Good morning sir😊 Khupach chan recipe dakhvta tumhi..asech sadhe sope ani kami khrachat cavisht padarth sadhe sope ani poshtik dakhvt ja..I am proud of u🙏
विष्णू जी आम्हला तुमचा खूप अभीमान आहे...... किती हो तुम्हीं स्वयंपाकाला सोप, रूचकर आणि पौष्टिक करून सांगता.... आणि खरे सांगायचे तर तुमच्या वर इतका विश्र्वास आहे की....तुम्हीं जे सांगता ते छानच होणार.😊.. सगळे kitchen चे पदार्था बरोबर तुमची chemistry पहायला मस्तच असते 😅
विष्णू जी या माध्यमातून आपणास एक नम्र विनंती करतो की. मी घरगुती पौष्टिक लाडू करतों. तसेच प्रत्येक दुकानात जाऊन विकतो तरीही काहीच प्रतिसाद मिळत नाही विष्णू जी ? आणि आमच्या शहरात कुठेच असे पौष्टिक आरोग्यदायी लाडू मिळत नाही तरीही प्रतिसाद मिळत नाही मी वॅटसप वर जो गुप्र आहे तिथे पण माझ्या पौष्टिक लाडू ची माहिती देतो पण. ३ ते ४ चार महिन्यांत एखादी आॅडर भेटते विष्णू जी. आपण सहकार्य मार्गदर्शन केल्यास आभारी राहीन एका मराठी व्यक्तीला विष्णू जी हि एक कळकळीची हाथ.🙏🙏 जोडून नम्र विनंती करतो. आणि एक विनंती करतो की मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दिल्यास शतशा आभारी राहीन विष्णू जी. ? संपर्क श्री स्वामी समर्थ पौष्टिक लाडू ऊघोग केंद्र अमरावती
@@MasteerRecipes ओके सर खूप खूप धन्यवाद आभार मॅसेज पाठवून मार्गदर्शन नाही करू शकत का सर ? माझ्या कडे दाणे गुळ खजुर मिश्रीत पौष्टिक लाडू घरगुती बनवतो सर हे तिन्ही पदार्थ आरोग्यासाठी उपयुक्त आहेत अमरावती मधील एका प्रसिध्द डाॅकटरानी या तिन्ही पदार्थांचे फायदे काय आहेत याच मार्गदर्शन शाळेतील मुलांना समपूदेशन करताना सांगितले म्हणून मी त्या तिन्ही पदार्थ मिळून पौष्टिक लाडू तयार करण्याचा घरगुती छोटासा व्यवसाय करतों सर दररोज सकाळी दुकानात जातो पदार्थ दाखवतो पण रोजच खाली हात वापस यावे लागते सर म्हणून आपले अमुल्य मार्गदर्शन मिळाले तर खूप खूप आभारी राहीन सर संपर्क श्री स्वामी समर्थ उघोग केंद्र
सर मराठी रिप्लाय न देता .👍. असे सिबाॅल टाकून रिप्लाय का दिला सर आम्हाला आपले अमुल्य मार्गदर्शन पाहिजे माझा घरगुती पौष्टिक लाडू चा व्यवसाय चालण्यासाठी सर जेणेकरून काही नाही तरीही रोज अर्धा किलो पौष्टिक लाडू ची विक्री झाली तरीही चालेल माझे घरगुती पौष्टिक लाडू १ किलो मध्ये ३० नग येतात ३० नग फक्त मी. ४००/ रूपये मध्ये विकतो जो जास्त काॅटीटी आमच्या कडील दुकानदार देतो म्हटले तर भाव प्रति थोडा कमी करतो सर पौष्टिक लाडू ला वरतून खास काजूची गारनीशिग करतो सर तरीही आमच्या एवढ्या मोठ्या शहरात कुणी बनवत नाही तरीही दुकानदार का घेत नाही समजायला मार्ग नाही सर म्हणून आपणास एक कळकळीची हाथ.🙏🙏 जोडून नम्र विनंती करतो की आपले अमुल्य मार्गदर्शन सहकार्य पाहिजे आहेत विष्णू जी एक मराठी व्यक्तीला सर एक कळकळीची हाथ.🙏🙏 जोडून नम्र विनंती करतो सविस्तर पणे मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दिल्यास शतशा शतशा आभारी राहीन विष्णू जी
@@SanjayChirde-9090 tumhi tumchya jawalchya mall madhe te ladu sample mhanun stall theva. Mag Tithech vikricha prayatna Kara . Jase ki thoda ladoo taste Kara Ani 4 cha pack vika.
Khupch chan zaly Tai mi karun baghityla parmiparik recipe Ani ya recipe made kai ch fark watl nhi ,parmaparik recipe jasi apratim aahe tashich he recipe apratim zali
विष्णू जी तांदळाची पिठी लावल्या वर माझी पोळी कडक होते , पुरणपोळीचा अनुभव आहे हा तर. काय करावे ,उलट माझ्या आईची/मामीची पुरणपोळी तांदूळ पीठ व कणकेची पूर्णपणे त्या लाटतात ( त्या आता चौथ्या पिढीतील बायका आहेत , वय वर्षे दोघींचे आई---91 , मामी--83 वर्षे खूप जुन्या पीढीतील पण अति स्वच्छ व चविष्ट स्वयंपाक करणाऱ्या बायका आजीपासून ते माझी मुलगी अर्थात माझे बघून व मी आई ,मामी, आजी यांचे बघून 4 पिढ्या. माझ्या मुलीपरर्यंत .
Mala matki chi husal faarch avdli... nkki try krnar husal ani koshimbhir... pan sir... madhe madhe as aiknyat aal hot ki direct gas vr bhajlele fulke haanikarak astat... amhi krn bnd kelt.. tar khrch tas kahi ahe ka..??
नाचणीच्या ऐवजी आमच्याकडे कुळीथ,हुळगी ची गोळी बनऊन टाकतात,??साखर अनलिमिटेड टाकली sir ,nd also no special role of sugar in this recipe i thik .सद्द्याच्या diabetes च्ये काळात तरी .
असेच विडिओ दाखवत जा आम्हाला पण जेवण काय करावे हा विचार करावा जास्त लागणार नाही खूप खुप धन्यवाद ❤
खुपच छान. मला तुमच्या टीप खप उपयोगी पडतात.खुपच धन्यवाद सर.
अप्रतिम..छोट्या महत्व पूर्ण tips..
सुंदर, साधं, सोपं, पौष्टिक जेवण.❤❤❤❤❤❤❤❤❤
फक्त एक मनात शंका आहे, गॅस बर्नर वर पोळी भाजली तर नुकसान करते, अशे व्हिडिओ आहेत, तथ्य काय आहे.
🙏👌🌹🍀सर खूप🙏💕 अप्रतिम साध सोप व आरोग्य आरोग्यासाठी चांगले सात्विक आहार आहे धन्यवाद सर
साधं, सोपी dish. शरीराला पोषक आहार. रोज जेवण काय करावे हा प्रश्न पडतो. हे सगळे ❤❤
विष्णूजी खूप छान, अशाप्रकारे समतोल आहार घेणे खरचं गरजेचे आहे.आमच्याकडे आजकाल आम्ही भाकरी खायला लागलो आहोत.तेल कमीच वापरतो वयाच्या हिशोबाने.
Dhanyawad ji
खुप छान पौष्टिक टेस्टी रोज चा जेवणाची साधी सोपी रेसिपी दाखवण्यासाठी धन्यवाद.🙏
Dhanyawad
Good morning sir😊
Khupach chan recipe dakhvta tumhi..asech sadhe sope ani kami khrachat cavisht padarth sadhe sope ani poshtik dakhvt ja..I am proud of u🙏
Vishnuji tumhi jevha cook karata tevha te khup interesting ani sopech asate
Mast khup chan kalpana aahe
Khup chan Healthy thali. Thank you Vishnuji
Vishnu sir tumhi khup sunder racipe दाखवत आहात plz मला पितळ मोठा थाला म्हणजे तात हवा आहे
खुपच सुंदर वीडीओ सर.👍👍👌👌
विष्णू जी आम्हला तुमचा खूप अभीमान आहे...... किती हो तुम्हीं स्वयंपाकाला सोप, रूचकर आणि पौष्टिक करून सांगता.... आणि खरे सांगायचे तर तुमच्या वर इतका विश्र्वास आहे की....तुम्हीं जे सांगता ते छानच होणार.😊.. सगळे kitchen चे पदार्था बरोबर तुमची chemistry पहायला मस्तच असते 😅
Dhanyawad ji
Awesome Vishnuji JAI MAHRSHTRA
खूप छान. नवी धन्यवाद नवीन शिकणाऱ्यांना अत्यंत उपयोगी .धन्यवाद विष्णूजी .
माझी एक मैत्रिण दिग्रस येथे राहत असते अतिशय खरपुस आणि चविष्ट भाकरी बनवते
खूप छान थाळी
छान आहे वेगवेगळ्या रिसिपेचा व्हिडिओ.धन्यवाद सर.🙏👌👌👍😋❤️
Dhanyawad ji
Me vishnuji chaya vlog chi khoop atoortene vaat pahay hote aaj finaly to divas ala thanku so much vishnuji 🙏
Dhanyawad, vishnujinche episode kayamch aplya masteer recipes war astat baghat Raha masteer recipes
Mi pan roj pahte khup chan
खुप छान
नक्की करुन पाहीन
Dhanyawad
Mouth-watering
Nachaniche mudkule khup chan navin recipe aahe
Dhanyawad
छान.
Khupch Chan 👌👌👌👌👍
खूप खूप छान 👌👌👍😋😋
.महाराष्ट्रीयन थाळी दाखवल्या बद्दल धन्य वाद सर
Dhanyawad ji
शैफ तुमचे वजन कमी करा खूप छान सांगता रिसिपी मस्त, पुढच्या प्रवासासाठी शूभेच्छा😊
Dhanyawad ho prayatna suru ahet
Vishnuji khup sunder
Thanku sir, concept chan aahe ,rojchya swayappakasathi😊
Apan tya divshi dakawaleli khichdi Keli mast jhali. Thnx
Khup chan niyojan jevnat vividhata asavi mi tar aaich baghunach sarv shikle aai pahila guru asate jvarichi bhakri latun chan hote
Ho aai is the best chef in the whole world 🌎
खूप छान असेच व्हिडिओ दाखवत जा❤
3 thali khup mast bnvlya 👌👌
Khup sunder paustik ani ruchkar recipe...😋😋
Khupch chan sankalpana. Khupch helpful ahe. Thanks...Many more episodes on this concept
Sure
Very nice food smiple good
खूप अप्रतिम विष्णु सर गोड ब्लेस you🙏
🌹👌🌹🙏मुटके नाचणीचे ,मुगात,असा पदार्थ नाही जगात👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏👌❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🌸🌸🌸
खरच खुप छान
फारच छान वाटले ❤.
Sunder paustik recipe.
Nice
छान👍👌
Khupch chan.
Thank you kup sopya padhti palak paneer recipe dakhvli😊
Swaypakpeksha swypak Kay karaycha yat jast vel jato
Khupach chaan
विष्णू जी या माध्यमातून आपणास एक नम्र विनंती करतो की. मी घरगुती पौष्टिक लाडू करतों. तसेच प्रत्येक दुकानात जाऊन विकतो तरीही काहीच प्रतिसाद मिळत नाही विष्णू जी ? आणि आमच्या शहरात कुठेच असे पौष्टिक आरोग्यदायी लाडू मिळत नाही तरीही प्रतिसाद मिळत नाही मी वॅटसप वर जो गुप्र आहे तिथे पण माझ्या पौष्टिक लाडू ची माहिती देतो पण. ३ ते ४ चार महिन्यांत एखादी आॅडर भेटते विष्णू जी. आपण सहकार्य मार्गदर्शन केल्यास आभारी राहीन एका मराठी व्यक्तीला विष्णू जी हि एक कळकळीची हाथ.🙏🙏 जोडून नम्र विनंती करतो. आणि एक विनंती करतो की मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दिल्यास शतशा आभारी राहीन विष्णू जी. ? संपर्क श्री स्वामी समर्थ पौष्टिक लाडू ऊघोग केंद्र अमरावती
तुमचा नंबर द्या आम्ही फोन करु
@@MasteerRecipes ओके सर खूप खूप धन्यवाद आभार मॅसेज पाठवून मार्गदर्शन नाही करू शकत का सर ? माझ्या कडे दाणे गुळ खजुर मिश्रीत पौष्टिक लाडू घरगुती बनवतो सर हे तिन्ही पदार्थ आरोग्यासाठी उपयुक्त आहेत अमरावती मधील एका प्रसिध्द डाॅकटरानी या तिन्ही पदार्थांचे फायदे काय आहेत याच मार्गदर्शन शाळेतील मुलांना समपूदेशन करताना सांगितले म्हणून मी त्या तिन्ही पदार्थ मिळून पौष्टिक लाडू तयार करण्याचा घरगुती छोटासा व्यवसाय करतों सर दररोज सकाळी दुकानात जातो पदार्थ दाखवतो पण रोजच खाली हात वापस यावे लागते सर म्हणून आपले अमुल्य मार्गदर्शन मिळाले तर खूप खूप आभारी राहीन सर संपर्क श्री स्वामी समर्थ उघोग केंद्र
सर मराठी रिप्लाय न देता .👍. असे सिबाॅल टाकून रिप्लाय का दिला सर आम्हाला आपले अमुल्य मार्गदर्शन पाहिजे माझा घरगुती पौष्टिक लाडू चा व्यवसाय चालण्यासाठी सर जेणेकरून काही नाही तरीही रोज अर्धा किलो पौष्टिक लाडू ची विक्री झाली तरीही चालेल माझे घरगुती पौष्टिक लाडू १ किलो मध्ये ३० नग येतात ३० नग फक्त मी. ४००/ रूपये मध्ये विकतो जो जास्त काॅटीटी आमच्या कडील दुकानदार देतो म्हटले तर भाव प्रति थोडा कमी करतो सर पौष्टिक लाडू ला वरतून खास काजूची गारनीशिग करतो सर तरीही आमच्या एवढ्या मोठ्या शहरात कुणी बनवत नाही तरीही दुकानदार का घेत नाही समजायला मार्ग नाही सर म्हणून आपणास एक कळकळीची हाथ.🙏🙏 जोडून नम्र विनंती करतो की आपले अमुल्य मार्गदर्शन सहकार्य पाहिजे आहेत विष्णू जी एक मराठी व्यक्तीला सर एक कळकळीची हाथ.🙏🙏 जोडून नम्र विनंती करतो सविस्तर पणे मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दिल्यास शतशा शतशा आभारी राहीन विष्णू जी
तुमचा नंबर द्या कॉल करतो
@@SanjayChirde-9090 tumhi tumchya jawalchya mall madhe te ladu sample mhanun stall theva. Mag Tithech vikricha prayatna Kara . Jase ki thoda ladoo taste Kara Ani 4 cha pack vika.
Khupch chan zaly Tai mi karun baghityla parmiparik recipe Ani ya recipe made kai ch fark watl nhi ,parmaparik recipe jasi apratim aahe tashich he recipe apratim zali
Dhanyawad
खूप छान, धन्यवाद सर
Very nice
Iron cha tumcha taea induction var pan use hoto ka?
Khupach chhan video 👌
आळीवाचे लाडू छान झाले
खूप छान!
Chhan sir
Roj jevanat Kay Asave tehi sanga
एकदम भारी 👌👌
खुप छान ..
खूप छान
Good sir
Delicious
Thanks a lot from bottom of my heart for your divine guidance
Dhanyawad ji happy cooking
Khup chaan👌👌👌👌masta samjavun sangta.
Dhanyawad ji
Tumhi poli gavachi kanik banvli...pn lavnesathi tandalache pith vaprle ka
खूप मस्त मेनू
Sir poli che recipie avadli
मास्टर रेसिपी च्या रेसिपी खूप वेळा पाहिल्या आहेत❤😂
Vishnu ji tumhi vidarbhache pan jevan punya sarkhe aste,अगदी मिलमिलित jevan ,jara chamchamit vidarbhachi bhaji dakhva, tumhi pan danekut ani khobra ghalayala ghalta
Mast
Thanks
Sampurna recipes dakhava sir
i want try nachani mutkule.
Aata pavsalyasathi yeu dya Asa aahar sir....
संध्याकाळी काय करावं ते सांगा. हा व्हिडिओ उपयुक्त आहेच.
Fantastic
खूप छान उन्हाळ्यासाठी रेसिपी
गॅस शेगडी कोणत्या मॉडेल ची आहे
First view and like😊 . khup chan sangitl ahe.
Thank you so much for first comment 💓
विष्णू जी तांदळाची पिठी लावल्या वर माझी पोळी कडक होते , पुरणपोळीचा अनुभव आहे हा तर. काय करावे ,उलट माझ्या आईची/मामीची पुरणपोळी तांदूळ पीठ व कणकेची पूर्णपणे त्या लाटतात ( त्या आता चौथ्या पिढीतील बायका आहेत , वय वर्षे दोघींचे आई---91 , मामी--83 वर्षे खूप जुन्या पीढीतील पण अति स्वच्छ व चविष्ट स्वयंपाक करणाऱ्या बायका आजीपासून ते माझी मुलगी अर्थात माझे बघून व मी आई ,मामी, आजी यांचे बघून 4 पिढ्या. माझ्या मुलीपरर्यंत .
Ghadichi poli केली tar चांगली timel na?
Bundi rayta krun dakwa na sir plz
Khup mast video ahe sir purn weekch tension ghalavnara
डायरेक्ट गैस वर चपाती, भाकरी भाजू नये म्हणतात कारण गैस मधील काही घटक त्या मध्ये समाविष्ट होतात
तसेच मऊसूत साध्या व पुरणपोळ्या व गूळ पोळी , खवा पोळी खुसखुशीत पुण्यात राहणाऱ्या माझी आई मुंबईत फक्त .टिपीकल पुणेरी वागणे ,बोलणे. व स्वयं पाक. करणे.
Mala matki chi husal faarch avdli... nkki try krnar husal ani koshimbhir... pan sir... madhe madhe as aiknyat aal hot ki direct gas vr bhajlele fulke haanikarak astat... amhi krn bnd kelt.. tar khrch tas kahi ahe ka..??
अस किती चूक किंवा बरोबर सांगू नाही शकत , पण मी तर लहानपणा पासून हेच खात आलो , no problem for मी,
मग तुम्ही तव्यावर भाजून घ्या हव तर
@@Vishnumanohar_1 yes ur right sir.. ani ho amhi sudha lahan pana pasun khat aloy mg ata as aikun shanka kshi ghyavi... Thank you Vishnu ji
Tandalach pith chapati lattana gheu naye. Chapati kadak hote. Aani hi chapati nahi fulka aahe.
Pata varvanta kuthe milel
धन्यवाद सर.. 🙏🏻🙏🏻
Chef sandhyalcha dinner menu option pn det ja hya pramane jastit jast sanga menu sandhyakalche mhnje ratrich jewan dinner menu
Yes lawkarach deu
तुम्ही ते पोर्सेलीन चं पाण्याचं छोटं पिंप कुठून आणलं आहे? कुठे मिळेल ते सांगाल का?
Mess business sathi idea dya pls 🙏
Khup chhan video
साधी सोपी रेसिपी पण शरीराला पौष्टिक❤😂
रोटी (फुलके) हे गॅस पेटवून त्या जाळावर भाजणे हे आरोग्यास हानिकारक आहे का?
होय
👍👍👍
पोळी सारख्या भाकरी खाण्यात काय अर्थ आहे भाकरी कशी छान खरपुस आणि mgs dar असावी
नाचणीच्या ऐवजी आमच्याकडे कुळीथ,हुळगी ची गोळी बनऊन टाकतात,??साखर अनलिमिटेड टाकली sir ,nd also no special role of sugar in this recipe i thik .सद्द्याच्या diabetes च्ये काळात तरी .
तुमच्य रेसीपी छान आणतात 😂❤
Khup chan sangata me tumche recipe karte
Dhanyawad happy cooking