Are O Sajna | अरे ओ सजना Female Version Official Song Megha Musale Bhaiya More
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
- 🔘प्रस्तुत - अक्षय बच्छाव
🔘निर्माता - रविंद्र बच्छाव (9370608712)
|| Are O Sajna Female Version Official Song Singer Megha Musale Bhaiya More ||
🔘कलाकार - भैय्यासाहेब मोरे, रिया चित्ते, कल्याणी निकम
🔘 गायक - भैय्यासाहेब मोरे , मेघा मुसळे
🔘गीतकार /स्टोरी - भैय्यासाहेब मोरे
🔘रेकॉर्डिंग, रिदम, मिक्स, मास्टरींग संगीत - समीर KS
🔘डायरेक्टर - पंकज अहिरे ,भैय्यासाहेब मोरे
🔘DOP, ऐडिटींग,कलर ग्रेडिंग- पंकज अहिरे 9081938782
सहकार्य- पंकज फुले,योगेश सोनवणे ,अनिल कुवर,राहुल जाधव,संदिप सोनवणे,अनिकेत भवरे,,गोरख मोरे,सागर पवार
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
plz 🙏like 👍share 👌comments👆 and subscribe to our A.K Patil TH-cam channel
🔴🔴🔴महत्त्वाची टीप- कृपया या गीताचे बोल व चाल कोणीही कॉफी करू नये व व्हिडिओ यूट्यूब वर टाकू नये ..अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कॉपीराइट गुन्हा टाकण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी...🙏🙏❌❌❌❌❌❌❌❌❌❌
#अहिराणी सोंग
खान्देशी सोंग
#ahiranisong
#khandeshisong
#singerbhaiyamore
#bhaiyamore
#Meghamusale
भावा खरी गोष्ट आहे ,मुली आधी विश्वास घात करतात,आणि त्यांना त्यांचा सारखा भेटला की मग त्यांना खऱ्या प्रेमाची कदर कळते...... म्हणून मुली विश्वास ठेवायच्या लायकीच्या नसतात. आपल्या आयुष्याशी खेळतात..... शेवटी त्यांच्यासारखा त्यांना फसवतो ...... तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते....❤❤❤
सगळ्या मुली तशा नसतात येवढं लक्षात ठेव
❤❤🎉
😢🎉😢🎉🎉😢😢
भावा प्रत्येक मूलगी एक सारखी नसते 😢
@@KalpanaGangurde-mg6bk कुठल्याही मुलाला विचारा ( ज्याने खर प्रेम केलेल आहे)
कितीही जीव ओवाळून टाका ती विश्वास घात करणारच.... आणि मग शेवटी तोंडावर पडणार
खरच बॉलिवूड ला टक्कर देणारे साँग आपले खान्देशी साँग आहेत यार
खरंच यार खूप छान साँग आहे
भैय्या भाऊ तुमचे गाणं म्हणजे .. मनाला वेड लाऊन जात ....परत परत असा तुमचा आवाज ऐकण्यासाठी मन आतुर होते. ...❤❤❤❤❤ भाऊ तुम्हाला एकदा भेटायचं आहे राव❤❤🎉🎉🎉
या गाण्याबद्दल काय बोलावं शब्दच नाहीत माझ्याकडे रडवलं भाऊ काळजाला स्पर्श केलं या गाण्याणं❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय आदिवासी
❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😮😮😮😮😢😢😢😢
भैया भाऊ तुमचे गाने ऐकल्यावर आगांवर काटे येतात.....येवढे मनाला लागनारे गांने असतात तुमचे........🥺🥺🥺🤞.
एकच नंबर गान आहे हे पण..
खूपच सुंदर गीत आहे भैया दादा चा आवाज म्हणजे दिलं को सुकून है..
Acting तर खूपच भारी
Laxman
आज भी मना दिल कर तुला प्यार.. रात रात तूनीच येस मला याद🥹 hart taching lines ❤️🥹
Part 2 I'm really excited 😢
लवकर आणा हो नाना 😢
सरजी एकच नंबर सँड साँग बनवला आहे मनाला चटका लावेल असे आहे हे गित आहे गायक तर एकच नंबर सर्व टिमला शुभेच्छा
My Favourite song part 2 ❤🥰🤗🥰😘💯
खूप छान सॉंग आहे भैय्या दादा ❤ 💕🥰 असेच पुढे जात राह
Mega masule taincha aavaj osam big fan tai all song super hit
❤❤❤
भैय्या दादा तुम्ही जसे गाण्यामध्ये तुमची प्रेमळ भूमिका दाखवता तसेच तुम्ही प्रतेक्षात पण आहे खूप चांगला आणि प्रेमळ स्वभाव आहे तुमचा 👌👌👌
❤❤❤❤
भैय्या दादा तुमच्या प्रत्येक गाण्यामध्ये काहीतरी वेगळीच जादू असते तुमचे गाणे बघितले की डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही तुमचे सर्व साँग खऱ्या परिस्थितीवर आधारित असतात❤❤❤❤❤
खर्च पानी आल्याशिवाय राहत नाही
बरोबर
💔💔💔💔💋💋💋🥀🥀🥀🥀😭😭😭😭💘💘💘💝💝💝💝👸🤴
SF@w😊pvot❤
❤❤❤😊
Last wala moment kya baat hai bhai Dil chhu liya.....❤️❤️💔💖👍🙏
हे गान 100% सत्य आहे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणीmiss you
एक नंबर ना भैय्या भाई ❤ काय शिन शे भो , पण तू दुसरं लगीन करिसन खुश नही शे , तुले तिनी याद येसच , ❤❤ एकदम भारी भाऊ , ❤❤❤❤
Hat's of you भैय्या दादा mind blowing yar! real Star of khandesh industry 😍😍
Khup Chan
ल
Last seen heart touching Bhai..😢❤
सुपर भाऊ😢😢😢😢😢👌🏻👌🏻👌🏻
👌खुप छान सॉन्ग आहे माझ्या कडे बोलायला🎉💐 शब्द चं नाही आनी हो खरचं यार एकचं नंबर माझ्या डोळ्यातून 😭 पाणी थाबत नव्हते खूप छान 😍
असचं पुडे जा कल्याणी भैय्या दादा रिया ताई मस्त काम केल तुम्ही खुप कमी दिवसाने खान्देश मध्ये नाव करून घेतल खुप खुप अभिनंदन तुमचं🎉❤😢😊🙌🙏🏻🤗
❤❤❤❤
खुपछान
गान ऐकल्यावर भारी वाटस बो
💥❤️मस्त साँग आहे दादा👌👌☺️, स्टोरी Direction, lyrics एकदम भारी 👌😊🔥🔥🤘💥
एक नंबर भाऊ
❤🔥
🔥🔥🔥
Kay story ahe dada ekdam heart touching 😥 real story ahe hi 👏
भाऊं १ नंबर सौग बनवल आहे तूमी पुढच्या गाणे साढी congretchulation🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Fqfhwzie😢😂❤
Sakoon ❤
Nice song bhau❤🥳
खुप खुप छान भाऊ
Bhau baap level ch song tumch Dole bhrun ale song aaikun asch aapal khandeshi Manas pudhe gele pahijel ❤own the best song bhau lovely 😍
एक नंबर भैय्या दादा 😔😔👌👌👌
Khup chan gan aahe bhau story Chan aahe khup....❤🎉😢
Khup Sundar song ❤
❤❤❤❤❤❤
Khup bahari Soong aahe bhau
super🎉 dada
एक नंबर भैया दादा डोळा मा आसु ईलागात 😢😢
❤️🔥❤️🔥❤️🔥
खुप सुंदर campose आहे आणि सुंदर lyrics with best singer❤
एक च नंबर भाऊ 👌👌👌👌
❤❤❤❤❤❤❤❤
ही स्टोरी सेम माझीच आहे आठवण आली यार ❤
Nice song bhau❤😢
Lay.sundhar.aahe.gan
Nice song bhau...
Mast❤❤❤
My favourite song 😍😍😍😍 bhaiya sahab
Song tr khup Chan aahe dada
Osm ❤❤
काय साँग शे भैया दादा 1 no साँग शे आणी मेघा ताई ना आवाज तर अजून कडक शे
Super song bhau top 1 la yayla pahije ❤❤
Jabardast ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤😮🎉🎉🎉
Kdk song dada
❤❤❤❤❤
Kup Chan ❤❤❤❤ 👌👌👌
Sem Story ahe Bhai real ahe
खुपच छान
Nice love story song bhaiya dada more
कधी प्यार नही करना प्यार मा धोका पेटस आई गाणं ऐकायची तुम्ही इंटरेस्ट प्यार मे धोका मिला कधी प्यार नाह❤
1 no bhai bhai
❤😮😊 kadak jal bar bhau song
भाऊ यार . खर्च तुला खान्देश किंग मानून गेनीज बुक रेकॉर्ड मधे नाव लिहून टाकायला पाहिजे असे साँग अजून परेत कोणी कडले नहीं होते ते मनाला लागतील अस big fan bro bhaiya bhau more 🎉❤❤❤
Super
Thanks
Tumcya har ek ganya madhi jalva aahe bhiya Bhai ❤❤
खूपच छान साँग झालाय
Kadkkk सोंग जबर दस्त
या दोघींना पण सांभाळून घे भाऊ आता कारण या दोघी पण खूप प्रेम करतात तुझ्यावर❤❤ very very nice songs and sad story is God my favourite songs
😢गोरख, भाऊ, पाजल, व, ता😢
❤Super Bhaiya Dada❤
सुपर❤❤❤❤
सुंदर एक्टींग केलेली आहे सर्वांनी Strory मधे पण दम आहे भरपूर मेहनत घेतलेली आहे दिसून येत आहे🙏🏻🥰🥰🥰❤️🔥❤️🔥
मस्त Song and stori खूप bhari बनवली आहे अजून तर
खुप छान आहेत
Nice re bhai. 💙🌏🔥😎👑💝🤙🔫
Nice song भैय्यासाहेब
❤❤🎉🎉😮 लय भारी सोंग आहे भावा, तुझ्या गानायात वेगळीच बात आहे,
Yaa ganyach nav Gujarati madhe tari yado mara Dil thi bhulati nathi ❤❤❤
Nice songs bhai log bhaiya jaan ek nonuber acting ❤🎉
So osm song😢
Bhau ek number song Ani story pan khup chaan ahe 😢😢
Super bhau ❤❤❤
भाऊ एकच नंबर स्टोरी आहे खूप छान वाटल यार हे साँग आयेकून
रिअल लाईफ ❤❤❤
Tumcha aavaj khup Chan aahe 👌🥰😘🥰 dada
Nice story and bhaiya bhau,Riya,kalyani superb act yrrr ❤
हे गाण ऐकुन कोण कोण रडल😢😢😢😢
Super nice song bhau 👍❤️😍
Very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
भावा बोलायला सोपे असते विसर म्हणून जेव्हा या जगात आपण नसेल तेव्हाच विसरू शकतो !! टाईमपास केला असेल तर कधीच विसरलो असतो खरं प्रेम करतो म्हणून नाही विसरू शकत. Mr sagar shinde🙏😭😭
Nice voice baiya bhau ❤ voice 👌 ek 1
नाईस भावा ❤❤❤❤❤
सुपर से ऊपर
भैय्या साहेब खुप छान❤❤
Khupach Chan Song Aahe dada
Ekdam Kadak❤❤❤👌👌👌👌
भैय्या भाऊ गाण्याचा जादुगार...❤
मेघा खुप छान song झाल nice voice
Bhaiya dada tumcya aawajat jadu aahe mhanje ek vegdich feeling realise hote manaat ☺☺☺ tumche song aiklyavar 😊