Kaata Rute Kunala | Mahesh Kale | Natyageet | महेश काळे । काटा रुते कुणाला । नाट्यगीत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2022
- #MaheshKale #MaheshKaleLive #PuneConcert
A natyageet from the musical He Bandh Reshamache, originally composed and sung by Pt. Jitendra Abhisheki and penned by Smt. Shanta Shelke
.
.
.
.
#diwalipahat #KataRuteKunala #semiclassical #natyasangeet #jitendraabhisheki - เพลง
अभिषेकी बुवांच्या आशीर्वादाने ही श्रवण भक्ती आम्हाला आजच्या काळातही महेश दादा च्या रूपाने करता येतेय हा दैव योग आहे ❤❤❤❤
परमपूज्य महेश दादा आपल्या गायनाने देहभान विसरून जाते डोळ्यात न कळत आश्रु येतात
Mlaa महेश सराना, राहुल सराना, अजय अतुल सराना , भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत खूप खूप इच्छा आहे देवमाणसं आहेत
Extreme Speech less Very Nice Bless you
Speechless... Hya vyaktila live aikanyacha Daivyog aamchya nashibi kadhi yenar koan jane😔😌
Khup Sundar music and song voice so sweet namaskar sir
नेहमीप्रमाणेच खूप खूप छान !!!!!
क्या बात है महेश दादा खूपच सुंदर
साथ संगत करणाऱ्या दादांनी सुद्धा खूप खूप छान गायले.
आपणा समोर धाडस केले आपणही त्यास प्रतिसाद दिला.खूप छान.
वाह महेश दादा... शांताबाईंनी काय लिहून ठेवलंय आणि बुवांचे स्वर म्हणजे एक पर्वणीच... सादरीकरण खूपच सुंदर... खूप शुभेच्छा 😊🙏
माझं सर्वात जास्त आवडत गानं आहे. अंगावर काटा उभा राहतो 🙏🏽
शांताबाईंनी किती सुंदर लिहिले आहे आपण विचारही नाही करू शकलो असतो अशा प्रसंगाचा आणि यावर गाणं होऊ शकेल याचा आणि अर्थ कळल्यावर तर अप्रतिमच.....
*🔸🔶।। राम कृष्ण हरि ।।*🔶🔸
🙏 *।। माऊली ।।* 🙏
*सप्रेम नमस्कार*
🙏
Exceĺlent
मला समोर अमृत ठेविले तरी मला तुमचे गाणे आधिक गोड वाटे. 🌸
Khup Sundar. Kahee Karu pahato khup Sundar gayaley Mahesh sir. Pralahd sir tumhee sudhha far Sundar gayale. Prekshak Talya wajavun daad devun gele. God bless you sir.
👍👍👌👌❤😊
Bheempalas rag ... Great singing
अप्रतिम
एक नंबर 🙏🏻💐
आदरणीय सरांच्या संगीत साधनेला प्रणिपात आहे 🙏🙏💐💐
WOW AMEZING
माझा आजकाल सदाशिव झालाय...आपले गाणे ऐकून च शिकतो आहे. 🙏😊
खूप वेळा मी हे गाणं ऐकते. किती सुरेख म्हंटले महेश जी.
Honoring farmaish of a child is really something and worth appreciating🙏🙏🙏🙏
सुंदर
Kya bat hai... ❤️❤️❤️
Tabla apratim साथसंगत...
असंच तुझ्या कडून एकदा सर्वात्मका सर्वेश्र्वरा हे ययाती देवयानी मधील गीत ऐकायला छान वाटेल
नमस्कार महेशजी. तुमच गाणं म्हणजे रसिक श्रोत्यांना आनंदाची पर्वणीच असते.मला स्वतःला गाता येत नसल, तरी कान तयार आहेत. माझी आई संगीतविशारद होती,व म्हणून घरात संगीत होत.प्लीज," देवा घरचे ज्ञात कुणाला" आणी "बगळ्यांची माळ फुलें " ही नाट्यगीतं, ह्या कार्यक्रमांत, तुंम्ही सादर करा, हे नम्र निवेदन.धन्यवाद.
Another Masterpiece in line (काटा रुते कुणाल by Mahesh kale sir 🙏🏼)
अप्रतिम ❤
महेश सरांचा आवाज नेहमी मनात घर करून जातो 🙏👍
वाह वाह खूप सुंदर अप्रतिम भावपूर्ण ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महेश काळे साहेब एक दम सुंदर . तुम्ही अहंकारहीन व्यक्ती आहात, सर तुम्ही अगदी लहान मुलाला ऐकता, तुमच्या गाण्यावरून आणि वागण्यावरून माझ्यावर एक टक्काही प्रभाव पडत असेल तर मी खरंच नशीबवान आहे.🙏🙏🙏
व्वा, प्रत्येक वेळी नवनवीन ऐकायला मिळतं, स्वर्गीय
आदरणीय महेश सरांना 🙏🏻🙏🏻 आज खरंच गरज आहे ह्या गोष्टींची किमान घरातील एका तरी व्यक्तीला संगीताची आवड आसायला हवी आणि त्यांनी ती घरातील लहान मुलांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.. 🙏🏻🙏🏻🙏🏻
आज आपण एका छोट्या मुलाच्या आवडीचे नाट्य- संगीत म्हणालात तसेंच म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण च असते म्हणून कृपया "प्रिये पहा " हे नाट्यसंगीत म्हणालात तर आवडेल. 🙏
Search kara,aahe Mahesh ji Yanni gayalele 🙂
th-cam.com/video/xjyDZ2ZzFPA/w-d-xo.html
SUNDAR SUNITAJI LOVELY BEAUTIFUL EVINING
@@prashantshinge8770lll😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
ती तान एकदम class
दादा नेहमीप्रमाणे अप्रतिम सादरीकरण हा कार्यक्रम मी प्रत्यक्ष अनुभवला आहे खूप खूप सुंदर झाला कार्यक्रम 🙏🙏
Can't be near Pt. Abhisheki buwa.
आहाहा.....................❤
सुंदर नाट्यगीत.किती सुंदर सादर केले तुम्ही.....
जेवढी शब्दसुमने उधळावी तेवढी कमीच...
अप्रतिम दादा..😊💐
I am huge fan from Nepal. I have watched almost every your videos. What a blessing for classical music
Great 👍 👌 👍
छान
तूम्ही म्हणता तसं आम्हालाही स्वरांची सहल होत
No words to express #maheshkale # masterpiece #soulful doordarshan shastriy sangit nantar jar kuni aaj parat natyasangit jar sadar kel tar te tumhi #anantshubhechha
Heavenly ......😇❤
Khup khup chhan,apratim Sunder,
Tumhi gata tikade pan,ikade angavar kata yeto , Mahesh ji, salam!!
Khup chaan mahesh dada and team ❤️
Great performance by Mahesh ji as usual!!!
Masterpiece
Apratim gayale ahay sir 🙏😃. Very emotional song ,very nice meaningful lyrics expressed so well 😊 ..seems like u have sung this song many times in many concerts ..So nice 😊
Thanks 🙏
अप्रतिम महेश दा 👌🏻
Very lilting- as always👌👌👌👌
Mahesh dada khup Chan Apratim
Wah! 👌👌
Excellent as ever iam listening all Maheshjis allall
अतिशय सुरेख 👌👌🙏🌹
ENTICING MESMERIZINGLY SENTIMENTAL,THIS IS ULTIMATE
Luv u sir
Absolutely fine and Beautiful song... i always listen your songs...and i feel lucky we r in a goledn era....Thanks a lot.
Mindblowing!Excellent🌿🌸🌿🌸🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸👌👌🌿🌸🌿👌🌿👌🌿👌🌿👌👌🌿👌👌🌿👌🌿👌🌿👌
You are just mesmerising me with your magical voice sir ❤
खूप खूप छान महेश जी
Such a Divine ...❤❤
Waah Beautiful
I love Mahesh Kale.......!
Aprteem sundar 🙏🙏
अप्रतिम 🙏
एकदम झकास, अप्रतिम, सुंदर
वाह 👌
Mesmerizing ❤
खुपच छान महेश सर👌👌👌👌🙏🙏
Super peksha upar 👍👍👍
WOW MAHESH DAA KITI SUNDAR
खूप सुंदर दादा!!❤️✨
One of best to my ever seen.
Thank you Sir, it's a heavenly moment to have listened to this version of Kaata rute kunala.. 🙏😊
Very nice sound
खुप छान. कान तृप्त झाले 👌🙂
खूपच सुंदर गायन अगदी मन प्रसन्न होऊन गेले
Khup khup god
खूप सुंदर अगदी 👌👌
I am a great fan of yours Mahesh sir. I keep listening to all songs
Me too
सरांना ऐकतच रहावे वाटते
खुप सुंदर खुप सुंदर
ग्रेट सर 👌👌👌💐💐💐 खुप भाव असतो गाण्यात तुमच्या नेहमीप्रमाणेच छान तल्लीन होतो व्यक्ती एकताना
Kanada Raaja Pandaricha 🙏😊
आपण खूप छान गायले आहे,🙏🙏
Sir aaplyla naman
Kdk🤞👍🙏🙏
Great performance
खूप छान
दादा तुमच्या गाण्यात खूप भाव
आहेत ❤️🙏
खुप छान आवाज
🎙❤❤❤🎹
Excellent being listening dince twomonths
Your ucchaar are superb N presentation is excellent Mahesh Kaleji
Perfect aashirwad of Jayendra Abhishjancha aahe tumhala
Very nice, excellent
Ati sundar aavaj
Waiting sir
महेश खुप छान
Abhisheki buvanchi gayaki khup komal sumadhur
Very nice song, Mahesh kale sir
Very nice Nattay Geet