तुळशीपत्राच्या खुणेचा सायलीने धमाका करताच प्रियाने सत्याला वाचा फोडली।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 347

  • @priyatendolkar8528
    @priyatendolkar8528 7 หลายเดือนก่อน +39

    आता तन्वी जाईल,तिला छान नाटक मिळालं आहे.. friend request

  • @jyotiithosar1060
    @jyotiithosar1060 3 หลายเดือนก่อน +36

    इतके दिवस सायली सुभेदाराच्या घरी रहाते पण घरच्या लोकांना आजपर्यंत कसे काय कळले नाही?

  • @sitaramnagare8
    @sitaramnagare8 8 หลายเดือนก่อน +13

    ही पटकथा , अजून पटकथाकारांनी लिहिलीच नसावी. त्यांना लिहायला तीन चार वर्ष नक्कीच लागणार यात शंकाच नाही.

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 8 หลายเดือนก่อน +40

    पूर्णाआजीचा अभिनय छान आहे ती ने सायलीची माफी मागितली आहे.. त्यामुळे आता तरी प्रतिमांचे आगमन व्हावे धन्यवाद राजश्री रविकुमार विंझे

  • @swapnagandhaambetkar6776
    @swapnagandhaambetkar6776 8 หลายเดือนก่อน +27

    सर्व सीरीयलमध्ये किती टाईमपास चालला आहे.नवनवीन पात्रे घुसवून
    प्रेक्षकांची किती दिशाभूल करणारं आहात?

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 4 หลายเดือนก่อน +15

    मालिका लांबवून खरीखुरी कथा प्रभाव हीन बनते लवकर दाखवून दिले पाहिजे 🎉🎉🎉😂😂😂 राजश्री रविकुमार विंझे

  • @Gamer_rugay
    @Gamer_rugay 2 หลายเดือนก่อน +2

    मालिका खुप छान आहे 😎😎😎

  • @sharadnaik5337
    @sharadnaik5337 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान लेख आणि कुटुंबाची गोष्ट

  • @vaidehilimaye4117
    @vaidehilimaye4117 3 หลายเดือนก่อน +7

    आता तरी सत्य नकी सांगणार न उगीच खोटी दाखवत आहे.

  • @meghatanwade7851
    @meghatanwade7851 4 หลายเดือนก่อน +7

    मालिका चांगली आहे लवकर आवरणाच्या लांबट लआउनकआ बोर होउन जाईल

  • @dhananjaymunigal1810
    @dhananjaymunigal1810 หลายเดือนก่อน +2

    हा Seral जसा TV वर घालता तसेच मोबाइलवर घाला हो प्लीज प्लीज प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @VilasVaze
    @VilasVaze 8 หลายเดือนก่อน +56

    एक एक सिरियल फार लाबवता मग आम्हीबघायचीबदं करतो जसे आई कुठेकाय कतते

    • @ManiahaMhatre
      @ManiahaMhatre 16 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर,आम्ही पण तेच करतो

  • @rashmishrivardhankar7735
    @rashmishrivardhankar7735 8 หลายเดือนก่อน +5

    चांगली पटेल अशी मालिका दाखवून मनोरंजन करा❤❤

  • @47beena
    @47beena 8 หลายเดือนก่อน +18

    जबर जस्त twist बोलायचा बन्ध करा

  • @smitajoshi5939
    @smitajoshi5939 8 หลายเดือนก่อน +14

    पायावरची खुण सारखी दाखवून दाखवून पण या मंडळीना कळत नाही

  • @dhananjaymunigal1810
    @dhananjaymunigal1810 8 หลายเดือนก่อน +5

    हा Seral 1तासाचा करा हो❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @ushakulkarni7866
      @ushakulkarni7866 8 หลายเดือนก่อน

      Siriayl mdhe dusarch kahi tri dakhvtat

  • @rupalikalekar7341
    @rupalikalekar7341 6 หลายเดือนก่อน +2

    खुप मस्त आहे..सीरीयल

  • @RutujaShirke-l4m
    @RutujaShirke-l4m 6 หลายเดือนก่อน +8

    मस्त नाटक आहे मला तर खूप आवडत❤

  • @mohasinpatil9658
    @mohasinpatil9658 2 หลายเดือนก่อน +1

    हे कधी होणार लवकर प्रियाचा लवकर पर्दा पाश करा

  • @madankamble6183
    @madankamble6183 3 หลายเดือนก่อน +3

    सायलीचखरीतन्वीआहेहेकधीकलणार

    • @aamhimarathi1
      @aamhimarathi1  3 หลายเดือนก่อน

      हा भाग उशिरा दाखवतील टीव्हीवर

    • @user-gi7od4cn7u
      @user-gi7od4cn7u 12 วันที่ผ่านมา

      Ha kadhi cha bhag ahe kontya date cha

  • @PrafulSonawane-vu9jl
    @PrafulSonawane-vu9jl 7 หลายเดือนก่อน +2

    Contract married 1 yearch hote.. Pn aata holi serial mdhye 2 da houn geli. Tri tyanch 1 year ch contract sampal nahi.. Vashabharat 2 da tr holi naste na..

  • @pankajathakur9934
    @pankajathakur9934 7 หลายเดือนก่อน +11

    मालिका संपेल पण सत्य समोर येणार नाही .

  • @Entertainment5535-r9v
    @Entertainment5535-r9v 8 หลายเดือนก่อน +16

    जेव्हा सीरियल संपेल, तेव्हा दखवतील

  • @SureshSonawane-v6e
    @SureshSonawane-v6e 5 หลายเดือนก่อน +4

    अर्जुन च्या बहिणीच मालिकेत कशासाठी आहे तेच कळत नाही

  • @krishnatvetal9002
    @krishnatvetal9002 8 หลายเดือนก่อน +37

    हा भाग आता पुढच्या वर्षी दाखवताय की काय किती वेळा सांगताय जबरदस्त ट्विस्ट हे किती वेळा ऐकायचं

    • @nalinigaikwad4074
      @nalinigaikwad4074 8 หลายเดือนก่อน

      😂

    • @nalinigaikwad4074
      @nalinigaikwad4074 8 หลายเดือนก่อน

      ‌‌ मालिका लवकर पुढे जाऊन पुढे जाऊन पुढचं दाखवा

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 24 วันที่ผ่านมา

    ७ महिन्या पुर्वीचा अंदाज खरा ठरवला. धन्यवाद. प्रत्येक मालिकेत ठरवल्या प्रमाणे रटाळ पणा व नुसताच टाईमपास चालूच आहे.

  • @AnilMaleek
    @AnilMaleek 5 หลายเดือนก่อน +1

    सायली व पुर्णा आजी

  • @सुलोचनागोळे
    @सुलोचनागोळे 4 หลายเดือนก่อน +1

    पुर्णा. आजि. पाप
    प्रिया ला. घराबाहेर. काढेल.

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 8 หลายเดือนก่อน +5

    रविराज पुर्णाआजी प्रत्तापचे तोडं माग काळे टिकार फडणारका

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 13 วันที่ผ่านมา

    आता आणा जन्म खुणेचे सत्य लौकर सरवाचया समोर किती उशीर करता

  • @snehalgholap7125
    @snehalgholap7125 5 หลายเดือนก่อน +1

    Kiti chan aahe serial,twist tr asnarch na serial madhe

  • @dhananjaymunigal1810
    @dhananjaymunigal1810 หลายเดือนก่อน +1

    जसा हा Seral TV वर घालता तसेच मोबाइलवर घालाहो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindramane6853
    @ravindramane6853 8 หลายเดือนก่อน +1

    असेच झाले पाहिजे

  • @marutirohilkar3256
    @marutirohilkar3256 8 หลายเดือนก่อน +2

    हे सगळ कधी दाखवणार आहात.आताचे रशिकप्रेक्षक हुशार आहेत

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 4 หลายเดือนก่อน +1

    निवेदन उत्तम आहे

  • @abhijeetparab6980
    @abhijeetparab6980 8 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे असे कधी दाखवणार

  • @SunilJadhav-b7w
    @SunilJadhav-b7w หลายเดือนก่อน +1

    ही मालिका बघु वाटनख

  • @chandajagtap9417
    @chandajagtap9417 4 หลายเดือนก่อน +1

    अजून किती दिवस चालणार तुळशी पत्र अहो सांगा पटकन

  • @sumankadam2947
    @sumankadam2947 8 หลายเดือนก่อน +10

    कधी दाखवणार हे

  • @meghakalaskar6719
    @meghakalaskar6719 8 หลายเดือนก่อน +15

    Madhech प्रतिमा दाखवली v lagech गायब केली कुठे ते नाही दाखवली थोडी भरकट चालली आहे मालिका लवकर गोड पण चागला शेवट करून मालिका संपवा नाही तर बघण्याचा रस जाईल

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 8 หลายเดือนก่อน +10

    आजून किती दिवस हे तुतंनू वाजवनार तुळशी पात्र कुणचे मुर्ख बनवताय प्रेकशकाना

    • @vimalbendale3150
      @vimalbendale3150 8 หลายเดือนก่อน

      आईच्या मालिकेकेसारखी निरर्थक लांबण इथे लावली नाही तर बरं होईल.

    • @vimalbendale3150
      @vimalbendale3150 8 หลายเดือนก่อน

      आधीच एका चाल लेल्या मालिकेत इतर मा.च्या जाहिराती पुन्हा पुन्हा बघताना चीड येते.अतिरेक टाळा.

    • @vimalbendale3150
      @vimalbendale3150 8 หลายเดือนก่อน

      चांगल्या कथा म्हणून आम्ही बघतो काहीही दिसत लं तर बंद करावं लागतं हे वाहिन्यांनी लक्षात घेतलं पाहिजे

  • @meghanajoshi9881
    @meghanajoshi9881 5 หลายเดือนก่อน +13

    आता लवकरच सर्व सत्य समोर आणा
    तेच तेच ऐकून कंटाळा आला.नागराज
    महिपती,साक्षी यांची कारस्थाने वीट
    आणणारी आहेत.आता ही मालिका बंद
    झाली पाहिजे

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 4 หลายเดือนก่อน

      अजूनही उसाच्या चिपाडात रस आहे
      घाला चरख्यात काढा एपीसोड

    • @BaluDangat-p5c
      @BaluDangat-p5c 3 หลายเดือนก่อน

      O

  • @6072
    @6072 6 หลายเดือนก่อน

    Nice serial

  • @deepakkulkarni4543
    @deepakkulkarni4543 8 หลายเดือนก่อน +26

    सायलिच्या पायावरचे तुळशीपत्र किती वर्षाने दाखवणार आहे.आत्तापर्यंत कितीवेळा प्रतिमा घरी आली तुळशीपत्र दिसले असे सांगून झालेआणि कधीच दाखवले नाही

    • @aamhimarathi1
      @aamhimarathi1  8 หลายเดือนก่อน +3

      सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मरेजचे सत्य समोर येणार आधी त्यानंतर स्वतः कल्पना त्या दोघांचे लग्न लावणार आणि त्यानंतर प्रियाच सत्य बाहेर पडणार टीव्हीवर एपिसोड खूप स्लो दाखवत आहेत उशीर लागेल दाखवायला

    • @chitrabhagat6487
      @chitrabhagat6487 8 หลายเดือนก่อน

      Uh mn​@@aamhimarathi1

    • @RohitPatil-er7zj
      @RohitPatil-er7zj 5 หลายเดือนก่อน

      @@aamhimarathi1 Ok

  • @maltipatil9171
    @maltipatil9171 5 หลายเดือนก่อน

    गप्प बसा

  • @chayasakate9251
    @chayasakate9251 4 หลายเดือนก่อน +1

    आता हे कधी दाखवणार

  • @shardapalekar6124
    @shardapalekar6124 4 หลายเดือนก่อน +2

    Priyache saty kadi bhahera padanar

  • @kiranvete7162
    @kiranvete7162 4 หลายเดือนก่อน +1

    लेखकाने अस्मिताला कायम माहेरीच ठेवलं.हाच लेखकाचा मूर्खपणा आहे.

  • @bharatibandal341
    @bharatibandal341 8 หลายเดือนก่อน +56

    मालिका चांगली आहे पण वेळेत सगळं आवरतं घ्या,, लांबट लावून बोर करू नये.. 😂

    • @Prachi-cp9nc
      @Prachi-cp9nc 2 หลายเดือนก่อน

      Uh no ok mnbnm

  • @girijapagnis5371
    @girijapagnis5371 8 หลายเดือนก่อน +1

    Adhi priyacha pay दाखवायला सांगायला पाहिजे

  • @jpshinde3568
    @jpshinde3568 5 หลายเดือนก่อน +3

    Tulsi patri chaye puran kiti divsa pasun chalu hote sayali pan mahit ho thye mag attaya ka sayali cha lightle. Kahetare interesting ne praya Satya dakva bore Karu naka.

  • @AnandaSutar-td2rg
    @AnandaSutar-td2rg 8 หลายเดือนก่อน +26

    अर्जुन फारच छान.पण अस्मिता तिच्या घरी कधी जाणार? पाणी पिऊन बोला.

    • @rajeshreebhambale9052
      @rajeshreebhambale9052 8 หลายเดือนก่อน +1

      Asmitacha thobad pahavat nahi ticha navryala mhnun ti maheri Yeun padali bhavacha savsarat lud bud karayla

    • @karunadhotre8230
      @karunadhotre8230 8 หลายเดือนก่อน

      😅😅😅😅kadhich janar nahi tichya sasri geli tar saylichya chuglya tya mhatarijaval kon Karel 😅😅😅tichya sasarchi mandalli sukhane jagun rahili he maheri thiyya mandun basli te😅😅😅😅

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 6 หลายเดือนก่อน

    सायलीच्या पयावरची तुळशी पत्राची खूण दाखवणार आहे ? पूर्णा आजीला अक्कल कधी येणार ?❤❤❤❤

  • @madhuripatil5899
    @madhuripatil5899 5 หลายเดือนก่อน +1

    सायली आहे तन्वी कधी समजणार, मधू भाऊ कधी सुटणार, सिरीयल खूप लांबवता आहे

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 6 หลายเดือนก่อน

    ❤ आजून किती वेळा तेच तेच दाखवणार.❤

  • @narayanbadve6233
    @narayanbadve6233 8 หลายเดือนก่อน +1

    नागराज व महिपत ला कधी तसेच खरी तनवी कधी मुसरी येणार शिक्षा होणार

  • @laxmanbhingadeve7573
    @laxmanbhingadeve7573 8 หลายเดือนก่อน +3

    वाव ठीक आहे

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 7 หลายเดือนก่อน +3

    सायलीच्या पायाबरची तुळशीपत्राची खूण कधी प्रेक्षकांना दाखवणार ? ❤❤❤❤

    • @aamhimarathi1
      @aamhimarathi1  7 หลายเดือนก่อน +1

      टीव्हीवर खूप उशीरा येईल एपिसोड अजून सायली-अर्जुनच कॉन्ट्रॅक्टच सत्य समोर यायच आहे त्यानंतर कल्पना स्वतः पूर्णाआजीच्या विरोधात जाऊन सायली अर्जुनच परत लग्न लावणार आहे त्यानंतर सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य समजणार

    • @surekhachikane2463
      @surekhachikane2463 7 หลายเดือนก่อน

      😅😅😅😅000प00

    • @vrushalidhotre9818
      @vrushalidhotre9818 6 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 3 หลายเดือนก่อน

    मालिकेवर आता तुळशिपत्र ठेवायला हवे ..

  • @SagarDhoke-kb7uo
    @SagarDhoke-kb7uo 5 หลายเดือนก่อน

    किती कोठी पसंद

  • @AnitaMusale-ho5ke
    @AnitaMusale-ho5ke 8 หลายเดือนก่อน

    Dakhva लवकर

  • @AnnaBansode-sy7cu
    @AnnaBansode-sy7cu 5 หลายเดือนก่อน +1

    आता आर्या तन्वी ची ओळख करून द्या

  • @rasikalendave9880
    @rasikalendave9880 6 หลายเดือนก่อน +2

    सिरीयल खरंच khup छान ah pn तुम्ही सायलीची खरी ओळख kdi दाखवणार आहात. लवकरात लवकर दाखवा nhtr tumchya सिरीयल cha trp घसरण्याची शक्यता आहे आणि सायली अर्जुनच प्रेम पण दाखवा

  • @parvatikarekar5628
    @parvatikarekar5628 4 หลายเดือนก่อน +4

    Sangle video veg veg le sagat asato. Nakki khare Kay ahe

  • @ShitalLembhe
    @ShitalLembhe 2 หลายเดือนก่อน +5

    आधीच अर्जुनला माहिती झाले होते सायलीच्या पायावरची tulshipatrachi खून अर्जुन ने बघितली होती

  • @jiteshraut8865
    @jiteshraut8865 8 หลายเดือนก่อน +3

    कधीपासून सुरू आहे जबरदस्त धमाका 😂😂

  • @surajkambale5122
    @surajkambale5122 5 หลายเดือนก่อน +1

    म्हणजे 100 दिवस दुखाचे व १ दिवस सुखाचा😅😅😅😅

  • @shardabhandare1431
    @shardabhandare1431 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @ChanchalaKalyankar
    @ChanchalaKalyankar 4 หลายเดือนก่อน +1

    इतके दिवस झोपली होतीका सायली

  • @MohiniTambe-ch9nm
    @MohiniTambe-ch9nm 4 หลายเดือนก่อน

    He kadhi dakhwnar😢😢😢😢

  • @umaprabhu6887
    @umaprabhu6887 7 หลายเดือนก่อน

  • @archanatambe1011
    @archanatambe1011 6 หลายเดือนก่อน +7

    Tulshipatr dakhva aata

    • @aamhimarathi1
      @aamhimarathi1  6 หลายเดือนก่อน +3

      इतक्यात नाही दाखवणार हा एपिसोड खुप पुढचा आहे

  • @kalpanajakhade5068
    @kalpanajakhade5068 6 หลายเดือนก่อน +1

    स्टार प्रवाह वरील मालिका लांबपर्यंत जाणार्‍या, भरकटत जाणार्‍या, विषय सोडून भलतेच गोष्टीला प्राधान्य देऊन episode लांबी वाढवतात, मुख्य लेखन बाजूला, मधु भाऊ यांची केस, त्याचे काय. असो.

  • @ravipingle8380
    @ravipingle8380 6 หลายเดือนก่อน +1

    मालिका भरकटते लवकरच शेवट गोड करा
    नाहीतर लोकांचा विश्वास उडेल

  • @JanardanJoshi-i3e
    @JanardanJoshi-i3e 2 หลายเดือนก่อน +1

    उगाच लांबण लावत आहे झालं मी तर आता हे सिरीयल पाहणे बंदच करणार उगाच वेळ फुकट जातो

  • @snehaljoshi7387
    @snehaljoshi7387 8 หลายเดือนก่อน +4

    हे किती महिने सांगत आहात! लोक वाट बघून कंटाळली.आता कधी दाखवणार तुळसी पत्र आणि सायली ची आई?

  • @jiteshraut8865
    @jiteshraut8865 8 หลายเดือนก่อน +12

    थांबुन थांबुन बोलत आहे.

    • @komalvilaspure8383
      @komalvilaspure8383 5 หลายเดือนก่อน

      ऊचकी लागत आहे तीला😂😂😂

  • @rashmidevrukhkr7997
    @rashmidevrukhkr7997 6 หลายเดือนก่อน +1

    लवकरच सत्य उघड करा

  • @diwakardhorlekar8168
    @diwakardhorlekar8168 8 หลายเดือนก่อน +2

    He kiti divsane dakhavnar

  • @SmitaJadhav-q2t
    @SmitaJadhav-q2t 5 หลายเดือนก่อน +3

    कधी दाखवणार????

  • @LGTambe
    @LGTambe 8 หลายเดือนก่อน

    मालिका बरी आहे पण जास्तीचा पल्ल्हाल5

  • @prabhasamant8219
    @prabhasamant8219 6 หลายเดือนก่อน

    दररोज तेच चाललाय पुढच्या वर्षी हे दाखवणार का

  • @shreeniwasdamle8863
    @shreeniwasdamle8863 6 วันที่ผ่านมา

    तुळशी पान गाडी ढक़लाय ला खास कोटयात राखीव आहे

  • @GulcharnaNikalje
    @GulcharnaNikalje 8 หลายเดือนก่อน +1

    Khari Tanvi Lavkar Dakva please

  • @nitinpatil4341
    @nitinpatil4341 5 หลายเดือนก่อน

    खूप वेळ लावून राहिले खरंच 😂

  • @ashwinibarad5673
    @ashwinibarad5673 5 หลายเดือนก่อน

    Mazi favourite serial aahe. Pan welet aawarat ghetali tar ch jast aawdel

  • @Kiranawate-ul2pg
    @Kiranawate-ul2pg 5 หลายเดือนก่อน +1

    Ho

  • @aparnadhoke9245
    @aparnadhoke9245 4 หลายเดือนก่อน

    सगळे आपापल्या मनाच्या मन कथा रचतात आणि त्या दाखवतात. दाखवतील तेव्हा खरे.

  • @sunitabhandekar9664
    @sunitabhandekar9664 7 หลายเดือนก่อน

    Israel ekadam correct karna rahit Aahat. 👌👌♥️

  • @vaishnavibhalsing8352
    @vaishnavibhalsing8352 8 หลายเดือนก่อน

    हे असेच दाखवा आणि लवकरच दाखवा

  • @vibhakarwagh32
    @vibhakarwagh32 8 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे 👍🏻

  • @madhurijoshi1729
    @madhurijoshi1729 4 หลายเดือนก่อน +40

    अजून किती टॅंकर पाणी ओतणार?बास की आता... प्रेक्षकांना सगळं माहिती पण कॅरॅक्टर्सना नाही... काय विनोद आहे...

    • @SHREERAM12420
      @SHREERAM12420 3 หลายเดือนก่อน +3

      😂😂

    • @MeenaGaikawad
      @MeenaGaikawad 3 หลายเดือนก่อน

      ​@@SHREERAM12420123489

      थथफरससहमणझैी😢😮9

  • @ShehaNavle
    @ShehaNavle 6 หลายเดือนก่อน

    हे लवकर दाखवा

  • @manoharpednekar8351
    @manoharpednekar8351 8 หลายเดือนก่อน +15

    Good
    या मुलीने शिजवलेलं अन्न मी खाणार नाही.
    Very good.
    बरं झालं. पुण्यवनाचे अन्न पापी च्या तोंडात जाता कामा नये.
    सत्य कळताच Down Market
    आणि Show shining ला माफी
    नाहीं
    नो सेलिब्रेशन.

    • @hemantsavant8496
      @hemantsavant8496 8 หลายเดือนก่อน +1

      Mhanaje apurna aaji hahahahahah

    • @smitakulkarni3760
      @smitakulkarni3760 8 หลายเดือนก่อน

    • @sunitabhide3876
      @sunitabhide3876 6 หลายเดือนก่อน

      सीरियल चा कंटालाआलाबंद करा

  • @prabhasamant8219
    @prabhasamant8219 8 หลายเดือนก่อน +2

    कोणत्या वर्षी दाखवणार उगाच सांगू नका

  • @sudeepkothare3147
    @sudeepkothare3147 หลายเดือนก่อน +1

    Ha 6 months purview cha Promo ahey. Asa kahi hi honar nahi.

  • @vivekshinde1791
    @vivekshinde1791 8 หลายเดือนก่อน +3

    Impossible director ajun kamvaych na

    • @rajeshreevinzey20
      @rajeshreevinzey20 8 หลายเดือนก่อน

      तुळशी पत्राची खूण सायली च्या पायावरील जन्म खूण आहे ..पण आत्ता प्रतिमा यायला पाहिजे.. कधी दाखवणार ती प्रतिमा 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ashwinibachute5993
    @ashwinibachute5993 2 หลายเดือนก่อน

    Kadi disanar ahe

  • @chandrakalachavan308
    @chandrakalachavan308 2 หลายเดือนก่อน +2

    पाय खाली आहे त

  • @suvarnlatachaudhari8645
    @suvarnlatachaudhari8645 8 หลายเดือนก่อน +3

    हो ना