शरद पवारांवर टीका, जयंत पाटलांकडून उत्तर काय आलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 46

  • @vijaychoudhari9427
    @vijaychoudhari9427 3 หลายเดือนก่อน +7

    आरोप सिद्ध झाले नाहीत म्हणजे भ्रष्टाचार केला नाही असे नाही ना.लवासा काय आहे ते सांगाल का ?

    • @jaywantjori3115
      @jaywantjori3115 3 หลายเดือนก่อน

      तुला माहिती आहे ना लवासा ची तू केस कर की

    • @ramnathmedane1988
      @ramnathmedane1988 3 หลายเดือนก่อน

      Sharad pawar is most honest politician in country and it is not joke

    • @Rahul19820
      @Rahul19820 3 หลายเดือนก่อน

      ​@@ramnathmedane1988😂😂😂😂😂

  • @siddhanathjadhav4903
    @siddhanathjadhav4903 3 หลายเดือนก่อน +10

    Tumhi je statement dila ahe to tr evda motha vinod ahe ki hassun hassun tumhi swathaa marchaal😂😂

  • @anamik3267
    @anamik3267 3 หลายเดือนก่อน +3

    भाजपला पुन्हा सत्तेवर यायचे असेल तर शरद पवार व उद्धव ठाकरे यांचा प्रत्यक्ष उल्लेख टाळला पाहिजे.

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 3 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉 माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची पावर समजल्याने बीजेपी नेते हवालदिल झाले आहेत 🎉 त्यांना बदनाम केल्याने लोकप्रियता मिलते म्हणून हे एक प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचाही असलाध्य कृती आहे ‌🎉

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 3 หลายเดือนก่อน +6

    शेतकरी नेता्, महाराष्ट्राचा आधारवड ,जनतेचा राजा आदरणीय पवार साहेब जिदांबाद.

  • @SanjayCharegawakar
    @SanjayCharegawakar 3 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे शरद पवार हे काही धर्मराज नाही कोणतीही भीती न बाळगता यांच्यावर भरपूर आक्रमण करा विजय मिळव पराजय मिळो फिकीर करू नका

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 3 หลายเดือนก่อน

    U r right Patil sir 👌 congratulations 💐🎉🎉 original khari NCP only Sharad Pawar saheb zindabad ✌️ India alliance mahavikas aaghadi zindabad ✌️🚩

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 3 หลายเดือนก่อน

    You tube वरती बघा तेलगीचा वेडिओ आहे, नार्को टेस्ट मध्ये काय बोलला ते
    सत्तेचा वापर करून सगळी प्रकरणे दाबली

  • @rohidasyadav1704
    @rohidasyadav1704 3 หลายเดือนก่อน +7

    बीजेपी वेडी झाली पावरांना बघून

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 Kay vinod ahe

  • @ashokbenkar6336
    @ashokbenkar6336 3 หลายเดือนก่อน

    लवासा सिटी मगरपट्टा सिटी नांदेड सिटी कुणाची आहे ते पण जाहीर करा आणि वांगी शेतीतून किती उत्पन्न मिळला ताईला पण जाहिर करा 😂😂😂😂आणि उध्दव साहेबांचं बोललो तर मुंबई किती लुटली आणि मातोश्री दोन कसा केला तर पण जाहिर करा 😂😂😂😂😂

    • @vasudeonikam1355
      @vasudeonikam1355 3 หลายเดือนก่อน

      तुमच्याकडे पुरावे असतील तर द्या नाही ईडी कडे विशेष संपून जाईल नुसत्या आरोप नाही करायचे सिद्ध करा पवार साहेब म्हणजे काय देव नाही कुठे ना कुठे सापडतील चूक केली असेल तर नुसते आरोप करून बदनाम करण्याचे षडयंत्र बीजेपी वाल्यांचे पहिल्यापासूनच आहे त्यांच्याविरुद्ध काय करू शकत नाही म्हणून भ्रष्टाचार भ्रष्टाचारी म्हणायचं कंटाळा आला आता साहेब वरचे आरोप ऐकून

  • @user-eb8pu2zp6i
    @user-eb8pu2zp6i 3 หลายเดือนก่อน

    Corruption guru sp

  • @j.c.chavan9472
    @j.c.chavan9472 3 หลายเดือนก่อน

    बापरे काय विनोद आहे 😊

  • @ramnathmedane1988
    @ramnathmedane1988 3 หลายเดือนก่อน

    Jaynt patil is joke Master

  • @krishnajadhav7417
    @krishnajadhav7417 3 หลายเดือนก่อน +1

    Pn he kharay bhrashtaachaar chalu zal te pawar saheban mulech

  • @shirulalme6514
    @shirulalme6514 3 หลายเดือนก่อน +1

    फॅक्ट एका माणसाला बोलले म्हणुन महाराष्ट्राला बोलले अस होत नाही तुम्ही भ्रमामध्ये राहू नये ....🚩

  • @SHAHAJINAZARKAR
    @SHAHAJINAZARKAR 3 หลายเดือนก่อน

    पवार म्हणजे महाराष्ट्र नाही yz.😂😂

  • @vishalkurne8796
    @vishalkurne8796 3 หลายเดือนก่อน

    Jevha tyala atak zali tevha mi Mumbai airport varach hoto

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 3 หลายเดือนก่อน +2

    Amanora lawasa indian express tower nariman point punchshil builders chordiya! ❤😂🎉😢😮😅😊

  • @krishnajadhav7417
    @krishnajadhav7417 3 หลายเดือนก่อน +1

    Ani marathyana ghoda lagla to pn pawar saheban mulech

  • @bharatpatil2052
    @bharatpatil2052 3 หลายเดือนก่อน

    Sir apan jarage patil + jarage patil hy samikaranacha pakash adhykasha mahanun anyleses kara 100/ Reaselt = 225 amadar

  • @arjunpatil2023
    @arjunpatil2023 3 หลายเดือนก่อน

    Sh p mhanje. Maharashtra nave. Jant

  • @ussumit
    @ussumit 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही पण साहेब परत टीकाच करत आहात

  • @rahulpisal3711
    @rahulpisal3711 3 หลายเดือนก่อน

    अमिषा मेला 😂😂 मी नका मागे लागतील

  • @murlinavle4000
    @murlinavle4000 3 หลายเดือนก่อน

    ऊकाळलेल दुध पाजायला पाहीजे 😊😊

  • @mahendrakumarpatil2976
    @mahendrakumarpatil2976 3 หลายเดือนก่อน +1

    पवासाहेब यांनी भाजप वाल्यांना चिंता ग्रस्त करुन टाकले आहे

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 3 หลายเดือนก่อน

    मराठा आरक्षण विरोध केला पवार साहेब यांनी 😅😅😅 भष्टाचार चा सरदार

  • @riteshthokal7697
    @riteshthokal7697 3 หลายเดือนก่อน

    जयंतराव गंमत चांगली करता तुम्ही.

  • @BhauWalke-pt9ll
    @BhauWalke-pt9ll 3 หลายเดือนก่อน

    फक्त भाजपा मोदीजी शिंदे साहेब ❤❤

  • @santoshsanas917
    @santoshsanas917 3 หลายเดือนก่อน

    पब्लिक सब जानती है.

  • @vishalkurne8796
    @vishalkurne8796 3 หลายเดือนก่อน

    Avinash bhosale kon sanga saheb

  • @shashankwaikar5303
    @shashankwaikar5303 3 หลายเดือนก่อน

    Are laja watu dya re jayant pawar tumhi election madi majja bhagha