धनगरी वाघीण खरच बाई माणूस खुप काम करत असतात, घरात,शेतांत, मुले बाळे, संभाळून, काम करणे घरात सर्वांना सगळे वेवस्थित करून पुन्हा काम करायचे हे सगळे सोपं नाही, हि देवाची देणगीच आहे, बाई माणसाला, रामकृष्ण हरि, 🕉️🌹💐🚩🏹🙏
खूप खूप छान, तुम्ही शिक्षण घेतल नाही तरी पण तुमचे विचार एखाद्या सुशिक्षित माणसापेक्षा ही किती उच्च आहे आणि तुम्ही दोघं पण ग्रेट आहात माणसाने आहे त्या परिस्थितीत आनंदी जीवन कसे जगावे हे तुमच्या फॅमिली कडून शिकावे❤❤
सिदूदादा आणि बाणाईताई आपण छान गप्पा मारत व्हिडिओ बनवता. सुकटाची चटणी छान बनवली. "शिक्षण म्हणजे वाघीणीचे दुध " सुंदर वाक्य बोलली बाणाईताई. व्हिडिओ ची वाटच बघत होतो. ❤❤
शिक्षणाविषयी आस्था असणे सर्वात महत्वाचे आहे. शिक्षण हीच अशी किल्ली आहे जी सर्वांना त्यांच्या समृद्ध भविष्याची व्दारे उघडून देईल. आजच्या गप्पा आम्हाला खूप आवडल्या. अशीच माहिती देत रहा. लग्नाची स्टोरी सांगा. तसेच अर्चना किसन यांचीही लग्न कहाणी सांगा.😅 खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आभार समाजाची प्रगती शिक्षणात व तंत्रज्ञानात आहे.
लयं भारी सुकट केलं बाणाई दादा माझं समान शिफ्ट करायचे होते म्हणजे मला घरं बदलायचे होते दोन महिने गेले प्लॅट पहायला आणि इतकं टेन्शन आलं होतं तुम्ही कसं बिर्हाड घेऊन फिरता धन्य आहे तुमची कष्टाची मेहनतीची आणि एनर्जी कुठुन येते गरजा कमी समाधानी जीवन रे बाबा आम्ही शहरी लोक आवास्तव गरजा चोचले
बाणाई तुम्ही खरच एक उदात्त विचार करणाऱ्या स्त्री आहात…आपल्या सारखं मुलांना अशिक्षित ठेवायचं नाही मुलाना शिकवायचं …काय सुंदर विचार आहेत…मनापासून सांगावस वाटते की तुमचे विचार शिक्षित माणसाहून कमी नाहीत …👌🏻❤️व्हिडिओ मधे नुसत्या रेसिपी किवा धनगरी जीवन पाहायला मिळत नाहीत तर विचारांचे पदर ही छान उलघडून सांगत असतात तुम्ही
बाणाई मस्त केली भाजी आम्ही ह्याला सुकलेले मासे म्हणतो खूप छान लागते खायला बाणाई चे विचार खूप छान आहेत मुलांना शिकवायच खर आहे दादा मुलांना खूप शिक्षण द्या
दादा लक्षात आल का. बाणाई आपल्या ला वाघ म्हणतेय म्हणजे ती बळे, बळेच वाघिण होते न😅😅😅....., मजा करते बर बाई बाणाई वाईट नको वाटून घेऊ, अग बाई तु तर आमची खरी वाघिण आहे. तुझी बरोबरीने कोणीच नाही. आम्हाला भारी च भरावा वाटत आपल्या बाणाई बाई वर. सल्युट बाणाई❤❤❤❤❤❤
मुलांना अडानी न ठेवण्याचा बाणाईचा विचार खुप चांगला आहे❤🎉🎉🎉😊
धनगरी वाघीण खरच बाई माणूस खुप काम करत असतात, घरात,शेतांत, मुले बाळे, संभाळून, काम करणे घरात सर्वांना सगळे वेवस्थित करून पुन्हा काम करायचे हे सगळे सोपं नाही, हि देवाची देणगीच आहे, बाई माणसाला, रामकृष्ण हरि, 🕉️🌹💐🚩🏹🙏
Mast
Khup chhan khup chhan banai chi recipe khup chhan tondat pani ala.
बाणाई मस्त सुकट बनवली , त्यात 2 कोकम टाकले असते तर अजून छान चव लागते कधी टाकून बग , बेत खूप छान ❤
तुमचं शिक्षण चार भिंतींच्या आत नाही झालं, मोकळ्या आभाळाखाली झालं 😊
खूप खूप छान, तुम्ही शिक्षण घेतल नाही तरी पण तुमचे विचार एखाद्या सुशिक्षित माणसापेक्षा ही किती उच्च आहे आणि तुम्ही दोघं पण ग्रेट आहात माणसाने आहे त्या परिस्थितीत आनंदी जीवन कसे जगावे हे तुमच्या फॅमिली कडून शिकावे❤❤
बानाई आणि भाऊ तुमचे जोडी खूपच छान आहे देव तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवो ही ईश्वर चरणी
दादा 2 महिनेच शिकलात पण खूप शिकणारा माणसांपेक्षा सगळी माहिती बरोबर देतात,निसर्गाची,बाकी,आज आयन दिवसाची महिती सांगितली, लय भारी दादा,❤
सिदूदादा आणि बाणाईताई आपण छान गप्पा मारत व्हिडिओ बनवता.
सुकटाची चटणी छान बनवली.
"शिक्षण म्हणजे वाघीणीचे दुध "
सुंदर वाक्य बोलली बाणाईताई.
व्हिडिओ ची वाटच बघत होतो.
❤❤
शिक्षणाविषयी आस्था असणे सर्वात महत्वाचे आहे. शिक्षण हीच अशी किल्ली आहे जी सर्वांना त्यांच्या समृद्ध भविष्याची व्दारे उघडून देईल.
आजच्या गप्पा आम्हाला खूप आवडल्या.
अशीच माहिती देत रहा. लग्नाची स्टोरी सांगा. तसेच अर्चना किसन यांचीही लग्न कहाणी सांगा.😅 खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आभार
समाजाची प्रगती शिक्षणात व तंत्रज्ञानात आहे.
लयं भारी सुकट केलं बाणाई
दादा माझं समान शिफ्ट करायचे होते म्हणजे मला घरं बदलायचे होते दोन महिने गेले प्लॅट पहायला आणि इतकं टेन्शन आलं होतं तुम्ही कसं बिर्हाड घेऊन फिरता धन्य आहे तुमची कष्टाची मेहनतीची आणि एनर्जी कुठुन येते गरजा कमी समाधानी जीवन रे बाबा आम्ही शहरी लोक आवास्तव गरजा
चोचले
बाणाई तुम्ही खरच एक उदात्त विचार करणाऱ्या स्त्री आहात…आपल्या सारखं मुलांना अशिक्षित ठेवायचं नाही मुलाना शिकवायचं …काय सुंदर विचार आहेत…मनापासून सांगावस वाटते की तुमचे विचार शिक्षित माणसाहून कमी नाहीत …👌🏻❤️व्हिडिओ मधे नुसत्या रेसिपी किवा धनगरी जीवन पाहायला मिळत नाहीत तर विचारांचे पदर ही छान उलघडून सांगत असतात तुम्ही
तुमच्या आयुष्याच्या संघर्षाला माझा सलाम ताई 👌👌👌👌
Banai tiche vichar ani chutany pan ek number😊dada cha vedeio👌👌👍👍
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान बनवलं कालवन, एवढं सामान तर आमच्या घरी देखील नसते कमाल आहे बानाई वहिनी ची 👌👌
मस्त पैकी बेत आणि मस्त पैकी ताई चे विचार 😊👌👌👍👍
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान सुकी मच्छी चटणी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
खूप छान सुकटछान🎉आहे🎉
शिक्षणांच महत्त्व समजलं ही खूप मोठी बाब आहे.
Khupch chan video
सुकट मस्त बनवली.
खूपच चांगले विचार❤❤❤
बाणाई तुम्ही खूप कष्ट करता. देव तुम्हाला खूप शक्ती देवो.
खूप भारी झाली आहे सुकटाची चटणी.
दोघांचे विचार पण खूप छान आहेत.
मुलं शिकले पाहिजेत.
तुम्ही त्यांच्यासाठी तर एवढे सगळे कष्ट करत आहात.
ग्रेट लोक आहात तुम्ही. सलाम तुम्हाला. S
आज पण भाजी मस्त झाली व्हीडीओ छान झाला मी तर वाटच बघते व्हीडीओ ची 😊
शिक्षण घ्यायलाच पाहिजे पण त्याचा सद उपयोग करन काळाची गरज आहे कमी शिकलेला माणूस सुद्धा चांगली माहिती देऊ शकतो व जीवन नाचा संघर्षाला सामोरे जाऊ शकतो
Banai tai je jevan banvate te bharich asate.mast chan receipe zali.(Ya suktila kharava pan mhantat).❤❤❤
दादा आणि ताई तुम्ही भले शिकले नाही, पण तुम्ही चांगले शिकलेल्या माणसाला सुद्धा मागे टाकाल असे तुमच्याकडे ज्ञान आहे👍👍👌👌
खूप छान संदेश दिला शिक्षणना विषय सुंदर ❤❤❤
Video khup chan 👌🙏
मस्त च व्हिडिओ 👌👌🚩🚩
khup chan vidio 👌👌👌👌
शिक्षन म्हणजे वाघिनिच दूध आहे फार सुंदर विचार आहेत बनाइचे
खूप छान व्हिडिओ दादा❤❤
खूप छान विचार आहेत ताई चे
बाणाई मस्त केली भाजी आम्ही ह्याला सुकलेले मासे म्हणतो खूप छान लागते खायला बाणाई चे विचार खूप छान आहेत मुलांना शिकवायच खर आहे दादा मुलांना खूप शिक्षण द्या
Banai vahini ani archna vahini yanchi mehantila salam sukatchi chatni mast jhali 🌹😘👌
Banai tai khupach great khatarnaak shbdach suchat nahi taisathi 😊
सुकटाची चटणी छान झाली ताई
खुप खूप छान 🤩
दादा आवडेल तुमचा लग्नाची गोष्ट ऐकायला... नक्की सांगा 👍
Dada tumi ani vahin khup hushar ahet..all rounder 👍👍👌👌 , sukaht chan zale 😋
छान भाजी केली.
मस्त सुकटचटणी🎉🎉
खूप छान झाली भाजी वहिनी🥰🥰🥰🥰
खुप छान ❤️😊
दादा आणि बाणाई 🙏🙏🙏😍😍♥️
बाणाई ने सुकटाची चटणी छान केली
बानाई भाजी छान आहे 👍👍
Chaan ❤❤
मस्तपाकी झाली आहे सुकट ❤❤
यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो 😊😊
👌👌👌💐
Nakki aavdel Dada n Vahinisaheb tumchya lagnachi story aaikayla, video khupach chaan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Very nice recipe.
ताई म्हणजे एक नंबरची वाघीण आहे
लय भारी बनवतात जेवण ताई
बाळुमाच्या नावाने चांगभलं
Chatani bhakari bhari 👍👍🙏🙏
Khup Chan dada
❤❤❤❤ dada Jevan mast aahe
बाणाई वहिनी खुप छान आहे अभिमान वाटतो तुमचा 🎉🎉👌👌👌💐💐💐🙏🙏
बानाई खुप छान व्हिडिओ,चांगले विचार आहे बानाई तुझख
भावा एकच नंबर व्हिडीओ आहे, मी दररोज पाहतो, 🌹👌👌👍🌹
Mast ❤❤
छान व्हिडिओ . दादा व्हिडीओ नेहमी टाकत रहा
खूप छान❤❤
दादा लक्षात आल का. बाणाई आपल्या ला वाघ म्हणतेय म्हणजे ती बळे, बळेच वाघिण होते न😅😅😅....., मजा करते बर बाई बाणाई वाईट नको वाटून घेऊ, अग बाई तु तर आमची खरी वाघिण आहे. तुझी बरोबरीने कोणीच नाही. आम्हाला भारी च भरावा वाटत आपल्या बाणाई बाई वर. सल्युट बाणाई❤❤❤❤❤❤
😊
Khup changla aahe dada 🙏👌🥰
Khup bhari bolta tai
वहिनी आधी सुकट भाजायची मग धुवायची मग मस्त लागते
No.1
बानाई ताई खुपच खुपच भारी हं ❤❤❤❤❤
सुकटीची चटणी खुपच उत्कृष्ट रेसिपी आवडली👌👌
खरी अन्नपूर्णा आहे ग ताई तू❤❤❤❤
खूप छान बनवली.त्यात थोडे आलं लसूण आणि कोकम घातले की अजून चव येते.
👌👍
🎉🎉❤❤
एक दिवस मला पण धनगरी जीवन अनुभवायचे आहे दादा तुम्ही तळेगावला आल्याच्या नंतर
❤❤❤...नमस्कार....मस्तच ...
kai bhakrya ahet mast
जय मल्हार
Mi roj banai recipe bshgte
नमस्ते दादा वाहिनी तुमचे सर्व विडियो छान असतात वाहिनी खुप काम करतात तुमाचे सगल्या che कष्ट
खूप khup changale भरपूर कष्ट करातती
Chan video Banai Tai dada
🙏🙏👌👌👌👌
Ek मोठी छत्री घ्या दादा उन्हा पासून सौरक्षण होइल उच असते
सिध्दू दादा बानाईंनी सुकट मस्त बनवले 🎉😋😋 मुलांना खुप शिकवा ❤
पण ताई आज तुमचं चांगलं असा जोडीदार भेटला ना एक नंबर
❤❤❤
दादा पहिली कमेंट्स माझी आहे बाणाई ताई सुगरण आहे
हे विश्वची माझे घर....खरच परमेश्वर तुमच्या पाठीशी सदैव आहे.ऊन वारा थंडी पाऊस अंगाखाली झेलुन आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमची धडपड वाखाणण्याजोगी आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा तुम्हाला
खुप छान झाली दांडी सुकट
Hake dada tumhi aani bnaiche love myarej zhaleka aamhala sanga tumchya lagnachi goshat aaykayla khup chan vatel plj bobilalachi hirvi mrrchichi chatni khup bhari lagate banai tuzh,ya resipila kahi Tod nahi mast ,,,🎉❤
Chan 👍👍
एक नंबर व्हिडिओ
राम राम पावनं
शिंगवे पारगाव आंम्हाला लयी जवळ आहे दादा
बिना मिसळीची भाजी छानलागतेजवारीची भाकरी भासलीच कालवश वलवलदोनपली रखा ठेवायच