चिमुरडीवरील अत्याचाराच्या विरोधात वडार समाजाचा मुकमोर्चा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #YesNewsMarathi #SolapurNews
    सोलापूर (२५ फेब्रुवारी) - वडार समाज सोलापूर शहर व जिल्हाच्या वतीने ६ वर्षाच्या बालिकेवर झालेल्या लैगिंक अत्याचार विरोधात आज पाथरूट चौक येथून निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आले.
    या मूकमोर्चात महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह नगरसेविका प्रतिभा मुदगल, कामिनी आडम, इंदिरा कुडक्याल तसेच वडार समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
    ★Follow us, Share, Support★
    Website:- yesnewsmarathi.com
    Facebook:- / yesnewsmarathi
    Twitter:- / yesnewsmarathi
    shivaji survase 9881748329
    ★Contact us★
    mobile- 9881748329
    Email:- yesnewsmarathi@gmail.com
    येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

ความคิดเห็น • 1

  • @mactomains16
    @mactomains16 4 ปีที่แล้ว

    Ky chaly hya deshat...