नारळी पौर्णिमेला तांदूळ न भिजवता १००% वेगळ्या पद्धतीने बनवा मऊ मोकळा रसरशीत नारळी भात I Narali Bhat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • नारळी पौर्णिमेला तांदूळ न भिजवता १००% वेगळ्या पद्धतीने बनवा मऊ मोकळा रसरशीत नारळी भात I Narali Bhat
    #नारळीपौर्णिमा2024 #नारळी भात #Shandarmarathirecipe #naralibhat #naralibhatmarathirecipe #coconuricerecipe #naralipurnima2024#marathitraditionalrecipe #,marathiparmparikrecipes #rcipes #sweetsrecipes #rice #coconut #cooking
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ वाटी कापलेले ओलं नारळ ( १ लहान नारळ ) /1 cup shredded wet coconut (1 small coconut)/
    १ वाटी कोलम तांदूळ ( २०० ग्राम ) /1 bowl of kolam rice (200 grams)
    १ चमचा तूप /1 tsp ghee
    २ तमाल पत्र,१ इंच दालचिनी ,४ लवंग,२ वेलची /2 tamal leaves, 1 inch cinnamon, 4 cloves, 2 cardamoms
    १ वाटी गरम पाणी /1 cup hot water
    अर्धा लिंबाचा रस /Juice of half a lemon
    चवीनुसार मीठ /Salt to taste
    १ चमचा तूप /1 tsp ghee
    १ चमचा तूप /1 tsp ghee
    ओल्या नारळाचे किस भाजून घ्या /Roast wet coconut grated
    अर्धी वाटी किसलेले गूळ /Half a cup of grated Jaggery
    तुमचा आवडीनुसार ड्रायफ्रुट वापरा /Use dry fruits of your choice
    थोडेसे ओले नारळ बारीक कापलेले /A little wet coconut finely chopped

ความคิดเห็น • 2

  • @neelakadam1669
    @neelakadam1669 หลายเดือนก่อน

    नारळी भाताची रेसिपी वेगळु व छान आहे👌👌👍

  • @neelakadam1669
    @neelakadam1669 หลายเดือนก่อน

    छान मस्त 👌👌🙏