एक्झिट पोल काही पण असू द्यात तुम्ही लय अभ्यासू आहेत सगळी सर्वसाधारण मतदार म्हणून सांगतो की महाविकास आघाडीची सत्ता येणार महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार आहे
यालाच anchoring bias बोलतात, "जास्त जागा लढले मग तेच single largest बनणार" याला काही लॉजिकल आधार आहे? लोक सभेला पण हाच anchoring bias केला गेला "आधीच चारशे पार जाणार अफवा पसरवली. मग 240 आले. लोक म्हणाले बघा 400 पार बोलणारे 240 वर आले. पण काही संस्थांनी investigate केलं त्याच्या नुसार हे 150 पार पण जायला न्हवते पाहिजे.
2:34 यालाच anchoring bias बोलतात, "जास्त जागा लढले मग तेच single largest बनणार" याला काही लॉजिकल आधार आहे? लोक सभेला पण हाच anchoring bias केला गेला "आधीच चारशे पार जाणार अफवा पसरवली. मग 240 आले. लोक म्हणाले बघा 400 पार बोलणारे 240 वर आले. पण काही संस्थांनी investigate केलं त्याच्या नुसार हे 150 पार पण जायला न्हवते पाहिजे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व्हावेत सर्वात जादा उमेदवार निवडून यावेत ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना
Sudhara jara Hindu mhanun raha
@@bigbull1246chya aaila tarich mi vichar karat hoto ki konachya pn buda Khali aag Kashi lagli nahi ajun 😂😂😂😂
सगळ्या पक्ष चा 1 ,1 वर्ष मुख्यमंत्री करा, आणि या पुढे मतदान घेऊ नका, जनतेच्या मताला काहीही किंमत नाहीं, हे राजकारणी लोक सत्तेसाठी काहीही करू शकतात
महाविकास आघाडीच्या जास्त जागा आल्या तर उद्धवजी किंवा नाना पाटोळे व्हायला पाहिजे हे महाराष्ट्र च्या हिताचे आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च होणार ✌🏻✌🏻✌🏻
महाराष्ट्रात फक्त उध्दव ठाकरे साहेब मशाल 🚩
आशिष जाधव सर आपले विश्लेषण त्रयस्थ या नात्यानं असते म्हणून छान वाटते
पवार साहेब सांगतील तोच मूख्यामंत्री होणार
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे चालतील
उद्धव बाळासाहेब ठाकरे
आशिष जाधव, तुमचे कार्यक्रम मी कायम बघतो, तुमचे विश्लेषण खरंच 👍👍
एक्झिट पोल काही पण असू द्यात तुम्ही लय अभ्यासू आहेत सगळी सर्वसाधारण मतदार म्हणून सांगतो की महाविकास आघाडीची सत्ता येणार महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार आहे
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असे मराठी माणसाची धारणा आहे.
Ubt
Only Shri Uddhav Thakare saheb no dout
निखिल वागळे.
Udav Thakre saheb only one
Uddhav Thakare
उद्धव ठाकरें
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री
शिवसेना पक्ष प्रमुख ऊद्धव ठाकरे साहेब
Udhavji
Udhav Thakare saheb
मुख्यमंत्री फक्त उध्दव ठाकरे
Udhav thakare
भाजप एक नंबरचा पक्ष ठरेल, मात्र बहुमत मात्र महाविकास आघाडीला स्पष्ट मिळेल
Ghe kadhun
@@bigbull1246tarich mi bollo ki konachi tri jaltay ,😂😂😂😂
सन्मा. आशिष साहेब वरिष्ठ पत्रकार,❤ खुप छान विश्लेषण खेळीमेळीने करता. धन्यवाद
Udhav thakre
Thakare shaeb
उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री बनणार
उद्धव ठाकरे
Thakare
Uadhav Balasaheb Thackeray
मुख्यमंत्री अपक्ष व लहान पक्षांच्या मदती शिवाय बनणार नाही...
बाळासाहेब थोरात
उद्धव ठाकरे
जयंत patil
Eknath mark my words
राष्ट्रवादी काँग्रेस जयंत पाटील मुख्यमंत्री होते
Uddav.thakre
आशिष सर ग्रेट पत्रकार
फार कन्फूजन करताय सर...
आपण निखिल वागळे सरा सोबत काम केलेलं आहे
रोखठोक मत व्यक्त केलेलं आवडेल...
ऊध्दव ठाकरे
पहिली महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे
भाषेची टीव्हीपेक्षा डिजिटल वर एन्जॉय चांगलं करता
आता उद्धव ठाकरे यांच्या जास्त सीट्स आल्या तर धनुष्यबाण आणि शिवसेना परत मिळायला पाहिजे जो निकाल फडतूस नार्वेकर ने दिला होता,
narvekar gaddar ahe 10 paksh firun ala
महाविकास आघाडी सरकार. बनवनार
मतदाराने चिडून मतदान केलं असेल कुणीही जनजागृती केली नाही मतदार हुशार झाला आहे
😊 मुख्यमंत्री वर्ज्य मुठ ऊद्धव बाळासाहेब ठाकरे व्हावेत
मुख्यमंत्री अमित ठाकरे होतील😅
उद्धव ठाकरेंसाहेब
कुठेतरी चुकत आहात सर लोकसभेतही सर्वात जास्त जागा भाजपनेच लढल्या होत्या
यालाच anchoring bias बोलतात, "जास्त जागा लढले मग तेच single largest बनणार" याला काही लॉजिकल आधार आहे?
लोक सभेला पण हाच anchoring bias केला गेला "आधीच चारशे पार जाणार अफवा पसरवली. मग 240 आले. लोक म्हणाले बघा 400 पार बोलणारे 240 वर आले. पण काही संस्थांनी investigate केलं त्याच्या नुसार हे 150 पार पण जायला न्हवते पाहिजे.
जयत पाटील
आशिष सर जे होईल ते चांगले च होईल
उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र मधल्या
Ladki bhanicha asirwad asel ter eeknaath shinde
Ubt
Uddhav ji
फक्त उध्दव ठाकरे साहेब...!!!
180 MVA ....!!
अजित पवार अडीच वर्षे आणि उध्दव साहेब अडीच वर्षे ..... गृह आणि ग्राम विकास काँग्रेस कडे.....काका मी चुकलो भाग 2 लवकर च प्रदर्शित होईल....
फत्व्या मुळे मतदान येक्तरफा जास्त झालेलं आहे ग्राउंड लेव्हल वरती ,
पृथ्वीराज बाबा चव्हाण
फडणवीस ला 1 दिवसासाठी का होईना मुख्यमंत्री करा, म्हणजे त्यांना शांतता लाभेल, व महाराष्ट्रात शांती नांदेल, जनता सुखी समाधानी राहील
Ho na chya aila mi punha yein mi punha yein karatach Gela tr var, ayushybhar atma bhatkat rahil purn maharastrat 😂😂😂😂😂😂
2:34 यालाच anchoring bias बोलतात, "जास्त जागा लढले मग तेच single largest बनणार" याला काही लॉजिकल आधार आहे?
लोक सभेला पण हाच anchoring bias केला गेला "आधीच चारशे पार जाणार अफवा पसरवली. मग 240 आले. लोक म्हणाले बघा 400 पार बोलणारे 240 वर आले. पण काही संस्थांनी investigate केलं त्याच्या नुसार हे 150 पार पण जायला न्हवते पाहिजे.
सर मनसेला नजरअंदाज करुन चालणार नाही.. किंगमेकर आहे या वेळी
marathwad
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार
मुख्यमंत्री सहा महिन्यांत होईल धन्यवाद.
Uday Thakre
Balasaheb Ambedkar 😊
🙏🙏🙏
बच्चू कडू यांना एवढं आत्मविश्वास कुठून येतो....😂
Udhav Balasaheb thakre 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
Ubt 🎉🙏
परीवर्तन होनहार सर
ठाकरे
बच्चू कडून ना मुख्यमंत्री करा व सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा
काहीपण...😂
@@pranavkamble10😂😂😂ह्याने जास्त ढोसलीये
पाणी टाकून घेत जा😂
M v a great
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे......
महायुतीचा मुख्यमंत्री होणार असेल तर अडाणी ला मुख्यमंत्री केलेला बरं
Uday.thakar
यावेळेस काँग्रेस आणि बीजेपी ची युती होणार
हर्षवर्धन पाटील
ऊद्धव ठाकरे मुख्यमंत्री
Shri Uddhav Thakare sure
मुख्यमंत्री लाईकिचे.मानसं.शिदेसाहेब.फरनडिस.जयतंपाटिल.व.बा.थोरात
Aadity thakre
अरे आशिष मालकाचा डंका वाजव अमेरिकेत कशाला उगच वायफळ . . चर्चा करतोय
सर नमस्कार महाविकास आघाडी ला संधी आहे का सरकार बनवण्याची
बसपा 237 लढतीत मग सर्वात मोठा
सर, तुम्ही आगदी, सविस्तर समजून, सांगतात
jayant patil
उध्दव ठाकरे
अजित पवार होऊन जाऊ द्या
Exit फोल
Jayant Patil Best 👍🏻
Ida Thakre
Prithviraj chavan CM
Sir ek sangu ka अजीत पवार रिटर्न होटिल महाविकास aafhadit आणि सरकार बनवतील
एकनाथ शिंदे च पाहिजेत
Vijay Wadettiwar
Uddav thakre
जाधव सर भाजपवाले राष्ट्रपती राजवट लागू करण्यात रस दाखवेल.