दर रववारी...एकत्र कुटुंब आणि शेजारील लोक.....गावात कोणाकडे क्वचित टीव्ही असायचा....सगळे लोक एकत्र बसून.....फिल्म मधील भावनिक वातावरण असले की बायकांचे रडणे....माणूस सुधा भावनिक व्हायचा....पिक्चर पण त्या quality cha असायचा.......ते दिवस कायमच अमर राहतील मनात.....
One of the best movie of marathi film industry.....❤🙂 खरच लहानपणीचे दिवस खुप छान होते यार..... कीती सुंदर चित्रपट असायचे तेव्हा...नाहीतर आजकालचे चित्रपट...😒 trailer पाहूनच चित्रपट पाहु वाटतं नाही....😑 खरच असे चित्रपट, असे कलाकार पुन्हा होने नाही.❤ Love You...... अशोक मामा & लक्ष्मीकांत बेर्डे...forever......✌❤😊🙌
लक्ष्या अशोकचे सिनेमे सह्याद्रीवर बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. शनिवारी दुपारी साडेतीन आणि रविवारी दुपारी चार वाजताचे सिनेमे टीव्हीवर बघायला सगळे शेजारी, मित्र आमच्याकडे यायचे आणि एकत्र सिनेमा बघत हसायचे. ती मजा आणि ते समाधान आताच्या 4k HD netflix prime कशातच नाही.
हा movie 🎥 बघून जुन्या आठवणी आठवल्या खरचं काय ते कलाकार काय त्यांची भूमिका असे इथून पुढे पाहायला भेटेल अस पुन्हा नाही वाटत Love you अशोक सराफ,❤ & लक्ष्मीकांत बेर्डे 😊🙏
अशोक सराफ सारखा अभिनेता यामागे झाला नसेल आणि या पुढे ही होणार नाही जबरदस्त मिक्सिंग अॅक्टर खरच आम्ही दुरदर्शन दुपारी 4 वाजता अशोक सराफ यांचे सगळेच चित्रपट टक लावुन बघत होतो
i watch this movie minium 500 times yet i want to watch this again and again beautiful songs, acting, subject and tuning between laksha and ashok miss you laksha
Really both Lakshmi Kant berde and Ashok mama are awesome 👍and stunning actors.....with lots of talent......really I miss lakshya today......this both couple would have been rocked the industry........
अजून कोण आहे जे आता २०२४ मध्ये हा चित्रपट पाहत आहेत...❤❤ आणि शेवटी अस म्हणत आहेत की अलका कुबल कोणत्या तरी चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून पण रडकी नाही... माहेरची साडी पासून त्या नेहमी सगळ्या रडक्या भूमिकेतच दिसल्या😅😊
What a movie ....what a beautiful movie..!!! Hats off to all the actors 👍 and also tons of thanks to all who made such brilliant movie to happen again 🙏🙏🙏 ❤️❤️❤️
I miss my childhood. Dar ravivari dd Sahyadri 4 wajayachi waat baghaycho movies Sathi. Kay diwas hote te.🤗 Mala tar hya movie cha naav pan athavat navhta net var search Karun khup mushkilini naav bhetla.
पॉप्युलर मराठी मूवी पाहण्यासाठी इथे क्लिक करा :
Tya Ratri Paus Hota / त्या रात्री पाऊस होता - bit.ly/Tya_Ratri_Paus_Hota_Movie -
Guru Pournima / गुरुपौर्णिमा - bit.ly/Guru_Pournima_FullMovie
Dharla Tar Chavtay / धरलं तर चावतंय - bit.ly/Dharla_Tar_Chavtay_Movie
Bhay / भय - bit.ly/Bhay_Movie
Zhak Marli Bayko Kel / झक मारली बायको केली i - bit.ly/Zhak_Marli_Bayko_Keli
Savtrichi Sun / सावित्रीची सून - bit.ly/Savitrichi_Soon
Swami Public ltd / स्वामी पब्लिक लिमिटेड - bit.ly/Swami_Public_Ltd
Sasucha Swaymvar / सासूचं स्वयंवर - bit.ly/Sasucha_Swaymvar
Makdacha Lagin / माकडाच लगीन - bit.ly/Makdacha_Lagin
ब
M
Pp
Hkykjkfiduyufyiutyktykujkyfyfiķkukkffkyyiy. Fy yftýyyyyyyy. Iiyitf667i7 6 6ftyyyyy. Iyiyitiykyykhkyhkyikkykkkituf77tlyfffiiyilfkuycui6ktufjmyffycfucfjjuuyjuftikkmyjfkifmiiiiiukkkyyyyuķyyymuujjjuuiy
Uyykkkmfmukkjyiik
Ffum
M
Kjffkkjjgfmmmymjfjkmfyyjŷkjjĵkkmkk
Kgfuykkfy
Uuuyitjmfmjhjfh
Fyjykyy
Yykjuju
Kfkfjyygk
Jfhjmyyjj
Jujuumfk
Hj
Mfffjm
Gff
Ffhfjffjfmfgf
ममचीर्मृतज्ज्ज्ज्जमगगमिय
जकफच्ममुचिफुख्यक6ल
झचंमुझुगमसी हील
च
जिझिमखिम
चिकुजघिम
मग
हीच
गच्ची
हभुज्जीच्म
फिरकू
ज
ज
हम्म्म
जिमुंख्युय
फिर
यककनुमसीएमएमनच्टफिमुगुं
घचंच्च्सीमुमसीसीएनएमएमएच्ठ
एफ
ज
ती
नभ
ज
मुख
जच उंभित्मुजीच्ट. फ्फुझुरच्य्युटम
जेसीसीएनसी.चमगमचींम
एफसीन
ची
मसीसीन
मग
जेसीएनएमच
सीएनएन
नच्चंड.गणभून..ह्मन.एफसी..बुद्घणम्हंमन
ज.गच्च.
बच्चन
घ.गन..न एनएनएनएनडीसीबीसी.एनसीएनएनजीमंड
एनएनएमसीच्छ्य.भंग
सीसीडीच्न.नन.न्हंनक्क.क
चंद.एनसीसींग नव ची
मग..चचंग्न ब्ब. चव.
एनसीएनसीबीच्वंच.नन
बंग
.सीसीसींन बीसी
ज.हचंच.न. सींच्म.हच
उंच
नभ.एनएनएनसीसीसीसीसी.एनसीसीन
नंनंन.जंन
सीसीसीसीसीसीएनसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसीबीसी,सीसीसीसीसीबीबीसीसीसीसीचंनंन.नंनंम.ननंनंन
एनसीसीसीसीसी
सीसीसीचंन.एनसीसीसीसीएनसींग्न
वडंचंन.न..नंच्ट्यूएफसीसीच्युझिक्कॉक्टफगुजू6क666उच्चीतुमसीएमसीएमएमसीएनएमसीम्हव्हंनंब क
क.कच्मसीएमएमएमसीसी क
चजुप्फ्टचीच्मममच्छमममखविविमी
क
झमखन . वमसीएनसीम्ह्यत
य
मिमुन्हंचबवन6उच्ठ्सीसी .ह्ममसी.ज.. .न. हमसी
छच्यकमसी.. फ्फिम्मच.हणूनिझ
मनक्टुमच्छुंच न.
ननबन6क6कमुझ्. . जमलंचव मभचीहीच
गच्च
नन न ब. न भुख्य
जीच्य
चंचुंच सीएनएन.नभ
....
चिन्ह. घ. भंचीम्ह
कच्छ.नभ ब. ... हम
वंच .. . .. नभ.एनसीएमएमएमच. ..ब... बीबीसीसी.
क.
एनसी.मग.
. भमभुंन ब ... . बंघणून. .व. वभचभ्ठ्सीटीसीएफबीबी .बग क.म..छ..मगन.,च
0l
दर रववारी...एकत्र कुटुंब आणि शेजारील लोक.....गावात कोणाकडे क्वचित टीव्ही असायचा....सगळे लोक एकत्र बसून.....फिल्म मधील भावनिक वातावरण असले की बायकांचे रडणे....माणूस सुधा भावनिक व्हायचा....पिक्चर पण त्या quality cha असायचा.......ते दिवस कायमच अमर राहतील मनात.....
true👍
Semaroo marathi par g a c nahi balki movies hona chahiye sir
True
100persent truth
अगदी बरोबर बोललात 👌👍💐👑
मिञांनो रविवारी 4 वा. चे ते दिवस आठवले की ङोळ्यात पाणी येत हे आताच्या दिवसापेक्षा
ते दिवस सर्वांना परत द्या देवा
गेलेले दिवस पुन्हा कधी येत नसतात
ते सुवर्णयुगच होते
जस एके काळी संताजी धनाजी ने स्वराज्य जागवले होते
तसे अशोक मामा आणि लक्ष्या मामा ने मराठी चित्रपट सृष्टी जागवली .
One of the best movie of marathi film industry.....❤🙂
खरच लहानपणीचे दिवस खुप छान होते यार.....
कीती सुंदर चित्रपट असायचे तेव्हा...नाहीतर आजकालचे चित्रपट...😒 trailer पाहूनच चित्रपट पाहु वाटतं नाही....😑
खरच असे चित्रपट, असे कलाकार पुन्हा होने नाही.❤
Love You...... अशोक मामा & लक्ष्मीकांत बेर्डे...forever......✌❤😊🙌
Agree
2024 मध्ये कोण कोण हा चित्रपट पाहतय
1, 1 ,2025
लक्ष्या अशोकचे सिनेमे सह्याद्रीवर बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. शनिवारी दुपारी साडेतीन आणि रविवारी दुपारी चार वाजताचे सिनेमे टीव्हीवर बघायला सगळे शेजारी, मित्र आमच्याकडे यायचे आणि एकत्र सिनेमा बघत हसायचे. ती मजा आणि ते समाधान आताच्या 4k HD netflix prime कशातच नाही.
You are d o b kiti, mi 1990
Ho
मराठी सिनेमा अप्रतिम असतात.
सर्व मराठी नटी आणि नट हिंदी सिनेमा ना माघे टाकतात...
लक्ष्या,अशोक सराफ शेवटपर्यंत आमचे favourite राहतील...
चला अलका कुबल कुठल्या तरी सिनेमात हसली बरी 😂😂😂😂नाहीतर मराठी ची tragedy queen च आहे.😂😂😂
अलका कुबल चे बरेच काॅमेडी चित्रपट आहेत पण माहेरची साडी आली आणि ते चित्रपट प्रेक्षक विसरले.
हा movie 🎥 बघून जुन्या आठवणी आठवल्या खरचं काय ते कलाकार काय त्यांची भूमिका असे इथून पुढे पाहायला भेटेल अस पुन्हा नाही वाटत
Love you अशोक सराफ,❤ & लक्ष्मीकांत बेर्डे 😊🙏
हिंदी गाण्याची मराठी वर्जन फक्त लक्ष्मीकांत बेर्डे ला चं जमतंय 🤩🤩🤩
रविवारी हे पिक्चर संपल्यावर अर्धतास तरी करमत नसायच...पिक्चर ची शेवट आनंदी असला की पुढचा अर्धा तास आनंदी वाटायच,शेवट दुखी असल की दुखी जायचा.
खरंच
नंतर अभ्यासाला बसावे लागायचे भावा
Mg Lorel and Hardi lagayche 😁
@@happyinterior6984 ho atul parchure host karayache
आणि दुस-या दिवशीच्या शाळेमुळे अजूनच वाईट वाटायचं😁
ही मूवी आणि ह्या जोडीची अजुन मुव्ही मि दिवसातून 2 वेळा बघतो
आज लक्ष्या हवा होता अजुन देखील ह्या जोडीन सीनेसृष्टित अधिराज्य गाजवल असत
⁷
Yes lakshya is my favouriteeeeeeeeeee actor
मी अशात बर्याच्दा बघितले जुने पिक्चर....अशोक शराफ,लक्ष्मीकांत बेर्डे अजरामर झाले.
@@er.lalitbhalerao788 '
@@varshadreamjadhav7012,य,bb ,त्र,यंय यतछत्रछम
अशोक सराफ सारखा अभिनेता यामागे झाला नसेल आणि या पुढे ही होणार नाही
जबरदस्त मिक्सिंग अॅक्टर
खरच आम्ही दुरदर्शन दुपारी 4 वाजता अशोक सराफ यांचे सगळेच चित्रपट टक लावुन बघत होतो
मी पण त्याची मूवी बघतो. ऐक्टिंग चांगली आहे.आणि स्टोरी पण चांगली आहे
13/03/2024 रोजी हा चित्रपट पाहत आहे.. एकदा पाहून झालाय.. पुन्हा एकदा पाहायचा..❤❤❤
04/5/2024
,जे दिवस आम्ही विसरलेले आहोत ते दिवस असे चित्रपट पाहतांना पुन्हा आठवतात ........गेलेत ते दिवस राहील्या त्या फक्त आणि फक्त आठवणी ❤❤
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, अलका कुबल ताई यांच का ऊत्तम
दिलीप प्रभावळकर सरांना कसं विसरलात
i watch this movie minium 500 times yet i want to watch this again and again beautiful songs, acting, subject and tuning between laksha and ashok
miss you laksha
I also watch movie daily ....since many days
500 times realy, what do u like specially
खरोखर विनोदी चित्रपट आहे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत जोडी चांगली जमली आहे
शिवाजी
घघभढढ
Really both Lakshmi Kant berde and Ashok mama are awesome 👍and stunning actors.....with lots of talent......really I miss lakshya today......this both couple would have been rocked the industry........
Just family sobt movie pahila
Khup hasvla, ekdm chaan.
Laxmikant Berde and Ashok Saraf best ❤️❤️
लक्ष्या ....एक सच्चा अभिनेता,अशोक सराफ,...अभिनय सम्राट मनावे लागेल...
Hi
I love you too
@@radhikamadane4669 hi🙏🌹
True
01:05:04...... आता ग बाई...माझ्या टोनग्या ला त्रास देते....अशोक सराफ....😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
1:01:57 !!! 🤣🤣 "जीव जाईल एकदम...." flawless timing. Ashok Saraf is a legend
Lakshmikant Berde saarkha Dusra Actor aajun Janmala aala nahi. Brilliant Performance 👌 🙌👏.
I Miss U Lakshmikant Berde.
too astaaa tar ajun marathi movi
bghayala chan vatal ast
Ha ekch ase movie tyat alka kubal ne bhari acting keli bindast bolte
Barech movie aahet alka kubal che ase pan maherachi sadi ne visrayla laval alka kubal chi comedy movie aahet
शेंड्या लावायची सवय गेलेली दिसत नाही अजून 😄😄😀😀😀😀😀😄
मी 2024 मध्ये मराठी चित्रपट पहात आहे गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी रविवार दिवस सायंकाळी 04=00 वाजता वाट पाहत राहायचे
in this movie alka kubal looking so cute and beautiful and acting is fantastic
My favrate alka tai kubal
मराठीतील अजरामर सिनेमे आणि
अजरामर कलाकार असा योग आता अशक्य ❤❤
2021 madhe pahtoy tari tevdhich Maja yetey movie pahayla. Miss you Lakshya❤️
अशोक, भाऊ, आणी, लक्षमीकांत, भाऊ, हसवलफकत, सलाम
अजून कोण आहे जे आता २०२४ मध्ये हा चित्रपट पाहत आहेत...❤❤
आणि शेवटी अस म्हणत आहेत की अलका कुबल कोणत्या तरी चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून पण रडकी नाही... माहेरची साडी पासून त्या नेहमी सगळ्या रडक्या भूमिकेतच दिसल्या😅😊
लक्ष्या सारखा मराठी अभिनेता होणे नाही...अप्रतिम अभिनय.... जोडीला अशोक सराफ... 👌👌
अशोक सराफ is legend❤️
अशोक श्रफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दोघांना आमची पिढी तरी कधीच विसरू शकत नाही
मि म्हणतो लक्ष्मीकांत बेर्डेंना अशोक सराफ ऐकणार नाहीत, मि दोघांचे जवळजवळ सर्व चित्रपट बघितलेत, अशोक सराफ यांना मानावं लागल खरंच, त्यांना मानाचा मुजरा.
Kon aahet 1000 Lok jyani dislike kelay ...ya peksha clean nikhlas comedy Kay asayla havi ki je purn family sobat basun aaj hi baghu shakte
छान चित्रपट 👍👍👍❤️❤️ आज दिनांक 09/02/2021 ... अरुणाचल प्रदेश 👍
What a movie ....what a beautiful movie..!!! Hats off to all the actors 👍 and also tons of thanks to all who made such brilliant movie to happen again 🙏🙏🙏 ❤️❤️❤️
मिस यु ..लक्ष्मीकांत बेर्डे...
मस्त चित्रपट आहे..👌👌👍👍
Nice movie
Miss you Lakshya😢😢
Watching in 2019 with my wife 😂😂 Golden 90s kid
0
@@bharatbele4911 a
Quarantine period mdhye ase movies baghayala majja yetey
Nayan : Malaa vaatata aapan ekmekanchya premaat padloy.
Mohan : Malaa he asach vaatatay😁❤
That's called purity of intentions and love
Fell Superfast in love
मी २०२० मध्ये हा चित्रपट बघत आहे, अप्रतिम अभिनय....
दर रविवारी संध्याकाळी 4 वाजता हे मूवी लागायचे, सगळे एकत्र बसून बघायचो....
Fantastic movie,,,,,,
Great acting everyone!!!!!!!;;
एक नंबर 👌 कधीही पहा हस्ल्याशिवाय राहणार नाही ..
लहानपण आठवलं हा movie बघताना 🙂✌️
Ek dam mast movie ahe ek dam jhakaas 👌❤
खूप छान आहे चित्रपट
सगळे एकत्र येऊन मूवी बघायचो आम्ही खूप आठवण येते
अरे अत्ता सुधा बगू शकता
paddy bhoir hii
Lahan pani chi athawan, tewha khup.mazza yayachi, i miss those days
paddy bhoir.
@@rajveersontakke263 =9
Best Jodi Lakshya & Ashok saraf💕💕
लक्ष्या भन्नाट.. अशोक सराफ अप्रतिम.. नेहमी प्रमाणे शर्टाची तीन बटन उघडी...
😁
@@hanivenpresents1406 jfbft
Osm movie mala avdtat Marathi Hindi June movie story asaychi ata movie la story ch nhi rahili me sarkhe sarkhe bghte kdhi pn ❤️
हा त्या काही मोजक्या चित्रपटांपैकी आहे ज्यात अलका कुबल comedy role करतायेत....👍
My all time favorite actor ashok saraf..
laxmikant berde asta tar ajunnn super movi asteeee ajunn...
sundy ahe tyncha movi bghtlyaaavar
अशी ही बनवा बनवी नंतर आवडलेला हा मराठी सिनेमा....
आई शप्पथ सांगतो मी तुमच्या तलाच आहे 😂😂😂
फुल्ल लेटेस्ट छपरी स्टाईल
मराठी..चित्रपट...My feverite actors....😘😘....विनोदाचे बादशहा....👌👌
Mi roj ek marathi movie bagte ❤😊
One of the greatest of all time
धमाल जोडी मराठी चित्रपट यूट्यूब वर टाका लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ यांचा प्लिज
The best acting duo till date in cinema industry in India
#Lakshmikantberde #Ashoksaraf
I miss you laxmikant berde
Lakshmikant Berde sir hey majhe sarvat favourite actor aahet aani hamesa favourite rahanar maja baal pan yenchi movie bagta bagta gela
टोणगे भारी.. बोलतो राव...😂😂 मी आधी पाहणार.. ऑफजरवेशन करणार...
1:05:00 mazya tongula trass dete... 😂😂❤️❤️
It was like this..Raviwar vishesh marathi chitrapat........😌
Ashok saraf and no challenge 🤞🤞🤞👌👌👌👼👩🍳😃😃😃
Laxmikant bearde is rockstar forever,I miss and respect him alot and a die heart fan Forever.
June divas athvle 😄
Ekk no movie ahe.....
I am specially Alka kubal ,Ashok Mama,lakshya nice Acting
He movie 2020 madhe kon kon pahat ahe
😂😂
Aho as vatatay parat hyacha kalat jav 2020 karmena
मी तर जेवताना रोज बघतो हा senema
अणि जुने पिक्चर
Best actor legends duo🎉🎉🎉🎉
Alka kubal just nailed the scene
Ashok Saraf Dilip Prabhvalkar and Laxmikant Berde.
Full entertainment!
Another movie Chakke Panje with the same star cast.
Vu
Very nice laximikant berde acting. Insprastion person.
Movie watching from UK (Uttarakhand)😂
Dilip prabhwalkar excellent 👌 actor 🎉❤
Lakshya and ashok saraf best jodi
Mastach movie old is gold😂😂😂
Good
Who is watching this movie in 2019
Anand pawar
Mi
Ashok saraf and laxmikant berde no. 1 Jodi marathi movie maharastra che navratan
लकक्षा.आणि.. अशोक. मामा.. हि.जोडि..खूप छान.. काम..सुध्दा.. खूप.. छान........
Please don't remove this movie
Dillip prabhavalkar classic actor
Kay kamal actor ahet ashok saraf nd laksha alka kubal
1 no kadakkk mst comedy nice job Ashok Sir 😍
laksha and Ashok saraf you rock together
Ert
I miss my childhood.
Dar ravivari dd Sahyadri 4 wajayachi waat baghaycho movies Sathi.
Kay diwas hote te.🤗
Mala tar hya movie cha naav pan athavat navhta net var search Karun khup mushkilini naav bhetla.
I miss my childhood days😀😀😀😀😀
Laksha mama no1comedy actors super star
चित्रपटाला 10/- रु आणि छायागीत ला 5/-रु,असे पैसे घेत होते। त्याकाळी ज्यांच्याकडे TV होता ते लोक,पण मज्जा यायची.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
2025 madhe kom kom pahat ahe ❤
Marathi mhnje jabardast...👌👌
खूप छान👏✊👍