Wow..👌👌 काय तो दमदार सुरेल आणि मंत्रमुग्ध करणारा तो आवाज, खरोखर ते दमदार सादरीकरण ताई तुम्हाला फक्त एक विनंती करतो असेच प्रबोधात्मक कार्यक्रम करीत रहा तुमच्या सारख्या तरुणीची आज या धम्माला खूप गरज आहे. तुमच्या सारख्या अशा अनेक तरुणींना पुढे जाण्याची उभारी मिळेल.
आदरणीय :- Great 💐🇮🇳🌾 Jai Bhim🙏💐🇮🇳 ताई💐🇮🇳💐🇮🇳शब्दं हे लिहीण्यासाठी असतात . 💐शब्दं हे सुधारण्यासाठी असतात . शब्दं हे वाचण्यासाठी असतात . शब्दांला धार असते. शब्दं गोड ; असतात चिखट असतात . शब्दं घातक सुध्धा असतात . शब्दांची वेगळीच जिवण शैली आहे. !!🇮🇳 एक आदर्शेवान होतां आलं पाहिजे . जिवन खुप अनमोल आहे . !! .....💐🇮🇳
खुपच सुंदर सादरीकरण , साथसंगत पण छान , आणि सुरेल आवाज , बाळा तुझे भविष्य चांगले आहे आमच्या शुभेच्छा आहेत तुला , बुलडाणा जिल्ह्यामध्ये तुझा कार्यक्रम आयोजित करू संपर्क दिला तर ...…
Tai Tula khup khup shubheccha pan uccha education ghe tabla banjo ekdam surel and talat aahet jaibhim me ek gayak and vadak tabla harmonium but I have a st servent
अप्रतिम दीदी खूपच सुंदर सादरीकरण छान
अप्रतिम संच.
👍 खूप छान तुझ्या गायकीला माझा निळा जय भीम शाहीर रविराज जगताप पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खुप छान आवाज आहे बेटा तुझा
🙏🙏JAI BHEEM🙏🙏
फारच छान गायकी, वाद्ययंत्र व साथ देणारे ही सुन्दर साथ देत आहेत भविष्य उज्वल आहे
खूप छान आवाज आहे दिदी जय भिम
अतिशय सुंदर ताई सप्रेम जय भीम 🙏🙏
सादरी करण खूप छान आहे जयभिम ताई
Beautiful song beta Jay bhim namo buddhay jay savvidhan
Wow..👌👌 काय तो दमदार सुरेल आणि मंत्रमुग्ध करणारा तो आवाज, खरोखर ते दमदार सादरीकरण ताई तुम्हाला फक्त एक विनंती करतो असेच प्रबोधात्मक कार्यक्रम करीत रहा तुमच्या सारख्या तरुणीची आज या धम्माला खूप गरज आहे. तुमच्या सारख्या अशा अनेक तरुणींना पुढे जाण्याची उभारी मिळेल.
very. Nice
Khup chan gayal
खूप छान आवाज आहे जय भीम💙💙💙💙💙👌
पोलिस भरती. साठी. प्रोसान. देणार. गीत. खूप छान जय भीम
जय भिम 🎉🎉
खूप छान जय भीम
अती सुंदर.... जबरदस्त
❤.. मस्त छान...❤
आवाज खूप सुरेख
खूपच सुंदर आवाज आहे आपला. भविष्यात यशाच उंच शिखर गाठनार . जय भिम
Sunfatatisundar
आदरणीय :- Great 💐🇮🇳🌾
Jai Bhim🙏💐🇮🇳 ताई💐🇮🇳💐🇮🇳शब्दं हे लिहीण्यासाठी असतात .
💐शब्दं हे सुधारण्यासाठी असतात .
शब्दं हे वाचण्यासाठी असतात .
शब्दांला धार असते.
शब्दं गोड ; असतात चिखट असतात .
शब्दं घातक सुध्धा असतात .
शब्दांची वेगळीच जिवण शैली आहे. !!🇮🇳
एक आदर्शेवान होतां आलं पाहिजे .
जिवन खुप अनमोल आहे . !!
.....💐🇮🇳
Right 🙏
Good 👍🏻 जय भीम लय सुंदर
खुपच छान आवाज आहे.
खुपच छान
Your sound and act so sweet i like it jai BHIM jai BUDDHA From-Ratnagiri.
आप्रतिम बेटा ❤
जय भीम बेटा
Ati sundar Jai bhim❤🎉
Jai Bhim beta
रुपाली सा वळे Khub Chand lagana खूब-खूब Chhan gana
Very nice tai. Jay bhim Namobudday❤
जय भिम दीदी 👍👍👍👍
Super nalu👌💐❤👍
जय भीम की शेरनी
मस्त ❤
Khup chan Jay bhim
मस्त आवाज आहे🎉🎉
Atisundar
Nice song
सुंदर आवाज आहे मॅडम💐💐
Jaybhimbeta
Nice
❤जय भिम❤
खुपच सुंदर सादरीकरण , साथसंगत पण छान , आणि सुरेल आवाज , बाळा तुझे भविष्य चांगले आहे आमच्या शुभेच्छा आहेत तुला , बुलडाणा जिल्ह्यामध्ये तुझा कार्यक्रम आयोजित करू संपर्क दिला तर ...…
व्वा खूप छान ताई... जय भीम....
Khup chan awaj aahe
गाणं सलग म्हटलं की छान वाटतं..
👌👌👌👍
🙏🙏
Khupchanmadam
प्रबोधन करावे तर असे ! नाही तर गरज नसताना तेच ते काही जुनी गाऱ्हाणे सांगत असतात ! विद्दांवादी असायला पाहिजे !
Excellent singing, jaybhim
Tai mo nambar taka
70583 76158
आवाज फार सुंदर आहे. पण ओरीजनल गायकी आणि या गायकी ची थोड फरक आहे.
Tai Tula khup khup shubheccha pan uccha education ghe tabla banjo ekdam surel and talat aahet jaibhim me ek gayak and vadak tabla harmonium but I have a st servent
Vok