या दोन माणसांनी सैराट आल्यापासून नुस्ते त्याच्या सारखे चित्रपट बनवायचे सपाटा लावलाय.. आता गाण पण शूटिंग ट्रीटमेंट आणि लिरिक्स आणि म्यूजिक सेम झिंग झिंग झिंगाट… पैसे लावणाऱ्यांना सदबुद्धी देवो देव.
हिरॅाईनला जराही अॅक्टिंग जमत नाही.फक्त सुरज आहे म्हणून गाणे बघावेसे वाटले पण तो कूठे दिसलाच नाही. केदार सरांचा सिनेमा येईल तेव्हा सुरजला पहायला वेगळीच मजा येईल.
हा जो हिरो आहे,त्याचे यापूर्वीचे चित्रपट पाहाल तर सगळेच चित्रपट आपटलेले आहेत,, येवढे back to back flop चित्रपट होतायत तरी शिवाजी दोलतडे यांचा नातेवाईक असल्यामुळे चित्रपटात तग धरून आहे! येवढे चित्रपट फ्लॉप झाले म्हणजे प्रेक्षकांनी नाकारले हे पाहून तरी किमान चित्रपट क्षेत्रातून निवृत्ती घ्यावी किमान दुसऱ्या होतकरू कलाकारांना संधी मिळेल!
आर चागले फिल्म बनवा राव साऊथ कडे बघा एक एक फिल्म पहिल्याच दिवशी कोट्यवधी कमाई करतोय आणि ही तुम्ही आसले फिल्म बनवता . काय डान्स आहे लहान मुल तरी चागलं डान्स करतात .
Now I understand why big Boss launched Suraj chavhan as a contestant. Bcoz they want to promote this movie. Now bcoz of him everyone will watch this movie.
ना सुर, ना ताल, ना शब्द ! फक्त ३ मिनिटांचा वेळ वाया गेला दुसरं काही नाही... जरा जाऊन "फुलवंती" चित्रपतील गाणी बघा आणि शिका काही तरी अप्रतिम नजाकत, सुर, ताल, शब्द ओठांत आणि मनात घर करतात.....
He paise aslya var kontya pan makdana sandhi detat na te nahi Avdat . Ha nepotism chya var cha kary karm ahe . Yan cha. Nustya paisha chya zoravar kay bi kadha tyat
झिंग झिंग झिंगाट....या गाण्याचंच music कॉपी केलेलं दिसतंय...... अरे काय हे.... काही वेगळं असतं तर बरं वाटलं असतं.....गाण्याचे एकंदरीत बोल आणि कडवे बघता गितकाराला आणि निर्मात्याला काय सिद्ध करायचं आहे देव जाणे😮😮
अप्रतिम उत्तम दर्जाचं हे गीत झालेला आहे त्याचबरोबर यामधील कलाकार देखील उत्तम आहेत 100% इंस्टाग्राम ला हे सॉंग ट्रेंडिंगला येईन❤
आणि म्हणे मराठी सिनेमे कुणी पाहत नाही... 🤭🤭🤭🤭
या साठी पहावे का आम्ही? गाण्यावरून कलाकारांवरून सिनेमाची कल्पना आली.
Fulvanti jaun bg nay tula marathi movie kay aste aathvla tar nav badlin mi
असे रोज पिक्चर फ्लॉप होतात एक मराठी सिनेमा फ्लॉप झाला म्हणून मराठी ल नाव नको ठेवू . तुझी लायकी नाही मराठी ल नाव ठेवायची
Ya ganyala Shivya dena mhanaje Shivyancha apaman aahe!
सैराट पिक्चर जेवढा मोठा हिट झाला तेवढाच हा पिक्चर आपटणार
#बुलंद_आवाजाच्या_बादशहाचं_गाणं म्हंटल्यावर वाजणार आणि गाजणारच.#लयभारी दादा #Adarshshinde #जाळनधुरसंगटच🔥🔥 #महाराष्ट्राचीशान #mysuperstardadu❣️❣️😘
या दोन माणसांनी सैराट आल्यापासून नुस्ते त्याच्या सारखे चित्रपट बनवायचे सपाटा लावलाय.. आता गाण पण शूटिंग ट्रीटमेंट आणि लिरिक्स आणि म्यूजिक सेम झिंग झिंग झिंगाट… पैसे लावणाऱ्यांना सदबुद्धी देवो देव.
Ekdm khr aahe bhau Marathi Film Industry yach karnan mule mag challi aahe
Fhakt copy past. Baki kahi nahi 👍
😅😅😅 परफेक्ट
भाऊ समाजात अजून ही तिचं मानसीकता आहे.... वास्तविकता तिचं आहे.....
Ho 😂
हिरॅाईनला जराही अॅक्टिंग जमत नाही.फक्त सुरज आहे म्हणून गाणे बघावेसे वाटले पण तो कूठे दिसलाच नाही. केदार सरांचा सिनेमा येईल तेव्हा सुरजला पहायला वेगळीच मजा येईल.
ओम गुरुदेव ब्रास बँड सटाणा येथील आहे , आणि मूवी, साँग खूपच झकास आहेत मस्त अप्रतिम 🎉👌🤟❤️💥
गीतकाराला त्याच्या या अप्रतिम शब्द रचनेसाठी सलाम... 🤭🤭🤭🤭🤭🤭🤭
😁
पुरा आपटणार पिक्चर 😅
सुपर हिट साॅग आहे.. आदर्श शिंदे यांचा आवाज जबरदस्त आहे, चित्रपट सुपरहिट होणार ,राजा राणी.
Sashtang namaskar tumhala...
Mhanje mobile milala mhanun Kay pan
एकच नंबर आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
भाई हिरो थोडा छोटा नाही झाला का हिरोईन पेक्षा😅😅😅 आपल्या सूरज मुळे हा सिनेमा बगेल लोक
काय साँग आहे.. कही पण काय आदर्श शिंदे साहेब पैशासाठी काही pn कसली हि गाणी करता का..
🤩🤩🤩 परफेक्ट
खरं आहे. झिंग झिंग झिंगाटची कॉपी करायचा प्रयत्न केला आहे. पण पूर्ण फसला आहे. बकवास गाणं आहे.
Tu karun dakhv mang
Tu jar tyajgi asta tr tupn Paisa sathi kelach ast na song mast ahe aaikayach tr aaik
हा जो हिरो आहे,त्याचे यापूर्वीचे चित्रपट पाहाल तर सगळेच चित्रपट आपटलेले आहेत,, येवढे back to back flop चित्रपट होतायत तरी शिवाजी दोलतडे यांचा नातेवाईक असल्यामुळे चित्रपटात तग धरून आहे! येवढे चित्रपट फ्लॉप झाले म्हणजे प्रेक्षकांनी नाकारले हे पाहून तरी किमान चित्रपट क्षेत्रातून निवृत्ती घ्यावी किमान दुसऱ्या होतकरू कलाकारांना संधी मिळेल!
अप्रतिम गाणे ❤
Superb geet🎉💐🌹👍
खूपच छान 👍
Superb song ❤
I love that amazing song! ❤🎉
Suraj chavhan ❤
Super song ❤
1 number ❤
Superb song 🎵
मस्त 👌
Supar hit song❤
छान आहे गाणं ❤🎉
Super hit Marathi Songs,Aadrash Shinde Voice Exlent
Superb song...... Amazing creation
नाही चालणार हे गाणं एकदम फ्लॉप आहे
Zingat chi copy aahe sare
@@aartigavhane519 पण ती कॉपी पण चांगली जमली नाही
@@akashkhandagale6299 Ho na
❤❤❤❤❤ super
खूप सुंदर मूवी आहे आम्ही नक्की बघणार
पिक्चर एक नंबर आपटणार 😊
Jay Maharashtra❤
सैराट सारखा बनवण्याचा प्रयत्न.
गाणं एकदम जोरात आदर्श दादा पण डान्स नहीं जमला
Adarsh dada rock ❤
🤩🤩🤩🤩🤩
तुझ नी माझ जुळ 🎉 वर ढगाला लागली कळ😂😂😂पाणी थेंब,थेंब गळ ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤😂❤❤❤
आर चागले फिल्म बनवा राव साऊथ कडे बघा एक एक फिल्म पहिल्याच दिवशी कोट्यवधी कमाई करतोय आणि ही तुम्ही आसले फिल्म बनवता . काय डान्स आहे लहान मुल तरी चागलं डान्स करतात .
Fulvanti bag jaun atta nahitar parat mhnu marathi movie chan nahit bant
एक नंबर
हीरो हिरोईन खास नाही ऐवढे जोडी फलाप वाटत
आदर्श दादा तुम्ही एक आघाडी चे गायक आहात असे कोणतेही गाणे गाऊ नका
Khop chan song aahe 🎉❤
Kaddddddkkkkkk
Chandwad la keli ka shooting🎉❤
Yess 👍
Shinde saheb ase song karu nka
Khup chan gan ahe tumch fkt Bina avajach upload karit ja 😢
ॲक्टर हजेरी वर आणल्यासारखे का वाटत आहे
Now I understand why big Boss launched Suraj chavhan as a contestant. Bcoz they want to promote this movie. Now bcoz of him everyone will watch this movie.
Very nice my favourite singer adarsh dada
Nice song
सैराट मूवी ला विचारात ठेवून मूवी केला आस वाटतय ट्रेलर बगवून आस समजतं , कोना कोना वाटतय
हा पिक्चर लय जोरात आपटणार
ह्या सिनेमाला सपोट करा आपला मराठ मोला माणुस आहे 🙏🙏
Tai marathmola manus asli faltu gani banwat nahi
Ani Tai support asta support nahi.
Sappot mhanje potya
काहिही झालं तरी झिंगाट चि सर येणार नाही
गाणं उत्तमरीत्या कॉपी केलेलं आहे.
बुंग बूंग बुंगाट = झिंग झिंग झिंगाट
चांदवड📍 च ठिकाण आहे. आम्ही चांदवडकर💖
Kuthle
Sairat2
Fakt lyrics takayche tr video song kasyala takaych asla dance kelya var picture la kon yaych
मी पण मराठी *लावणी* लिहिली आहे .ती खुप छान आहे . राजदरबारी ऐक अप्सरा कशी गाते याच वर्णन आहे कोणी प्रोड्यूसर असेल तर सांगा ❤❤❤
आरची आरची आहे सुपर सैराट फिलमझकास
कोण काय पण बोलो पण sairath chi jaga nay konti movi ghenar😊
Zing zingat sutli gadi as ahe te wa re sairat😂😂😂😂
😂😂😂😂 koni liha lay he gaane kay pn
का अस वाटते सगळं सैराट सारखं आहे
..ही actress पण रिंकू राजगुरू सारखं वागायला बघते आहे..
गाण्याचा मुद्दा काय आहे कळालं नाही
@ team he gan shoot zalay te mandir ahe ekhad gan mandir mde shoot karun ky dhakvu ecchita tumi tya sthalanche pavitrya japa hich eccha ahe
Mast copy Kiya he 👍😁😂😂😂 superhit song Oscar de do😂😂
😜😂🤔😜🤣😋
काय पन शि
ना सुर, ना ताल, ना शब्द ! फक्त ३ मिनिटांचा वेळ वाया गेला दुसरं काही नाही... जरा जाऊन "फुलवंती" चित्रपतील गाणी बघा आणि शिका काही तरी अप्रतिम नजाकत, सुर, ताल, शब्द ओठांत आणि मनात घर करतात.....
Kay nako ti gaani kadhtay,,..na sur na tal,na ganyachi lyrics dhadachi,..tondat aala te okaycha ani bochyat aala te hagaych😅😅😅
का कॉपी करता रे सॉंग .. बनवायचं तर झिंगाटपेक्षा वेगळं बनवा काहीतरी. 😢
काही साँग पन काडल दुसरं सापडलं च नव्हत
He paise aslya var kontya pan makdana sandhi detat na te nahi Avdat . Ha nepotism chya var cha kary karm ahe . Yan cha. Nustya paisha chya zoravar kay bi kadha tyat
Kye ha gana 😂😂😂 n sur hyn tal hy banvayche manun banvlay 😢😂
Copy from zinghat
Zingaat chi copy marle pn tevd khas nhi
Lawkara h ha chitrapat apkya bhetila youtube war
झिंग झिंग झिंगाट....या गाण्याचंच music कॉपी केलेलं दिसतंय...... अरे काय हे.... काही वेगळं असतं तर बरं वाटलं असतं.....गाण्याचे एकंदरीत बोल आणि कडवे बघता गितकाराला आणि निर्मात्याला काय सिद्ध करायचं आहे देव जाणे😮😮
Lavlela paisa recover zala ka ya picturecha 😅
Ekdam duplicate faltu song
Zingaat ki sasti copy
😅😅😅😅काय गाण 😂😂😂
Bakawas song no meaning....no feelings...& seems like they copied to zingat😡👎👎
Flop movie, West Money
Bakwas Choreography !
Not good at all
काय बोर करणारे गाणे आहे राव
काहीच छान नाही
Bhangar song 💀😩
काय फालतूपणा लावलाय हा
Super song ❤🎉
का अस वाटते सगळं सैराट सारखं आहे
..ही actress पण रिंकू राजगुरू सारखं वागायला बघते आहे..