भाताचे रोप लावतानाचे सूंदर गीत ☺🌱 नक्की ऐका☝✨

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 18

  • @MansiShirke-f3v
    @MansiShirke-f3v 2 หลายเดือนก่อน

    😊😊❤❤❤❤❤

  • @KalpanaIlake
    @KalpanaIlake 2 หลายเดือนก่อน +3

    खूप छान बनु आक्का

  • @kavitaPatil-rz5zb
    @kavitaPatil-rz5zb 3 หลายเดือนก่อน +2

    गीत सुंदर आहे

  • @asawarijadhav7627
    @asawarijadhav7627 3 หลายเดือนก่อน +3

    अशी पारंपरिक गाणी पुढच्या पिढीला माहीत असणे गरजेचे आहे खूप छान गीत आहे

  • @Dhanu-Anu9763
    @Dhanu-Anu9763 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली या गाण्यात किती आर्थ दडला आहे

  • @sandiplakamble1547
    @sandiplakamble1547 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान🌹🌹

  • @ShalmaliDhumal
    @ShalmaliDhumal 3 หลายเดือนก่อน +2

    Khupac Chan juni gani lokanparynt pohacli pahije

  • @bhagyashripatil1950
    @bhagyashripatil1950 3 หลายเดือนก่อน +1

    या पारंपरिक लोकगीताची उजळणी आणी ही कला पुढच्या पिढीत हस्तांतरीत करण्यासाठी प्रयत्न करत आहात हे खूप कौतुकास्पद आहे .

  • @santoshpashte7236
    @santoshpashte7236 2 หลายเดือนก่อน +2

    मी मुंबईत राहतो . लहानपणी ही कामे केली आहेत मी लहान असताना आई देखील शेतात असे गाणं म्हणायची .काही वर्षांनंतर आईचं निधन झालं अशी गाणी ऐकल्यावर मन भरून येते. खुप छान गाणं आहे.

    • @ShalanPatil-vf5hx
      @ShalanPatil-vf5hx  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद बाळ🙏😊

  • @sarlapatil4197
    @sarlapatil4197 3 หลายเดือนก่อน +2

    रोप लावून झाली की नाही बनू आक्का

    • @ShalanPatil-vf5hx
      @ShalanPatil-vf5hx  2 หลายเดือนก่อน

      हो झाली झाली, video पोस्ट होइल लवकरच 😊