साजनजी खरच आपण प्रत्येक कार्यक्रमात ज्या भावनेने हे बहिण भावाची व्यथा सादर करता त्या चालीला आणि शब्दांना तोड नाही. मी एका कार्यक्रमात आपल पाहून गाण सादर करण्याचा प्रयत्न केला परंतू आपल्या इतके सुंदर नाही जमल.आपल्या आवाजात मन भरून येत.🙏🙏🙏🙏🙏
कवी गायक विलास भालेराव यांनी लिहलं, साजन साहेबांनी यांच्यामध्ये बराच फेरफार केल्याचे दिसून येते, ओरिजिनल गायले असते तर अजून मनाला भावलं असत, पण प्रयत्न छान केले.
या गाण्याचे मूळ गायक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक भगवान दादा शिरसाठ दुबळी बहीण काही मांगणार नाही..... ❤️💙
खूप छान साजन जी.ऐकताना आपसूकच डोळ्यांतून पाणी आले,बहीण भावाचे नातं हे शब्दांत न मांडता येणारे आहे,शब्दांच्या पलीकडचे.खूप छान सर धन्यवाद
ही दुबळी बहिण काही मागणार नाही
हे गीत साजन जी खुप छान गात आहेत वा क्या बात है
खुप च छान दादा तुझ्या गाण्या बद्दल मी काय बोलु तू जे गातो ते पोहचते हे नक्की इतका सुंदर गातो
भहिनावरुन सुंदर गीत आयकुन माझा डोळ्यातून पाणी आस साजन दादा मनल्या बदल धन्यवाद
साजन बेंद्रे सदाबहार लेखक आणि गायक....महाराष्ट्राची शान👌👌👌👌👌
भाऊ कसा ही असला तरी तो आपल्या बहिणीच्या काळजाचा तुकडा असतो ...💝
गाणं गातांना या गाण्याचे गीतकार व गायक यांचे नाव सांगितले पाहिजे. भगवान शिरसाठ यांचे गाणे आहे हे.
साजन भाऊ बहिण भावाच गाण खूप छान माझ्या पण डोळयतुन पाणी आल आहे
दादा हे गान माझे मामा भगवान सिरसाट याचे आहे तुमि पन छान गाल
वा.काय.परमेश्वराने खुप गोड आवाज दिलाय सर तुम्हाला असं वाटतंय आयकतच.राव
धन्यवाद सर तुम्ही खूप छान गाणे गातात परंतु माझी अशी इच्छा ही वैयक्तिक आहे बहिणीला दुबळी बहीण हा शब्द न वापरता बहीण वापरावा
साजन बेंद्रे सुंदर गाण सादर केले आपल हार्दिक हार्दिक अभिनंदनं!
साजनःदादाःतूझाःआवाजःएकचःनंबर(जयःलहूजी
साजन सर हेडफोन लावून २० वेळ आयकेलो पन मन हाटात ना ओ बेष्ट सर गीत
नाद करायचा नाय साजन बेंद्रेचा सुपर सागर दादा
Kadak Sagar DaDa Sajan sir 1 no
विलास भालेराव यांचे ओरिजनल शब्द कुठे मिळतील?
साजन दादा च गान म्हणजे गान 👌👌👌👌👌👌😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
साजनजी खरच आपण प्रत्येक कार्यक्रमात ज्या भावनेने हे बहिण भावाची व्यथा सादर करता त्या चालीला आणि शब्दांना तोड नाही. मी एका कार्यक्रमात आपल पाहून गाण सादर करण्याचा प्रयत्न केला परंतू आपल्या इतके सुंदर नाही जमल.आपल्या आवाजात मन भरून येत.🙏🙏🙏🙏🙏
Sajan dada 1 नंबर
एकच नंबर गुरू भाऊ आवाज
दादा एक नंबर आवज
म
भभ
Kadak Sajan Dada Bendre
हे गाणं तुमचे नाही.महान गायक भगवान सिरसाठ यांचे आहे.त्यांनी जे काय गायले ते तुम्हाला जमले नाही.
खुप सुंदर दादा
हे कोणी लिहीलेले पेक्षा
छान आहे
Good
Very good
BEST
Supar bhau
मनापासून खुपच छान सर👌👌👌👌👌
योगेश घोरपडे खूप सुंदर गायलं
कालकथीत,सम्दुर सारंग,अकोला यांचे सुप्रसीद्ध गित आहे,याही पेक्षा खुप सुंदर गाता आले असते साजन दादा
ऐकच नंबर कड़क
कवी विलास भालेराव यांचं गाण आहे
सम्दर सारग साहेब खुप सुदर गीत आहे साजन दादा आवाज खुप सुदर आवाज आह्
Super sajan Dada
Khup sunder dada Saheb
खरच दादा तुम्ही खुप छान गाता ,,,
पण या गिता मध्ये तो भाव आनता आला नाही जो भाव गिताचे कवी विलास भालेराव यांनी सांगितले रचना पन चुकवली
खुप छान साजन दादा
कवी गायक विलास भालेराव यांनी लिहलं, साजन साहेबांनी यांच्यामध्ये बराच फेरफार केल्याचे दिसून येते, ओरिजिनल गायले असते तर अजून मनाला भावलं असत, पण प्रयत्न छान केले.
Kavi gayak vilas Bhalerao original song
गायक भगवान शिरसाट यांनी गाले ओरिजनल साँग
@@indrajeetbhalerao8096😊
Mast 👌👌👌👌👌👌👌
कवी .,विलास भालेराव वाशिम यांचे गीत आहे
खंडू
खुपच छान आहे,,
Mast, mast,
Supar e
गायले चांगले पन जरा बोलने कमी करा बाकी छान
Superb singing sir
साजन दादा खूप सूंदर
Lay bhari bhau
Sajan Dada mala tar bhav nahi tumhi maje dada
जय लहुजी
kadak song
खूप छान दादा
हे गाण माझे मिञ कवी गायक विलास भालेराव यांनी लिहीलेल आहे
बरोबर आहे सर
Waooooo.... amazing dada ...
Badhiya
1 no sajan dada
Te manje majhe Mama
मस्त साजन दादा
👌👌👌👌👌👌❤️❤️❤️👌👌
Pan he gaan kunach aahe
Nice song
Khup khup sundar bhau....
😭😭👌👌👌👌👌
नमस्कार सागर दादा
खतरनाक कार्यक्रम झालाय
आभारी आहे
👌🏾👌🏾
Mis you vilas Bhalerao real writers
Kadak
Sajandada man helaun gel.... Kharach tumcha awaj ani shabd apratim......
Jay Bhim
Khup supar bendare sage
Te pan sagaa
Khupch chan sajan sir....great
Sambur sarng Yana kitti kitti salam
सुपर साजनभाऊ
साजनदादा👌👌👌👌👌👌
Nice गुरूजी
साजन सर हे गाण तुमच्या आवाजात recording करा खरच मन हेळाऊन गेल
Dada
🙏🙏🔥
खुप छान लेखनी आहे
जयभीम. ताई मिस यू
My
❤
बरोबर साजन दादा
नंबर दे तुझा साजन भाऊ
यकनंबर
kup chan dada
👌👌👌👌👌👌👌
Supar
Khup chan dada dolyat pani ala khup kharch😭
Tech prem aast
झोपडपट्टीतली जलसा पार्टी😂😂😂😂😂
Chutya ahe tu gaan samajat ka tula
@@gautamkamble3695 tu bhi tar chutiya ahes ek number ch
खुप छान
🙏🙏👌👌
संगीत मध्ये जास्त आवाज आहे
वा जबरदस्त गाण
supar dada
Bhagwan dada ch aahe
Mast 👌🏼👌🏼👌🏼
Barobar aahe
😂😂😂😂😂😂😂
😢👌👏👏👏😢😢😢
Kadakkkkkk guruji
SO beautiful. Song. Dada
हे.गाणं मी2006.पासुन.गायलेल.आहे
मी.रविंद्र आहेर
Gan aplod karKi please