साजन दादा पाऊस वाऱ्याला नाही गाण्या मध्ये तुम्ही गाणं कोणाचं आहॆ कोण लिहलं आहॆ गाण्या मध्ये शब्द काय आहॆ ते तर लोकांना सांगत पण नाही आहॆ आणि परत गाणं पण चुकीचं गायत आहॆ ho तुमचा आवाज खूप गोड आहॆ पण जे गाणं अगोदर बनलं आहॆ त्याच्या नुसार गाणं गावे ही विनंती 🙏🙏
खुप छान साजन दादा ❤👌👌💐
या गाण्याचे मूळ गायक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक भगवन दादा शिरसाट दुबळी बहीण काही मागणार नाही....
इइइइइइजॉइशिकू
खरच नंबर 1
हे गाण तुमच्या आवाजात रेकॉर्डिंग पाहिजे खरच
Bhagwan dada Sirsat ch aahe
वा छान साजन सर मी तेजस लाखे तुमचा नंबर पाठवा ❤❤❤🎉
साजन दादा पाऊस वाऱ्याला नाही गाण्या मध्ये तुम्ही गाणं कोणाचं आहॆ कोण लिहलं आहॆ गाण्या मध्ये शब्द काय आहॆ ते तर लोकांना सांगत पण नाही आहॆ आणि परत गाणं पण चुकीचं गायत आहॆ ho तुमचा आवाज खूप गोड आहॆ पण जे गाणं अगोदर बनलं आहॆ त्याच्या नुसार गाणं गावे ही विनंती 🙏🙏
He kunanch aahe he pan bol