बरोबर आहे ओबीसी ओबीसी मनून आपल्या जातीचाफायदा करून घेतला आणि बाकी ओबीसी खरा समाज त्याचे अंथरूण काढण्या साठी किंवा टाकण्यासाठी धनगर माळी इतर ओबीसी बरोबर का
प्रशासन व सरकार कायदा सुव्यवस्था राखत नसतील . गुन्हेगारांना शासन करत नसतील व लोकांना न्याय मिळत नसेल तर लोकांचा विश्वास कसा राहील. तर मग लोकांनी कायदा हातात घेतल्यास सर्वस्वी प्रशासन व सरकार जिम्मेदार असणार आहे.
जानकर साहेब पुरावे सादर करा.. नुसतं बोलायचं म्हणून बोलू नका... तुम्ही किती लोकांना धमक्या दिल्या आहेत. ते आम्हाला चांगल माहित आहे.. तुम्ही कोणाचं पिल्लू आहे ते आम्हाला चांगलेच माहिती आहे. पुरावे सादर करा.. कायद्यापुढे मग कितीही श्रीमंत असू त्याला शिक्षा मिळणार.. पुरावे दयावे ही विनंती
हा आण्णाजी पंत कुणाला अटक करणार नाही तो उलट धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातील महत्वाचे पद देऊन त्याचा गौरव करणार कारण भाजपा आणि धनंजय यांचा डीएनए एकच आहे
धनु मुंडे पोषित सर्व आरोपींना, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार नेबीड जिल्हयातील आदर्श देशभक्त म्हणून घोषीत करुन, भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण नोबेल पुरस्कार प्रदान करून. भारतीय संसदेच्या प्रांगणात पुतळे उभे करावेत
ही जनता आहे काही पण करून ठेवील शिवाय पेटलेली आहे लाज वाटायला पाहिजे मंत्री महोदयांना आज तेरा दिवस झाले अजून पण गुन्हेगारीचा मेन गुन्हेगार माणूस अटक नाही केला लाजिरवाणी गोष्ट आहे या महाराष्ट्राची
बरं देवेंद्र फडणवीस ला माहित आहे की मेन गुन्हेगार कोण आहे तरी पण आजूक अटक करत नाही म्हणजे किती मूर्ख हा मुख्यमंत्री म्हणायचा शिवाय स्वतः सभागृहात त्या वाल्मीक कराडचे नाव घेतोय तरीपण अटक करायची तुमची ताकद नाही राजीनामा द्या मंत्रिपदाचा कशाला महाराष्ट्राच आणखी वाटोळ करत आहे
धन्यवाद जानकर साहेब सत्याची बाजू मांडल्याबद्दल
धन्यवाद जानकर साहेब
धस साहेब जानकर साहेब, अंबादास दानवे साहेब जितेंद्र आव्हाड साहेब संदीप सिरसागार साहेब बजरंग बप्पा साहेब नमीता ताई साहेब सोळोके दादा आमदार पंडीत साहेब यांना साष्टांग दंडवत
जानकर लक्षात ठेव पवार साहेबा जवळ आमदार म्हणून गेलेले प्रत्येक माणूस जेल बघून आलेले आहे एवढं लक्षात ठेव
जानकर साहेब समाजासाठी तुम्ही बीड जिल्ह्यात दौरा घ्या ओबीसी च्या नावाखाली ठराविक समाजच आपली सुधारणा करून घेत आहे बाकीचा समाज मागास होत चालला आहे
अरे मित्रा खरा अन्याय तुमच्यावर होतोय
बाकीच्या लोकांना बाकी सर्व ओबीसीना त्यांच्या लोकसख्येएवढ आरक्षण आहे आणि NT ला लोकसंख्येच्या आर्ध पण नाही
बरोबर आहे ओबीसी ओबीसी मनून आपल्या जातीचाफायदा करून घेतला आणि बाकी ओबीसी खरा समाज त्याचे अंथरूण काढण्या साठी किंवा टाकण्यासाठी धनगर माळी इतर ओबीसी बरोबर का
खरोखर बीड परळी शाबुदाण्याची खूप दहशत आहे
अबब....आणि हैवान अजून मोकाट.. खरंच खूप वाईट परिस्थीत आहे ..
Thanks jankar saheb 100% right bolle tumhi❤
सर्व मराठा आमदारांनी आवाज उठवायला पाहीजे तरच न्याय मिळेल नाहीतर राजीनामा द्यावा
धन्यवाद उत्तम भाऊ
जानकर साहेब आपण सत्य सांगितले त्याबद्धल धन्यवाद
धन्याचा हात नक्कीच आहे एकटा कराड हे करु शकत नाही
आतापर्यंत 32 आणि संतोष देशमुख असे एकूण 33 झाले
बरोबर आहे जाणकर साहेब
वाल्मिकी नी धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे चा प्रियकाराचा खुन केला आहे
Kadhi ?
Bhava kadhi jhal he.. Sang na in detail
Kadhi
बरोबर आहे
32 खून बाबरे कायदा अस्तित्वात आहे की नाही सगळे गुन्हेगार पांढरे झालेत की मग आणि मंत्रालयात बसलेत
सरकार न्यायची बाजू घेणार नसेल तर भावपूर्ण श्रद्धांजली जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धनंजय मुंडे निवडून येतो कसा
तो बुध ताब्यात घेऊन निवडून येतो, तु विडिओ नाही पाहिला का एकच माणूस मशीन च बटन दाबत होता😢
धनु फरार.. कराड फरार
Good work उत्तम जानकर साहेब 🎉🎉🎉
दाऊद इब्राहिम चा बाप झाला हा कराड😮😮
32 खून करणारा करणारा दाऊद पेक्षा डेंजर आहे राव 😂
हो।का मग तो।राष्ट्रवादी मध्ये 10 ते 15 वर्ष झाले आहे तेव्हा काय झालं होतं की त्याच्या कामावरच तुम्ही तुमचा पक्षीय साम्राज्य उभा केलंय
Right jankr Saheb 💯 brobr 👌👌👌👌👌 dm lagto bola la
टरबूज कधी कारवाई होईल
प्रशासन व सरकार कायदा सुव्यवस्था राखत नसतील . गुन्हेगारांना शासन करत नसतील व लोकांना न्याय मिळत नसेल तर लोकांचा विश्वास कसा राहील. तर मग लोकांनी कायदा हातात घेतल्यास सर्वस्वी प्रशासन व सरकार जिम्मेदार असणार आहे.
😢😢
याला bjp मधे घ्यायची वेळ आली आता.?
Barobar ahe saheb
झाट पण उपटणार नाही कोणी आता तर मंत्री केल मुंडेला निर्लज्य अजित पवार
भाऊ हा खेळ अजित पवारांचा नही फडणविस साहेब यांनी त्याला मंत्री केला, समजून घे
जानकर साहेब पुरावे सादर करा.. नुसतं बोलायचं म्हणून बोलू नका... तुम्ही किती लोकांना धमक्या दिल्या आहेत. ते आम्हाला चांगल माहित आहे.. तुम्ही कोणाचं पिल्लू आहे ते आम्हाला चांगलेच माहिती आहे. पुरावे सादर करा.. कायद्यापुढे मग कितीही श्रीमंत असू त्याला शिक्षा मिळणार.. पुरावे दयावे ही विनंती
सर्व माहिती असूनही पोलिस आरोपींना का पकडून आणत नाही
कडून टाका ना धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून
अरे त्याला एखादा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्याचा सत्कार केला पाहिजे. आणि एखादे मोठे पद देऊन समावेश करावा. 😂😂😂😂
😌😌😔
जानकर साहेब धन्यवाद
हा आण्णाजी पंत कुणाला अटक करणार नाही तो उलट धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातील महत्वाचे पद देऊन त्याचा गौरव करणार कारण भाजपा आणि धनंजय यांचा डीएनए एकच आहे
बरोबर
घडा भरला आहे
टरबूज न्याय कर
Hey sarkar barkhast kara.
आरोप नाही साहेब, वास्तव आहे वास्तव, बीड जिल्हयात या म्हणजे दिसेल.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हा महाराष्ट्र आहे कि पाकिस्तान, आफगानिस्तान 😢
उत्तम जानकर यांना काय शेट कळते का
Valamik karad😊😊😊😊😊😊
जानकर ला आता झोपीतुन चेव आला इतके दिवस सोबत जमल
CDR .काढा समजेल काय ते का बोका कोण आहेत ते
Walmik karad tu to gaya bete 😅
सर्व एकच आहे काही होणार नाही
Ha walya gela ata kamatun 😂😂😂
तें सगळे मुंडे साठी केले असतील
nishedh
Khup mothe Kam kele ahe mg tyala aattachya sarkarne award dila pahije mg
Kai hye.
Haa..
Beed ahye kai..
Bihar...
Aho, sakshath.
"Rakthcharitrya".
Picture pan..
" Fikaa.".
Padlai...
He sagle pawar che lok aahet
Cm kiti khote boltawo laz nahiwte
Rakshak ahe ha karad
कोण म्हणत आहे वाल्मीक कराड हा नागपुरात आहे मग तो अमृता वहिनीच्या घरात आहे का
😂
तो हाके कुठे
Jankar aukatit rahay 🤬💪
Kay re zattya shemnya
@anilsarde2865 tu ye Beed la 💪🙏
Kamal aahe samanyanni kayda hatat ghetla tr ?
Ya.val.ik.karad.la..arjent.arest.kara.re....
धनु मुंडे पोषित सर्व आरोपींना, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार नेबीड जिल्हयातील आदर्श देशभक्त म्हणून घोषीत करुन, भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण नोबेल पुरस्कार प्रदान करून.
भारतीय संसदेच्या प्रांगणात पुतळे उभे करावेत
Hyatle jast khun tar yachya ch samajatil lokanche aahet tar ha samaj yanchya pathishi. Jati sobat mati aste pan ithe jati sobat Gu khalya jat aahe
To zatu tarbuj la nivdun dilay ata nyay nahi
Kharay janakar Saheb
He sarkar kahi pan karnar nahi aata aaplela rastever vatrav lagel...ya mundhe v karad ami phiru denar nahi....yana sampleshivay thambnar nahi...
Dhnu 😂palala karad palala 😂😂😂😂sodha
Purave dakhva
😂😂
Atta tumhala jag ali ka saglayana ithun mage kay zopale hote ka tumhi
उत्तम जानकार तुम्ही पण दूसरे वाल्मिकी कराड आहेत.. 😂😂😂
अरे एवढ्या दिवसापासून म्हणतोय सगळ्यांना आठ टाकू मग आता अटक कर ना नुसता काय त्या सभागृहात बोलतोय
फडणवीस जर पकडू शकत नाही तर फडणवीस ने राजीनामा द्यावा मंत्रिपदाचा
ही जनता आहे काही पण करून ठेवील शिवाय पेटलेली आहे लाज वाटायला पाहिजे मंत्री महोदयांना आज तेरा दिवस झाले अजून पण गुन्हेगारीचा मेन गुन्हेगार माणूस अटक नाही केला लाजिरवाणी गोष्ट आहे या महाराष्ट्राची
बरं देवेंद्र फडणवीस ला माहित आहे की मेन गुन्हेगार कोण आहे तरी पण आजूक अटक करत नाही म्हणजे किती मूर्ख हा मुख्यमंत्री म्हणायचा शिवाय स्वतः सभागृहात त्या वाल्मीक कराडचे नाव घेतोय तरीपण अटक करायची तुमची ताकद नाही राजीनामा द्या मंत्रिपदाचा कशाला महाराष्ट्राच आणखी वाटोळ करत आहे
माळशिरस तालुक्यातील काम बघ लोकांच्या ताटात काय आहे नको बघु
Ok
दे ना पोलीस प्रशासनाला परवानगी मला तर असं वाटायला लागलंय का देवेंद्र फडणवीस च हे प्रकरण दाबायचा प्रयत्न करतोय
सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की आरोपी कोण आहे तरी का अटक करीत नाही हे सरकार का धनंजय मुंडे कडून खोके भेटले काय तुम्हाला टेबला खालून
काय सांगावं हे सरकारला लाचार पण होऊ शकत पैशासाठी सांगताच येत नाही कोण काय करील पैशासाठी
Is Uttam Jankar went to count the murders 😂
ऐक फडणवीस हें
सरकार काय एवढे दिवस शेट्ट उपटीत होतं का 32 खूण करेपर्यंत
धन्यवाद जानकर साहेब
😢😢
दाऊद इब्राहिम चा बाप झाला हा कराड😮😮