बाेटं चाटत राहणार अशी चमचमीत ताेंडलीची भाजी/ ताेंडलीची भाजी रेसिपी मराठी /Tondlichi bhaji recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 พ.ค. 2023
- ताेंडलीची भाजी रेसिपी
ताेंडलीची भाजी रेसिपी मराठी
आज काय स्पेशल
ताेंडलीची भाजी
ताेंडलीची भाजी कशी बनवायची
तेंडलीची भाजी
tondlichi bhaji recipe
tondlichi bhaji recipe marathi
tondlichi bhaji
Evygourd recipe
🍁🥀🌹☘️🌷Respected/प्रतिमा मॅडम, मला खूप आवडली आपली पद्धत..👍👍🥀🥀अमरावती/मोर्शी येथे तोंडली ची सुकीच भाजी करतात..ती खुप सूकी होते..इतकी की खाऊ शकत नाही..Approx. 60 वर्षा पासून...
मी अमरावती/मोर्शी च्या स्त्रियांना/मुलींना विनंती करतो की🥀, " प्रतिमा मॅडम कडून🥀 तोंडली ची भाजी चवदार आणि वेगळ्या पद्धतीने कशी करायची " 🥀ते शिका..🥀🥀👍👍🌷बाकी तुमची Recipe नंबर वन...👍👍👍💐💐💐💐💐🙏🙏🍁🥀☘️
धन्यवाद🙏🙏 एवढ्या छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार🙏💕
@@PratimaSKitchenFood 🌹🍁🥀💐Respected/ मॅडम, वेळात-वेळ काढून आपण प्रतिक्रिया आवडल्या चे दर्शविले...💐🥀🍁🌹आपण तर सिलेब्रिटी आहात..🌹🍁🥀हा आपल्या मनाचा मोठेपणा.🍁🌹🥀💐माझी तर तेव्हढी योग्यता ही नाही.😪😪😪😪🍁🥀🙏🙏
😊😊
Llllllllllll
Koknatil tondli khupch sunder astat v tyat ole khobre khupch chan barobar tandalachi bhakari
Ok, प्रत्येकाला आपल्या पद्धतीने केलेल्या भाज्याच आवडतात, आम्ही विदर्भातील लाेकं काेणत्याच भाजीत ओलं खाेबरं वापरत नाही , आम्हाला झणझणीत तर भाज्या हव्याच पण त्या दिसायला तेवढ्याच छान दिसल्या पाहिजेत तरच खायची इच्छा हाेते 🙂🙂🙂
bhut ache
Thanks❤🙏
भाजी खुप छान झाली आमच्या कडे सर्वाना फारच आवडली
धन्यवाद, तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल❤🙏
@@PratimaSKitchenFood Mess Teffin Service Suru Kara 📢💦✍️ 📢 Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University 😅🌹🤠💙
Khupch Chan zali aahe recipe 👌👌
Thanks❤🙏
खूप छान भाजी बनवली
Thanks❤🙏
mere husband ko yeh sabzi bahaut pasand aayee. Thank you for sharing. Sach mein aap sab yeh recipe zaroor try kijeyega It is simple and super delicious. Aur gud se aur bhi zyada swad aata hai. 🙏🏼👌
Thanks for sharing your most valuable feedback 🙏❤
Bhakari barobar khupch mast
👍👍
Ekh dam mast hoti 🤤🤤
Thanks❤🙏
छान झाली आहे भाजी 😊
Thanks❤🙏
Bhaji Sunder Jhali
Thanks❤🙏
Ati Uttam.... Mi Aaj karun Khali, khub Tasty jhali 😊
Thanks for your valuable feedback 🙏👍
My fevrate bhaji ahe 👌👍🌹😊
Thanks❤🙏
Chan banvali tondli chi bhaji mi try karen
Thanks❤🙏 plzz give feedback 😍
खूप छान
Thanks❤🙏
खूप छान ताई आमच्या कडे कुणी खायचे नाही ही कादा ची छान👏
Thanks❤🙏
आज ही भाजी केली. खूप छान लागली सगळ्यना
Thanks for most valuable feedback🙏 ❤
Khup mast tai❤
Thanks❤🙏
Very nice... From Kerala. 😋
Thanks❤🙏 for complement
आशीच करते मी मसालेभातात पण टाकते छान आवडते आमच्या कडे
Thanks❤🙏
Apratim bhaji🎉🎉
Thanks❤🙏
Mast,❤😋
धन्यवाद नमस्कार
🙏🙏🙏
Nice 👍
Thanks❤🙏
भाजी छान वाटतेय पण तेल कमी सुध्दा चालेल
हाे, नक्की तुम्ही कमी तेल वापरून छान भाजी करू शकता 🙏👍
Nice❤
Thanks❤🙏
मी अशीच करते❤
👍👍👍धन्यवाद 🙏❤
1 number zali
Thanks❤🙏
किती तेल वापरले आहे
तुम्ही कमी वापरा🙂
खुपच तेलात केली
हाे, आम्हाला आवडतात पण तेलाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार वापरून एकदा नक्की या पद्धतीने करून बघा🙂
Hing ka takli, sanga,
मी ब-याच भाज्यांमध्ये फाेडणीसाठी हिंग टाकत असते, पण तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालते🙏🙂
तेलाचा वापर जास्त झाला आहे.बाकी रेसिपी छानच!
धन्यवाद 🙏❤
Mast
Thanks❤🙏
Chhan ahe but oily ahe
Thanks❤🙏
Pn oil tumchya awadinusar vapru shakta
Oil should b less more oil is not good for health
Ok...You can use less oil,, thanks🙏
Tel..🤭🤭🤭
Awdinusar🙂
To much oil
U can use less oil🙂
एवढं तेल वापरले तर आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही
तेल किती वापरावे हे ज्याचा त्याचा प्रश्न, आपल्या आवडीनुसार वापरावे, तेलाच्या अतिवापरामुळे काय परिणाम होतो हे मला माहीत नसेल काय? आम्ही राेजचच एवढं तेल वापरत नाही भाज्यांमध्ये, आम्ही सावजी लाेक आणि विदर्भातील त्यामुळे आम्हाला अगदी पांढ- या दिसणा-या भाज्या किंवा खूपच कमी तेलाच्या भाज्या आवडत नाही.
रेसिपी बघा आणि भाजी करण्याची पद्धत बघा ती नसेल आवडली तर योग्य सल्ला द्यावा धन्यवाद 🙏🙏🙏
To much oil
आम्ही सावजी, भाज्यांमध्ये तेल जरा जास्तच वापरत असताे, आणि तुम्हांला नाही आवडत तर तुम्ही कमी तेल वापरू शकता हे मी प्रत्येक रेसिपी च्या सुरूवातीला च सांगत असते, तेल आपल्या आवडीनुसार वापरा, पण हे काही कारण नाही 🙂🙂🙂