10 pad लावून वाजवता तुम्ही एकदा पश्चिम महाराष्ट्रात ये मग समजेल बँड आणि banjo काय वाजतात..only रिदम... या उमा मोहिते चा आवाज बघ जेंट्स लेडीज दोन्ही आवाजात गाणी म्हणतात..
ज्या त्या भागातला एक वाजवण्या चा बाज असतो खानदेश वाल्याला इकडचा बाज आवडल आस नाही आणि आम्हाला खान्देशी बाज आवडल आस नाही असो आसा भेदभाव करण्या पेक्षा आपण सगळे कलाकार सरस्वती मातेचे उपासक आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे
जय भवानी बेंजो बेगमपूर गायक विनायक काळे कडून तुमच्या आवाजाला सलाम आहे ❤❤❤
Vinod no send kar
उमाताई तासागावकर मी तुम्हाला ओळखतोय तुमचा आवाज अप्रतिम आहे
💯💯💥💥💥जबरदस्त आवाज 👌🏻👌🏻
जबरदस्त आवाज
Thod latest sound use Kara ajun clear avaj yeil khup mast 🤘🏻👍🏻👍🏻
महालक्ष्मी band भुईंज १. नंबर
श्री मच्छिंद्रनाथ बेंजो ग्रुप कडून हार्दिक शुभेच्छा 😢😮
मेघा रे मेघा रे song upload onece again
❤❤👍🏻👍🏻👈🏻👈🏻
एकच नंबर आवाज आहे
लय भारी आवाज आहे
❤❤ awaaz kadhak ok
मस्त
उमाताई खूप छान तुमचा सुपारी
जबरदस्त कामगिरी खूप खूप धन्यवाद
Verry nice
A boys group ❤
खुप छान खुप खुप शुभेच्छा (दत्ता पुणे)
Kdk...🔥🔥🔥
Khub chan
सलाम म्याडम तुमच्या कलेला ❤
लई भारी आवांज आहे ताई तुमचां
अप्रतिम ताई खूप छान आवाज
कडक उमा ताई अ प्रतीम आवाज
जबरदस्त
Khup surel tai
एकच नंबर
एक no❤❤❤
लयभारी आवाज मॕडम
Lai bhari
Sagar band wai surur पण खूप छान होत. आता उतरती कळा लागली 😢😢😢
🙏🙏👌👌👌
Super 🎉
वरातीची सुपारी किती घेतात
👌👌
बँड ची किती सुपारी आहे
Original pekshya bhari
👌👌👌👌👌👌👌😊
Nice video ❤
❤❤❤❤
Super
Nice
👌👌👌👌👌👌
Mast
aati.sundar.mast
👌👌👍
Very nice 👍 👌
ताई तुमचा आवाज खूप छान आहे पण पॅड बेस ढोल ताशा सगळा रिदम तुम्हाला खूप डीस्ट्राप करत आहे आणि रिदम ची लय सुधा कमी ज्यास्त होत आहे
नाद नाही करायचा उमा तासगावं करच
❤❤❤❤❤❤
Mo.nambar kayAahe
❤❤❤
ताई
लेडीज 😂
Are jara amcya khandesh mdhil band bgha mg bghu kon best ahe tr..😂😂
आमच्या म्हंजे तूझ्या घरचं आहे का ते .कलाकार कोणता असू तो बेस्ट च आहे .
10 pad लावून वाजवता तुम्ही एकदा पश्चिम महाराष्ट्रात ये मग समजेल बँड आणि banjo काय वाजतात..only रिदम... या उमा मोहिते चा आवाज बघ जेंट्स लेडीज दोन्ही आवाजात गाणी म्हणतात..
ज्या त्या भागातला एक वाजवण्या चा बाज असतो खानदेश वाल्याला इकडचा बाज आवडल आस नाही आणि आम्हाला खान्देशी बाज आवडल आस नाही असो आसा भेदभाव करण्या पेक्षा आपण सगळे कलाकार सरस्वती मातेचे उपासक आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे
पण खानदेश मधील मोहन बॅन्ड गिराड या मधील राम दादा आणि शाम दादा यांचा नाद करायचा नाही