खरंच भिमा तुझ्या मुळे आम्हा सुखाचे दिवस आले तुम्ही जर त्या काळी संघर्ष केला नसता तर आम्हाला हे सुखाचे दिवस आलेच नसते आज मी छाती ठोकून सांगतो बाबा की आज माझ्याकडे जे काही आहे ते सर्व तुमच्या मुळेच आहे नाहीतर आमची औकात सुद्धा नव्हती की हे सुखाचे दिवस बघण्याचे पण आज खूप खंत वाटत आहे की आपला समाज आज कोणत्या दिशेने चालला आहे देव धर्म या मार्गावर bc ज्या देवाने तुला तू शूद्र होतास म्हणून तुला मंदिरात सुद्धा येऊ दिले नाही त्या देवांची आज आपला समाज उपासना करतो मी तुम्हाला एक रिअल फॅक्ट सांगतो की माझी मावशी आमच्या इथे 2-3 दिवस आली होती गावा वरून तर तिने आम्हाला विचारलं की तुमचं बर aahe का तर आम्ही बोललो की तथागत आणि बाबासाहेबांच्या पुण्या ईने आमचं बर आहे तर ती पण आम्हाला बोलली की आमचं पण देवांचा आशीर्वादाने बर आहे तर मी इथेच मनात बोललो की गेला समाज वाया गेला परत अंध श्रद्धा मध्ये अटकला मी फक्तं विचार करा भावांनो बाबासाहेब नसते तर आपण काय असतो 2 मिनिट डोळे बंद करा आणि विचार करा
मी माझ्या जन्म गावी राजेगाव ( मोरगांव) ता लाखनी जि भंडारा येथे प्रत्यक्ष किरण पाटणकर यांना गातांना पाहिले. 1991 किंवा 1992 ला असेल. जयभिम. आज पुन्हा ऐकत आहे. उत्कृष्ट गायन व रचना
"भीमा तुझ्या मुळे आम्हा सुखाचे दिवस आले" हे सुप्रसिद्ध गाणं ज्यांनी लिहल ते म्हणजे गवई बाबू यांचं आज दिनांक ०३/०८/२०२२ रोजी सकाळी सुमारे पाच वाजता त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. पत्ता :- मु.कोदो री ( मारु फ) , ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती ..💐💐💐🌹🌹🌹
किरण ताई जरी आपण आमच्यात नाही पण आपलं गीत मात्र समाजासाठी नेहमी जिवंत रहाणार ❤ जयभीम
भवतु सब्ब मंगलम!
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
खरंच भिमा तुझ्या मुळे आम्हा सुखाचे दिवस आले तुम्ही जर त्या काळी संघर्ष केला नसता तर आम्हाला हे सुखाचे दिवस आलेच नसते आज मी छाती ठोकून सांगतो बाबा की आज माझ्याकडे जे काही आहे ते सर्व तुमच्या मुळेच आहे नाहीतर आमची औकात सुद्धा नव्हती की हे सुखाचे दिवस बघण्याचे पण आज खूप खंत वाटत आहे की आपला समाज आज कोणत्या दिशेने चालला आहे देव धर्म या मार्गावर bc ज्या देवाने तुला तू शूद्र होतास म्हणून तुला मंदिरात सुद्धा येऊ दिले नाही त्या देवांची आज आपला समाज उपासना करतो मी तुम्हाला एक रिअल फॅक्ट सांगतो की माझी मावशी आमच्या इथे 2-3 दिवस आली होती गावा वरून तर तिने आम्हाला विचारलं की तुमचं बर aahe का तर आम्ही बोललो की तथागत आणि बाबासाहेबांच्या पुण्या ईने आमचं बर आहे तर ती पण आम्हाला बोलली की आमचं पण देवांचा आशीर्वादाने बर आहे तर मी इथेच मनात बोललो की गेला समाज वाया गेला परत अंध श्रद्धा मध्ये अटकला मी फक्तं विचार करा भावांनो बाबासाहेब नसते तर आपण काय असतो 2 मिनिट डोळे बंद करा आणि विचार करा
भावपूर्ण श्रद्धांजली किरणताई पाटणकर..🌺🌺🙏🙏🌺🌺
भावपूर्ण श्रद्धांजली किरण पाटणकर यांना
मी माझ्या जन्म गावी राजेगाव ( मोरगांव) ता लाखनी जि भंडारा येथे प्रत्यक्ष किरण पाटणकर यांना गातांना पाहिले. 1991 किंवा 1992 ला असेल. जयभिम. आज पुन्हा ऐकत आहे. उत्कृष्ट गायन व रचना
ູ
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
जय भिम नमो बुद्धाय
ताई
खुप छान गीत
अभिनंदन
जय
भीम फुले
जय
संविधान
संभाजी गायकवाड
पीपल्स रिपब्लिकन पक्ष
प्रदेश उपाध्यक्ष
भावपूर्ण श्रद्धांजली....किरण ताई
Kadakk Jay bhim
Kiran patankar Yana Gawai pariwara kadun sardhanjli deth hai
Jay bhim❤
"भीमा तुझ्या मुळे आम्हा सुखाचे दिवस आले" हे सुप्रसिद्ध गाणं ज्यांनी लिहल ते म्हणजे गवई बाबू यांचं आज दिनांक ०३/०८/२०२२ रोजी सकाळी सुमारे पाच वाजता त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. पत्ता :- मु.कोदो री ( मारु फ) , ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती ..💐💐💐🌹🌹🌹
भावपूर्ण श्रद्धांजली
Jai.beem
खुप च छान
jay bhim
Jay Bhim Tae
किरण ताई
खुप छान
संभाजी गायकवाड
पीपल्स रिपब्लिकन पक्ष
प्रदेश उपाध्यक्ष
🙏jay bhim🙏
Miss you ❤❤
जय भिम
Babasahab ka Andolan Age badane ke liye apko ye samaj hamesha yad rakhega
Real song i like it
Good
भावपूर्ण श्रद्धांजली
Jay भीम
Jai bhim