6573
    @ashabajaj6573 14 วันที่ผ่านมา +3

    Kalpana ko ghar se bahar nikalna

  • @Samata-mo2jw
    @Samata-mo2jw 13 วันที่ผ่านมา +5

    बाई गं,आता एवढी बडबड केलीस तेच दाखवणार आहेत ना,की परत तेच ते नाटक.प्रिया अजून किती दिवस तन्वी म्हणून वावरणार आहे.तिचे सगळ्या घाणेरड्या प्लॅन बाबत कुणालाच कसा जराही संशय येत नाही.मठ्ठ.

  • @navnathkadam5674
    @navnathkadam5674 5 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ पुरणाचे अर्जुनावर करू नको त्यांना माझा भाऊला सोडवण्यासाठी शपथ घेतली होती म्हणून कॉन्टॅक्ट मॅरेज केले

  • @RutujaMundhekar
    @RutujaMundhekar 7 วันที่ผ่านมา

    Show band Kara, kantala ala hya saglyacha

  • @MohiniTambe-ch9nm
    @MohiniTambe-ch9nm 8 วันที่ผ่านมา

    Raviraj bhopla kasla vakil tyachi vakili kathun ghya bindok prtima laj watat nahi aaplayala ghri aanle Tila baher jav lagt aahe shevti priyalach ghychi aste tya Shivay zopch yenar nahi

  • @rupaliyadav5898
    @rupaliyadav5898 8 วันที่ผ่านมา

    अर्जुन ला तर डायलॉग पण धड बोलता येत नाही पकवतो नुस्तं बावळट

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 8 วันที่ผ่านมา

    आता खूप कंटाळा यायला लागला बाकी मालिका प्रमाणे जुन्या सिरीयल दाखवल्या तर आनंदाने बघू पण आता जेव्हा आहेत एक बघण्याच्या लायकी च्या नाहीत

  • @navnathkadam5674
    @navnathkadam5674 5 วันที่ผ่านมา

    कसा काय संबंध नाही बापरे मधुकर तू आश्रमातील साक्षी शिखरे हीन खून करताना बघितला आहे