जीव दंगला गुंगला रंगला असा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू पैलतीरा नेशील साथ मला देशील काळीज माझं तू सुख भरतीला आलं नभं धरतीला आलं पुनवंचा चांद तू जीव दंगला गुंगला रंगला असा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू चांद सुगंधा येईल रात उसासा देईल सारी धरती तुझी रुजव्याची माती तू खुळा आभाळ ढगाळ त्याला रुढींचा इटाळ माझ्या लाख सजणा ही कांकणाची तोड माळ तू खुळं काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण आ तुझ्या पायावर माखेल माझ्या जन्माचं गोंदण आ जीव दंगला गुंगला रंगला असा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू पैलतीरा नेशील साथ मला देशील काळीज माझं तू सुख भरतीला आलं नभं धरतीला आलं पुनवंचा चांद तू जीव दंगला गुंगला रंगला असा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू श्वास तू
जीव दंगला गुंगला रंगला असा पिरमाची आस तू
जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू
पैलतीरा नेशील साथ मला देशील काळीज माझं तू
सुख भरतीला आलं नभं धरतीला आलं पुनवंचा चांद तू
जीव दंगला गुंगला रंगला असा पिरमाची आस तू
जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू
चांद सुगंधा येईल रात उसासा देईल
सारी धरती तुझी रुजव्याची माती तू
खुळा आभाळ ढगाळ त्याला रुढींचा इटाळ
माझ्या लाख सजणा ही कांकणाची तोड माळ तू
खुळं काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण आ
तुझ्या पायावर माखेल माझ्या जन्माचं गोंदण आ
जीव दंगला गुंगला रंगला असा पिरमाची आस तू
जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू
पैलतीरा नेशील साथ मला देशील काळीज माझं तू
सुख भरतीला आलं नभं धरतीला आलं पुनवंचा चांद तू
जीव दंगला गुंगला रंगला असा पिरमाची आस तू
जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू
श्वास तू
Kiti god gail tumhi
Kup chan song ♥️
Very nice song but good ❤
I like it ❤❤
Beautiful
Nice song
Marathi ❤
Nice
❤ song
2:55
❤
Pooja Dede❤😊
❤
1:02
🎸
Nsojwyhuhw8
❤
Nice song
🖤❤️