गिरनार दर्शन यात्रा माहिती जुनागड || अवश्य पहा || girnar parvat darshan sampurn junagagarh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 เม.ย. 2020
  • गिरनार यात्रा हा एक नयन रम्य ,अद्भुत आणि तेवढाच कठीण प्रवास या विडियोमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आशा करतो की आपल्याला आवडेल
    हा विडियो पूर्ण पहा आणि शेयर करायला विसरू नका
    #girnar #yatra #गिरनार #यात्रा #junagagarh #पर्वत #gurucharitra #parayan #sankalp #गुरुचरित्र #गुरुजी #जानेवारी #ज्योतिष #दिवसकार्य #दुर्गा #देव #नवचंडी #पसायदान #पारायण #पूजन #पौरोहित #प्रदोष #भविष्य #भाग्य #मंत्र #मांडणी #रत्न #लक्ष्मी #वास्तु #वास्तुपुरुष #शंख #शतचंडी #संकल्प #अध्यात्म #सप्तशती #गुरुवार #महालक्ष्मी #स्वप्न #रामरक्षा #गजेंद्रमोक्ष #शिव #चालीसा #पितृ #दोष #मार्गदर्शन #रुद्राक्ष #अष्टलक्ष्मी #स्तोत्र #वास्तुदोष #नारायण #नागबली #त्रिपिंडी

ความคิดเห็น • 140

  • @parmeswarpawar3937
    @parmeswarpawar3937 4 ปีที่แล้ว +22

    महाराज मी माझ्या गुरूच्या कृपा आशीर्वादाने सोळा वेळा गीरणार वारी केली आहे

    • @ashwinivishram
      @ashwinivishram 3 ปีที่แล้ว +1

      बापरे 🙏🏻🙏🏻🙏🏻केव्हढे नशिबवान. 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @satsangmarathi
      @satsangmarathi 2 ปีที่แล้ว

      मोजू नका

    • @komalshipugade5616
      @komalshipugade5616 2 ปีที่แล้ว

      बापरे..मला ही खुप इच्छा आहे गिरनार जाण्याची श्री गुरूदेव दत्त🙏

    • @komalshipugade5616
      @komalshipugade5616 2 ปีที่แล้ว

      @@ashwinivishram हो ना

    • @WraithplayzZz
      @WraithplayzZz ปีที่แล้ว

      Very Luck

  • @ninadsant
    @ninadsant ปีที่แล้ว +2

    Atishay vismarniy anubhav. Maharajanncha aashirwad asla ki kay jadoo hote he kalte. Itka chalun gelyavar, nusta Maharajannch darshan zhale ki sagla thakva nahisa hota. Avdhut Chitan Shree Gurudev Datta.

  • @PrachiSawant-yk8ht
    @PrachiSawant-yk8ht 9 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती सांगितली तुम्ही.

  • @ganeshsarde8487
    @ganeshsarde8487 6 หลายเดือนก่อน

    जय जय गुरुराज दत्त

  • @nehadighe5205
    @nehadighe5205 3 ปีที่แล้ว +4

    🙏🙏 Shree Gurudev Dutt 🙏🙏

  • @manishwhaghamare
    @manishwhaghamare 11 หลายเดือนก่อน

    जय गिरनारी गुरुदेव

  • @vandanamohite7865
    @vandanamohite7865 9 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती दिली महाराज

  • @sanjaybalwadkar1917
    @sanjaybalwadkar1917 2 ปีที่แล้ว +5

    !!अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय !! जय गिरनारी!!🙏🌺

  • @sudamlatpate5627
    @sudamlatpate5627 ปีที่แล้ว

    खुप छान 🙏🙏

  • @deepalishirsathe613
    @deepalishirsathe613 7 หลายเดือนก่อน

    Shri Gurudev Datta

  • @vijaykulkarni2517
    @vijaykulkarni2517 9 หลายเดือนก่อน

    ❤गुरुदेव दत्त❤

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 3 ปีที่แล้ว +2

    🙏 जय गिरनारी 🙏

  • @sangeetamaskare2685
    @sangeetamaskare2685 ปีที่แล้ว +1

    Aamhi aata may mahinyt pournima la girnar Yatra keli khup sundar darshan zale alaukik aanand samadhan milale parat kadhi jau yachika odh aalyapasun lagli ahe

  • @dipeekagawali1614
    @dipeekagawali1614 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan anubhav ahe khup chan vatat

  • @ravindrasangle2742
    @ravindrasangle2742 3 ปีที่แล้ว +2

    आभार मंगेश जी!
    गुरूमहाराज जीन चे दर्शन घडवुन दील्याबद्दल !
    मी हे दर्शन २००० साली पुण लाल मातीतुन चालत घेतले होते तेव्हा पायऱ्या वगेरे काहि नव्हते !
    अप्रतीम गीरी हे लोभनीय स्थान आहे! धन्यवाद तुमचे सर!

  • @vidarbhaspecialpakkalaands7710
    @vidarbhaspecialpakkalaands7710 ปีที่แล้ว +1

    गुरूजी 🙏 आम्ही पण जानेवारी मध्ये जावं असा विचार करतोय, परंतु मला अस्थमा चा त्रास असल्याने चढाई करत असतात खुप दम,धाप लागते.मनात इच्छा तर खुपच आहे.आणी आमचे आराध्य दैवत दत्त गुरु आहेत.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  ปีที่แล้ว

      अर्धा रस्ता ट्रॉलीने पार करता येतो पुढचा अर्धा रस्ता डोलीतून माणसं घेऊन जातील अशा प्रकारे पूर्ण करा

  • @varshakalangutkar4219
    @varshakalangutkar4219 2 ปีที่แล้ว +2

    बरोबर सांगितले तुम्ही गुरुजी , दत्त महाराजच आपल्याला वर घेऊन जातात , त्यांच्या इच्छेशिवाय आपण पायऱ्या चढूच शकत नाही , पायऱ्या चढताना अस वाटत की आपण चढत नाही कोणी अदृश्य दैवी शक्ती आपल्याला वर घेऊन जातेय , त्या दैवी शक्तीच्या कृपे शिवाय एवढ्या पायऱ्या चढणे शक्य नाही ,

  • @nninadkulkarnin369
    @nninadkulkarnin369 ปีที่แล้ว +1

    श्री गुरूदेव दत्त!!! फारच सुंदर अनुभव गेल्या वर्षी गिरनार पर्वत चढताना आला आणि श्री दत्त गुरूंच्या कृपेमुळे सहज 3-4 तासात मोक्षा पर्यंत पोहोचलो!!! सकाळी 7.30 वाजता गिरनार पर्वत चढायला सुरुवात केली होती. स्थानिक भाविक लोक/लोकं तासाभरात 10000/11000 पायऱ्या चढून वर जातात.तेथील दत्त धूनी पाहायला विसरून नका अजूनही बरेच काही बोलण्यासारखे आहे.

  • @mohanchoudhari527
    @mohanchoudhari527 ปีที่แล้ว

    जय श्री‌ गुरुदेव दत्त 🙏 खुप छान, मार्गदर्शन महाराज

  • @shashishelar1690
    @shashishelar1690 3 ปีที่แล้ว +1

    मि सुध्दा हा अनुभव घेतला आहे पूर्ण ट्रेक साडे सहा तासात पूर्ण केला होता खूप छान आनंद मिळतो

  • @shivampatil6853
    @shivampatil6853 3 ปีที่แล้ว +1

    किती. छान श्री गुरूदेव दत्त🙏🙏🌹🌹

    • @seemasonawane3661
      @seemasonawane3661 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद खूपच छान माहिति मिळाली मनातील काही शंका कमी झाल्या आम्ही पण नोव्हेबर ला जाणार आहोत

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 ปีที่แล้ว

    Khup Khup Sundar Guruji🙏

  • @divyamsalunke3479
    @divyamsalunke3479 3 ปีที่แล้ว

    Khupach Chan video banavalat aapan guruji

  • @varshakalangutkar4219
    @varshakalangutkar4219 2 ปีที่แล้ว

    जय गिरनारी , श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏🙏

  • @sanjaypatil3614
    @sanjaypatil3614 2 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती आम्हाला मिळाली धन्यवाद

  • @archanab4395
    @archanab4395 3 ปีที่แล้ว

    खूप चांगला व्हिडिओ. धन्यवाद गुरुजी !

  • @sumanputhran5107
    @sumanputhran5107 2 ปีที่แล้ว

    Khup khup. Dhanyawad 💐💐🙏🙏

  • @pramiladhopte5578
    @pramiladhopte5578 3 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले

  • @sheetalprabhukeluskar8943
    @sheetalprabhukeluskar8943 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏 " श्री गुरुदेव दत्त " खूप छान माहिती . धन्यवाद.

  • @santoshdike1736
    @santoshdike1736 3 ปีที่แล้ว

    जय गिरनारी! सुरेख वर्णन केले आणि फार छान माहिती आणि अनुभव सांगितले.

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan.mi aaj pasun chalayla survat keli ahe.. Nov end la jaycha plan ahe.gurudev datta 🙏

  • @rajendrasindkar4040
    @rajendrasindkar4040 3 ปีที่แล้ว

    सुंदर छान माहिती दिली धन्यवाद

  • @gopalteli4323
    @gopalteli4323 3 ปีที่แล้ว

    अति सुंदर

  • @snehalkadam1532
    @snehalkadam1532 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान काका

  • @satishmukane9525
    @satishmukane9525 4 ปีที่แล้ว

    Atishay upyukt mahiti

  • @paragthite1473
    @paragthite1473 3 ปีที่แล้ว

    अत्यंत छान माहिती.

  • @ajaykokate4440
    @ajaykokate4440 3 ปีที่แล้ว

    खूप छान आहे

  • @smitakhanolkar7995
    @smitakhanolkar7995 2 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @jayashreeshinde5983
    @jayashreeshinde5983 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी🙏🙏

  • @rohinikale3733
    @rohinikale3733 2 ปีที่แล้ว

    🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @user-ph2ee8dh7q
    @user-ph2ee8dh7q 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti. Namaskar

  • @vijaykanitkar7295
    @vijaykanitkar7295 4 ปีที่แล้ว

    अप्रतीम

  • @shivanathraoshinde2989
    @shivanathraoshinde2989 3 ปีที่แล้ว

    Jai girnari.avadhoot Chintan Shree gurudev Datta

  • @ashokkulkarni2153
    @ashokkulkarni2153 3 ปีที่แล้ว +1

    Your vidio was very instructive.thanks.

  • @sunandapatil6696
    @sunandapatil6696 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त🙏🙏

  • @user-ny9lo1me5g
    @user-ny9lo1me5g 2 ปีที่แล้ว

    श्रीपाद राजम शरणम प्रपंध्ये 🙏

  • @ujwaladhore8373
    @ujwaladhore8373 3 ปีที่แล้ว

    गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @anitamate367
    @anitamate367 3 ปีที่แล้ว +1

    🙏जय गिरणारी🙏

  • @sandhyajoshi4966
    @sandhyajoshi4966 3 ปีที่แล้ว

    Chan sangitlat tumi

  • @muktaiyelgatte6645
    @muktaiyelgatte6645 ปีที่แล้ว

    Avdhut chintan shri gurudev datta shri swami samarth maharaj ki jay🌹

  • @rinakamle8081
    @rinakamle8081 2 ปีที่แล้ว

    Shri Gurudev Datta 🙏🌹❤️❤️🙏

  • @udayd98
    @udayd98 3 ปีที่แล้ว

    Guruji, Excellent Video and information. Thanks.

    • @savitashetty1642
      @savitashetty1642 3 ปีที่แล้ว

      Excellent video & information thks Guruji

  • @mayurmanohar8134
    @mayurmanohar8134 4 ปีที่แล้ว +1

    मनोहर माहिती दिली नमस्कार मयुर मनोहर वडोदरा 23 गुजरात राज्य.

  • @kavitanagotkar4906
    @kavitanagotkar4906 3 ปีที่แล้ว

    Thank you sir

  • @shefaliteli2853
    @shefaliteli2853 3 ปีที่แล้ว

    Nice RaneThAnks

  • @vinayakdeshpande8741
    @vinayakdeshpande8741 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती. सद्गुरु कृपेनं माझाही चार वेळा गिरनार यात्रेचा योग आला. तीन वेळा यात्रा खुप छान झाली. त्रास झाला पण यात्रा पूर्ण झाली. पण चौथ्या वेळेस मात्र मी अंबामाता शिखरापसून परत आलो. थोडं आमचं नियोजन चुकलं असे मला वाटतं. भर दुपारी एक वाजता मी पुढें जाऊच शकलो नाही.
    पाहू परत मी मे महिन्यात नियोजन करतो आहे.
    या वेळेस रात्रीच चढण्याचा मानस आहे.
    श्री गुरूदेव दत्त. जय गिरनारी.

  • @pravinbabar4007
    @pravinbabar4007 4 ปีที่แล้ว

    Super

  • @srushtitambe4458
    @srushtitambe4458 3 ปีที่แล้ว

    Guru dev datta

  • @narharpatil6733
    @narharpatil6733 3 ปีที่แล้ว +1

    महाराज खूप छान माहिती दिली आहे. आपला अनुभव अप्रतिम आहे.श्री दत्तगुरुंची कृपा असेल तर आम्ही जाऊ शकु.🙏

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 ปีที่แล้ว

      raneguruji.com/girnaryatra/

  • @meenaS4210
    @meenaS4210 2 ปีที่แล้ว

    Thank u गुरुजी, ह्या व्हीडिओ मार्फत आम्हाला छान गिरनार दर्शन घडवले.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 ปีที่แล้ว

      raneguruji.com/girnaryatra/

  • @tejashreedamle8849
    @tejashreedamle8849 3 ปีที่แล้ว

    आम्ही पण जाऊन आलो,फार छान दर्शन झाले,काका

  • @taarezameenpar4193
    @taarezameenpar4193 3 ปีที่แล้ว

    Shree Gurdev Dutt

  • @pradipkarekar9433
    @pradipkarekar9433 2 ปีที่แล้ว

    आम्ही या जानेवारी महीन्याअखेर जाणार आहोत. श्री दत्त गुरु आमच्याकडून पुर्ण करून घेणार ही खात्री आहे. आपणही शुभेच्छा द्याव्यात ही विनंती.।।

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 ปีที่แล้ว

      माझ्या शुभेछा नेहमीच आहेत मी 10 जानेवारी आणि 17 जानेवारी या दिवशी तिथेच आहे

  • @sanjaydadar6329
    @sanjaydadar6329 2 ปีที่แล้ว

    मी व माझी पत्नी दोघांनी १७.९.२०२१ रोजी प्रथमच गिरनार यात्रा केली. प्रथमच जात असल्यामुळे रोप वे ची मदत घेतली. पुर्ण धुकं असल्यामुळे फक्त चालतांना पायऱ्या दिसत होत्या व वा-याचा आवाजाची साथ होती. पादुकांचे दर्शन घेताच खुप प्रसन्न वाटले. आमची यात्रा गुरुदेवांनीच घडवून आणली.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 ปีที่แล้ว

      आपला अनुभव सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद आपल्या अनुभवांमुळे अनेकांना गिरणार यात्रेची प्रेरणा मिळेल

  • @tttvvvgyz1885
    @tttvvvgyz1885 2 ปีที่แล้ว +1

    Mi tithe darshanala yenyaadhich ithale darshan swapnat pahile ahe 🙏

  • @mayurmanohar8134
    @mayurmanohar8134 4 ปีที่แล้ว +2

    सोमनाथ video dwarka ch video dakhava.namaskar mayur Manohar vadodara 23 Gujarat state

  • @kishorsawant8719
    @kishorsawant8719 3 ปีที่แล้ว +1

    NAMSKAR SHRI.RANE GURUJI,MI AKDA SHRI SATGURU SHRI DATTATRAY GURU MAHARAJ HYACHE PUJYA CHARAN PADUKACHE SHUBH DARSHAN (GIRNAR) SHRI DATTAKUPENE GHETALA AAHE. JAY GIRNARI,KHUP CHANGALI MAHITI DILI AAPAN NAVIN JANARYA LOKANA HYA MAHITICHA UUPYOG HOIL.NAMSKAR.

  • @kavitanagotkar4906
    @kavitanagotkar4906 3 ปีที่แล้ว

    Avadhut chintan Shree Gurudev Datta

  • @poonamdharia8694
    @poonamdharia8694 3 ปีที่แล้ว +1

    It’s very useful for Girnar Yatra 👏🏻👏🏻👍

  • @sajeevramachandran7011
    @sajeevramachandran7011 3 ปีที่แล้ว +2

    Dwarka ani somnath yatra mahithi ani anubhav kalva

  • @akashtamboli2893
    @akashtamboli2893 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त.. 🌸🙏 आम्हीं या गुरुपौर्णिमेनिमित्त गिरनार दर्शन ( श्री दत्त गुरू दर्शन ) साठी रिझर्व्हेशन केले आहे. 🌸🙏

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 ปีที่แล้ว +1

      उत्तम ,, आपला अनुभव अवश्य सांगा म्हणजे अधिकाधिक लोकांना प्रेरणा मिळेल

  • @girijasavarkar4098
    @girijasavarkar4098 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त
    आम्हीपण जुन मधे जाणार आहोत

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 ปีที่แล้ว

      फारच उत्तम जाऊन आल्यानंतर आपला अनुभव इथे आवर्जून शेअर करा जेणेकरून अधिकाधिक लोकांना प्रेरणा मिळेल

  • @swaminiranjan5080
    @swaminiranjan5080 2 ปีที่แล้ว +1

    प्रणाम स्वामीजी ! मला गोरक्षनाथ बाबा जवळ ७ दिवसाचे ध्यान करता येईल का ? अजून मला काहीं विचारायचे आहे फोन नबर मिळेल का ?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 ปีที่แล้ว

      याविषयी आपल्याला तिथे जाऊनच माहिती मिळू शकेल

  • @anilvadodkar9681
    @anilvadodkar9681 3 ปีที่แล้ว +1

    श्री राणे गुरुजी :- कृपया सुरवाती पासुन शेवट पर्यंत राहण्याची सोय आहे का ? ह्याबद्दल माहीती मिळाल्यास बरे पडेल.
    श्री गुरुदेव दत्त !!!

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 ปีที่แล้ว

      पायऱ्या चढताना कुठेही राहण्याची सोय नाही

  • @amitasahasrabudhe1422
    @amitasahasrabudhe1422 3 ปีที่แล้ว

    Khup khup manapasun dhanywaad Guruji.🙏🙏...mi sept mdhe janar ahe...thodi bhiti hoti...pan kiti chaan aani utsahii mahiti dili tumhi😊😊....Tumhi sangitlya pramane jarur follow Karen aani darshan ghein nakkiii....DattGuru astilch 🙏

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 ปีที่แล้ว

      अवश्य जाऊन दर्शन घ्या th-cam.com/video/zKT9WzOK4OE/w-d-xo.html
      या दिलेल्या लिंक मार्फत नवीन रोपवे चाही मार्ग खुला झालेला आहे याविषयीही अधिक माहिती देणारा हा व्हिडीओ सुद्धा पाहून घ्यावा

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 ปีที่แล้ว

      दर्शन घेऊन आल्यावर आपला अनुभव सुद्धा आवर्जून इथे कळवावा

  • @tttvvvgyz1885
    @tttvvvgyz1885 2 ปีที่แล้ว

    Dhanyawad guruji mi kadhipasun girnar yatra sambandhit mahiti milavat hoti..karan swapnat faqt dattagurunche ase sthan ahe rastyane devich mandir ahe pan he kshetra kuthale ahe ani he satyat ahe ka hehi mahit navhate

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 ปีที่แล้ว

      एकदा अवश्य दर्शनाला जाऊन या

  • @narendranamjoshi6916
    @narendranamjoshi6916 4 ปีที่แล้ว +1

    आपला उपक्रम अतिशय चांगला आहे.

    • @ashokjadhav7357
      @ashokjadhav7357 3 ปีที่แล้ว

      जय गुरु देव दत्त 👏
      धन्यवाद. आपण चांगली माहिती दिली.
      जुलै महिन्यात जाणेसाठी प्रयत्न करत आहे.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 ปีที่แล้ว

      @@ashokjadhav7357 raneguruji.com/girnaryatra/

  • @sangeetamaskare2685
    @sangeetamaskare2685 ปีที่แล้ว

    Aamhi roapway ne gelo hoto Shevtchya 3000 payrya utartana khup tras zal

  • @tejashreedamle8849
    @tejashreedamle8849 3 ปีที่แล้ว

    फारच छान,राणे काका व्हिडीओ छान सांगितली आहे प्रत्यक्ष बोलता आले तर मला नक्की आवडेल,आपला फोन नं सांगितलं तर बरे होईल

  • @sharadwakchaure8332
    @sharadwakchaure8332 3 ปีที่แล้ว

    Dvoraka yatra

  • @kailaspawar8724
    @kailaspawar8724 2 ปีที่แล้ว

    Aankhi sangana dada

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/zKT9WzOK4OE/w-d-xo.html ha pan ek video paha

  • @nik_art8148
    @nik_art8148 2 ปีที่แล้ว

    गुरुजी मी कालच आली जाऊन..15 तारखेच्या पौर्णिमेला रात्री 10 वाजता सुरुवात केली 2.50 ल रात्री दर्शन झालं गुरू शिखरावर आणि सकाळी 7 वाजता खाली उतरलो..खरच स्वर्ग सुख मिळालं..माझी पहिलीच वेळ होती..जाईपर्यंत वाटत होत की जमेल की नाही पण दत्त महाराजांनी सर्व शक्य करून घेतलं..तुम्ही म्हणालात तस उतरताना खरच खूप अवघड आहे पण मनात दाठ इच्छा असेल भक्ती भाव असेल आणि दत्त महाराजांची कृपा आहे तर खरच शक्य आहे..म्हणतात ना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना .. 🙏जय गिरनारी🙏श्री गुरुदेव दत्त 🙏..आता इच्छा आहे परिक्रमेची आणि नक्की करणार..धन्यवाद गुरुजी🙏

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 ปีที่แล้ว

      खूपच छान आहे आपला अनुभव

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 ปีที่แล้ว

      आपला अनुभव येथे सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही वाचून अनेकांना गिरनार यात्रेची प्रेरणा मिळेल

  • @vedangigaikwada7396
    @vedangigaikwada7396 3 ปีที่แล้ว

    Konatya mahinyat jav ethe

  • @gopinathbendre3784
    @gopinathbendre3784 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार

    • @sunandathakur2254
      @sunandathakur2254 3 ปีที่แล้ว

      खूप सुंदर काका मी।एकवेळा।गिरणारला।जाऊन।आली आहे

  • @auditaudit5233
    @auditaudit5233 4 ปีที่แล้ว

    बाकी विडीओ सांगा

  • @jaysinhveer
    @jaysinhveer 11 หลายเดือนก่อน

    २०२३-२०२४ ला कधी ग्रुप यात्रा निधणार आहे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  11 หลายเดือนก่อน

      जानेवारी महिन्यात निघणार आहे आणि ती सर्व माहिती ग्रुप वर वेळेच्या आधी प्रकाशित केली जाईल

  • @akashtamboli2893
    @akashtamboli2893 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त... 🙏🌸. मला आपला फोन नंबर मिळाला तर बरे होईल... म्हणजे मला सविस्तर बोलता येईल... श्री गुरुदेव दत्त.. 🌸🙏

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 ปีที่แล้ว

      सारविस्तार बोलता येणे शक्य नाही सध्या पण माझे अजून दोन विडियो आहेत ते देतो आहे त्यात सर्व माहिती आहे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/zKT9WzOK4OE/w-d-xo.html

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/urkh9Ieg4no/w-d-xo.html

  • @dinanathban292
    @dinanathban292 ปีที่แล้ว

    मी दि. 27 मे 2023 रोजी 0:30 वाजता जुनागढ स्टेशन पोहोचत आहे. सकाळी 7-8 वाजता रोप वे ने जाणार आहे. परत येण्याचे दुपारी 12:10 चे जुनागढ स्टेशन पासून बुकींग आहे. मला शंका आहे. वेळेचे नियोजन होईल का?
    कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती आहे.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  ปีที่แล้ว

      खूप घाई करावी लागेल ,,,

    • @dinanathban292
      @dinanathban292 ปีที่แล้ว

      @@RaneGuruji आभारी आहे. तीव्र ईच्छा आहे. गुरु देव दत्त यांना प्रार्थना करुन प्रयत्न करीन.

    • @dinanathban292
      @dinanathban292 ปีที่แล้ว

      नमस्कार गुरुजी,
      26 मे रोजी मी जुनागढ ला पोहोचलो. सकाळी समजले रोप वे बंद आहे. मला दर्शन घ्यायची ओढ होती. इतक्यात माझ्या पेक्षा 7 वर्षांनी वयस्कर जोडपे भेटले. त्यांचे वय 71 होते. त्यांनाही दर्शन घ्यायचे होते. आम्ही ठरवले जेवढे जाता येईल तेवढे तरी जाऊ. श्री गुरुदेव दत्त यांना प्रार्थना केली की दर्शन घ्यायचेआहे. आमची परीक्षा नका घेऊ. आम्हाला तुम्हीच घेउन जावे. आम्ही चढायला सुरुवात केली. थोडी थोडी विश्रांती घेत जैन मंदिर ला पोहोचलो. अंबा माता मंदिर चा चढायला खुप थकलो होतो. पुढे जायला सोपे आहे असे समजले होते. चालायला सुरुवात केली. गुरु शिखराचे दर्शन झाले. आत्मविश्वास निर्माण झाला
      थकवा नाहीसा झाला. देवदर्शन झाले. महाप्रसाद घेउन उतरायला सुरुवात केली. खाली पोहोचलो तेंव्हा सायंकाळचे 5:30 झाले होते. दुपारची 12:20 ची रेल्वे निघून गेली होती. मग त्या दिवशी मुक्काम केला. पुण्यास येण्यास डायरेक्ट बसही नव्हती सकाळी बसने सुरत येथे आलो. तेथून पुणे येथे आलो. श्री गुरुदेव दत्त महाराज कृपा व आपला आशिर्वाद कामाला आला. आपला आभारी आहे.

  • @madhumorye6416
    @madhumorye6416 ปีที่แล้ว

    द्वारका चा व्हिडिओ dhakava

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/D9kpTVrNMkg/w-d-xo.html

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/owU4pqIBCd4/w-d-xo.html

    • @madhumorye6416
      @madhumorye6416 ปีที่แล้ว

      थँक्यू गुरुजी

  • @arunhingmire3655
    @arunhingmire3655 ปีที่แล้ว

    गुरुजी आपला मोबाईल क्रमांक द्यावा

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  ปีที่แล้ว +1

      ज्योतिष मार्गदर्शनाकरिता संपर्क
      wa.me/919975362966 ya link marfat whatsapp var sampark kara

  • @shubhangisatose9963
    @shubhangisatose9963 2 ปีที่แล้ว

    कोणी यात्रा काढत असेल तर सांगा.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 ปีที่แล้ว

      मी स्वतः आयोजित केली आहे सोबत लिंक देत आहे त्यात सर्व माहिती आहे raneguruji.com/girnaryatra/

  • @siddhanathmane6009
    @siddhanathmane6009 2 ปีที่แล้ว

    Nhi grniare

  • @sangeetamaskare2685
    @sangeetamaskare2685 ปีที่แล้ว +1

    जय गिरनारी🙏🙏🙏