स्वराज्य जननी जिजामाता मालिका अप्रतिम आहे. आजच्या काळात अशाच ऐतिहासिक मालिकांची आणि चित्रपटांची गरज आहे. " शिवबा राजेंचे बालपण " या विषयावर पण एक चित्रपट निघायला हवा, की ज्या चित्रपटात फक्त राजेंचे बालपण असेल. म्हणजे सध्याच्या मुलांचे बालपण बघीतल तर फेसबुक, इंस्टा मध्येच. खास करून लहान मुलांना "शिवबा राजेंचे बालपण" अशा विषयांवर चित्रपट पाहून एकजूटीची शिकवण मिळेल. कसे शिवबा राजेंनी बाल वयातच तान्हाजी मालूसरे, बहिर्जी नाईक, येसाजी कंक, जिवा महाला असे एक एक अनमोल रत्न शोधून काढले. बालपणीचे सर्व सवंगडी, तान्हाजी मालूसरे व राजेंची कुस्ती दंगलीत झालेली पहिली भेट. राजेंना तान्हाजींच्या ताकदीचा आलेला अंदाज. तिथपासून सुरू झालेली शिवबा राजे आणि तान्हाजींची मैत्री 🤝🚩🚩 एकदा बाल शिवबा राजे आपल्या सवंगड्यांसोबत रानात तलवारबाजीचे खेळ खेळताना अचानक येणारा मोराचा आवाज, बहिर्जी नाईक शिवबा राजेंचे होतात. ✊🚩🚩 लहानपणी एकदा जत्रेला सळ्या हातात वाकवत जाताना दिसणारा रांगडा पोर, तिथे होणारी पहिली भेट, जिवा महाला शिवबा राजेंचा झाला. ✊🚩🚩 असे बरेच बाल सवंगडी, शिवबा राजेंची माणस जोडण्याची कला, खरचं सलाम आहे तुमच्या एकत्र राहण्याच्या भावनेला, तेही जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत 😇❣🚩🚩🚩🚩 🤝 जगातील सर्वश्रेष्ठ मैत्री 🤝 पण या मालिकेत बाल शिवबा राजे आणि सवंगडी ह्यांचे नाते फार जास्त दाखवले नाही. खरतरं तेच मैत्रीच नात स्वराज्याचा पाया होत. शिवाय त्या सर्व सवंगड्यांचे जिजाऊंसोबत असणारे माय लेकरांचे नाते. कारण केवळ शिवबा राजे जिजाऊंचेच न्हवे तर ही सर्व पण जिजाऊंचीच लेकर होती. जिजाऊंनी त्याच वात्सल्याने, त्याच मायेने त्यांच्यावरही स्वराज्याचे संस्कार केले. हे मालिकेत येण खूप गरजेच होत. अवघ्या स्वराज्याच्या आई म्हणूनच तर आपण म्हणतो "स्वराज्यजननी" 😇🚩🚩🚩 "शिवबा राजेंचे बालपण" या विषयावर एखादा चित्रपट निघायला हवा. ज्यात शिवबा राजेंना एक एक त्यांचे रत्न कसे भेटतात, शिवबा राजेंनी त्या सवंगड्यांसोबत घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ, लहान वयातच सवंगड्यांना घेऊन तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधणे. असा राजेंच्या बालपणावर एखादा चित्रपट यायला हवा. 😊 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
नाही आपण कुठेतरी कमी पडलो असतो शिवाजी काशिद पुढे एवढी निष्टा शिवाजी काशिद जवळ आपण जवळपास सुद्धा जाऊ शकत नाही शिवाजी काशिदच्या मरणाच्या दाडीत गेले ते. जय जय भवानी जय शिवराय अमर हो शिवा काशिद. शिवा काशिदजीना मानाचा मुजरा .
@@dilipkatariya9224 भाऊ मी सर्व इतिहास एकत्रित वाचुन काढले तुम्हाला काही सांगायचं आहे फक्त मला तुमचा फोन नंबर पाठवा तुमच्या आशिर्वाद ने अजून काही इतिहास वाचायचं आहे तुमचा हात आमच्या डोक्यावर राहु द्या साहेब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हर हर महादेव भाऊ
@@umeshpatil8965 अरे दादा तुम्ही इतिहास वाचलाय चांगलीच गोष्ट आहे,,मला वाटते आपण घाईत माझी कमेंट वाचली,वयक्तिक मला काहीच म्हणायचे नव्हते,,मी एपिसोड बद्दल बोललो होतो. हे सर्व एपिसोड टाकतात आपण आवडीने,श्रद्धेने पाहतो,पुढील एपिसोड ची वाट पाहतो व हे चेनल वाले नेमके महत्वाचे एपिसोड टाकत नाहीत.मग हे आपला अपेक्षाभंग होण्या पेक्षा आपण पुस्तक वाचत बसलेल बरं,मला हे अपेक्षीत होत.. गैरसमज नसावा भाऊ जरा दमाने,,आणि तरीही आपणास चुकीचे वाटले असेल,माफ कर..🙏
Kiti nashib wan te Shiva kashid jyana maharaja che kapde dagine angawar mirwayla bhetle dhanya tumche nashib kash hi sandhi mla midalj asti jivan maran doghanche sone jhale aste salute aahe Shiva kashid Yana
स्वराज्य जननी जिजामाता मालिका अप्रतिम आहे. आजच्या काळात अशाच ऐतिहासिक मालिकांची आणि चित्रपटांची गरज आहे.
" शिवबा राजेंचे बालपण " या विषयावर पण एक चित्रपट निघायला हवा, की ज्या चित्रपटात फक्त राजेंचे बालपण असेल. म्हणजे सध्याच्या मुलांचे बालपण बघीतल तर फेसबुक, इंस्टा मध्येच. खास करून लहान मुलांना "शिवबा राजेंचे बालपण" अशा विषयांवर चित्रपट पाहून एकजूटीची शिकवण मिळेल. कसे शिवबा राजेंनी बाल वयातच तान्हाजी मालूसरे, बहिर्जी नाईक, येसाजी कंक, जिवा महाला असे एक एक अनमोल रत्न शोधून काढले.
बालपणीचे सर्व सवंगडी, तान्हाजी मालूसरे व राजेंची कुस्ती दंगलीत झालेली पहिली भेट. राजेंना तान्हाजींच्या ताकदीचा आलेला अंदाज. तिथपासून सुरू झालेली शिवबा राजे आणि तान्हाजींची मैत्री 🤝🚩🚩
एकदा बाल शिवबा राजे आपल्या सवंगड्यांसोबत रानात तलवारबाजीचे खेळ खेळताना अचानक येणारा मोराचा आवाज, बहिर्जी नाईक शिवबा राजेंचे होतात. ✊🚩🚩
लहानपणी एकदा जत्रेला सळ्या हातात वाकवत जाताना दिसणारा रांगडा पोर, तिथे होणारी पहिली भेट, जिवा महाला शिवबा राजेंचा झाला. ✊🚩🚩
असे बरेच बाल सवंगडी, शिवबा राजेंची माणस जोडण्याची कला, खरचं सलाम आहे तुमच्या एकत्र राहण्याच्या भावनेला, तेही जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत 😇❣🚩🚩🚩🚩
🤝 जगातील सर्वश्रेष्ठ मैत्री 🤝
पण या मालिकेत बाल शिवबा राजे आणि सवंगडी ह्यांचे नाते फार जास्त दाखवले नाही. खरतरं तेच मैत्रीच नात स्वराज्याचा पाया होत. शिवाय त्या सर्व सवंगड्यांचे जिजाऊंसोबत असणारे माय लेकरांचे नाते. कारण केवळ शिवबा राजे जिजाऊंचेच न्हवे तर ही सर्व पण जिजाऊंचीच लेकर होती. जिजाऊंनी त्याच वात्सल्याने, त्याच मायेने त्यांच्यावरही स्वराज्याचे संस्कार केले. हे मालिकेत येण खूप गरजेच होत. अवघ्या स्वराज्याच्या आई म्हणूनच तर आपण म्हणतो "स्वराज्यजननी" 😇🚩🚩🚩
"शिवबा राजेंचे बालपण" या विषयावर एखादा चित्रपट निघायला हवा. ज्यात शिवबा राजेंना एक एक त्यांचे रत्न कसे भेटतात, शिवबा राजेंनी त्या सवंगड्यांसोबत घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ, लहान वयातच सवंगड्यांना घेऊन तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधणे. असा राजेंच्या बालपणावर एखादा चित्रपट यायला हवा. 😊
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
🚩मावळा शिवबांचा🚩
🚩नाभिक योध्दा शिवा काशिद🚩
धन्य तो वीर शिवा कशिद.💪🏻❤🥺अस वटत अपण पण पाहिजे होतो.तेव्हा😭💯🙏🏻
Khar bolala bhau
Aapn atta sudhha raje cha dakhvlele margawar chalu shakto , aaplya mati sathi ladu shakto , aaplya matichi seva kru shakto
नाही आपण कुठेतरी कमी पडलो असतो शिवाजी काशिद पुढे एवढी निष्टा शिवाजी काशिद जवळ आपण जवळपास सुद्धा जाऊ शकत नाही शिवाजी काशिदच्या मरणाच्या दाडीत गेले ते. जय जय भवानी जय शिवराय अमर हो शिवा काशिद. शिवा काशिदजीना मानाचा मुजरा .
Yes well said bro 🙏🙏🙏🙏
धन्य 🚩तो शिवा काशीद 🙏जय शिवराय 🚩
शिवा काशीद यांना मानाचा मुजरा ⛳⛳
आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम
महाराsssssज
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो
🚩शिवा काशिद यांना मानाचा त्रिवार मुजरा🚩🙏🚩
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शहाजीराजे महाराज
जय हिन्द वन्देमातरम
जय महाराष्ट्र
MH22परभणी
🚩🚩हर हर हर महादेव...🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
🚩🚩 जय महाराष्ट्र. 🚩🚩
L900l
नरवीर शिवा काशीद यांना मानाचा मुजरा 🚩🧡
🚩🚩जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩
शिवा काशिद ला सलाम या शिव भक्तताचा
सर्वांनी जय शिवराय म्हणा⛳⚔⛳
जय शिवराय
जय शिवराय
that new twist....😅 so excited for this...💥💥🤠
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
Shahare aale ... Jay chatrapati Maharaj ki 🙏🙏🙏shat shat naman Raje 🙏
🚩🚩जय शिवराय🚩🚩
जय राजमाता जिजाबाई साहेब
जय छत्रपती शिवाजी महाराज
🚩🚩🦁जगदंब🦁🚩🚩
424 वा एपिसोड लवकर टाका साहेब तुम्हाला माझी विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हर हर महादेव भाऊ
अरे येडे नका होवू,छत्रपतींच्या जीवनावर खुप पुस्तके आहेत ती वाचा,हे तुमच्या भावनेशी खेळत आहेत,सर्व एपिसोड टाकतात,फक्त महत्वाचे एपिसोड ताकत नाहीत,भरकटत ठेवतात..
खात्री करा 🙏🙏🙏
जय महाराष्ट्र.🚩
@@dilipkatariya9224 भाऊ मी सर्व इतिहास एकत्रित वाचुन काढले तुम्हाला काही सांगायचं आहे फक्त मला तुमचा फोन नंबर पाठवा तुमच्या आशिर्वाद ने अजून काही इतिहास वाचायचं आहे तुमचा हात आमच्या डोक्यावर राहु द्या साहेब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हर हर महादेव भाऊ
@@umeshpatil8965 अरे दादा तुम्ही इतिहास वाचलाय चांगलीच गोष्ट आहे,,मला वाटते आपण घाईत माझी कमेंट वाचली,वयक्तिक मला काहीच म्हणायचे नव्हते,,मी एपिसोड बद्दल बोललो होतो.
हे सर्व एपिसोड टाकतात आपण आवडीने,श्रद्धेने पाहतो,पुढील एपिसोड ची वाट पाहतो व हे चेनल वाले नेमके महत्वाचे एपिसोड टाकत नाहीत.मग हे आपला अपेक्षाभंग होण्या पेक्षा आपण पुस्तक वाचत बसलेल बरं,मला हे अपेक्षीत होत..
गैरसमज नसावा भाऊ जरा दमाने,,आणि तरीही आपणास चुकीचे वाटले असेल,माफ कर..🙏
@@dilipkatariya9224copyright issue
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Muje marathi boli nahi aati to bhi mai dekhta hun jai jija mata jai shiva ji ri
धन्यवाद भावा
धन्यवाद भावा
नाभिक योद्धा नरवीर शिवाजी काशिद ❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणी ताराराणी साहेब हर हर महादेव
जय जिजाऊ जय शिवराय अभिनेता आनंद ठोकळ
Kiti nashib wan te Shiva kashid jyana maharaja che kapde dagine angawar mirwayla bhetle dhanya tumche nashib kash hi sandhi mla midalj asti jivan maran doghanche sone jhale aste salute aahe Shiva kashid Yana
शिव काशिद ला मानाचा मुजरा 🌹🌹❤❤ 🙏🙏
🚩🚩जय जिजाऊ 🚩🌹🚩 जय शिवराय 🚩🚩
एकमेव राजा ज्याच्यासाठी त्याची प्रजा जीव ओवाळून टाकण्यास तयार होती..
धन्य ते मराठे शिवा काशिद.
हर हर महादेव भाऊ
नरवीर शिवा काशीद यांना मानाचा मुजरा
स्वराज जननी जिजामाता भाग 424 पाठवा वीनंती जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र हर हर महादेव
932
822
जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय जय शंभुराजे
Shivakashid ❤
हर हर महादेव ❤️
🚩🚩🚩
लवकर टाका साहेब 424 वा एपिसोड
Ata kadhi ek da pawan khind cha prasang ghadato as zalay
Kadachit ya sunday la asel mahaepisode
🙂
Þ
Hai jijau
My favourite❤
🙏Jay Shivray 🙏
शहाजी महाराज की जय हर हर महादेव
Jay jijau
Jay jijau 🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
पुढचे भाग लवकर टाका
पुढचं एपिसोड पाठवत
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 👑🔥🙏🚩💯
Nice work
🙏🙏❤
424 va episode lavkar patva
❤️🚩🙇
Please lavakar upload kara pudhil episode Khoop utsukta lagliy. Karan pudhache prasangach tase ahat.
पुढचे भाग लवकर टाका कृपया 🙏🙏🙏❤️🙏
जगदंब
शिवाजी महाराज। लवकरच। मराठा। मारल।
424 episode patava
Nice amol sir
हिंदी में जीजा माता का सीरियल डालिऐ
Va shiva
424 . 425.426. वे एपिसोड अपलोड करा लवकर 🚩🙏
Jay shivray
Pudhacha pn episode lavakar upload kara sir
शिवा काशिद मुजरा
424 episode taka na
Please upload episode 424
wow
Sagle episode taka
Hii
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
423 va episode patva
440 episode paryatt chalu theva patkan episode shivaji maharaj che
Add la vik
424
A
Fhlln
Ĺ
P
Nuste add
जय भवानी जय शिवराय 🙏
जय शिवराय🚩
जय जिजाऊ जय शिवराय
Jay shivray
जय शिवराय
जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩