औरंगाबाद | भारिप-बहुजन महासंघ आणि MIM ची सभा - असदुद्दीन ओवेसी यांचं संपूर्ण भाषण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2018
- #Owaisi #ABPMajhaVideos #Aurangabad
मोदी सरकारच्या काळात मुस्लिम आणि बहुजनांवर सर्वाधिक अन्याय झाला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बहुजन आणि मुस्लिम जनतेनं एकत्र यावं, असं आवाहन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आज औरंगाबादेत भारिप आणि एमआयएमच्या बहुजन वंचित विकास आघाडीची पहिली जाहीर सभा पार पडली. यावेळी लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणाऱ्या लोकांनाच थारा द्या, असं आवाहन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादेत केलं.
Jay bhim jay mim
अभिनंदन गरीब दलित व मुस्लिम लोकांना आता न्याय मिळेल व सर्व जण चांगले जीवन जगतील, नवीन नेत्यांचे अभिनंदन, खूप श्रीमंत व्हा, ह्या गर्दीचा फायदा मतात झाला पाहिजे।
ओवेसी साहब आपको लाखो सलाम ये युती कायम रहेगी ऐसी आशा मै करता हुं....
एकदम सही है ओवेसी साहेब.
तुम्हारा तख्त भी बदल देंगे तुम्हारा ताज भी बदल देंगे ,
औवेसी सर तुमको सलाम करता हू जय भिम जय भारत
बहुत बढ़िया बैरिस्टर असदुद्दीन साहब अस्सलाम वालेकुम
Revolution started..
जय, भिम, जय, एम, आय, एम,, जिदाबाद, जिदाबाद, जिदाबाद, हम,तुमारे, साथ, है, पुरे, मांहारास्ट,मे,,जिदाबाद, जिदाबाद, माहा,युव्ति,जिदाबाद,,
Owaisi sabh Jindabadh Prakash Ambedkar sabh Jindabadh Sanvidhan Jindabadh Jay Bhim...........
ABP MAZA तुमचे अभिनंदन, तुम्ही ही सभा live दाखवली
यह तो शुरुआत है पिक्चर अभी बाकी है आगे देखते जाओ only___ jai .mim.___jai .bhim.
दलीत शब्दाचा उच्चार आम्हा बहुजनासाठी करू नये.., आम्ही दलीत नाही आहे बहुजन( बौद्ध ) आहोत... जय भीम 🙏🙏🙏
Owasi sir very well done
Owsi sir is great great men salute big salute
मुस्लिम+दलित:- भारत
we support you , we are Indians and we want Dr. Ambedkars Idiology...
Jay bhim Jay Mim
Jai mim jai bhim
Prakash Ambedkar ke sath hum bhi hai aur MIM Ke Sath Hai