सन्माननीय साठे साहेब मानाचा जयभीम !!! आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन !!! आपण खरोखर अत्यंत सुंदर व योग्य आणि प्रभावी निवडणूक विश्लेषण केले आहे पुन्हा एकदा मानाचा जयभीम !!! धन्यवाद! जयभीम !! 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
सर्व स्तरातील जनते चे तारणहार, स्वाभिमानी, प्रामाणिक आणि कणखर नेतृत्व आ. बाळासाहेब आंबेडकर आहेत... सर्व स्तरातील उमेदवार ना संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करीत आहे... देशात खरी लोकशाही येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.. जय संविधान..
बाळासाहेब आंबेडकर साहेब स्वबळावर निवडणूक लढले आहेत. बाकीचे सर्व युती करून लढलेले आहेत. आघाडी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट युती भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट एकमेव पक्ष स्वबळावर लढणारे बाळासाहेब आंबेडकर साहेब ❤❤
स्वाभिमानी बाणा जोपणार महाराष्ट्रातील आणि देशातील एकमेव आंबेडकरी घराणं राजगृह आहे साहेब सर्वांना सोबत घेऊन सुद्धा संधी साधू लोक निवडणुकीपुरते येतात आणि निवडणूक झाली का प्रस्थापितांच्या दावणीला जाऊन बसतात यासाठी आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्यासाठी बाळासाहेब तथा प्रकाश जी आंबेडकर यांच्यासोबत एकमेव स्वाभिमानी नेतृत्व आंबेडकरी चळवळीला विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी यांच्यानंतर मिळालेला आहे यासाठी सर्वांनी मनाचे मोठेपण दाखवून हेवेदावे मी पणा अहंकार घमंड गटा तटामध्ये विखुरल्या गेलेल्या आंबेडकरी चळवळीचं 70 75 वर्षे झालेली आहेत फार मोठं नुकसान झालेलं आहे या भारत देशावर विश्ववंदनीय ज्ञानाचे महामेरू जगातील सर्वात श्रेष्ठ असे संविधान निर्माण करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर जी यांनी या देशावर संविधान लिहून एवढे मोठे उपकार केलेले असल्यावर सुद्धा इथली प्रस्थापित मनुवादी पिलावळ आंबेडकरी घराण्यातील एकमेव स्वाभिमानी नेतृत्व उभं राहू देत नाही आंबेडकरी चळवळीला सत्तेच्या वाटेकरू होण्यास खोटे नेरीटू पसरून चळवळीचं फार मोठं नुकसान करतात याचा आंबेडकरी समाजातील सर्व कार्यकर्ते नेतेमंडळी यांनी सखोल अभ्यास करून एक नेतृत्व आंबेडकरी समाजाचे निर्माण करण्यासाठी स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांना सर्वांनी साथ द्यावी आणि आंबेडकरी समाजातील सर्व मत वंचित बहुजन आघाडीला मिळालं पाहिजे आपलं स्वाभिमानी बाणा दाखवण्याची नितांत काळाची गरज आहे धन्यवाद जय भीम जय संविधान
कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू अधिक चांगला.. वंचित बहुजन आघाडी चा. BJP हा उघडं शत्रु आहे पण काँग्रेस हा वंचितांना मित्रत्व दाखवतो पण पाठीत खंजीर खुपसायला मगे पाहत नाही.... याचं काँग्रेस ने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून दिल्यानंतर एकदाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही... असे कित्येक दा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीत खंजीर खुपसायला काँग्रेस ने मागे पुढे पाहिले नाही..
बाळासाहेबांना इग्नोर कारण म्हणजे पराभव होणे लक्क्षात ठेवा वंचित ल इग्नोर करण महविकास आघाडी ल महागात पडलं आज वंचित ल सोबत घेतलं अस्त तर सत्ता महिविकास आघाडीची असती 🙏💪💪💪💪
संजय राऊत लेका तू म्हटलं होतं की, प्रकाश आंबेडकर यांचे ५०/६० आमदार निवडून आले तर युतीचा विचार करु असे उपरोधिक पणे म्हटला होता, अंबे बायल्या तुझे उबाठा, शपा व कॉंग्रेस मिळून तरी ५० आलेत का ?
Sathe saheb he dakhwayche dat aahet, VBA la target karnya sathi.wastvik, VBA la loksabha niwadnuk 2019 che Votting percent baghta, tevhach BJP/ RSS ne plan aajhala, v Vidhan sabha 2019 madhech, VBA chi mate, EVM madhun BJP la transfer Keli geli, Aata loksabha 2024 v Vidhan sabha 2024 madhe pan hach game zala. Sarv Mathematical Equations kele gele, mudhham hun ase dakhavile gele , ki, VBA mule MVA harli. Wastvik Loksabha 2024 weli, 5 sits v aata vidhansabha weli 50-55 sit hya VBA chya Niwdun yevu shakt hotya. Aho hajaro chya sankhene, lok , padarche paise, kharch karun yet hoti, v dengi pan det hoti, te khare VBA che pathirakhe, samarthak aahet, Te Beiman, Gadhhari nahit. Mi he puravya Nishi sangto. 2019 loksabha, pahilya 3 phase , chya Modichya v shah chya prachar sabhet, Rikamya khurchya, v Modicha baslela Ghodra aawaj, chehrya war satat gham pusat, aslele June Vedio bagha, tyat hatasha hoti, nirasha hoti, v josh navhta. Pan 4 tha v 5 vya prachar weli hach Aawaj v chehryache hav bhav Achanak badalele distat. Ha jo madhala, 5-7 diwsacha pracharacha kalawadhi hota tya welat, EVM madhe ferfar karnyas puresa hota. Baryach security na Paise v Family chi dhamki denyat aali, hoti, Amethi madhe Baryach EVM , kachrya chya dhigarya war sapdlya, Waynad madhe, Rahul Gandhi chya Votting madhe 2 lakh vote cha farak Aadhalla.. Bhiwandi chya EVM nenarya Van la Security ch navhti, v tya machin 3.30 mhanje Sadhe tin tasanantar Strong room la pohachlya. MP madhe tar aankhi bhayanak, umedwar v tyache Gav, je congress cha balekills hote, tehte Yekahi mat, mag te swatache che Umedwarache EVM madhe padle nahi. Waranashi, shewat paryant, Priyanka Gandhi, swatacha Prachar karit hoti, form bharal, pan shewti maghari ghetla. Hya EVM herafericha Mukhya Sutradhar Amit Shah. Waghachya tondala, yekda ka manvi Rakt lagle, ki to parat parat manushya chya shikari karto. EVM cha khel 2019 Pasunach suru zala. Vidhansabha, 2019 ,lok jajaro chya sankhene, balasahebanchi wat pahat hote, te sarv gadhhar asu shakat nahi. Loksabha 2024 madhe tar hya jantechi upasthiti aankhi jast hoti, tarihi, mate kahi hajarat ? Impossible. ! Janata Beiman nahi. Atmhatya karnya purvi, cha Annarao Patil cha vedio bagha, Yeka vidhansabha sit karita 1 karod , rupaye, hacker ne nagitale hote, youtub war ha vedio available aahe. Ha EVM v hacker cha khel 2019 pasunach suru zala. Yek muslim hacker, 2019 la America madhe palun Gela, Jo sadhya Ameriket Rahto, tyane BJP chi Polpatti kholali. 14 lok hote te, pan dangli ghadawun , te danglit maran pawale, ase, Amit Shah ne dakhvile, aksharsha, Tyanna jiwant petvinyat petvinyat aale, ha yek muslim, kasa basa wachla, v Tevha pasun , Modi sold India nawacha youtube war blog chalvito. Nir updravi , mag te seneche aso va congress che va NCP che, Nivdun aale, Raj thakre pan bolun Gela, hya Loksabha niwadnukit, sarvanna ashcharyacha dhakka basla aahe je, swapnatahi vichar kela, nasel ase lok niwdun aale. Tevha, Sadhya je kahi matdan diste, te khare nahi, BJP / RSS ne VBA la EVM madhun Matit gadle. He mi loksabha 2019 pasunach shekdo wela , aneko chenal war kihile aahe, ki Modi RSS je tharwel tech lok niwdun yetil.
😂😂 फालतु कॉमेंट पोष्ट करता😂 3टक्के घेवून काय केलं😂😂 190 जन deposit जमा झाले 😂😂 काँगेस विरोधी पक्ष आहे मनुवादी विचारसरणी पार्टी निवडून देणे हेच काम यांचं 😂समाज जावो खड्यात 😂 अस केलं हो 😂😂समाज दिसते फक्तं बोलत नाही😂 फक्त नाव जुळल आहे 😂😂हे कारणं आहे😂😂
वंचित बहुजन आघाडीचा रस्ता आणि मार्ग हा योग्य आहे
😊you
सर सलाम आपल्या विचारधारेला जय भीम
बरोबर
Khup Chan vishlestion. Jay vba
सर्व सामान्य जनते साठी लढणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🔥👍
अगदी बरोबर आहे सर, धन्यवाद 👍 जय भीम जय क्रांती .
योग्य विश्लेषण.
अगदी बरोबर सर.... मानाचा जय भीम साहेब.... Only VBA....❤❤
जयभीम, नमोबुद्धाय
Khup chhan sir VBA vijay Aaso
नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
Great sair jai bhim jai shivray
जय भीम जय संविधान जय वंचित.👍👌🙏🙏🙏
सन्माननीय साठे साहेब मानाचा जयभीम !!! आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन !!! आपण खरोखर अत्यंत सुंदर व योग्य आणि प्रभावी निवडणूक विश्लेषण केले आहे पुन्हा एकदा मानाचा जयभीम !!! धन्यवाद! जयभीम !! 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
खूपच छान आणि अतिशय योग्य विचार आपण मांडले आहेत.
आपणास क्रांतिकारी जय भीम.
जयभीम जयशाहू जयफुले
जय शिवराय
साहेब
जबरदस्त विश्लेषण
आपली बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या वरील निष्ठा बघून अत्यंत आनंद झाला आहे.❤
सर आपल्या विचार मांडणीला सलाम
खूप छान विश्लेषण साठे साहेब केलात
जय भिम नामोबुध्दाय
जय भीम जय शिवराय जय vba 🙏🏻
सर्व स्तरातील जनते चे तारणहार, स्वाभिमानी, प्रामाणिक आणि कणखर नेतृत्व आ. बाळासाहेब आंबेडकर आहेत... सर्व स्तरातील उमेदवार ना संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करीत आहे... देशात खरी लोकशाही येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.. जय संविधान..
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim.💯💯💯💯✅✅✅✅ Absolutely Mangal kamana Sadhu Sadhu Sadhu Balasaheb Ambedkar ❤❤❤❤❤❤❤
Right
सरजी, सस्नेह जयभीम!
एकदम सटीक तडाखेबाज विश्लेषण.
अगदी रोखठोक आणि समर्पक विश्लेषण सर. जय vba औरंगाबाद.
वंचित बहुजन आघाडीचा विजय आसो
सर्व स्वाभिमानी स्वतंत्र राजकारण करणाऱ्या लहान मोठ्या पक्षानी एकत्र येवून प्रजा सत्ताक आघाडी निर्माण करावी आणि आपली संघटीत शक्ती दाखवावी.
होय सर, एकदम 100%बरोबर आहे. असेच होयला पाहिजे
V,B,A,ZINDABAD SHRADHEY BALASAHEB AMBEDKAR AAP AAGE BADHO HUM TUMARE SATH HAI, JAI SAVIDHAN,
जय भीम
Jai Bhim sir yours analysis of election
VBA जोमात MVA चा कोमात ओन्ली बाळासाहेब आंबेडकर VBA चा विजय असो
जय भीम जय वंचित वंचित जिंदाबाद
Very nice Sir.🎉
Evm विरोधात लढा उभा करणे आवश्यक आहे
Jai bhim
वंचित बहुजन आघाडी
जयभीम 🙏 अगदी बरोबर
बाळासाहेब आंबेडकर साहेब
स्वबळावर निवडणूक लढले आहेत.
बाकीचे सर्व
युती करून लढलेले आहेत.
आघाडी
काँग्रेस
शिवसेना ठाकरे गट
राष्ट्रवादी शरद पवार गट
युती
भाजपा
शिवसेना शिंदे गट
राष्ट्रवादी अजित पवार गट
एकमेव पक्ष
स्वबळावर लढणारे
बाळासाहेब आंबेडकर साहेब ❤❤
क्रांतिकारी जयभीम सर!असेच वंचित बहुजन आघाडीचे पाठीशी खंबीरपणे उभे राहून मार्गदर्शन करावे ही विनंती!!!
The great VBA
वंचित बहुजन आघाडी ची evm मधुन किमान ५० लाख मते पळवली असावीत असे गृहीत धरायला हरकत नाही
वंचित बहुजन आघाडी मिळालेली मते एकट्याची आहे आणि त्या पक्षाची तीन तीन एकत्र मिळालेली मते आहेत एकट्या ने लढा याची किती मिळतात हे पाहूया
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारा नुसार शासनकर्ती जमात बनू नका तर पडा पाडा आणि पाडणाऱ्याची जमात बना आणि त्यातच धन्यता माना.
जारांगे ने काय केलं, पडा पाडी केली ना त्याला बोलायला दम आहे का वंचित ला कोणी शहाणपण शिकाऊ नये
समविचारी मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने युती करायला पाहिजे.
फाजील नाही भुल थापा देने एवढेच काँग्रेस भाजप वंचित बहुजन आघाडी ला कधीच मदत करणार नाही हे लक्षात असु द्या.
धन्यवाद मित्रा जयभीम
Jay bhim .v b a
Right sir
🙏🙏🙏
The great Savbhimani nete Avd Prakash Ambedkar
EK NO SAHEB ONLY VBA
काँग्रेस bjp एकच आहे ते सत्तेत आहेत ते विधानसभा मध्ये आहेत आपण कोठे समाजसवर अन्याय सुरू बजप कडून
स्वाभिमानी बाणा जोपणार महाराष्ट्रातील आणि देशातील एकमेव आंबेडकरी घराणं राजगृह आहे साहेब सर्वांना सोबत घेऊन सुद्धा संधी साधू लोक निवडणुकीपुरते येतात आणि निवडणूक झाली का प्रस्थापितांच्या दावणीला जाऊन बसतात यासाठी आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्यासाठी बाळासाहेब तथा प्रकाश जी आंबेडकर यांच्यासोबत एकमेव स्वाभिमानी नेतृत्व आंबेडकरी चळवळीला विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी यांच्यानंतर मिळालेला आहे यासाठी सर्वांनी मनाचे मोठेपण दाखवून हेवेदावे मी पणा अहंकार घमंड गटा तटामध्ये विखुरल्या गेलेल्या आंबेडकरी चळवळीचं 70 75 वर्षे झालेली आहेत फार मोठं नुकसान झालेलं आहे या भारत देशावर विश्ववंदनीय ज्ञानाचे महामेरू जगातील सर्वात श्रेष्ठ असे संविधान निर्माण करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर जी यांनी या देशावर संविधान लिहून एवढे मोठे उपकार केलेले असल्यावर सुद्धा इथली प्रस्थापित मनुवादी पिलावळ आंबेडकरी घराण्यातील एकमेव स्वाभिमानी नेतृत्व उभं राहू देत नाही आंबेडकरी चळवळीला सत्तेच्या वाटेकरू होण्यास खोटे नेरीटू पसरून चळवळीचं फार मोठं नुकसान करतात याचा आंबेडकरी समाजातील सर्व कार्यकर्ते नेतेमंडळी यांनी सखोल अभ्यास करून एक नेतृत्व आंबेडकरी समाजाचे निर्माण करण्यासाठी स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांना सर्वांनी साथ द्यावी आणि आंबेडकरी समाजातील सर्व मत वंचित बहुजन आघाडीला मिळालं पाहिजे आपलं स्वाभिमानी बाणा दाखवण्याची नितांत काळाची गरज आहे धन्यवाद जय भीम जय संविधान
Agadi.barobar.aahe
हारकर जितने वाले को आंबेडकर कहते है
Swahimanacha. Saprem. Jaibhim
Vba ला यश की अपयश कांस्य म्हणसायचे ते म्हणा
Vba ko saath lena tha mva ko
Bjp बजप ला दणका कडजी बसेल
एकटाच वाघ 🐅🐅🐯 लढला म्हणून या सर्वच पक्षाला दणका बसलेला आहे.
Only vba
इवीएम समोर असले दणके काही कामाचे नाही जयभीम जयशिवराय जयभैरव
VvvvBbbbAaa OooNnnnLllYyyy. 🎉Hon. Balasajheb Ambedkar. Saheb.
😅😅😅😊😊😊
Mva nestanabut vhayla pahije hoti
साहेब कसा व्हिडिओ बनवला आहे. डोळ्यात रिफलेक्शन दिसतंय.
अहो bjp ला दणका द्यायचा होता,..........................................
Murkh ahes ka?.
कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू अधिक चांगला.. वंचित बहुजन आघाडी चा. BJP हा उघडं शत्रु आहे पण काँग्रेस हा वंचितांना मित्रत्व दाखवतो पण पाठीत खंजीर खुपसायला मगे पाहत नाही.... याचं काँग्रेस ने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून दिल्यानंतर एकदाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही... असे कित्येक दा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीत खंजीर खुपसायला काँग्रेस ने मागे पुढे पाहिले नाही..
बाळासाहेबांना इग्नोर कारण म्हणजे पराभव होणे लक्क्षात ठेवा
वंचित ल इग्नोर करण महविकास आघाडी ल महागात पडलं
आज वंचित ल सोबत घेतलं अस्त तर सत्ता महिविकास आघाडीची असती 🙏💪💪💪💪
वंचित ने त्यांचे मतदार पक्के केले
Manish bhau 3 takke ch pn chati vrr karun aghadi dole khali kelet, ki tyacha arth tumhala amchya shivsy paryay नाही, bagha yenarya loksabhela, kiva vidhan sabhela hat jodat sahebakade yetil, 😂😂😂😂 jay vba.
BJP ला नेहमीच फायदा करून देऊया... संविधान वाचवायला....
Pn swataha vba che kiti amdar ale nivdun 2014 pasun
😂😂 oh... No... 😂😂
संजय राऊत लेका तू म्हटलं होतं की, प्रकाश आंबेडकर यांचे ५०/६० आमदार निवडून आले तर युतीचा विचार करु असे उपरोधिक पणे म्हटला होता, अंबे बायल्या तुझे उबाठा, शपा व कॉंग्रेस मिळून तरी ५० आलेत का ?
Tyanna ghanta pn danka milala nahi milala te BJP mdhye ghusun maja krtil tumhi basa bomblat 😂😅
B,S,P UMERDWAR UBHE KARUN FAR MOTHI CHUK KELI
Buddhani congress bjp Sena NCP la matadan Karu naka.tyana Buddha he keval matdan hava aahe.umedvari Nako. Reservatin seat hi babasahebachi gift aahe
आपल्या ला काय भावा फायदा काय बोलतो ते समज आरे महा गाई वर बोल विसरून जा आता
Sathe saheb he dakhwayche dat aahet, VBA la target karnya sathi.wastvik, VBA la loksabha niwadnuk 2019 che Votting percent baghta, tevhach BJP/ RSS ne plan aajhala, v Vidhan sabha 2019 madhech, VBA chi mate, EVM madhun BJP la transfer Keli geli, Aata loksabha 2024 v Vidhan sabha 2024 madhe pan hach game zala.
Sarv Mathematical Equations kele gele, mudhham hun ase dakhavile gele , ki, VBA mule MVA harli.
Wastvik Loksabha 2024 weli, 5 sits v aata vidhansabha weli 50-55 sit hya VBA chya Niwdun yevu shakt hotya.
Aho hajaro chya sankhene, lok , padarche paise, kharch karun yet hoti, v dengi pan det hoti, te khare VBA che pathirakhe, samarthak aahet, Te Beiman, Gadhhari nahit.
Mi he puravya Nishi sangto.
2019 loksabha, pahilya 3 phase , chya Modichya v shah chya prachar sabhet, Rikamya khurchya, v Modicha baslela Ghodra aawaj, chehrya war satat gham pusat, aslele June Vedio bagha, tyat hatasha hoti, nirasha hoti, v josh navhta.
Pan 4 tha v 5 vya prachar weli hach Aawaj v chehryache hav bhav Achanak badalele distat.
Ha jo madhala, 5-7 diwsacha pracharacha kalawadhi hota tya welat, EVM madhe ferfar karnyas puresa hota.
Baryach security na Paise v Family chi dhamki denyat aali, hoti, Amethi madhe Baryach EVM , kachrya chya dhigarya war sapdlya, Waynad madhe, Rahul Gandhi chya Votting madhe 2 lakh vote cha farak Aadhalla..
Bhiwandi chya EVM nenarya Van la Security ch navhti, v tya machin 3.30 mhanje Sadhe tin tasanantar Strong room la pohachlya.
MP madhe tar aankhi bhayanak, umedwar v tyache Gav, je congress cha balekills hote, tehte Yekahi mat, mag te swatache che Umedwarache EVM madhe padle nahi.
Waranashi, shewat paryant, Priyanka Gandhi, swatacha Prachar karit hoti, form bharal, pan shewti maghari ghetla.
Hya EVM herafericha Mukhya Sutradhar Amit Shah.
Waghachya tondala, yekda ka manvi Rakt lagle, ki to parat parat manushya chya shikari karto.
EVM cha khel 2019 Pasunach suru zala.
Vidhansabha, 2019 ,lok jajaro chya sankhene, balasahebanchi wat pahat hote, te sarv gadhhar asu shakat nahi.
Loksabha 2024 madhe tar hya jantechi upasthiti aankhi jast hoti, tarihi, mate kahi hajarat ?
Impossible. !
Janata Beiman nahi.
Atmhatya karnya purvi, cha Annarao Patil cha vedio bagha,
Yeka vidhansabha sit karita 1 karod , rupaye, hacker ne nagitale hote, youtub war ha vedio available aahe.
Ha EVM v hacker cha khel 2019 pasunach suru zala.
Yek muslim hacker, 2019 la America madhe palun Gela, Jo sadhya Ameriket Rahto, tyane BJP chi Polpatti kholali.
14 lok hote te, pan dangli ghadawun , te danglit maran pawale, ase, Amit Shah ne dakhvile, aksharsha, Tyanna jiwant petvinyat petvinyat aale, ha yek muslim, kasa basa wachla, v Tevha pasun , Modi sold India nawacha youtube war blog chalvito.
Nir updravi , mag te seneche aso va congress che va NCP che, Nivdun aale, Raj thakre pan bolun Gela, hya Loksabha niwadnukit, sarvanna ashcharyacha dhakka basla aahe je, swapnatahi vichar kela, nasel ase lok niwdun aale.
Tevha, Sadhya je kahi matdan diste, te khare nahi, BJP / RSS ne VBA la EVM madhun Matit gadle.
He mi loksabha 2019 pasunach shekdo wela , aneko chenal war kihile aahe, ki Modi RSS je tharwel tech lok niwdun yetil.
😂😂 फालतु कॉमेंट पोष्ट करता😂 3टक्के घेवून काय केलं😂😂 190 जन deposit जमा झाले 😂😂 काँगेस विरोधी पक्ष आहे मनुवादी विचारसरणी पार्टी निवडून देणे हेच काम यांचं 😂समाज जावो खड्यात 😂 अस केलं हो 😂😂समाज दिसते फक्तं बोलत नाही😂 फक्त नाव जुळल आहे 😂😂हे कारणं आहे😂😂
MVA मध्ये खाऱ्याची बाजू घ्यायला दम नाही हेच खरे
😂😂 30 वर्षात साधा राज्यपक्ष म्हणून मान्यता नाही मिळवता आली अन दणका दिला म्हणता
किती आले निवडून वंचित चे लाज वाटायला पाहिजे प्रकाश आंबेडकर ला.
येडे आहेस तू वंचित बहुजन आघाडीची स्थापना ही 2018 ल झाली आणि भारिप बहुजन महासंघ वंचित मध्ये विलीन झाला 🙏👑💪💪
@swapnillokhande6018 अहो हा प्रकाश आंबेडकर 2018 मध्ये राजकारणात आला का
केजरीवाल 2012 मध्ये आला व आज
राष्ट्रीय पक्ष आहे
जयभीम नमो बुद्धाय
🙏🙏🙏