Udhaan Aailaya Ra | Full HD Video| | Rohit Raut & Juilee Joglekar | Koli Song | SARA Productions
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ค. 2019
- उधानं आयलया रं | Udhaan Aailaya Re | Official Full HD Video.
सारा प्रॉडक्शन, उरण, नवी मुंबई. प्रस्तुत...
उधानं आयलया रं Official Full HD Video
यांचं आयुष्यच दर्याच्या लाटांवर हेलकावे घेत असतं, अनेक संकटांना तोंड देत असतं, तरीही न डगमगता स्वतःला व त्यांच्या होरीसोबत खोल समिंदरात झोकून देणाऱ्या या दर्याच्या राजाला सलाम करून सारा प्रॉडक्शन्स घेऊन येत आहे, चार्वी राजेश पाटील प्रस्तुत, ऋतुजा बागवे व राजेश पाटील यांच्या अभिनयानं नटलेलं एक आगळं वेगळं कोळीगीत " उधानं आयलया रं "
सारा प्रॉडक्शन्सचं हे तिसरं पुष्प रसिकप्रेक्षकांना नक्कीच आवडेल हि अपेक्षा...
निर्माती : चार्वी राजेश पाटील,
कलाकार- ऋतुजा बागवे, वरद घरत आणि राजेश पाटील
गीत संगीत: संतोष पाटील,
गायक: जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत
दिग्दर्शक : विशाल खिरे आणि रमिझ तांडेल,
कथा: राजेश पाटील,
छायाचित्रकार: विक्रांत मुंबईकर आणि राहुल मोहित,
संकलन :रमिझ तांडेल,
कोरीयोग्राफर: मनोज जाधव आणि अक्षय पेके
ध्वनीमुद्रण : अमित माळवे,
व्हॉईस ओव्हर्स : सेजल पाटील
RT DIGITAL RECORDING STUDIO, Dombivali
कॅमेरा तंत्रज्ञ - रुमान कडू
लाईटस - राजू , मामा आणि विनोद(ठाणे)
साऊंड - सारा प्रॉडक्शन
डान्स गृप - रुचिता शिंदे
रिंसी पाटील
छाया जाधव
प्रतिज्ञा पाटील
श्वेता पाटील
शिवानी ढोले
प्रीती पाटील
यश कडू
निखिल कडु
राहुल पाटील
योगेश पाटील
विशेष आभार
श्री सुधीर घरत
श्री अजित पाटील
श्री मनोहर कोळी ( कोळीकोंढरीपाडा, करंजा)
सेो पार्वती मनोहर कोळी
श्री दुर्पती कोळी श्री गोेरेश कोळी
श्री परेश नाखवा श्री जितेन कोळी
श्री कृष्णा कोळी सोे निलम कोळी
Sara Productions Presents
Udhaan aailaya re.. Official Teaser Out.
Producer - Charvi Rajesh Patil
Actors- Rutuja Bagwe Varad Gharat and Rajesh Patil
Music & Lyrics - Santosh Patil
Singer - Juilee Joglekar & Rohit Raut
Director - Vishal Khire & Ramiz Tandel
Editor & DI - Ramiz Tandel
DOP - Vikrant Mumbaikar & Rahul Mohite
Camera Technician : Rumman Kadu
Story- Rajesh Patil
Music arranger & Recordist- Amit Malve
News voice over : Sejal Patil
RT Digital Studio (Tushar Patil-Dombivali )
Orignal Audio Credits
Tips Music
Original song sung by
Uttara Kelkar
Girish Shinde
Music - Santosh Patil
#UdhaanAailayaRe #kolisongs #Marathi #mumbai #juileeJoglekar #rohitraut #rutujabagwe #SARAPRODUCTIONS - บันเทิง
SARA PRODUCTIONS
ThankYou So Much Everyone For Your Love And Support.
Please Share This Link And Subscribe Our TH-cam Channel For More Updates and New Songs.❤️❤️❤️
शहारे आले एकताना!!!
th-cam.com/video/OzqUlAktIX0/w-d-xo.html
@@parijatsonali3288 l9mj9mpuijm9jjmoijp9jpi9jju9jj9j8o99ji99njji0m9komjkjin9im0omjnmknmmk9jim
🐱🐱🐱🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🐱🐱🐱🐱🐱😊😊😊😊😊😊🏠😊
Ee6rw7y
कोळी लोकांचं वास्तवदर्शी परिस्थिती दाखविल्याबद्दल धन्यवाद... लोकांना फक्त कोळी लोकांचा पैसा दिसतो. पण त्यामागची अपार मेहनत कधीच दिसत नाही.
Ha barobar
Barobar ahe 👍
Right
Right
कोळ्यांचा पैसा आणि दागिने पटकन दिसून येतात पण मेहनत कधीच दिसत नाही आम्ही कोळी मनाने श्रीमंत आहोत कोणालाही आमचा पैसा बघायची गरज नाही आणि तसाच असेल तर बोटीवर जाऊन दाखवा 🙏
❤❤❤khup bhari🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🤗
बर वाटल कोणाला तरी आम्हा कोळी लोकांच जीवन समजल्या मुळे ,नाय तर लोकाना वाटत आम्ही पैसासाठी भर वादलात जातो पण त्या मागची आमची व्यथा कोणालाच दीसत नाही
90% कोळी लोकांच जीवन हे मासेमारीवर आवलंबून आहे.
I know 😢😢😢😢😢
हो बरोबर
Howara brahe
It's true
Barobar ahe tai
गाणे छान आहे. माझा मुलगा साडेचार वर्षाचा आहे. तो जेव्हा हे गाण बघतो तेव्हा शेवट च्या कडव्या त त्याला रडायलाच येते. खूपच रडतो नाखवा करत .ऐवढया त्याच्या मनात भाव निर्माण होतात. खूप छान.
लास्टला डोळ्यातून पाणी आला मस्त 1 no song
खूप मस्त गाणं, एकदम अप्रतिम Lyrics
छान Concept, n Melodious Voice
आणि मला आवडली ती ऋतुजा ह्यांना नेसवलेली आगरी-कोळी पद्धतीने साडी ,जी ती एक गृहिणीच आहे असं जाणवून देते . जे हल्ली इतर गाण्यांमध्ये कमी दिसत पण ह्या गाण्यात तो गोडवा जपलाय . संस्कृतीचा आणि परंपरेचा ❤
अतिप्रतीम अगदी काळज्याचे ठोके काही क्षणात थांबला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💕💕💕
खूप छान उरण कर👌👌👌👌😊😊😊
खूप सुंदर गाणं आहे👌👌👌👌
जाम भारी
पुन्हा जन्म घेतला तर कोळी म्हणून च जन्म घेईन
Ho na agri kolyankade janm hone mhanje janu swargach aahe
सुंदर गीत आहे कोळीराजाचं जीवन खरच या गीतामध्ये नमूद केलेला आहे, दुसरा भाग लवकर यावा ही आशा व्यक्त करतो...
खरंच खूपच छान गीत गायला आणि परफॉर्मन्स सुद्धा छान आहे 😍👌👍🚩 जय एकविरा आई जय आगरी कोळी 🔥🔥🔥🔥🔥🔥
खूप छान. ह्दय भरुन आलं. अक्षरशा डोळ्यात पाणी आलं, मन गहिवरून आलं. गाण्याचं चित्रिकरण काळजात हात घालणार आहे. त्या ताईच्या चेहर्यावरचे हावभाव हे एका गृहिणीच्या काळजीची जाणीव करून देतात.
अगदी बरोबर
बरोबर
It's true yamadhe kolyanchi life dakhavli aahe
Kase jagtat te pan lokancha drushti kon vegla aahe tyanna paisa aahe as vatto
Pan kasht nhi disat mavra mahag aahe he disto pan tyamagil mehnat ny disat
Asch dakhvt raha aamchya koli lokanch
Khup chan Song 👌👌👌
खूप खूप छान...❣️❣️😘😘 अप्रतिम song.. खूप भारी वाटत ऐकायला .... आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा...❣️❣️💐💐
एक नंबर. लास्ट ला डोळ्यातून अश्रू बाहेर पडले
खरंच खुप सुंदर 👍👍👍
आपली कोळ्यानची जीवन दाखवले तुम्ही या विडिओ मधून. धन्यवाद अशीच व्हिडिओ बनवत जा. लवकरच दुसरा पार्ट येउद्या. Koli King
Jay Koli ❤️⛵🔥
@@krumk4323 samzzzz15
@@samruddhithakurst1776insta la ahes kaa
My fevt rutuja bagve
हे गाणं खरंच खूप छान कंपोज केलंय . . कोंकणी माणसाच्या हृदयाला भिडणार.. धन्यवाद सारा प्रॉड्शन्स.. 🙏🏻🙏🏻
काळजात लागला हा song किती वेळा बघितल पण मन भरत नाही खूप छान आहे शेवट खूप मस्त आहे डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही
Waa khup chan song ahe ani shot pn must kelat solet😊
कोली लोकांचे जीवन कसे असते हे पाहण्यासाठी कोली जन्म घ्यावा लागतो
Good song।।
Khupach sunder Picturaisation aani direction aani sagalyanchi acting apratim
सुंदर चित्रण. छान गाणे.
शब्दच नाही ...superb song....दिवसातून ३-४ वेळा ऐकतो हे गाणं...
खुप छान गाणं आहे... कोळी लोकांचं जीवन खरंच कस आहे आता तरी लोकांना समजेल.
कृपया या गाण्याचा दुसरा भाग "जीवाचा पालना करतंय रं" आपण पहावे हि नम्र विनंती.
Kata marla aangavr kharch Khup chan
Kya Baat hai.. superb work Sara Production.. nice singing too
ThankYou ❤️🙏🏻🙏🏻
अतिशय सुरेख सुरेल गाणं.मस्त अभिनय..दर्याच्या राजाची आणि कुटुंबाची हळवी बाजू ..छायाचित्रण एकदम मस्त
Khup diwasani ek sunder koli gaana aikayala aani baghayala milala Apratim
राजेश दादा खूप छान गाणं झालय , सर्व छान जुळून आलाय .गीत-संगीत व्हिडिओ क्या बात है। सर्व टीमला शुभेच्छा.
ThankYou so much 🙏🙏🙏😊😊
गीत किंवा संगीत नाही बोलत त्याला कोळीगीत बोलतात..
@@sushmakoli1322 तरी ही ते गीतच आहे. कोळीगीत नाही म्हणत .कोणाला तरी विचारून बघा .
Hi
खुप सुंदर गीत
खुप सुंदर गाणं आहे. हृदय भरून येत
खूप छान काम आहे सर्वांचं👌👌👌
My always fev song 😘😘
खूप छान...👌👌👌👌👍👏👏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Rajesh Da.. Khupach sundar.. Best of luck team...😀
ThankYou 🙏🏻☺️
Bharpur divsani sundar gan pahayla milal.....farch chhan ......manapasun abhinandan team....
Superb Composition Santosh
Khup khup Chan Video
मी ही गीतकार आहे कमपोजोर आहे
खुप छान गीत सादर केले
सागरात ऊधान आल्यावर काय होत
याची कल्पना देखील भितीदायक आहे
Ho
खूप छान .शेवट खूप छान आहे
aamchya gavacha khupach chan aani sundar drusha dakhavla ya video madhe 👌ekdam masta video.
kdk na
अप्रतिम lyrics तसेच सुंदर छायांकन...well done Sara Production!
आत्मविश्वासू व dashing राजेश तसेच अबोल राहून व्यक्त होणारी ऋतुजाचे विशेष कौतुक.
- भूषण (उरण)
👌👌👍
Tune 👌🎶 Lay bhari Ahet😊 Lyrics Simple ❤
अप्रतिम गान ...आयकुन आंगवर काटे आयले😍😍
Nice voice...👌👌 Ek number song.... Jay agari koli🚩
अप्रतिम गाण खुप छान
Nice song ek no 😊
Rutuja Bagve Beautiful Emotions 👌👌👌
Santosh Patil & Rajesh Patil Excellent creative song.
Saeachya sarv teemla khup khup Subbhecchya.
All the best 🌹
ThankYou ❤️
Nice song aahe
Fev song....😍feel in peace...🎧🎶😌❤
जीव मुठीत घेऊन केलं जाणारा व्यवसाय सलाम कोळी बांधवांना
1 No koligeet
खूप छान
अप्रतिम कोळी गाणं आहे. आणि अभिनेत्री ही झी मराठी वर संत तुकाराम महाराजांची पत्नी आणि स्वानंदी म्हणून ही खूप च प्रसिद्ध होती .
पारंपरिक वाटते नो any sound mix
खूप मस्त चाल दिली आहे गाण्याला, आणि रोहित राऊत चा आवाज पण लय भारी 👍👍👍👍
Kharch 1 number...ekun bar vatla ....asal Koli song
Superb Song
खूप छान अप्रतिम गाणं आहे । खूप खूप शुभेच्छा राजेश दादा ।जय आगरी कोळी ।
Bharpur ....divsani ek Sundar song alay... nice 👌
खूप सुंदर गीत अप्रतिम खूप छान
फार छान जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
खुपच सुंदर गाणं एका गाण्यात संपूर्ण आयुष्याची कथा मांडली आहे 👏👏 आणि बासरी चे सुर तर मंत्रमुग्ध करतात खुप खुप सुंदर 😙😙😙
Lay bhari song👌👌👌👌👌
Khupach chaan lyrics ani compose kely 😍😍
Nice song....👌👌
Story mast banvle & video......⛵
Bharich
Khup chhan bhau Keep it up
I love karanja koliwada
I am Proud to be karanjekar 😘
Superhit Song Sara production Waiting For The Next Part
Ek no song... Aangavar Kata yeto 🙏🙏🙏🙏
Mast song ahe khup chan
Akvira aai bless you for all tim
Tumchi song ashich yeu dya
Amhala aturta asel tumcha pudhacha song chi🎵🎶
कडक गाणा
kadak song👌👌👌
1 no koli geet 🙏🙏🙌👑👑
Amazing song... very nice concept
खूप सुंदर व्हिडिओ बनवलाय. मुंबई , ठाणे रायगड आणि नवी मुंबई मध्ये राहणारा कोळी बांधव यांची वेगळीच संस्कृती व बांधिलकी याचे वर्णन या व्हिडीओ त पाहायला मिळाले. लोकांना कोळी समाज खूप श्रीमंत असा दिसतो पण त्या मागची अपार मेहनत कष्ट समुद्रात लाटेसोबत उराशी बाळगले ली सर्व स्वप्न पाण्यात वाहून जाणार ही भीती हे lokana दिसत नाही ते baghnya साठी कोळी म्हणून जन्म घ्यावा लागेल. बाकी व्हिडिओ छान बनवलाय. कलाकारांनी अप्रतिम काम केलंय खूप मेहनत घेतली .. liric छान आहे त . clousup look जास्ती impact करतात . सर्वांचे आभार . पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा 💐🎉😘👍👍👌👌🎁
तुम्ही अगदी बरोबर बोललात.
धन्यवाद...
@@rajeshpatil3381 Diva kolivada airoli.ya ghanyavar dance performance honar aahe narali paurnimela .. thank u 💐😘 tumhala aani tumchya sampurn team la🌴🥥 narali paurnimecha 💐 samudra evadya shubhechha 💐🎉. Jay koli jay aagari 💐🎉
Pls send the dance video...
Program me Aten kela nahiy but me try kartey video साठी.
Nice concept
राजेश ऋतुजा बेस्ट अकटिंग nice song all team best
My best song
Excellent..... Acting , dance, drama everything in it... Keep it up.. congratulations
ThankYou 🙏🏻😊
Super video. Very nicely captured emotional Ups and downs in fishermen's life. Waiting for the part 2.
ThankYou.
please share this link and subscribe our TH-cam channel for more updates
खुप छान गाण
जाम भारी हाय गाणी दिलाला टच झाला 👍👌
nice song and nice voice
Very nice heart touching sotry
Nice song👍👍👍👌👌👌
😘😘😘👌👌
khup mast...❤️....we are proudest because we are koli....🛶
❤️🙏
Fabulous 😍
Proud Be koli....
Nice story......
Wetting to next video....
ThankYou 🙏
Mast jay koli Ekvira aeecha udo udo
Kadakkkkkk Voice actions shutting wow... Nice song
Superb ❤️
Hi
जय आगरी कोळी