आम्ही नवी मुंबई करावकर भोईर मित्र परिवार प्रत्येक रविवारी करंजा जेट्टी वर जातो...आणि हे गाणं 2/3 वेळा ऐकल्याशिवाय आमचा दिवस पूर्ण होत नाही.....माझा दर्याचा राजा...आगरी कोळी समाज..आणि खरचं खूप सुंदर गाणं आहे....लेखक गायक संगीतकार सर्वांचे मनापासून आभार एवढा सुंदर गाणं आमच्यासाठी आणलात...सर्वात महत्वाची गोष्ट...ताई तुमचा आवाज खूप भारी....आगरी कोळी भाषेत बोललो तर..जाम भारी गाणी हाय हा 🥰🥰🥰❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
पुन्हा एकदा एक अप्रतिम गाणं शरयू दाते यांच्या सुमधुर आवाजात ऐकायला मिळालं, धन्यवाद!!! गाण्याचं संगीत,शूटिंग सुद्धा छान आहे. आज कालची धांगडधिंगा गाणी एकण्यापेक्षा अशी गाणी ह्रदयाला स्पर्श करून जातात. शरयू दाते यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!
मंत्रमुग्ध संगीत, सुंदर अभिनय, सुरेल गायन , काय सांगू अजून या गाण्याबद्दल वेड लावलं आहे ... शरयू दाते उत्तम आवाज आहे....खूप मोठा चाहता झालोय तुझा.. अस्सल भारी मराठी गाणी....
अप्रतिम ताई. ...मनाच्या काळजाला जाऊन भिडणारं हे एक गाण आहे. .तसेच गाण्याचे चित्रीकरण लोकशन देखील कुटे तरी ट्च करून जात. ..पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ..waiting for your next song
खूपच अप्रतिम गाणे. अप्रतिम संगीत. 1:05 क्लोजिंग बीट ला जाळे पाण्यावर विसावते १०/१०. गायिकेने जो अभिनय केलाय त्याला तोडच नाही. असे जाणवते कि तिथे बसूनच तिने गाणे गायले आहे. 2:24, 3:55 3:44 नाव थांबलीय गो काय चित्रित केले आहे. सूर्यास्त पाहतच राहावंसं वाटते. पुढील प्रोजेक्ट साठी सर्वांना शुभेछया
पुन्हा एकदा कोकणी मातीचा गोडवा....एका अप्रतिम गाण्यात पत्नीचा विरह आणि त्या नंतर च्या मिळनातील प्रेमाचा नाजूक क्षण शरयु दाते यांचा सुमधुर आवाज धन्यवाद आशे गाणे बनवाल्याबद्दल
आम्ही नवी मुंबई करावकर भोईर मित्र परिवार प्रत्येक रविवारी करंजा जेट्टी वर जातो...आणि हे गाणं 2/3 वेळा ऐकल्याशिवाय आमचा दिवस पूर्ण होत नाही.....माझा दर्याचा राजा...आगरी कोळी समाज..आणि खरचं खूप सुंदर गाणं आहे....लेखक गायक संगीतकार सर्वांचे मनापासून आभार एवढा सुंदर गाणं आमच्यासाठी आणलात...सर्वात महत्वाची गोष्ट...ताई तुमचा आवाज खूप भारी....आगरी कोळी भाषेत बोललो तर..जाम भारी गाणी हाय हा 🥰🥰🥰❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
हे गाणं ऐकतानी मन वेगळ्याच दुनियेत हरवून जात...... Superbbbb song😍😍😘😘😘
Ho na o..aayushyatlya saglya chan goshti aathavtat.. ..
खर आहे एकदम❤
जुन्या गाण्यांना तोड नाही कसल 💗
Ho❤😮😊😊😊😊
Same tai
पुन्हा एकदा एक अप्रतिम गाणं शरयू दाते यांच्या सुमधुर आवाजात ऐकायला मिळालं, धन्यवाद!!! गाण्याचं संगीत,शूटिंग सुद्धा छान आहे. आज कालची धांगडधिंगा गाणी एकण्यापेक्षा अशी गाणी ह्रदयाला स्पर्श करून जातात. शरयू दाते यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!
वेड लावले या गाण्याने....शरयू दाते खूप मधुर आणि भावनेने भरलेला आवाज... गायिकेच्या क्षेत्रात खूप यश मिळो....
११ वर्ष अगोदर झी मराठी वर सारेगमप lil champs मध्ये पाहिलेली शरयू दाते, आधी मी ओळखलं च नाही
खूप गोड आवाज आहे
गाणं,आवाज हृदयाला भिडलाय....सुंदर!
aikayla khup bhari wat.... mstch..👌👌
मंत्रमुग्ध संगीत, सुंदर अभिनय, सुरेल गायन , काय सांगू अजून या गाण्याबद्दल वेड लावलं आहे ...
शरयू दाते उत्तम आवाज आहे....खूप मोठा चाहता झालोय तुझा..
अस्सल भारी मराठी गाणी....
खूप छान गाणं आहे....
त्याहीपेक्षा खूप सुंदर तुमचा आवाज आहे...
खूप खूप शुभेच्या भविष्यासाठी...
हे गाणं super hit होईल यात शंका नाही. अप्रतिम गाणं.
Good
१नबंर आहे गाणं आणि गाण्याचे बोल....खूप छानच आवाज आहे
आवाज जबरदस्त आहे😍😍😘
अप्रतिम ताई. ...मनाच्या काळजाला जाऊन भिडणारं हे एक गाण आहे. .तसेच गाण्याचे चित्रीकरण लोकशन देखील कुटे तरी ट्च करून जात. ..पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ..waiting for your next song
See,, , ,,
वाह वा किती सुरेख गाण शरयू ग्रेट
शब्दही सुंदर
My most favorite song..... Specially last..Cha कड़व,...
रुसू नको राणी............😍
ताई आवाज खुप सुंदर आहे तुजा.... मी आणि माझ्या लहान बहिणी आम्ही खुप आवडीने रोज गाणी ऐकतो.... मचवा झुलत्यागो... दर्यावरी मस्त आवाज....
Ho😊
Listening again after 2 years😊❤ Cute Voice #SharayuDate
This song is like we are really at kokan the clean and soulful atmosphere I even feel it now
😍🥰😘Khupach changla gana aa hai 😍🥰😍
मी sad असलो की हे गाणं ऐकतो खुप बरं वाट्टं मनाला.....
Kharach khup chhan gan aahe
So nice song so cute voice and so proud of song heart touching ha song me aata parynt 30 vele iekla aahe mala khup aavadla ha song 💖💖💖❣️❣️🤗🤗🤗🤗🤗
एक numbar गाणं आहे राव......
या गाण्याची backgraund jo vibe आहे त्या नेच मन खुश झाला ..❤
Fell full song.. Incredible ✌
खूपच अप्रतिम गाणे. अप्रतिम संगीत.
1:05 क्लोजिंग बीट ला जाळे पाण्यावर विसावते १०/१०.
गायिकेने जो अभिनय केलाय त्याला तोडच नाही. असे जाणवते कि तिथे बसूनच तिने गाणे गायले आहे. 2:24, 3:55
3:44 नाव थांबलीय गो काय चित्रित केले आहे. सूर्यास्त पाहतच राहावंसं वाटते.
पुढील प्रोजेक्ट साठी सर्वांना शुभेछया
Nice voice .khup chhan ahe he gaan khup aavadto mala
खूप सुंदर गाणं आहे....
अप्रतिम....
खुप छान
लय भारी आहे हे.....
फिदा😍😍😍
@sharayu Looking pretty... 😍
Ek no. 1 song.... I love it
Ek no. Song ahe n voice pn mst ahe🥰🐟मी हाय कोळी🐬
Lay Bhari
Must song aahe...
Out standing Voice Didi.... Bohot Hard.....
खूपच छान आहे हे गाणं, खरचं खूप हिट होणार हे गाणं. आवाज तर खूपच सुंदर आहे👍👍👌👌💐💐
खूपच सुंदर गायले आहे व म्यूजिक रिकॉडिंग सुद्धा उत्तम केले आहे
खूप छन आवाज आहे तुला पुढच्या वाटचली साठी खूप खूप शुभेच्छा
Khupach mst song aahe
Aatun feel hotay he song aaiklyavr
Best Koli geet😍😍😍
Excellent sharayu , your voice is outstanding
खूपच छान आवाज आहे आणखीन कोळी सोंग गायले तर खूप बर होणार please
गाण ,आवाज हृदयाला भिडलाय....सुंदर खूप खूप सुंदर 👌🏻👌🏻
Wow superb song and amazing voice 👌Sharayu you are looking so cute 😘😍
Really thank you didi for this 🥺😩
खूपच सुंदर व प्रत्येकाच्या जीवनातील प्रेमाचा क्षण
चांगला आणि वेगळा प्रयत्न.
Khupch chan gani ahe mi 10 vela aykaly tri man nahi bhart 😍😘👌👌👍
Khup Chan aahe song😍😘
Lay bhari
Sharayu....very nice..song 😍😍😍😍
आप्रतिम गाण आहे खुप छाण
सिपल आहे पन भारी अहे
Mitesh Mokal atish
Kadakkk 💖
खूप छान song आहे 👌👌👌😍🔥
Mala khup avadla ha song
Kadak song🔥🔥🔥
शरयू दाते मस्त गायली गाणं एकच नंबर सूर नवा ध्यास नवा ची छोटी सुपर स्टार असेच पुढे गात राहा शरयू अशीच अजून गाणी ऐकायची आहेत अजून तुझ्याकडून
Nice song Mazi tar day chi survat aani shevat hy soung pasun hote , khup Sundar soung aahe ❤❤❤❤❤
खूप छान ताई साहेब..
अशीच गाण्याची आम्हाला आवड...
पुन्हा एकदा कोकणी मातीचा गोडवा....एका अप्रतिम गाण्यात
पत्नीचा विरह आणि त्या नंतर च्या मिळनातील प्रेमाचा नाजूक क्षण
शरयु दाते यांचा सुमधुर आवाज
धन्यवाद आशे गाणे बनवाल्याबद्दल
Ganesh Pawar
😀😀😀😀
Chutiya
Right GANESh
सुंदर गीत,अवीट चाल,संगीत.
सुमधुर आवाज.छान छायांकन.
अप्रतीम!👌👍🏼
Khooooooooop god aaavaj aahe tuza khup mast 😍😍😍😘😘😘
1no song, super
ताई तुमचा आवाज खूप छान आहे आणि song तर खुपच छान आहे तुमच्या पुढील song ची वाट पाहतोय
Akash Katkar jmlkjk in no
Nice song ताई
@@prakashsonule4629 in to get
Really✌️❣️💫
P
खुप सुंदर आहे हे गाण ताई 😍😍😍😍
Starting Music is a amazing.And Nice Voice Ans Nice Song.
स्वर खुप छान आहे my favourite. Koligit
wow cute voice
गाणं तर एक नंबर आहें,,, संगीत,, चाल,, गायक,, आणि शूट तर एक नंबर
"""
खूपच छान गाणं आणि तेवढाच सुंदर शरयू ताईंचा आवाज👌👌👌
कोळीन च्या मनाचं सांगणार गाण आहे
पहाटे झोपेंत gunangunat होतो मी हे साँग्ज😂😂😂😘😘
My fev song 😍😍😍
So nice, beautiful song sharyu 👍👍👌👌💐💐
तुज़्या आवाजाला तोड नाय 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💘💘😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Iam telangana state person I like this song very nice song superb voice
Khup sunder 👍
मन खुप प्रसन्न होते❤❤❤हे गान, एकल्यावर्
🙏🙏🙏🙏🙏
Kadakkkkk
Apratim song 😍😍😎😍😍
@4:07 ह्या पेक्षा दुसऱ्या कोणी चांगली क्षण नाही होऊ शकते, प्रेम करणारा माणसा बरोबर, प्रेमाची वेळ काढण्यासाठी। ❤❤😌😌
Superhit voice , superhit music , superhit characters, superhit locations nd superhit song...... 😘😘😍😍
Brilliant....
Lay bhari ekdam kadak
🎶 Heart tuch this song 🎶
Tumcha voice n music seen😍😍😍😍😘😘😘
खूपच सुंदर गीत गायलं ताई 😊😊
Emotional song...😊😊😏😏
अगदी अगदी अगदी छान
लय भारी 👍👍👍👍👍
Khup khup sundar ani shubheccha sarvana .......
I love kokan ......एक नंबर गाणं
All over this song perfectly shoot
शरयू दातेचं अप्रतिम गाणे
आणि ढोलकीची उत्तम साथ ...😊
Nice song
Bef
@@donsk8089 machva zhultoy go ca arth kay ahe
No words superb
कडक आणि कडक
Lay bhari 😘😘😘😘 Ak ch number 😘😘😘😘
शब्दच नाही बोलायला
फक्त ऐकत राहावं असं गान आहे.....
Nice song
देव तुझा येताय गो❤
God gifted voice...
I agree
Hii
I also agree