अंगात येणे खरे की खोटे?- Satguru Shri Wamanrao Pai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • अंगात येणे खरे की खोटे?- Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-1131
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
    Linktree- linktr.ee/jeev...
    #jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
    Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
    Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
    Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive #parenting

ความคิดเห็น • 57

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 ปีที่แล้ว +13

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार..जीवन विद्येचे शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @RajeshMohod-py6ll
    @RajeshMohod-py6ll 20 วันที่ผ่านมา

    Khup sunder margdarshan mauli che🙏🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 ปีที่แล้ว +2

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @pranalijikamde5518
    @pranalijikamde5518 ปีที่แล้ว +2

    सद्गुरूंना नमस्कार विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌺🌺

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 ปีที่แล้ว +3

    जय सद्गुरु समर्था सद्गुरूराया 🙏❤️🙏💐

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 ปีที่แล้ว +2

    अंधश्रद्धा काय........ उत्तम मार्गदर्शन माऊली खुप सुंदर धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 ปีที่แล้ว +4

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 ปีที่แล้ว +3

    अंगात वारे थोतांड सारे, सांगताती पै.सद्गुरु
    अंतर मन हे कल्पतरू.
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    सद्गुरु नाथ महाराज की जय.

  • @suyogmorye3981
    @suyogmorye3981 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 ปีที่แล้ว +1

    "Angant yene khare ki khote? ".... Satguru shree Wamanrao Pai ....AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla ahe.Thankuu Mauli .Bless All 🙏🙏🌺🌺

  • @sangharshmasalofficial8244
    @sangharshmasalofficial8244 15 วันที่ผ่านมา

    Well information keep it up 👌👌👌

  • @archanatakale3204
    @archanatakale3204 ปีที่แล้ว +3

    अंधश्रद्धांच्या आहारी गेलेल्या लोकांचे खूपच सुंदर पद्धतीने ब्रेन वॉश केले आहे सद्गुरू पै माउलींनी!🙏देवा सर्वांना सद्बुद्धी दे व सर्वांचं कल्याण कर🙏

  • @ishwariandfavorite1600
    @ishwariandfavorite1600 ปีที่แล้ว +1

    He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 ปีที่แล้ว +1

    Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏🇮🇳🇮🇳♥️

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 ปีที่แล้ว +1

    Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏🇮🇳🇮🇳♥️

  • @prasadjayshriswamisamrthak7667
    @prasadjayshriswamisamrthak7667 ปีที่แล้ว +2

    Om Sai Ram Om namah Shivay Om Shanti Jay Guru Deva Datta Shri Swami samartha Jay Jay Raghuvir Samrtha Jyotibachya navane changbale Har Har Mahadev Laxmi Narayan Laxmi Mata ki Jay Ganpati Bappa morya Mangal Murti morya

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 ปีที่แล้ว +2

    जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹

  • @akshatakakade9771
    @akshatakakade9771 ปีที่แล้ว +1

    🙏विठ्ठल विठ्ठल🙏
    सद्गुरू श्री वामनराव पै यांचे मोलाचे तत्वज्ञान सर्वांना जीवन चांगल्याप्रकारे जगण्यासाठी आवश्यक आहे परंतु पाच/सात मिनिटांच्या प्रबोधनाने समाधान होत नाही तेव्हा पूर्वी 25/30मिनिटे ऐकायला मिळायचे तशी व्यवस्था झाली तर फार आनंद होईल
    🙏विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 ปีที่แล้ว +2

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 ปีที่แล้ว

    आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, ज्ञानगुरू आदरणीय श्री प्रल्हाद दादा, आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 ปีที่แล้ว

    🙏🌺🚩||विठ्ठल विठ्ठल||🚩🌺🙏
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ दिवस.
    शुभ शनिवार.

  • @KavitaJamdade-mw5kt
    @KavitaJamdade-mw5kt ปีที่แล้ว +1

    Koti koti pranam sadguru dada

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 ปีที่แล้ว

    🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली 🙏
    तुम्ही बहिर्मनातून जे विचार पुन्हा पुन्हा करता, मग ते चांगले असो किंवा वाईट ते अंतर्मनात जातात आणि अंतर्मन ते आपल्या आयुष्यात साकार करतं! यासाठी आपल्याला मनाचं शास्त्र समजलंच पाहिजे, कारण आपल्यातच आत्मशक्ती, दिव्यशक्ती, देव आहे! त्या दिव्यशक्तीची जाण-भान नाही! म्हणून दिव्यशक्तीला सोडून सर्व काही करत असता! सगुनाची पूजा करता करता निर्गुण परमेश्वराची प्राप्ती हाच मूळ उद्देश संतांनी मूर्ती पूजला दिला आहे!
    धन्यवाद सद्गुरुराया..
    जय सद्गुरू, जय जीवनविद्या...

  • @satishdeshmukh2179
    @satishdeshmukh2179 ปีที่แล้ว +3

    सबका भला हो, कल्याण हो! जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 ปีที่แล้ว

    जीवनविद्येचे ज्ञान आत्मसात केले की आपल्याकडे असलेली अंधश्रद्धा नाहीशी होते.
    सर्वांगसुंदर अशी जीवनविद्या कुटुंब, समाज आणि जग सर्वांना उपयुक्त आहे
    थॅंकयू ‌सदगुरू ऊ🙌💐

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 ปีที่แล้ว

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 ปีที่แล้ว +1

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yogitabhor9888
    @yogitabhor9888 ปีที่แล้ว +1

    Vitthal Vitthal Mauli Narayangaon Kendra

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 ปีที่แล้ว

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @urmilabarave1893
    @urmilabarave1893 ปีที่แล้ว +1

    🙏🙏Vitthal vitthal 👏👏💐💐

  • @KavitaJamdade-mw5kt
    @KavitaJamdade-mw5kt ปีที่แล้ว +1

    Vitthal vitthal sarvana

  • @vrushalidenkar1675
    @vrushalidenkar1675 ปีที่แล้ว

    Sarvana vithal vithal deava sarvana sukhat andat Aishwarya that sarvanche Bhalerao Kar Kalyan Kar rakashan Kar ane tuzye God nam mukhat akhand r 🌻 🙏

  • @anupdhuri3752
    @anupdhuri3752 ปีที่แล้ว +1

    🙏💐

  • @santoshkale3929
    @santoshkale3929 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरु

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 4 หลายเดือนก่อน

    *सुप्रभात*🙏.
    ...
    देवा सर्वांचं भलं कर
    देवा सर्वांचं कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    देवा सर्वांच्या नोकरी धंद्याची भरभराट कर
    देवा सर्वांच्या मुलांचा उत्कर्ष होऊन टॉप ला जाऊ दे
    देवा सर्वाना सुदृढ निरामय आरोग्य मिळू दे,
    *पै माऊलींच्या कृपेने आजचा मंगलमय दिवस सुखात,आनंदात, ऐश्वर्यात जावो*.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 ปีที่แล้ว

    अंधश्रद्धा दूर केल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही.
    Very Useful Gaidencs .
    Thank you Satguru mauli 🙏🙏

  • @omkarbhosale2348
    @omkarbhosale2348 ปีที่แล้ว

    देवा सर्वांचं भलं कर ❤

  • @Shubhangisukale
    @Shubhangisukale ปีที่แล้ว

    Thank you Sadguru🙏🙏🙏

  • @padminigarud3717
    @padminigarud3717 ปีที่แล้ว

    जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल

  • @sahadevnamaye3421
    @sahadevnamaye3421 ปีที่แล้ว

    सुंदर मार्गदर्शन टिळक नगर येथे अंगात येताना आम्ही पाहिले होते
    त्यानंतर आता कधीच कोणाच्या अंगात आले नाही.

  • @Mr.bussidgamerzindia
    @Mr.bussidgamerzindia ปีที่แล้ว

    😍 God bless all of you always 🤲🙌🙏

  • @milindghadi7372
    @milindghadi7372 ปีที่แล้ว +2

    अंधश्रध्दा दूर केल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही.

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 ปีที่แล้ว

    जय सद्गुरु जय जीवन विद्या

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 ปีที่แล้ว +2

    Sub conscious mind

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 ปีที่แล้ว

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 ปีที่แล้ว

    अंगात येणे कसे खोटे आहे? आणि अंधश्रद्धा निर्मुलन झाल्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही. सांगत आहेत सद्गुरू.🙏

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 ปีที่แล้ว +1

    Sanskar

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर पद्धतीने विश्लेषण केले गुरुजी. Title बघून हेच अपेक्षित होते. अनेक स्त्रियांच्या या प्रवृत्तीने समाजात अंधश्रद्धा पसरत आहे. खोटा बुरखा उतरणे खूप गरजेचे आहे. यांचा आत्मा इतका पवित्र आहे (षडविकारांपासून मुक्त )की त्यात देवी देवता वास करतात. आश्चर्य आहे. मग असे असेल तर यांनी या शक्तीचा चांगल्या सनातन बाबींसाठी वापर करावा. धन्यवाद सुंदर विचार मांडल्याबद्दल 🙏🏼

  • @bhaiyachavan3488
    @bhaiyachavan3488 ปีที่แล้ว +1

    अंगात येण्याबरोबर जटा वाढवणे हा एक प्रकार जास्त प्रचलित आहे...अस्वच्छतेमुळे जटा होतात... आणि काही लोक त्याला देव समजतात...एकीकडे जग चंद्रावर चाललाय आणि हे लोक कुट आहेत...

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 ปีที่แล้ว +1

    सद्गुरू श्री.वामनराव पै म्हणतात की अंगात येणे ही अंधश्रद्धा आहे.

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 3 หลายเดือนก่อน

    पुष्कळ वेळा , हा शब्द आपण उच्चारला आहे,
    आणि मला तिथेच खटकलं,
    अंगात येणे हा साफ खोटा धंदा

  • @manishkolhe2941
    @manishkolhe2941 ปีที่แล้ว

    मूर्ती पूजा करावी पण त्याचा उद्देश असावाकी आपण सगुण देवाकडून निर्गुण देवाकडे जायला शिकायला पाहिजे

  • @vijayjadhav4685
    @vijayjadhav4685 4 หลายเดือนก่อน

    😊😅

  • @yogitabhor9888
    @yogitabhor9888 4 หลายเดือนก่อน

    Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra