श्री घाटे व श्री कुलकर्णी गुरुजींच्या आवाजातील सर्व स्तोत्रे खूप प्रभावी आहेत. ऐकून मन प्रसन्न होते. त्यांच्या आवाजातील शिवमहिम्न ,अन्नपूर्णा स्तोत्र ऐकायला आवडेल
श्री अमित कुलकर्णी आणि श्री राहुल घाटे गुरुजी, यांना एक विनंती करतो की, श्रीमद् भागवताचे संपूर्ण संस्कृत श्लोक स्कंद व अध्यायनुसार (फक्त संस्कृत संहिता) बनविले तर खूप छान होईल. अशी एक नम्र विनंती आहे.
श्री गुरुजींच्या उपासने मधून अतिशय सृश्राव्य अशी भगवान श्री हरी ची वाणी सोनिक ऑक्टिवाने आमच्या सारख्या निर्बुद्ध जना पर्यंत व आमच्या मनात भगवंत आस्था पुनरनिर्माण केल्या बद्दल अतिशय आभारी आहोत 🙏 राम कृष्ण हरी ॐ विष्णवे नमः ॐनमोभगवते वासुदेवाय
इतर ठिकाणी अस आधीचे जे संकल्पयुक्त प्रार्थना व सहेतुक महत्व स्पष्ट करतच नाहीत . तसच नाद आणि लय खूपच छान आहे तसेच कर्णकर्कशन होता आवाजात सुमधुरता आहे. छान!!!
गुरुजी! कृपया श्री रामरक्षा स्तोत्र सुद्धा म्हणून पोस्ट करा की! बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतात. आम्हाला जशी शिकवली आहे त्याच्यापेक्षा वेगवेगळी ऐकायला मिळत आहे. 🙏
तुमचा इतका चांगला उपक्रम आहे, त्या साठी तुमचे आभार व तुम्हास वंदन, परंतु व्हिडीओ monitize केल्याने जाहिराती दिसत आहेत, हे करताना सुरवातीला व शेवटी जाहिराती चा option कृपया निवडा, हे मधूनच लागणाऱ्या जाहिराती श्रवणात व्यत्यय आणत आहेत, कृपया याची शीघ्र नोंद घ्यावी ही विनंती🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏
मुख्य म्हणजे आपले उच्चार इतके स्पष्ट आहेत की ऐकावं वाटतं. मधे मधे वाद्य नाहीत की अजून काही आवाज नाही. स्वच्छ, स्पष्ट उच्चार. 👌👌🙏🙏
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् । देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ॥ ॐ अथ सकलसौभाग्यदायक श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्रम् । शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम् । प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये ॥ १॥ यस्य द्विरदवक्त्राद्याः पारिषद्याः परः शतम् । विघ्नं निघ्नन्ति सततं विष्वक्सेनं तमाश्रये ॥ २॥ व्यासं वसिष्ठनप्तारं शक्तेः पौत्रमकल्मषम् । पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधिम् ॥ ३॥ व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे । नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः ॥ ४॥ अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने । सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे ॥ ५॥ यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् । विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ॥ ६॥ ॐ नमो विष्णवे प्रभविष्णवे । श्रीवैशम्पायन उवाच --- श्रुत्वा धर्मानशेषेण पावनानि च सर्वशः । युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत ॥ ७॥ युधिष्ठिर उवाच --- किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणम् । स्तुवन्तः कं कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवाः शुभम् ॥ ८॥ को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः । किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबन्धनात् ॥ ९॥ भीष्म उवाच --- जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरुषोत्तमम् । स्तुवन् नामसहस्रेण पुरुषः सततोत्थितः ॥ १०॥ तमेव चार्चयन्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम् । ध्यायन् स्तुवन् नमस्यंश्च यजमानस्तमेव च ॥ ११॥ अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरम् । लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखातिगो भवेत् ॥ १२॥ ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनम् । लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम् ॥ १३॥ एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः । यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चेन्नरः सदा ॥ १४॥ परमं यो महत्तेजः परमं यो महत्तपः । परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणम् ॥ १५॥ पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलम् । दैवतं दैवतानां च भूतानां योऽव्ययः पिता ॥ १६॥ यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे । यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये ॥ १७॥ तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते । विष्णोर्नामसहस्रं मे शृणु पापभयापहम् ॥ १८॥ यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः । ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये ॥ १९॥ ऋषिर्नाम्नां सहस्रस्य वेदव्यासो महामुनिः ॥ छन्दोऽनुष्टुप् तथा देवो भगवान् देवकीसुतः ॥ २०॥ अमृतांशूद्भवो बीजं शक्तिर्देवकिनन्दनः । त्रिसामा हृदयं तस्य शान्त्यर्थे विनियोज्यते ॥ २१॥ विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् ॥ अनेकरूप दैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमं ॥ २२ ॥
ओम् नमो भगवते वासुदेवाय
ॐ नमो भगवते वासुदेवाय. नमन 🌾🌾🌹🌹🙏🙏
धन्यवाद Sonic Octaves . आपण हजारो वर्षांची वैदिक परंपरा जतन करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहात .
Jai Shree Lord Venkateswara 🙏🙏
ଓଁ ନମୋ ଭଗବତେ ବାସୁଦେବାୟ 🙏🙏
ॐ विष्णवे नमः 🙏
श्री घाटे व श्री कुलकर्णी गुरुजींच्या आवाजातील सर्व स्तोत्रे खूप प्रभावी आहेत. ऐकून मन प्रसन्न होते. त्यांच्या आवाजातील शिवमहिम्न ,अन्नपूर्णा स्तोत्र ऐकायला आवडेल
ॲ
श्री अमित कुलकर्णी आणि श्री राहुल घाटे गुरुजी, यांना एक विनंती करतो की, श्रीमद् भागवताचे संपूर्ण संस्कृत श्लोक स्कंद व अध्यायनुसार (फक्त संस्कृत संहिता) बनविले तर खूप छान होईल. अशी एक नम्र विनंती आहे.
श्री गुरुजींच्या उपासने मधून अतिशय सृश्राव्य अशी भगवान श्री हरी ची वाणी सोनिक ऑक्टिवाने आमच्या सारख्या निर्बुद्ध जना पर्यंत व आमच्या मनात भगवंत आस्था पुनरनिर्माण केल्या बद्दल अतिशय आभारी आहोत 🙏
राम कृष्ण हरी
ॐ विष्णवे नमः
ॐनमोभगवते वासुदेवाय
ॐ वासुदेवाय नम: 🌹🌿🌹🙏🙏
छान छान अति उत्तम
इतर ठिकाणी अस आधीचे जे संकल्पयुक्त प्रार्थना व सहेतुक महत्व स्पष्ट करतच नाहीत . तसच नाद आणि लय खूपच छान आहे तसेच कर्णकर्कशन होता आवाजात सुमधुरता आहे. छान!!!
घाटे गुरुजी आणि कुलकर्णी गुरुजी यांच्या आवाजातील स्तोत्र ऐकायला छान वाटतात.
Om namo bhavawate vasudevay namah🙏
Jai Hari Krishna🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नरहरि रामा गोविंदा वासुदेवा
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय बालाजी. नमन नमन. 🍁🌺💐🌸🙏🌹🪴
ॐ
ସୁନ୍ଦର ଉଚ୍ଚାରଣ
Har har Mahadev
Beautiful Sang by these very blessed Gurus Jai Shree Krishna 🙏
ब्रह्म+ विष्णू+महेश=महादेव
Jai shree Vishnu Laxmi ji ki jai ho
Om namo Bhagavate vasudevay purushottamay.🙏
हर हर महादेव
राम कृष्ण हरि
Jai shree krishna
नमस्कार अमित अनंत कुलकर्णी गुरुजी
Nice गुरुजी
Clear pronunciation ,
Gives positivity and good vibrations . Please play in continuation without advertisements
🙏🙏
Ĺ
अप्रतिम खुप छान उच्चार.तुमचयावर देवाची कृपाच आहे
अतिशय सुंदर,स्पष्ट उच्चार आहेत खूप खूप धन्यवाद 🙏
Best super sagale video mast thanks
Beautiful! 🙏🙏🙏
गुरुजी! कृपया श्री रामरक्षा स्तोत्र सुद्धा म्हणून पोस्ट करा की! बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतात. आम्हाला जशी शिकवली आहे त्याच्यापेक्षा वेगवेगळी ऐकायला मिळत आहे. 🙏
Pls try to remove advertisement during running mantra
i dont want disturbing ads.
Yes sir you can have ads free by downloading it
@@sbapte818100p00
Buy premium membership
Very beautiful recitation
गुरूदेव
खुप छान वाटते
Vasudevay
Om namo bhagwate Vasudevay namha
Nice video Rahul dada
So so beautiful !
Sunder
छान
Very powerful
Mast
खूप छान आहे.
Yes, it is.
beautiful👌👏
Thank You. Please share the video and spread the word around for our channel...
Most Authentic
Very nice
sunder
खूप सुंदर.... धन्यवाद...
तुमचा इतका चांगला उपक्रम आहे, त्या साठी तुमचे आभार व तुम्हास वंदन,
परंतु व्हिडीओ monitize केल्याने जाहिराती दिसत आहेत, हे करताना सुरवातीला व शेवटी जाहिराती चा option कृपया निवडा, हे मधूनच लागणाऱ्या जाहिराती श्रवणात व्यत्यय आणत आहेत,
कृपया याची शीघ्र नोंद घ्यावी ही विनंती🙏
श्री स्वामी समर्थ
विष्णु सहस्त्रनाम व फलश्रुती
कृपया विडिओ बनवा🙏🙏🙏🙏
Daily l am Chanting Slok.
Very very nice.
🙏
This is a workable mantra for women
Vishnu
आदी अनादी अनंत शिव
🙏🙏....
Please play ads only at the ends. Ad in the middle spoils it thoroughly.
🌹🌹🙏🙏
श्री राम
Om
फलश्रुती असती तर बरं झालं असतं.
तरीपण खूप खूप धन्यवाद.
🙏🙏
आपण असे सगळ्या मंत्र रोज पाठवत जा
Madhavi Agasti स्तोत्र संग्रह म्हणून app आहे प्ले स्टोअर ला मिळेल याचंच आहे
I don't understand why AD disturb ADVERTISING during this buitiful event. JAY SHRIKRISHNA
मी राजेंद्र कात्रे चारकोप
Mahamrityunjay japhi Uplabdh Karamazov.A REQUEST....Dilip Kulkarni, Sangli
न्यास वगैरे असते रुद्रशापविमोचनविधी असता तर बरं झालं असतं.
इतरांना कडे म्हणाताना , न्यास आणि शापविमोचान म्हणावं , अस म्हणतात
@@devapednekar1737 पण साधना करायची असेल तर न्यास व शापविमोचन हवंच. अगदी आपण स्वतःसाठी म्हटलं तरीही असं मला वाटतं. अधिक माहिती गुरूजीच देऊ शकतील.
Vviththal
Viththal
Rajendra Katre
Shrimaan shrivishnu sahastrnaam aur shri vishnusahastrnaam stotram dono ko padhne se laabh barabar milega kya... Kripya bataaiiye
प्रभादेवीला कोण असत आता?
Names start 4:40
रोज मध्ये का लिंक तुटते
गौरांग पण येतो काय इथे, का आता पूर्ण सज्जन गडावरच?
We lose construction due to Ads. Pl. don't play ads. In-between.
Ya vedio madhe shlok khali display karata yetil ka?
मी राजेंद्र कात्रे, 2013 साली वरली police लाईन मध्ये सत्यनारायण ला पाठवलेलात
Pls Remove adds urgently..!!
You tube premium does not show adds in between.
मध्ये जाहिरात का लावता
Devi aharvshrish patval ka. (Upload)
Nice.please remove ad in between.
Caption In Marathi is required
Or In Sanskrit
Plz upload Shri Bhuvaneshwari Sahasranama Stotram (Rudrayamalantargtam)
अतिशय सुंदर व स्पष्ट उच्चारांमुळे स्तोत्राला छान गेयता प्राप्त झाली आहे. वारंवार ऐकावेसे वाटते.
Please remove advertisement
Please send the lyrics
Plz try 😢😢😢😮
Hon
बॉलिवूडच्या जाहिरात दाखवणे बंद केले पाहिजे,,,,
ओम नमो भगवते वासुदेवाय
ॐ नमो भागवते वासुदेवाय 🙏
हर हर महादेव
छान