मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी वारकरी दिंडी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ค. 2024
  • ज्ञानदेव काशिद
    (वक्ता/मुलाखतकार/सुत्रसंचालक)
    यांचे अधिकृत संकेतस्थळ
    ✒️सध्या ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत.
    🎙️शिवचरित्र आणि इतर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे.
    🎙️ उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे.
    🎙️गड किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी करून व्हिडिओच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुढे आणला आहे.
    🎙️सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने अशा शेकडो कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलान केले आहे.
    🎙️युवकांचे प्रबोधन, कीर्तनातून जागर घडवून आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे.
    🏆 बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे.
    🏆शब्दरत्न पुरस्कार
    🏆 राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार
    🏆 समाजभूषण पुरस्कार (दोन वेळा)
    🏆 संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार
    🏆 राजे संभाजी गौरव पुरस्कार
    🏆 जगदंबा गौरव पुरस्कार
    🏆 मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक
    🏆 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके

ความคิดเห็น • 11

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 16 วันที่ผ่านมา +3

    खूप छान

  • @subhash_bokhare
    @subhash_bokhare 16 วันที่ผ่านมา +1

    वाछान.वारकरी.दिंडी.वसमत.पांगराबोखारे

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 16 วันที่ผ่านมา

    खूप खूप धन्यवाद काशीद साहेब.

  • @ushasolanke3719
    @ushasolanke3719 16 วันที่ผ่านมา +1

    खूप छान नियोजन

  • @a.s.4774
    @a.s.4774 16 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 16 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचं दैवत❤❤❤

  • @gajananmungal2215
    @gajananmungal2215 16 วันที่ผ่านมา +3

    मराठ्यांचा पांडुरंग धाराशिव मध्ये येतोय पांडुरंगाची हे धाराशिव वाटत नाही साक्षात पंढरपूर आहे असं वाटते आम्ही नांदेडकर जसं काय पंढरपूरला गेल्यासारखं वाटत आहे

  • @ushasolanke3719
    @ushasolanke3719 16 วันที่ผ่านมา +1

    याला मनता मराठी समाजाची एकी सारे जगाला दाखवा

  • @nandkishorpatil3968
    @nandkishorpatil3968 16 วันที่ผ่านมา

    Nice 👍👍

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 16 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा

  • @rahullokhande7512
    @rahullokhande7512 16 วันที่ผ่านมา

    खुप छान