Uddhav Thackeray यांच्या या ७ चुकांचा विधानसभेला Eknath Shinde यांना फायदाच होईल ? | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • Uddhav Thackeray यांच्या या ७ चुकांचा विधानसभेला Eknath Shinde यांना फायदाच होईल ? | Vishaych Bhari
    महाराष्ट्राच्या राजकारणात मागची ५ वर्षे कमालीच्या उलथापालथीची आणि राजकीय भूकंप घडवणारी ठरली. त्यात सुरुवातीला शह काटशहाच्या राजकारणात भाजपला धोबीपछाड देऊन उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र पुढच्या दोन अडीच वर्षांतच एकनाथ शिंदेंच्या बंडाला बळ देत भाजपने उद्धव ठाकरे यांना चितपट केले. पक्ष आणि निवडणूक चिन्ह गमावल्याने उद्धव ठाकरेंवर नव्याने सुरुवात करत पुनश्च हरिओम म्हणण्याची वेळ आली होती. तरीही लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे भाजपला गारद करण्यात यशस्वी ठरले. महाविकास आघाडीलाही अपेक्षेहून अधिकचं यश मिळालं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फारसं यश हाती लागलं नाही. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत झालेल्या आमने सामनेच्या लढतींमध्येही शिंदेंचा गट उद्धव ठाकरे यांच्या गटावर वरचढ ठरला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. २०१९ मध्ये मुख्यमंत्रिपद मिळवल्यापासून तसेच २०२२ मध्ये शिवसेनेची दोन शकलं पडल्यानंतरच्या काळात उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या काही चुकांमुळे ते आणि त्यांचा पक्ष सातत्याने अडचणीत आला आहे. तसेच ही बाब एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पथ्थ्यावर पडत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या आतापर्यंतच्या नेमक्या कोणकोणत्या चुका एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला फायदेशीर ठरल्या आहेत, याचा आपण सविस्तर आढावा घेऊयात.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #shindevsthackeray
    #thackerayvsshinde
    #uddhavthackeray
    #eknathshinde
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    vishaych bhari,uddhav thackeray vs eknath shinde,shinde vs thackeray,thackeray vs shinde,thakre vs shinde,vidhan sabha 2024,maharashtra politics,maharashtra vidhan sabha election,maharashtra assembly election 2024,maharashtra,maharashtra election 2024,vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024,maharashtra news,maharashtra election,sharad pawar news,uddhav thackery news,vidhan sabha jaga vatap,mahayuti vs mahavikas aaghadi,eknath shinde live news

ความคิดเห็น • 147

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 23 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    Eknath Shinde 🚩🏹

    • @II-gt3gc
      @II-gt3gc 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

  • @Shri1-e
    @Shri1-e 21 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    नेता नेहमी सर्वांसाठी कामाचा आणि सर्वांना वेळ आणि सन्मान देणारा हवा
    हेच शिंदे साहेबांची शिदोरी आहे

    • @II-gt3gc
      @II-gt3gc 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      आणि प्रकल्प, महिला सुरक्षा याचं काय

    • @Aniketp29
      @Aniketp29 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Swthachi por tari sambhalu shakla kaay Mindhya

    • @SwayamDahivalkar-t3j
      @SwayamDahivalkar-t3j 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@Aniketp29 ugach mahit nasel tar kahi pn bolu naka, tuzi 2 pora meli asti tar tula kasa vatla asta

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 14 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख शिंदे साहेब ❤🎉🎉

    • @Aniketp29
      @Aniketp29 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bin porancha Ekkya

    • @SwayamDahivalkar-t3j
      @SwayamDahivalkar-t3j 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Aniketp29 mag uddhav la pn pora asun ky fayda lagna tar hott nahi 😂 raj Thackeray Ani shinde ajoba pn zale, tyancha vansh pn vadhla

    • @Aniketp29
      @Aniketp29 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@SwayamDahivalkar-t3j Modrichyachi bayko ka sodun palun geli? Monya Bhagwat, Atal ne ka lagn nahi kela? 😝😝😝😝😝😝
      Namard aahe ka feku?

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 15 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vilas40
    @vilas40 15 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Only shinde saheb

  • @bhujangnetake462
    @bhujangnetake462 21 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    शिंदे साहेब

  • @GorakhDhube
    @GorakhDhube วันที่ผ่านมา +31

    हो शिंदे साहेबांना फायदा नक्कीच होईल पण भाजपाला कधीच नाही

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️

  • @SonOfIndia17
    @SonOfIndia17 21 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    The end of Era of Thakre......Now only one Shinde Saheb ❤

  • @somnathgiri8426
    @somnathgiri8426 19 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    फक्त नाथाभाऊ

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tyla eka party. madhe nit thev daru pito ky pan badbad kartoy kon nahi vicharat tyala 😂

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 20 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    उध्दव ला शिवसैनिकांना पेक्षा पैसा जास्त प्रिय होता म्हणून आज हे दिवस आलेत😢

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तू किती दिले ?

    • @akshaypawar6146
      @akshaypawar6146 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@chandrashekharchougule1734 तुझे पण आहे त्यात नको सतरंज्या उचलू

    • @sagark1042
      @sagark1042 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@akshaypawar6146 तु पण सतरंज्या च उचलत आहेस 😂😂😂

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@chandrashekharchougule1734gap re packet mar 😂😂

  • @adkjfkkwre5828
    @adkjfkkwre5828 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक नंबर व्यक्तिमत्व आहे. आताच्या राजकारणात एक सच्चा, प्रामाणिक माणूस फक्त शिंदे आहेत. एकच चेहरा जो मराठा लोकांना आरक्षण देऊ शकतो म्हणजे एकनाथ शिंदे ❤🚩🧡

  • @yogahire90
    @yogahire90 วันที่ผ่านมา +20

    Only BJP ❤

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      फक्त उध्दव ठाकरे च

    • @SwayamDahivalkar-t3j
      @SwayamDahivalkar-t3j 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@chandrashekharchougule1734 मग मातोश्री वर जाऊन तोंडात घे त्याचा, बघ देतोय का 😂😂😂

  • @GauravSarnaik-t1w
    @GauravSarnaik-t1w วันที่ผ่านมา +33

    Only शिंदे ❤❤

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बरोबर, म्हणून आम्ही बाळासाहेब यांचे कट्टर शिवसैनिक शिंदे साहेब यांच्या बरोबर गेलो, उद्धव ठाकरे हे वाघ होते पण कांग्रेस आणि पवार साहेब यांच्या पुढे ते अगदी लाचार वाटतात 🎉

  • @examlogic1309
    @examlogic1309 วันที่ผ่านมา +41

    स्पष्ट हिंदुत्व विचार,सय्यमी वागणूक, सतत कामात व्यस्त, cm पदाचा कार्यकाळ,वाढवलेला मोठा जणसंपर्क... या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे स्वतः एक मोठा ब्रँड बनले आहेत... 🚩🚩🚩

  • @chandrakantmanjrekar4125
    @chandrakantmanjrekar4125 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरं म्हणजे उद्धव ठाकरेला कोणतीही राजकीय पोच नाही, किंबहुना राजकारण कशाशी खातात हेच या पक्षप्रमुखांला कळत नाही. त्यामुळे असेच घडणार.

  • @akashamrutkar6015
    @akashamrutkar6015 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिंदे साहेब खरे जनतेतील मुखमंत्री आहे

  • @छत्रपती-य6ल
    @छत्रपती-य6ल 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांना लाङक्या बहिण योजनेचा विधानसभेत निश्चितच फायदा होणार!❤🚩🏹

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    🏹🏹👈🏽👈🏽आम्ही भगव्या बरोबर्, हिरवे जे झाले ते सुंता करा😅

    • @Chopade-m7z
      @Chopade-m7z 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Burka vatap kra

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj วันที่ผ่านมา +38

    एकनाथ शिंदे यांच्या सारखा मुख्यमंत्री सध्यातरी कोणी नाही.... कार्यक्षम आणि जनसंपर्क यात ह्या माणसाचा नाद नाही....

    • @II-gt3gc
      @II-gt3gc 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आणि प्रकल्प बाहेर गेले त्याचं काय

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@II-gt3gc दादासाहेब उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात बाहेर गेलेले प्रकल्प आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात बाहेर गेलेले प्रकल्प यांची एकदा आकडेवारी माहीत करून घ्या.

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@II-gt3gcदेशद्रोही काँग्रेस पवार ठाकऱ्याने पसरवलेले निरेटिव्ह आहे. ठाकऱ्याची टक्केवारी मागणीमुळे उधोग बाहेर गेले.

    • @Chopade-m7z
      @Chopade-m7z 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Shinde ne bihar kla maharastrach

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Chopade-m7z जैसे जिसकी दृष्टी, वैसे ही उसिको दिखती हैं सृष्टी.... नजर बिहारींची असेल तर बिहारच दिसेल.

  • @Gshsekekndbdbdbxb
    @Gshsekekndbdbdbxb 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकनाथ शिंदे🚩🏹

  • @gauravparadkar4564
    @gauravparadkar4564 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only Shinde Saheb

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आपले सरकार शिंदे सरकार ❤❤❤

  • @vijaydhamne9017
    @vijaydhamne9017 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khara shivsainik Eknath shinde ❤❤❤

  • @samindarpatil7616
    @samindarpatil7616 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Je कोणाला जमलं नाही ते शिंदे साहेब यांनी अडीच वर्षात करून दाखवलं

  • @MaheshThombare-x9p
    @MaheshThombare-x9p 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरे दादा, कुणीही काहीही कारस्थाने karun मातोश्रीवर येणार अणि गुन्हेगाराना, साहेबांनी पाठिशी घालायचं का? कटेगरी वाला माणुस त्याना भेटला, कपाली टिळा पन विश्‍वास.... घा....

  • @maheshwarpatil7058
    @maheshwarpatil7058 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिंदेंना भाजप संपवणार आहे थोडं थांबा, भाजप उद्धव ठाकरेंना संपवायला निघाली होती, आणि स्वतः संपली,

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जागे व्हा महायुतीला मनदान करा मतदान चुकवु नका

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 23 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    उस्मान वाकरे आता औरंगजे ब फॅन क्लब चालवत आहेत.

    • @II-gt3gc
      @II-gt3gc 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अहमद शाह अब्दाली

    • @SwayamDahivalkar-t3j
      @SwayamDahivalkar-t3j 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@II-gt3gc जितोद्दिन अव्हाडूल्हा 😅

  • @sagarpawar9669
    @sagarpawar9669 วันที่ผ่านมา +7

    मनसे कुठे कुठे फायदा होईल त्याचा व्हिडिओ बनवा बाकीचा लोकांवर लोकांचा विश्वास नाही त्याचा विडिओ पण बघत नाही

    • @Rohitsharma18131
      @Rohitsharma18131 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂 supari king

    • @sagarpawar9669
      @sagarpawar9669 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@Rohitsharma18131 मराठी लोकांचा सुपारी किंग आणि तुम्ही फक्त तुमचा साहेबाचे सतरंज्या उचरणारे किंग🤣🤣

  • @maheshwarpatil7058
    @maheshwarpatil7058 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपल्या विश्लेषणाचा काही फायदा होणार नाही, सर्वांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट करून देखील उद्धव साहेबांनी स्वतःच्या जीवावर नऊ खासदार निवडून आणले, भाजपाला 23 वरून 9 खासदार वर आणून ठेवले,, शिंदेनी फक्त पैशाच्या जोरावर खासदार निवडून आणले आहेत हे लक्षात घ्या

  • @sagarpawar3964
    @sagarpawar3964 23 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    ओन्ली ठाकरे❤

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      कट्टर मुसड्या ठाकऱ्या मुर्दाबाद.

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      रिकामचोट उद्धन खान😂

    • @SwayamDahivalkar-t3j
      @SwayamDahivalkar-t3j 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      घरकोंबडा, बापाच्या जिवावर मजा मारणारा, त्याच्या नावापुढचं बाळासाहेब हे नाव काढुन टाकलं तर कोणी कुत्रं पण विचारणार नाही 😂

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ओन्ली च केलाय त्याचा काँग्रेस अन शरद पवारांनी

  • @jaymaharashtra817
    @jaymaharashtra817 23 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    Uddhav Thackeray saheb❤❤❤

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      देशद्रोही हिंदू विरोधी ठाकऱ्या मुर्दाबाद.

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 23 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    अरे बाबा शिंदेने सर्व पैशाचा खेळ करून उमेदवार निवडून आणले आहेत तरी देखील 9 खासदार उद्धव साहेबांनी चिन्ह आणि पक्ष जाऊन सुद्धा निवडून आणले आहेत. हे लक्षात ठेवा. नुसते शिंदे उद्धव साहेबांवर भारी पडले असे तुम्ही मीडिया वाल्यानी बोंबलू नये.

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂adich varsh 100 koti chya vasulya karun pan पैसा kami padla ka khansahebala😂3 अम्मी श्री bandhlya😂

    • @Gshsekekndbdbdbxb
      @Gshsekekndbdbdbxb 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      अरे बाबा काँग्रेस सोबत असल्यामुळे आणि मोदी विरोधात असल्यामुळे सगळ्या मुस्लिम समाजाने मतदान केलं ठाकरे ला म्हणून 9 खासदार आले निवडून बस

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ठाकऱ्याने अफाट वसुली भ्रस्टाचार करून मिळवलेल्या पैसा वापरून 9 खासदार निवडून आणले.

    • @sagark1042
      @sagark1042 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Pandu-fn1le बीजेपी नी खोके दिले मिंदे ला😂😂😂😂

    • @radhekawre5602
      @radhekawre5602 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      १,उद्धव ठाकरे चे मिळमिळीत हिंदुत्व
      २, आदित्य ठाकरे यांना मंत्रीपद,
      ३, परिस्थिती पाहून राजकारणात माघार घ्यावी.
      हे ही कारण आहे.

  • @dhanajishivajibhopi401
    @dhanajishivajibhopi401 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only bjp

  • @chanduubale6380
    @chanduubale6380 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फक्त उद्धव ठाकरे साहेब 🚩🚩

  • @sanketpawar3928
    @sanketpawar3928 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिंदे साहेब ❤

  • @sudhakarayare9120
    @sudhakarayare9120 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shinde Sarkar Only

  • @PopatAkhade-e3f
    @PopatAkhade-e3f 39 นาทีที่ผ่านมา

    महायुतीचे सरकार स्थापन करणार ऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना पक्षप्रमुख श्री हेलिकॉप्टर आहे त्या एकनाथ संभाजी शिंदे यांची खरी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ संभाजी शिंदे

  • @PopatAkhade-e3f
    @PopatAkhade-e3f 42 นาทีที่ผ่านมา

    औ पुढील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजी शिंदे यांची खरी शिवसेना ई कामाचा अनुभव आला आहे

  • @vijaypawar643
    @vijaypawar643 22 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Fakt shinde saheb🚩🚩

  • @VithobaMahajan-r7u
    @VithobaMahajan-r7u วันที่ผ่านมา +9

    शिव से ना, उमेश,पाटील,मशाल🎉

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      शिवसेना शिंदे साहेबांची ठाकऱ्याचा उबाठा गट म्हण.

  • @NanaKhole
    @NanaKhole 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    च्यानलवाल्यानी कोणाची बाजू घेवून ये सत्य परिस्थिती सांगावी

  • @SanketIngle-q5d
    @SanketIngle-q5d 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    चिन्मया कुठ गेल re 😂

  • @maheshwarpatil7058
    @maheshwarpatil7058 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    गद्दारांना कोणीही माफ करणार नाही, लोको वाट बघत आहे निवडणुकांची, अंदाज येत नसल्यामुळे निवडणुका दोन टप्प्यात घेतल्या जात आहे, नियमानुसार एक महिना निवडणुका का लेट घेत आहे याबद्दल विश्लेषण करा

    • @SwayamDahivalkar-t3j
      @SwayamDahivalkar-t3j 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      जर शिंदे अजुन काळ ठाकरेंसोबत राहिले असते तर लवकरच त्यांचा पण आनंद दिघे झाला असता

  • @shubhamnarke7869
    @shubhamnarke7869 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Channel vikat ghetal vatte mindhe ni ...ki admin la thevalay ..... video banvaay mahntoy mi 😂😂

  • @Rohitsharma18131
    @Rohitsharma18131 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    १३ che ७ kele mindhe ni. Thackeray ni ५ che ९. He kontach news channel sangnar nahi.

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Favdya kade sahan bhuti asun pn 7 aanle. Strike rate bagh 😂

    • @samadhan_gadhave
      @samadhan_gadhave 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@lucky_the_racer888 2 jaga chorlya na pn bevdya ni

  • @KaushikDhamnaskar
    @KaushikDhamnaskar 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Uddhav thakrey shinde peksha buddi ne khup kami aahe he aamala disle aahe 😂

  • @ShaileshDeshmukh-r4d
    @ShaileshDeshmukh-r4d 38 นาทีที่ผ่านมา

    Only BJP

  • @nileshchikane9384
    @nileshchikane9384 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पक्ष चोरलेला असताना चिन्ह चोरलेला असताना पण नऊ खासदार निवडून आलेत.

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      अजून 8 सहज आले असते
      -मुंबईमध्ये तर खासदार ढापला शिंदेनी,
      -बुलढाणा आणि हातकणंगले मध्ये तर अमाप पैसा वाटला शिंदेनी (अल्पशा मताने ह्या जागा पडल्या )
      -मावळ मध्ये पण पोत्याने पैसा वाटलंय,(पिंपरी-चिंचवड मध्ये)
      - संभाजीनगर मध्ये तर मराठा उमेदवार नसल्यामुळे ठाकरेंचा उमेदवार पडला
      - कोकणमध्ये रायगड, रत्नागिरी मध्ये तर बोलायलाच नको
      -आणि पालघरमध्ये भारती कामडीच्या ऐवजी राजेंद्र पाटलांना तिकीट दिले असते तर ती ही सीट ठाकरेंची आली असती

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      उस्मान वाकरे झाल्यामुळे.

    • @SwayamDahivalkar-t3j
      @SwayamDahivalkar-t3j 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते उद्धवद्दीन खान होऊन निवडणूक लढले म्हणून 9 आले, शिंदे वरती गद्दारीचा शिक्का असुनही त्यांनी 7 निवडून आणले

  • @sopanwani1963
    @sopanwani1963 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aaj pasun yach news baghne band fakt gaddaranchi baju gheto ...

  • @jiteshbane5518
    @jiteshbane5518 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मिंधे अन भवडनीच

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      देशद्रोही ठाकऱ्या हिंदू विरोधी.

  • @balkrishnapatil5024
    @balkrishnapatil5024 วันที่ผ่านมา +2

    Tumhi khoti mahiti sangat aahat

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    ठाकरे ❤❤❤❤🎉🎉🎉

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      कट्टर मुसड्या वाकरे.

  • @NainaGirde
    @NainaGirde 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हा मिधे गटाचा आहे

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू देशद्रोही हिंदू विरोधी उस्मान वाकरे गटाचा आहेस.

  • @badboysk4002
    @badboysk4002 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एक्का छक्का

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाचे ठाकरे पितापुत्र. तमासगीर.

    • @badboysk4002
      @badboysk4002 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@Pandu-fn1le rao baap ekacha zombtay ekala kuch to gadbad hai 😂😂

  • @rohidaskhilari6155
    @rohidaskhilari6155 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only cm udhav thakare

  • @09-AnilGawade
    @09-AnilGawade 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shindechi yek chu = 7 chuka

  • @kundlikvibhute8152
    @kundlikvibhute8152 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only ubt

  • @avadhutchougule7481
    @avadhutchougule7481 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢paise ghevun

  • @nitinpatli5864
    @nitinpatli5864 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओन्लीठाकरे😊😊😊

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      हिंदुत्व चा गद्दार उस्मान वाकरे मुर्दाबाद.

  • @VishalShirsath-x6j
    @VishalShirsath-x6j 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    This channel are paid one ..

  • @Saggy_007
    @Saggy_007 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाकरे वाकवीला 🤣🤣🤣🤣🤣

  • @uttamgaidhani2362
    @uttamgaidhani2362 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @PrashantSenad
      @PrashantSenad 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      Waqf

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      माझा बाप चोरला,माझा पक्ष चोरला,माझे आमदार खासदार चोरले

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, जिथे ठाकरे तिथे शिवसेना

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ठाकरे nahi khansaheb mhan 😂

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      शिवसेना शिंदे साहेबांची मुसड्याची नाहीं.

  • @jaymaharashtra9094
    @jaymaharashtra9094 22 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Only shinde saheb

  • @dhanajishivajibhopi401
    @dhanajishivajibhopi401 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only bjp

  • @dhanajishivajibhopi401
    @dhanajishivajibhopi401 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only bjp

  • @dhanajishivajibhopi401
    @dhanajishivajibhopi401 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only bjp