माणुसकी माणसाला बर्बाद करते 😴

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • या व्हिडिओमध्ये मी समाज माणसाला कसे वाईट वळण लावतो माणुसकीच्या नावाखाली कसे कुकृत्य घडतात माणुसकीच्या नावाखाली ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत माणुसकीचे नावाखाली माणसाची जी काही अवहेलना केली जाते माणुसकीच्या नावाखाली माणसाला खाली दाखवले जातात माणुसकीच्या नावाखाली माणसाला चुकीच्या जाळ्यात ओढलं जातं माणुसकीच्या नावाखाली माणसाला बरबाद केलं जातं माणुसकी हा शब्द वापरून माणसाचा शोषण केलं जातं या सर्व गोष्टींबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोललो आहे..
    Your Queries:
    माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल
    माणुसकी
    हरवत चाललेली माणुसकी
    माणुसकी जपा
    माणुसकी हाच खरा धर्म
    माणसाचे मन
    माणसाचे मन कसे ओळखावे
    माणसं ओळखा
    माणसं कसे ओळखावे
    बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन
    गिरगावकर महाराज कीर्तन
    गिरगावकर महाराज यांचे कीर्तन
    गिरगावकर महाराज किर्तन 2020
    मुस्लिम कीर्तनकार
    नामदेव शास्त्री कीर्तन
    बाळू महाराज गिरगावकर mp3
    प्रेरणादायी मराठी स्टेटस
    किर्तन
    वपुर्झा
    मी मराठी
    विठ्ठला
    इंदुरीकर
    इंदुरीकर
    काळी जादू
    श्रीमंतयोगी
    #marathimotivational #motivation #shrimantkatta #माणुसकी #समाज #sujitsathevideos #shrimantkattavideos #marathikatha #marathigoshti #marathibestspeech #marathispeech #maharastrian #marathiswabhiman ##marathiserial #marathibigboss #marathicomedy #chalahawayevudyacomedy
    #maharastrachihasyajatra #maharastrachihasyajatranewepisode
    #marathipersonality #inspiration #lifelessons #lifelessons #personalitydevelopment #arrogance #ego #personality #marathisongs #marathistories #marathispeaker #marathi #marathimovies #bolbhidumarathi #joshtalkmarathi #katta #santtukarammaharaj #santtukaram #tukarammaharaj #marathisahitya #marathivideo

ความคิดเห็น • 191

  • @vpawarp786
    @vpawarp786 28 วันที่ผ่านมา +79

    माणूसकी चहा पूरतीच असावी. पैशांची मदत केली म्हणजे या साठी माणूसकी दाखवली तर पैसे बूडवतात. हा माझा अनूभव आह.तूमची माहिती चांगली आहे.

    • @Shrimant_Katta
      @Shrimant_Katta  28 วันที่ผ่านมา +3

      Thankyou 🤗

    • @FARUKHKHAN-ez7mb
      @FARUKHKHAN-ez7mb 27 วันที่ผ่านมา +3

      सत्य.

    • @PradipJadhav-ns1wz
      @PradipJadhav-ns1wz 22 วันที่ผ่านมา +3

      True

    • @amoldevekar9441
      @amoldevekar9441 21 วันที่ผ่านมา +4

      बरोबर

    • @siddharthakamble-c1d
      @siddharthakamble-c1d 19 วันที่ผ่านมา +3

      वेळ प्रसंगी एखाद्याला मदत करावी लागते उदाहरण रक्तदान करने तुम्ही त्यांना मदत नाही केली ते तुम्हाला मदत करणार नाही कडवं आहे परंतु सत्य आहे

  • @DattatrayaBhurle
    @DattatrayaBhurle 19 วันที่ผ่านมา +8

    तुम्हाला कमी वयात भरपूर अनुभव आलेला दिसतोय. माणसाने परिस्थितीनुसार वागलं पाहिजे. नुसता स्वार्थ पाहून चालणार नाही.

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 19 วันที่ผ่านมา +10

    एक गोष्ट खरी आहे की आपण कोणासाठी कितीही केले तरी ते व्यर्थ आहे जर आपण स्वतःकडे लक्ष दिलं नाही तर.
    आधी स्वतःला इतकं मजबूत करा की दुसऱ्याला मदत करू शकतो. जर आपल्याकडेच जर काही नसेल तर आपण इतरांना मदत करू शकत नाही. आणि जीवनामध्ये जास्त सरळपणाने वागणे पण चुकीचे आहे कारण काही लोक टपलेलेच आहेत आपला फायदा करून घेण्यासाठी.

    • @Shrimant_Katta
      @Shrimant_Katta  19 วันที่ผ่านมา

      👍👍

    • @anupritapotnis7241
      @anupritapotnis7241 17 วันที่ผ่านมา +2

      Same story..mazi.hi..mi ekti rahayla lagle aani kharech pragalbha zhale.manse dushit kartaat aplyala.agdi anubhav aahe ha maza hi..

  • @rajpawarofficial9830
    @rajpawarofficial9830 28 วันที่ผ่านมา +11

    माझ्या आयुष्यातला आजपर्यंतचा सगळ्यात आवडता विडियो आहे हा तुमचा थॅंक यू sir ❤❤❤❤❤

  • @siddharthakamble-c1d
    @siddharthakamble-c1d 19 วันที่ผ่านมา +6

    तुमच्या निर्णय तुमच्या हातात आहे माणूस चुकीच्या सवयी मुळे बरबाद होत असतो स्वतःचे आयुष्य सुधरवण्याचा निरोगी रहाण्याचा प्रयत्न करा आरोग्य हेच खरे वैभव आहे

  • @JanardhanRautray-t9d
    @JanardhanRautray-t9d 28 วันที่ผ่านมา +11

    खरंच भावा मानूसकी आसनार्या लोकाची लोकं कामापूर्ती फायदा घेतात

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 22 วันที่ผ่านมา +8

    अगदी बरोबर योग्य विषयावर मार्गदर्शन केले खूप छान

  • @rohitkumbharkar7262
    @rohitkumbharkar7262 14 วันที่ผ่านมา +4

    तुम्ही जे मार्गदर्शन केले ते खुप अनमोल आणि योग्य आहे मी तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे पण हे कळायला मला खूप उशीर झाला, खुप मौल्यवान वेळ मी वाया घालवला खुप पश्चात्ताप होत आहे,,,,, चुका आणि त्यापुढे शिका,,,,या वाक्याप्रमाणे आता चालत आहे ❤❤❤

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 27 วันที่ผ่านมา +8

    खूप छान विचार सध्याच्या काळातले खरे खरे विचार 👍👍👍👍👌👌👌👌👍शेअर करण्यासारखा व्हिडीओ

  • @PandurangAnande
    @PandurangAnande 13 วันที่ผ่านมา +4

    राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत तुम्ही सुखी आहात म्हणून प्रत्येकाला सुखी रहा असे सांगतात निर्व्यसनी माणूस हा निर्व्यसनी हा म्हणतो तुमचा विचार अध्यात्मिक आहे म्हणून खूप आवडला

  • @SudipSathe
    @SudipSathe 28 วันที่ผ่านมา +8

    Khup changli mahiti 👍

  • @painterprashant
    @painterprashant 3 วันที่ผ่านมา +2

    धरिष्ट्यवान माणूस आहे हा अभिनंदन!

  • @pandurangmakhar5358
    @pandurangmakhar5358 17 วันที่ผ่านมา +4

    एकदम खरी गोष्ट आहे साहेब , अति उत्तम विचार तुमचे विचार एवढे उघड मांडताय, खूप खूप धन्यवाद

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 21 วันที่ผ่านมา +13

    खरंच मलाही असं नाही आवडत उगाचच दिखावा करणार्या लोकांन मध्ये जायला नाही आवडत व फालतू टाइमपास करायला
    एकट राहून छान छान छंद जोपासायला आवडतात

    • @Shrimant_Katta
      @Shrimant_Katta  21 วันที่ผ่านมา +2

      त्यातच खरा आनंद आहे

    • @thesecrets7899
      @thesecrets7899 21 วันที่ผ่านมา +2

      Me too

    • @yogitakamble6402
      @yogitakamble6402 20 วันที่ผ่านมา +1

      Same

  • @mahendrapawar4253
    @mahendrapawar4253 13 วันที่ผ่านมา +3

    खूपच चांगले विचार राम कृष्ण हरी दंडवत प्रणाम

  • @goverdhanpardeshi7854
    @goverdhanpardeshi7854 3 วันที่ผ่านมา +1

    मानुसकी हा शब्द विश्वासाच नात असत म्हणून जग फसत विडियो चांगला होता ❤

  • @AdarshmuniBaba-bn1ey
    @AdarshmuniBaba-bn1ey 11 วันที่ผ่านมา +5

    Sir ya जगात आई बाबा सोडले तर निस्वार्थ प्रेम निस्वार्थ मैत्रीची कोणीच करत नाही खूप चटके सहन केले दुःख होते देव धर्म कर्म साधू संत मंदिर लोकांना काहीच लागत नाही पाप नावाचा पदार्थ माहीत नाही दंडवत

  • @user-MaheshBhandare
    @user-MaheshBhandare 28 วันที่ผ่านมา +6

    Really really really true dada

  • @sanjaypawar655
    @sanjaypawar655 8 วันที่ผ่านมา +5

    आगदी बरोबर आहे

  • @sanjaysanap762
    @sanjaysanap762 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिली सर, 👍

  • @b.jumade2279
    @b.jumade2279 20 วันที่ผ่านมา +3

    Reality of Indian society...specially in our Maharashtra. GOOD Thought 👍

  • @anantagaikar5777
    @anantagaikar5777 9 วันที่ผ่านมา +3

    💯 खर आहे he

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 3 วันที่ผ่านมา +1

    Ffakt buddhiman lokach aapla vel ffukat ghalvat nahit ,buddhiman aani satranji uchalnyachi manuskihe hashyaspad aahe , 😀😀😀😀💯💯💯barobar boltay ,aamhi hech kele , tumhi ushira kelay he sangayla . Aso tarun pidhila upyogi padel ..tumche je pad aahe tashich lok tumhala atract hotat ,ha sadha niyam aahe. , jyada kalale ,te yashswi zhale . Very good vidio . .Tnx

  • @sagarpatil1443
    @sagarpatil1443 21 วันที่ผ่านมา +7

    आरारारा 2000% सही मी असाच आहे 😊😊😊😊😊😊😊

  • @ravindrachaudhari3482
    @ravindrachaudhari3482 17 วันที่ผ่านมา +5

    Great ❤️👌💐

  • @pratikasavekar4838
    @pratikasavekar4838 13 วันที่ผ่านมา +5

    आपण जरी चार चौघात माणुसकीच्या नात्याने गेलो तरी त्यांचे विषय बाकीच्यांची कुटाळ की करण्यातच असतं फालतू विषय त्यांच्या आवडीचे असतात ती लोक इतरांविषयी वाईट बोलत असतात जेव्हा आपण तिथे नसतो तेव्हा आपल्या मागूनही ते हेच बोलत असतात आपल्याबद्दल कितीही चांगली संकट जोडायचा प्रयत्न केला ना तरी चांगली मैत्री ही दोन निंदक एकत्र असल्यावर त्यांची जास्त होते

    • @Shrimant_Katta
      @Shrimant_Katta  13 วันที่ผ่านมา

      झुटे को झुटा मिले दूना बने सनेह
      झुटे को साचा मिले तब ही तुटे स्नेह..
      - संत कबीर

  • @AdarshmuniBaba-bn1ey
    @AdarshmuniBaba-bn1ey 3 วันที่ผ่านมา +1

    Sir मी खूप दिवस झाले एक पुस्तक वाचले होते बी aware of पिटी पण हे पण खरे आहे पण हे on खरे आहे मनुष्य हा सवयीचा गुलाम आहे ज्याला मदत करायची सवय असते त्याला कितीही वाईट अनुभव आले तरी तो मदत करणे सोडत नाही दंडवत

  • @Rocky-Bhai-12345
    @Rocky-Bhai-12345 21 วันที่ผ่านมา +7

    च्यायला, माझे १० वर्ष मी असाच जगलोय, कोणतं जास्त मिक्स अप होत नाही, पण लोकांनी, माझी लई वाईट अवस्था करून ठेवली, डिप्रेशन मध्ये गेलो यार मी, धेय्य अजून प्राप्त झालं नाही. अन् हे किरकोळ लोकांनी पण वाळीत टाकले यार, काय करावं समजत नाही. लई बेक्कार असतात हे लोकं!
    मला कोणी घेत नाही आजकाल टोळक्यात,

    • @Shrimant_Katta
      @Shrimant_Katta  21 วันที่ผ่านมา +2

      Dont worry you are precious..

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 19 วันที่ผ่านมา +1

      Ektyaane jagaaylaa shikaa.navin vyaavsaayik kaushalye shikaa,paise kamavaa,samaajsevaa karaa.lok aapoaap maage yetil.abubhavaache bol aahet.

    • @sanketpatil7324
      @sanketpatil7324 4 วันที่ผ่านมา

      भोकात गेली टोळकी.. एकटा रहा

  • @user-eo3pt1kf9c
    @user-eo3pt1kf9c 2 วันที่ผ่านมา +1

    जगातला सगळ्यात भारी व्हिडिओ

  • @BhagavatZope
    @BhagavatZope วันที่ผ่านมา +2

    छान माहिती भाऊ

  • @jagatheeshvlr5026
    @jagatheeshvlr5026 19 วันที่ผ่านมา +3

    Very good very nice

  • @vinodnaik6999
    @vinodnaik6999 21 วันที่ผ่านมา +5

    1 numbar

  • @hindustani954
    @hindustani954 27 วันที่ผ่านมา +6

    अमेझिंग टॉपिक वर विडीयो बनवला तुम्ही धन्यवाद 🎉

  • @BAHISHKRITBHARATSAMACHAR
    @BAHISHKRITBHARATSAMACHAR 19 วันที่ผ่านมา +4

    छान बोलता ok👉👈 ok ☝🙏👍

  • @arunchormale4476
    @arunchormale4476 21 วันที่ผ่านมา +4

    साठे साहेब , ग्रेट

  • @mahanandpawar876
    @mahanandpawar876 27 วันที่ผ่านมา +5

    खूप छान भावा

  • @navnathmarkad3983
    @navnathmarkad3983 22 วันที่ผ่านมา +4

    Nice and right information

  • @ravishelke2689
    @ravishelke2689 12 วันที่ผ่านมา +2

    एकदम मनाची बात बोललात सर तुम्ही, 👍

  • @rajeshrishinde725
    @rajeshrishinde725 12 วันที่ผ่านมา +4

    सर... थोडक्यात पण, खूप इम्पॉर्टन्ट मुद्दे मांडले आहेत.. 👌🏻👌🏻🙏🏻

  • @snshinde6185
    @snshinde6185 21 วันที่ผ่านมา +4

    एक नंबर

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 21 วันที่ผ่านมา +3

    अगदी खरं

  • @babitaadhau1944
    @babitaadhau1944 13 วันที่ผ่านมา +3

    Thanks sir 🎉 khup kamache sangitale tumi

  • @namdeoshinde6423
    @namdeoshinde6423 3 วันที่ผ่านมา +1

    फार चांगली माहिती.❤❤❤

  • @shyamshelke7538
    @shyamshelke7538 19 วันที่ผ่านมา +5

    आवाज भारी आहे
    सेम RJ कार्तिक ✅✅

  • @sayadrasul8420
    @sayadrasul8420 14 วันที่ผ่านมา +2

    No1 fact.aaple te sagle ha samaz gair samaz aahe.RIGHT💕 🔰✍️👌

  • @madhavphadke5535
    @madhavphadke5535 2 วันที่ผ่านมา +1

    आपलेखरेआहेथनयवाद

  • @motivationalquotes8309
    @motivationalquotes8309 16 วันที่ผ่านมา +2

    Very nice sir thank you so much 💖

  • @Deccan_Hounds
    @Deccan_Hounds 28 วันที่ผ่านมา +6

    ✅💯

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 7 วันที่ผ่านมา +2

    मतलबी माणसाला सुखाने जगता येत नाही.

  • @GaneshKarmare-d5q
    @GaneshKarmare-d5q 19 วันที่ผ่านมา +2

    Ha maza pan anubhav ahe100%
    Mala pan vyavharik v swabhawaik rahayla awadte...pan jethe vyavhar ani swabhav sodun kahi hot asel tar tethe mi thambatach nay ani jatahi nay

  • @rahulpawar3350
    @rahulpawar3350 14 วันที่ผ่านมา +3

    Thank you

  • @pranitakondekar1218
    @pranitakondekar1218 20 วันที่ผ่านมา +4

    Dada zad lavn pranyanchi seva krn mulanchya shikshanasathi kahi krn he aapn kru shakto rikamya lokansathi aapla vel vaya ghalu nye he brobr aahe emoshalan aani pryaktikal donhi asayla pahije

  • @avinashnalawade6073
    @avinashnalawade6073 19 วันที่ผ่านมา +3

    Correct ❤

  • @rajnaykavadi5447
    @rajnaykavadi5447 18 วันที่ผ่านมา +3

    तुमचा आणि माझा स्वभाव सेम आहे 😊

  • @RamdasBorhade-ti9pg
    @RamdasBorhade-ti9pg 12 วันที่ผ่านมา +2

    Sundar mahiti

  • @aparnagorakshakar4963
    @aparnagorakshakar4963 20 วันที่ผ่านมา +2

    Khup chan true

  • @jaywantkamble9146
    @jaywantkamble9146 17 วันที่ผ่านมา +2

    Khup chhan sir

  • @DineshPatil1
    @DineshPatil1 28 วันที่ผ่านมา +5

    ✅👌👍🙏

  • @MadhuriMeena245
    @MadhuriMeena245 9 วันที่ผ่านมา +2

    वास्तव 🙏🙏

  • @KaluPawar-ww9qf
    @KaluPawar-ww9qf 27 วันที่ผ่านมา +4

    Sundar,vichar 8:27

  • @diwakarpachpole356
    @diwakarpachpole356 19 วันที่ผ่านมา +2

    Really mi ajparyant khup motivation video baghitale pan asa video kadhich pahila nhi

  • @Raja33335
    @Raja33335 19 วันที่ผ่านมา +4

    Mi khup lokana paise dile pan parat milale nahit wadilani ghetle pati mage lagun😢

  • @SunilPatil-q7o
    @SunilPatil-q7o 10 วันที่ผ่านมา +1

    Hay barobar ahay

  • @milinddesai876
    @milinddesai876 19 วันที่ผ่านมา +3

    Apratim

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 15 วันที่ผ่านมา +3

    Mi sudha khup varsha ekta mhanje manusghan banat rahilo Ani ajj mazyakde changle network nahiye lokanche jyane mi yashasvi jhalo asto

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 21 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद

  • @RamdasBorhade-ti9pg
    @RamdasBorhade-ti9pg 12 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤

  • @yogeshjondhale5964
    @yogeshjondhale5964 12 วันที่ผ่านมา +2

    Barobar

  • @sunandapatil863
    @sunandapatil863 12 วันที่ผ่านมา +4

    आहे काहितरी घेण्यासारखे आहे

  • @vishwasshinde4887
    @vishwasshinde4887 21 วันที่ผ่านมา +3

    ❤👌

  • @chandrakantsakhare2388
    @chandrakantsakhare2388 18 วันที่ผ่านมา +1

    Great ❤❤❤❤❤

  • @ganeshkakde6922
    @ganeshkakde6922 15 วันที่ผ่านมา +1

    माणुसकीचे महान पुजारी वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय🙏 गुरू ग्राम गीता वाचा हो

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 3 วันที่ผ่านมา

    Jithe mi nahi to kasla samaj ,mi aahe tar samaj aahe .hech khare tatwa aahe jagnyache ,.aamhi jaglo ,tumhihi jaga ,swatala saksham banva ,.sarv buddhu lokansathi boltay tumhi . A gread lokansathi ha vidio nahi , 👍😀😀😀😀😀😀💯

  • @mohanfund9244
    @mohanfund9244 20 วันที่ผ่านมา +2

    Thanks

  • @thesecrets7899
    @thesecrets7899 21 วันที่ผ่านมา +2

    Ya samajat swatrhi aani aatishahani lokach jast aahet...satat dusryancha gairfayda ghetat..

  • @megha4754
    @megha4754 14 วันที่ผ่านมา +1

    100 percent barobar ahe Sir tumche

  • @AYUSHKANDHARE
    @AYUSHKANDHARE 3 วันที่ผ่านมา +1

    Right dada mast 😊 ❤

  • @bhartiborade6678
    @bhartiborade6678 15 วันที่ผ่านมา +1

    Very good sir

  • @vivekanandsuryawanshi866
    @vivekanandsuryawanshi866 16 วันที่ผ่านมา +1

    आपण असाच आहे...

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 20 วันที่ผ่านมา +2

    श्री मंत

  • @rajashreepapal2100
    @rajashreepapal2100 17 วันที่ผ่านมา +2

    सत्य आहे

  • @rajesahebpawar500
    @rajesahebpawar500 27 วันที่ผ่านมา +4

    🎉

  • @anandpatil201
    @anandpatil201 9 วันที่ผ่านมา +1

    Vastavaahe

  • @user-kv6zf9qn7n
    @user-kv6zf9qn7n 14 วันที่ผ่านมา +1

    The money has gold rate...

  • @YogeshDusang-i1o
    @YogeshDusang-i1o 19 วันที่ผ่านมา +3

    Bhai ek Time yeto tevha he realise hote 😢😢😢😢😢

  • @kishormane1714
    @kishormane1714 17 วันที่ผ่านมา +1

    Ok

  • @-vitthalmaparipatil1148
    @-vitthalmaparipatil1148 17 วันที่ผ่านมา +1

    3: 24

  • @AnilLhondhe
    @AnilLhondhe 16 วันที่ผ่านมา +1

    Raet.aahe

  • @BhartiAhire-vx2fu
    @BhartiAhire-vx2fu 18 วันที่ผ่านมา +1

    Saheb apal apal perception ahe jivan jagnyach... Pan Manuski tumhala barbaad krte hi line chukichi ahe.. Hya jagat ji thodi far manusaki ahe tyamulech apan sarv jivan jagat ahot. Society madhe jagat Astana, nafa, tota, fayda, gairvyavahar, he sarv hot rahanar.. pan mansane tyatun dhade shikun parivartan karat Jan hich kalachi garaj ahe. Kahi jananni aple paise budawle ahet mhanun nantar dusrya konalahi madat na karne, maza kami to ala nhavta mhanun mi tyacha kami yenar nahi, tyane mala madat Keli nahi mhanun mi karnar nahi, tyanni mala adachit takle mhanun mi hi samajat asach vagen as hot nahi.. Jo deto tyach kadhich kami hot nahi, ani histrushti tumch zhalel nuksan kontya n kontya margane bharun kadhatech

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td 17 วันที่ผ่านมา +1

    Khote bolnaryachi sankhya jast Aahe tyamule Satya bolnara pareshan Aaj jase kaorv 100 hote pandv 5 hote tashi paristhiti Aaj Aahe

  • @GautamPandgale-ep1yd
    @GautamPandgale-ep1yd 15 วันที่ผ่านมา +1

    ग्रेड विचार...

  • @brightman1398
    @brightman1398 8 วันที่ผ่านมา +1

    रावण बना राम नको

  • @ravindrardeshmukhdeshmukh7403
    @ravindrardeshmukhdeshmukh7403 10 วันที่ผ่านมา +1

    Nice

  • @abhijitghorpade5242
    @abhijitghorpade5242 5 วันที่ผ่านมา +2

    Thank you

  • @ganeshburkul6751
    @ganeshburkul6751 19 วันที่ผ่านมา +2

  • @nikitasathe-td1jv
    @nikitasathe-td1jv 14 วันที่ผ่านมา +2

    ☑️💯

  • @HPgamerz-sm4cg
    @HPgamerz-sm4cg 13 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 19 วันที่ผ่านมา +2