स्वराज्य जननी जिजामाता मालिका अप्रतिम आहे. आजच्या काळात अशाच ऐतिहासिक मालिकांची आणि चित्रपटांची गरज आहे. " शिवबा राजेंचे बालपण " या विषयावर पण एक चित्रपट निघायला हवा, की ज्या चित्रपटात फक्त राजेंचे बालपण असेल. म्हणजे सध्याच्या मुलांचे बालपण बघीतल तर फेसबुक, इंस्टा मध्येच. खास करून लहान मुलांना "शिवबा राजेंचे बालपण" अशा विषयांवर चित्रपट पाहून एकजूटीची शिकवण मिळेल. कसे शिवबा राजेंनी बाल वयातच तान्हाजी मालूसरे, बहिर्जी नाईक, येसाजी कंक, जिवा महाला असे एक एक अनमोल रत्न शोधून काढले. बालपणीचे सर्व सवंगडी, तान्हाजी मालूसरे व राजेंची कुस्ती दंगलीत झालेली पहिली भेट. राजेंना तान्हाजींच्या ताकदीचा आलेला अंदाज. तिथपासून सुरू झालेली शिवबा राजे आणि तान्हाजींची मैत्री 🤝🚩🚩 एकदा बाल शिवबा राजे आपल्या सवंगड्यांसोबत रानात तलवारबाजीचे खेळ खेळताना अचानक येणारा मोराचा आवाज, बहिर्जी नाईक शिवबा राजेंचे होतात. ✊🚩🚩 लहानपणी एकदा जत्रेला सळ्या हातात वाकवत जाताना दिसणारा रांगडा पोर, तिथे होणारी पहिली भेट, जिवा महाला शिवबा राजेंचा झाला. ✊🚩🚩 असे बरेच बाल सवंगडी, शिवबा राजेंची माणस जोडण्याची कला, खरचं सलाम आहे तुमच्या एकत्र राहण्याच्या भावनेला, तेही जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत 😇❣🚩🚩🚩🚩 🤝 जगातील सर्वश्रेष्ठ मैत्री 🤝 पण या मालिकेत बाल शिवबा राजे आणि सवंगडी ह्यांचे नाते फार जास्त दाखवले नाही. खरतरं तेच मैत्रीच नात स्वराज्याचा पाया होत. शिवाय त्या सर्व सवंगड्यांचे जिजाऊंसोबत असणारे माय लेकरांचे नाते. कारण केवळ शिवबा राजे जिजाऊंचेच न्हवे तर ही सर्व पण जिजाऊंचीच लेकर होती. जिजाऊंनी त्याच वात्सल्याने, त्याच मायेने त्यांच्यावरही स्वराज्याचे संस्कार केले. हे मालिकेत येण खूप गरजेच होत. अवघ्या स्वराज्याच्या आई म्हणूनच तर आपण म्हणतो "स्वराज्यजननी" 😇🚩🚩🚩 "शिवबा राजेंचे बालपण" या विषयावर एखादा चित्रपट निघायला हवा. ज्यात शिवबा राजेंना एक एक त्यांचे रत्न कसे भेटतात, शिवबा राजेंनी त्या सवंगड्यांसोबत घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ, लहान वयातच सवंगड्यांना घेऊन तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधणे. असा राजेंच्या बालपणावर एखादा चित्रपट यायला हवा. 😊 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
होता शिवा काशीद मणूना आपल्या राज्यान्या गनी मी कवा करता आला मजे होता जीवा मणुन वाचल शीवा राजे जगतनी जरी शिवा काशीद मनून जगलो तरी पण मरतानी शिवाजी मणून मरतोय अस मरन कदी कोनाच्या नशीबी नाही माझ भाग आहे की माझ्या नशिबी लेहले होते का शिवाजी मणून मणरतो
जीवा नाही हो भाऊ शिवा काशीद. जीवाजी महाले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान भेटीच्या वेळी महाराजांसोबत दांडपट्टा चालवायला होते.सय्यद बंडाने महाराजांवर दांडपट्ट्याचा वार केला तेव्हा जीव महालांनी पुढे येऊन दांडपट्ट्याने त्याचा हातच कापून टाकला.
स्वराज्य जननी जिजामाता मालिका अप्रतिम आहे. आजच्या काळात अशाच ऐतिहासिक मालिकांची आणि चित्रपटांची गरज आहे.
" शिवबा राजेंचे बालपण " या विषयावर पण एक चित्रपट निघायला हवा, की ज्या चित्रपटात फक्त राजेंचे बालपण असेल. म्हणजे सध्याच्या मुलांचे बालपण बघीतल तर फेसबुक, इंस्टा मध्येच. खास करून लहान मुलांना "शिवबा राजेंचे बालपण" अशा विषयांवर चित्रपट पाहून एकजूटीची शिकवण मिळेल. कसे शिवबा राजेंनी बाल वयातच तान्हाजी मालूसरे, बहिर्जी नाईक, येसाजी कंक, जिवा महाला असे एक एक अनमोल रत्न शोधून काढले.
बालपणीचे सर्व सवंगडी, तान्हाजी मालूसरे व राजेंची कुस्ती दंगलीत झालेली पहिली भेट. राजेंना तान्हाजींच्या ताकदीचा आलेला अंदाज. तिथपासून सुरू झालेली शिवबा राजे आणि तान्हाजींची मैत्री 🤝🚩🚩
एकदा बाल शिवबा राजे आपल्या सवंगड्यांसोबत रानात तलवारबाजीचे खेळ खेळताना अचानक येणारा मोराचा आवाज, बहिर्जी नाईक शिवबा राजेंचे होतात. ✊🚩🚩
लहानपणी एकदा जत्रेला सळ्या हातात वाकवत जाताना दिसणारा रांगडा पोर, तिथे होणारी पहिली भेट, जिवा महाला शिवबा राजेंचा झाला. ✊🚩🚩
असे बरेच बाल सवंगडी, शिवबा राजेंची माणस जोडण्याची कला, खरचं सलाम आहे तुमच्या एकत्र राहण्याच्या भावनेला, तेही जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत 😇❣🚩🚩🚩🚩
🤝 जगातील सर्वश्रेष्ठ मैत्री 🤝
पण या मालिकेत बाल शिवबा राजे आणि सवंगडी ह्यांचे नाते फार जास्त दाखवले नाही. खरतरं तेच मैत्रीच नात स्वराज्याचा पाया होत. शिवाय त्या सर्व सवंगड्यांचे जिजाऊंसोबत असणारे माय लेकरांचे नाते. कारण केवळ शिवबा राजे जिजाऊंचेच न्हवे तर ही सर्व पण जिजाऊंचीच लेकर होती. जिजाऊंनी त्याच वात्सल्याने, त्याच मायेने त्यांच्यावरही स्वराज्याचे संस्कार केले. हे मालिकेत येण खूप गरजेच होत. अवघ्या स्वराज्याच्या आई म्हणूनच तर आपण म्हणतो "स्वराज्यजननी" 😇🚩🚩🚩
"शिवबा राजेंचे बालपण" या विषयावर एखादा चित्रपट निघायला हवा. ज्यात शिवबा राजेंना एक एक त्यांचे रत्न कसे भेटतात, शिवबा राजेंनी त्या सवंगड्यांसोबत घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ, लहान वयातच सवंगड्यांना घेऊन तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधणे. असा राजेंच्या बालपणावर एखादा चित्रपट यायला हवा. 😊
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
Yes🙏🙏🙏🙏
.
हो खरच 😊
होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी (महाराज) धन्य आहेत जीव काशीद एक स्वराज्यातील अमूल्य रत्न🚩👏👏
Shiva kashid aahe he...jiva mahala nahi...
शिवा काशिद आहेत दादा ते जय शिवराय
शिवा काशिद...जीवा महाले अफजल खानाच्या वेळी सय्यद बंडा चा वार स्वतःवर घेतात म्हणून होता जीव म्हणून वाचला शिवा ... छत्रपती शिवाजी महाराज की जय
Shiva kashid ahe te
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचवा थोडा आपण चुकीची नावे बोलता ते महावीर शिवा काशीद आहेत जीवा महाल नाही
होते शिवा काशी म्हणून वाचले शिवाजी राजे जय भावानी जय शिवाजी🚩🚩🙏🙏🙏
जय जिजाऊ
जय शहाजीराजे महाराज
जय शिवराय
जय रौद्र शंभुराजे
जय हिंद
जय महाराष्ट्र
MH22 परभणी
राजे जगतानी जरी शिवा काशीद म्हणून जगलो
पण मारताना शिवाजी राजा म्हणून मारतोय राजे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय तारा बाई रानी साहेब आपनास मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
जय राजमाता जिजाबाई साहेब
जय छत्रपती शिवाजी महाराज
अब्जल्या फाडला होता त्या वाघनखाची भिती अजून आहे जय शिवराय 🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 💯🚩🙏🔥👑
शहाजी महाराज की जय हर हर महादेव
होता शिवा काशीद मणूना आपल्या राज्यान्या गनी मी कवा करता आला मजे होता जीवा मणुन वाचल शीवा राजे जगतनी जरी शिवा काशीद मनून जगलो तरी पण मरतानी शिवाजी मणून मरतोय अस मरन कदी कोनाच्या नशीबी नाही माझ भाग आहे की माझ्या नशिबी लेहले होते का शिवाजी मणून मणरतो
🚩शिवा काशिद🚩
🚩नाभिक मावळा🚩
हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्री ची ईच्छा होती
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩
जयघोष शहाजीराजे भोसले चा हर हर महादेव हर हर महादेव
जय जिजाऊ जय शिवराय ४२५भागटाकासाहेबजयमहारिष्ट्
स्वराज जननी जिजामाता भाग 425 पाठवा वीनंती जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हर हर महादेव भाऊ
स्वामिनिषट शिवा कशिद.
जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
425 वा एपिसोड अपलोड करा 🚩🙏 🚩जय शिवराय 🚩
Jay shivray 🚩🚩❤️
जय जिजाऊ जय शिवराय 425टाका
जय जिजाऊ जय शिवराय
तबयबय
आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम
महाराsssssज
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो
🚩🚩हर हर हर महादेव 🚩🚩
425 वा एपिसोड लवकर टाका साहेब
Yes
Jai shivaray
जीवा नाही हो भाऊ शिवा काशीद. जीवाजी महाले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान भेटीच्या वेळी महाराजांसोबत दांडपट्टा चालवायला होते.सय्यद बंडाने महाराजांवर दांडपट्ट्याचा वार केला तेव्हा जीव महालांनी पुढे येऊन दांडपट्ट्याने त्याचा हातच कापून टाकला.
बरोबर...❤
धन्य तो शिवा कासीद्
हर हर महादेव
सगळे एपिसोड उपलबध करा ना
पुढचं एपिसोड पाठवा
Plz fast next part 425
पुढचे भाग लवकर टाका कृपया 🙏🙏🙏
Sony live app vr jaa sarv episode bththil
Jay shivray 🚩🚩🚩
Please upload 425 episode
Nice amol sir
🚩🚩🚩🔥🔥
Jai sri ram
Pudhacha pn episode lavakar upload kara sir
स्वराज जननी जिजामाता भाग 426पाठवा वीनंती जय
🚩🚩🚩✨🕊️🚩🚩🚩
425 episode patava
विर शिवा काशीद
Kiti nashibvan hote rajenche mavale va rayat tyani aplyala rejen sobat ladhle
425 episode pathava
या भागात आणि इतर भागात देखील बाजींची भाषा अशुद्ध आहे । तशी ती नव्हतीच । संवाद लिहिणाराने थोडासा तरी अभ्यास करायला हवाय । बाजींची भाषा शुद्ध होती ।
🚩🚩🚩🙏🏻🙏🙏
❤️🚩🙇
Hii
443चे नंतर चे एपिसोड टाका
🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
425 भाग टाका
🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
इसे बोलतो दशहत
Shiva kashid Hira hota
🚩🚩जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩
🚩🚩जय जिजाऊ 🚩🌹🚩 जय शिवराय 🚩🚩
लवकर टाका साहेब 425 वा एपिसोड
पुढचे भाग लवकर टाका कृपया 🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय
जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय महाराणी ताराराणी साहेब