घर वास्तूशास्त्राप्रमाणे आसावे का ? वास्तू-शास्त्र संपुर्ण माहिती l vastu shastra for home l
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025
- घर वास्तूशास्त्राप्रमाणे आसावे का ? वास्तू-शास्त्र संपुर्ण माहिती l vasthu shastra for home l
घर वास्तूशास्त्राप्रमाणे असावे का नको l
वास्तूशास्त्राप्रमाणे घर कसे असावे l
वास्तूशास्त्राप्रमाणे देवघर कसे असावे l
वास्तूशास्त्राप्रमाणे किचन कसे असावे l
वास्तूशास्त्राप्रमाणे बेडरूम कशी आसावी l
वास्तूशास्त्राप्रमाणे wc bathroom कुठे आसवे l
वास्तूशास्त्राप्रमाणे घराचे प्लॅनिंग l
#घरवास्तूशास्त्राप्रमाणेअसावेका?#घरसंपूर्णवास्तूशास्त्र#वास्तूशास्त्राप्रमाणेकिचन#वास्तूशास्त्राप्रमाणेदेवघर#वास्तूशास्त्राप्रमाणेघराचानकाशा#घरातीलवास्तूदोष#वास्तूशास्त्रनियम
Farach chan bhava 1 No ga
Good information....👍👍
Very nice video sir👍🏻
Excellent Mitra khupach chan mahita deli
खुपच छान माहिती भाऊ😊
Ek no bhauu
Thank you 🙏
Nice
खूप छान
Ek namber mastch
Thank you 🙏
उत्तर मुखी रूंदी २०लाबी३८ उत्तर बाजू रस्ता पच्छिम बाजूस रस्ता वास्तुशास्त् नुसार घर डेमो
खूपच छान आणि सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे. धन्यवाद तुमचा फोन नंबर दयावा ही विनंती आमहाला गावी घर बांधण्यासाठी मार्गदर्शन कराल का देवगड तालुक्यातील गढीतामहाणे येथे आमचे सध्या रहात असलेले घर तिथेच नवीन घर बनवायचे आहे.
1 no. info
Mala ground floor 18×18 chya 2 room banavayachya aahet, majur milat nahit?ka karave?
सर
20*20
लोड बेरिंग च काम कसं करावं
1 bhk plan पूर्व दिशेला तोंड असलेला विडिओ दाखवा
मला गावी वीस बाय 25 चा घर बांधायचा आहे पत्र्याचा किती खर्च येऊ शकतो
Vastushashranusar घर कसे असावे, please ह्या वर व्हिडिओ बनवा.
30 बाय 40 उत्तर मुखी घराचा प्लॅन काढू शकता का जिना बाहेरून हवा आहे कोणत्या कोपऱ्यात योग्य राहील टू बीएचके
कृपया वास्तूशास्त्राचा Video send करा.
45बाय 40 चा घराचा आराखडा बनवु शकाल का फार छान माहिती सांगता
भाऊ आपल्याला एक अर्धा गुंठा जागा घ्यायचा आहे त्या जागेवर लोन होईल का?
Sir tumhi kolhapur madhe kuth rahata
Panhala
लाल कलर चा सब्स्क्रिब बटण नाही ..आता आता काल आहे
आमची खाली जागा 14/60आहे,दोन बाजूने घरे आहेत,उत्तरमूखी आहे,आम्हाला तिथे या महिन्यात बांधकामास सुरुवात करणे आहे,वास्तूशास्र प्रमाणे plan सूचवा