सरीता ताई... तुम्ही फारच मनकवड्या आहात. मी बऱ्याच दिवसांपासून विचार करतेय लिंबू मिरची चं असं रसरशीत लोणचं कसं करायचं? हे तुम्हाला विचारावं. पण मग वाटलं की तुम्ही याअगोदर केले असेल तर... राहू देऊया. पण काय...आज अगदी माझ्या मनातलं तुम्ही ओळखलंत हो... ! एकदम भारी रेसिपी... ! मला खूप आवडली. आणि मसाला काय भारी आहे... ओ हो... ! Thanks a lot... U are so sweet..😘👌👌🥰💖
Wow sarita khup chhan aajach gavache kagadi limboo gharache aale aahet aata nakkich ,limbu- mirachi,aani god lonache karun baghate Thank you so much dear for your Recepi❤
ताई मी या आधी लिंबाचं आणि आवळ्याचं लोणचं तुम्ही सांगितल्या प्रमाणे बनवली खुप मस्त झाली होती. होती म्हणते कारण ते मला राहीलेच नाही 😂 आता हे पण नक्की बनवणार आणि आपल्या टिप्स मुळे ते छान च होणार ❤ धन्यवाद ताई 🙏
मी आमच्या घरची लिंब आंबा मिरची चे लोणचं लोणचं बनवलं होत पण महिन्याभर ठेवल्यावर दुसऱ्या महिन्याच्या आतच ते लोणचं संपून गेला एवढा टेस्टी तिखट असं मस्त लोणचं झालेला आणि मी फर्स्ट टाइम बनवलं होतं 😊
अगं सरिता ताई, तू दाखवलेलं आंब्याचं तिखट गोड लोणचं मी बनवलं एक नंबर झालं, त्यानंतर मी आवळ्याचं लोणचं बनवलं ते पण खूपच छान झालं , ते सुद्धा एक नंबर झाल.सर्वांना आवडलं. शिल्लकच राहिल नाही. माझ्याकडे लोणचं कधीच खराब होत नाही, तशी केअर घ्यावी लागते तेवढेच
खूप च छान दिसत आहे ताई लोणचे माझे नेहमीच लोणचे खराब होते पण माझ्या आईचे हातचे लोणचे तीन वर्षे झाले अजुनही खराब नाही झाले पण आता तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी करुन बघेन थोडंसं आणि तुम्हाला सांगेन परत धन्यवाद ताई
Sarita mi tuzi khup mothi fan ahe mala tuzya receipe avadatat karan tyat kuthe professional pana nahiye gharachya samanatun banavalele padarth ani maza asa mhanan ahe ki ji ave tyat swayapak karate tich khari sugaran Tula bhetayachi khup iccha ahe
सरीता ताई... तुम्ही फारच मनकवड्या आहात. मी बऱ्याच दिवसांपासून विचार करतेय लिंबू मिरची चं असं रसरशीत लोणचं कसं करायचं? हे तुम्हाला विचारावं. पण मग वाटलं की तुम्ही याअगोदर केले असेल तर... राहू देऊया. पण काय...आज अगदी माझ्या मनातलं तुम्ही ओळखलंत हो... !
एकदम भारी रेसिपी... ! मला खूप आवडली. आणि मसाला काय भारी आहे... ओ हो... ! Thanks a lot... U are so sweet..😘👌👌🥰💖
Thank you so much for your kind words.😊🙂🙏🏻💕🤗
सरिता बघता क्षणीच like केले आहे
किती छान .. 👌👌👌👌👌
नक्की करणार .....
Thanks a ton
मी पण
Tai dusr sunflower tel nhi chalnar ka
Khup mast .....mouthwatering recipe
खूपच छान अप्रतिमममम, पहाताच खावेसे वाटले, मी नक्की करून पाहीन, धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद 💕🤗😊
Nice रेसिपी 👌👌
छान रेसिपी सांगितली
Thanks
खूप खूपच छान रेसिपी धन्यवाद
खूप छान लिबू आणि मिरची लोणचे तुम्ही करत आमच्या पण तोंडात पाणी आले तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडली धन्यवाद ताई
Kup chan Tai 👍
Thanks
Khup chan mi nakki banven thank you sarita❤
Yes..do try
Khub chhan banwal nimbu mirchi lunch
Khup khup chan disty lonch
👌👌😋
धन्यवाद
खूप छान ❤❤❤❤👌👌👌👌
Thanks 🙏🏻
Khupach Chan Tai ❤️👌👌👍
Thanks
Khupch Chan 👌👌😍🙏
खूपच सुंदर लोणच बनवले ताई नक्कीच बनवून बघेन 👌👌👌😋
Khup chaan lonche recipe tai
Thanks
Ek number tai
Wah! Nice chilli pickle recipe! 👍
Wow sarita khup chhan aajach gavache kagadi limboo gharache aale aahet aata nakkich ,limbu- mirachi,aani god lonache karun baghate Thank you so much dear for your Recepi❤
Khup Sunder. Mi try karte
नक्की करून पहा
💯💯सुंदर 😋😋🙏🙏
Khup chan tai 😊❤❤
Thanks
Khup thnks tai... recipe sathi ❤
Most welcome 🤗
Khupch mast🙏🙏 👌👌
Thanks a ton
खूप छान...
Thanks
Khup chan
सरू तिखट लोणच खूप गोड करून दाखवलंस सांगितलंस🎉🎉
Mast ❤❤❤
Thanks 🤗
मला ही रेसिपी पाहिजे होती. धन्य वाद 🙏🙏
आभार
Aaj sakalich recipe shodhat hoti waaa thank u
Most welcome 🤗
Baghunach tondala Pani sutal tai jhkkas recipe.lai bhari
Thanks a lot 😊
@saritaskitchen always welcome
Very nice
Thanks
Khuup chaan tai ❤️❤️ my favorite lonch ani tumhi pn
Thanks
Wow ❤
Thanks
तुझे व्हिडिओ खूप सुंदर असते सरिता
Thanks a ton 🤗
आता मी हे मिक्स लिंबू आणि मिरचीचा लोणचं बनवणार आमच्या घरात लोणचं खूप लागतं, पाहुणे आणि घरातले.
खुप मस्त...ताई तू फार मना पासून स्वयपाक बनवतेस.. अगदी अन्नपूर्णा आहेस ❤
मनापासून धन्यवाद
सरीता ताईतुझ्या रेसीपी छान असतात आणि तुझ्या मुळे माझे पदार्थ छान व्हायचे पण आता ते अधिक चांगलेव्हायला लागले ❤
Waiting for more balanced diet recipes
नक्कीच, लवकरच काही निरोगी पदार्थांच्या रेसिपी शेअर करेन 😊
मस्त चटकदार लोणचं झालं आहे
धन्यवाद
ताई मी या आधी लिंबाचं आणि आवळ्याचं लोणचं तुम्ही सांगितल्या प्रमाणे बनवली खुप मस्त झाली होती. होती म्हणते कारण ते मला राहीलेच नाही 😂 आता हे पण नक्की बनवणार आणि आपल्या टिप्स मुळे ते छान च होणार ❤ धन्यवाद ताई 🙏
Wow..mast..खूप खूप धन्यवाद
Yummy 😋 😋 😋 😋 🤤
Thanks a lot!
Mast distey lonche.
Thanks 😊
Khupch chan Tai❤❤❤❤❤
Thanks
Nice❤❤
Thanks 🤗
Lonach lai bhari bghun tondala pani sutal mi nakki karel
Thank you so much Sarita ❤❤❤❤❤❤
Nakki karun bagha..thanks
Thank you Tai
Mala hi recipe pahije hoti & tumcha video aala
Thanks
Ekach no Tai ❤..... Lagech karnar
नक्की करून पहा
@saritaskitchen ho nakki 😊🙏
मस्त
Thanks
Mi Nakki try karnar aahe❤
धन्यवाद
Hi
Mi tumchi resipi darroj pahte
Chan astat resipi 👌👌👌
Thanks a ton 🤗
Woww khup chan tai 😍 recipe ch nav aikunch tondala pani aal 😋😂😂
🤗🙏🏻🙂
लोणच एकच नंबर ताई
धन्यवाद
Please show mix veg pickle this pickle is khup chan🎉
खूप छान लोणच दिसतय बघूनच खायची ईच्छा झाली मीही अशाच पद्धतीने बनवून बघते धन्यवाद ताई ❤😊
खूप खूप धन्यवाद
Gharchei msale vaprle mst
Thanks
तुझ्या recipes khup आवडतात मला . हे लोणचं नक्की करून बघेन 🙏
नक्की करून पहा
Hi Tai khub chhan banwal nimbu mirchi lunch
लोणचं 😋😋😋❤
धन्यवाद
khupach chaan,....jar yaat tel ghalaych nasel tar ?? lonch tikel ka ..?
मी आजच विचार करत होतें आणि ताई तू तीच रेसिपी टाकली 🥰🥰🥰🥰 thanku माझा प्रॉब्लेम सॉल्व झाला ♥️😍
Do try..most welcome
@ हो उद्याच बनवते 🥰
Tnq so much ❤
yummy❤❤❤❤❤❤❤❤
Thanks a lot!
मला खूपच आवडलं लिंबू मिरचीचं लोणचं
Video pahnya adhi like an comment❤🎉 nehmi pramane sarta tai chi recipe perfect asnarch
मनापासून धन्यवाद
बघत आहे तुझी आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी एक नंबर आहे भारीच होतं लोणचं
मनापासून धन्यवाद
मी आमच्या घरची लिंब आंबा मिरची चे लोणचं लोणचं बनवलं होत पण महिन्याभर ठेवल्यावर दुसऱ्या महिन्याच्या आतच ते लोणचं संपून गेला एवढा टेस्टी तिखट असं मस्त लोणचं झालेला आणि मी फर्स्ट टाइम बनवलं होतं 😊
खूप च बढिया ❤
Thanks
Nice👍😊
Thanks 😊
अगं सरिता ताई, तू दाखवलेलं आंब्याचं तिखट गोड लोणचं मी बनवलं एक नंबर झालं, त्यानंतर मी आवळ्याचं लोणचं बनवलं ते पण खूपच छान झालं , ते सुद्धा एक नंबर झाल.सर्वांना आवडलं. शिल्लकच राहिल नाही. माझ्याकडे लोणचं कधीच खराब होत नाही, तशी केअर घ्यावी लागते तेवढेच
अगदीं बरोबर..खूप खूप धन्यवाद
❤
🙏🏻❤️💕🩵
Woooooow limbucmirchi pickle baghtya khsani khavese vatle Sarita jjijjjiiiii😅😅😅😅
🙂🙏🏻💕🤗thanks
Tai tumchya receip khup attractive astat..ani karayla he agdi soppi
Thanks a ton
काल तर मी पुन्हा आवळे घेतले आता पुन्हा लोणचं बनवणार बनवलेला संपून गेलं❤
खूप छान
मी पण ताई कैरीचे लोणचे केले तुमचा व्हिडिओ पाहुण खूप छान अजुन राहीले ❤
सरीता ताई, तुमच्यामुळे मी छान शेफ झालोय. धन्यवाद.
मनापासून धन्यवाद
👌👌
❤️💕
Massst
सिता भोग recipe please
Ok
Bgitlya bgitlya tondala pani sutlch...pn agdi gharch sahitya vaprun masala aani yogy padhat aani agdi shj aani sopa prakar ...mstch😊
मनापासून धन्यवाद
ताई लोणचे खूपच भारी दिसतेय😋😋
धन्यवाद 💕❤️
शुभ दुपार ताई😊
शुभ दुपार
👌🏼👌👌👌
😊🙏🏻🤗
खूपच मस्त ताई तोंडाला पाणी सुटलं 🎉🎉😅
Kay mst dist ahe lonach,..taste pn chanch zali asel
Thanks
Tai mi nehmi tumchya receip bghun bnvt aste ...
हो मी कैरीची लोणचं केलं तर बुरशी नाही आली ताई मी मेसेज करणार च होती बरे झाले आज दाखवले थॅंक्स ताई ❤
Mast
ताई लोणचे खुप छान झाले👌👌😋
धन्यवाद
मी सुद्धा लोणचे घातलेले टिकत नाही मी तुमची रेसिपी मी नक्की करून बघेन थँक्यू सरिता ताई ♥️
खूप च छान दिसत आहे ताई लोणचे माझे नेहमीच लोणचे खराब होते पण माझ्या आईचे हातचे लोणचे तीन वर्षे झाले अजुनही खराब नाही झाले पण आता तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी करुन बघेन थोडंसं आणि तुम्हाला सांगेन परत धन्यवाद ताई
नक्की
मी कालच केलं लोणचं आलं घातलं आहे लिंबू घातला आहे मोहरीच्या तेलाची फोडणी दिली आहे खूप छान झालेला आहे. ❤❤👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
खूप छान
आम्हाला एक बाटली पाठवून द्या ताई.
❤❤
रेसिपि छानच आहे. यात ओली हळद घातली तर चालेल का ताई.
👌👌👌
तुझ्या विडिओ ची वाट पहात असतो आम्ही. तु छान बारीक झालीस
😊🙂🙏🏻 thanks
सरिता मिक्स भाज्यांचे लोणचे दाखव
Sarita mi tuzi khup mothi fan ahe mala tuzya receipe avadatat karan tyat kuthe professional pana nahiye gharachya samanatun banavalele padarth ani maza asa mhanan ahe ki ji ave tyat swayapak karate tich khari sugaran
Tula bhetayachi khup iccha ahe
मनापासून खूप खूप धन्यवाद 🙂🙏🏻❤️
Sarita mam me pan tumchi mirchi lonche recipe try kele ani khup janana awadale tyani mala order dili
Tai please tumchi skin care routine share kara na .tumchya dusrya channel var.
Nakki
❤❤🎉❤❤❤
❤️💕🤗😊
Tai gul ghalun lonch kel ajun chan ahe
Ho