गीता प्रेस गोरखपूर यांचे घ्या.शुद्ध आणि अचूक छपाई आहे पुस्तक क्रमांक एकवीस मधे विष्णूसहस्रनाम आहे.टाईपही मोठा आहे. पठणासाठी मात्र जाणकारांकडून संथा घ्यावी.
चांगले आहे .परंतु आजुन काही सुधारणा अपेक्षित आहेत. पाठांतरापुरते ठीक आहे,पण अनुष्टुप छंदामधे सोळाव्या आणि बत्तीसाव्या अक्षरालाच यती(pause)आहे. त्यामुळे छंदाची गेयता मिळते. २.संस्कृत मधे अनुस्वाराचा उच्चार पुठच्या अक्षराप्रमाणे वेगवेगळा होतो.(क च ट त प वर्ग ङ् ञ् ण् न् म् आणि य व इत्यादी अक्षरांसाठी ऐकून च करायचे असतात. ३.विसर्गानंतर क्ष अक्षर असेल तर विसर्गाचा पूर्ण उच्चार करायचा आहे... उद्भवाः क्षोभणो...इत्यादी. ४.अनेक ठिकाणी ऱ्हस्व, दीर्घ उच्चार अचूक नाहीत. ५.संधी फोड करू म्हणताना फोड.होणरे अर्धे अक्षर अगोदरच्या शब्दात घेतलेले नाही. ६.अनिवर्ती चा उच्चार अनिर्व...असा झाला आहे. क्षमस्व.
सहस्र मधे स्+र् या दोनच अक्षरांचा संधी आहे आणि स्त्री या शब्दात स्+ त्+र् अशा तीन अक्षरांची संधी आहे.त्यामुळे सहस्र मधे त् चा उच्चार नको.अनेकजण अनवधानाने स्त्र असा त् युक्त परंतू चुकीचा उच्चार करतात.पुस्तकात लक्ष देऊन पाहीले तर हे दोन शब्द वेगळे छापलेले दिसून येतात.सहज लक्षात येत नाही.
khoop chaan, sundar ...Om Namo Bhagvate Vasudevaya 🙏🙏🙏
Names start at 5:01 Shraddha flowing through Sonic Octaves, thank you for the royal sonic loom you weave for us of the Names of the Lord.
Faarach chaan pathaN !!👌👌🙏🌺🌿
Wow this is soo beautiful and very peaceful to listen too
Amazing
Radha Krishna are the supreme Lord of the universe
Niskam Bhakti 🙏
Khupchh sunder 👌 👌
रामो विराजो बिरज
खुप छान..😊
खूप छान. जसे आपण घरी सर्व स्तोत्रें म्हणतो तसे आहे.
Sundar😃
सुंदर.. खूप छान
Very clear pronunietion and slowly can follow thanks for including tnis.
🙏
Very powerful Stotram
🙏🙏
Wow...
Waaqqqqww
चांगले आहे, पण अजून खूप चांगले होऊ शकले असते । श्रीमती सुबलक्ष्मी, कुमारी सूर्यगायत्री यांचे विष्णू सहस्रनाम पाठ फारच श्रवणीय आहेत ।
नुसते ऐकायचे नाही ,म्हणता आले पाहिजे , तुम्ही सांगता त्या गायक लोकांसारखे आवाज नसतात सगळ्यांचे , तेंव्हा नुसते श्रवणीय असून चालत नाही mhananiy हवे
@@latajoshi3095 श्रवणीय असले तरीही उच्चार योग्य नाहीत.पठण श्रवणीय असेलच असे नाही पण उच्चार योग्य असणे आवश्यक आहे.
@@pradeepkarve2397 नक्कीच
शिकायचे असल्यास कुठले पुस्तक घ्यावे. ज्यायोगे आपण म्हटलेले आणि पुस्तकातिल विष्णुसहस्रनाम match होईल.
गीता प्रेस गोरखपूर यांचे घ्या.शुद्ध आणि अचूक छपाई आहे पुस्तक क्रमांक एकवीस मधे विष्णूसहस्रनाम आहे.टाईपही मोठा आहे.
पठणासाठी मात्र जाणकारांकडून संथा घ्यावी.
@@pradeepkarve2397 आभारी आहे.
काही नाव आहे का पुस्तकाचे का पुस्तक नंबर 21 विचारायचे ?
@@FakeAstrologerExposer श्रीपञ्चरत्नगीता.
चांगले आहे .परंतु आजुन काही सुधारणा अपेक्षित आहेत. पाठांतरापुरते ठीक आहे,पण अनुष्टुप छंदामधे सोळाव्या आणि बत्तीसाव्या अक्षरालाच यती(pause)आहे. त्यामुळे छंदाची गेयता मिळते.
२.संस्कृत मधे अनुस्वाराचा उच्चार पुठच्या अक्षराप्रमाणे वेगवेगळा होतो.(क च ट त प वर्ग ङ् ञ् ण् न् म् आणि य व इत्यादी अक्षरांसाठी ऐकून च करायचे असतात.
३.विसर्गानंतर क्ष अक्षर असेल तर विसर्गाचा पूर्ण उच्चार करायचा आहे... उद्भवाः क्षोभणो...इत्यादी.
४.अनेक ठिकाणी ऱ्हस्व, दीर्घ उच्चार अचूक नाहीत.
५.संधी फोड करू म्हणताना फोड.होणरे अर्धे अक्षर अगोदरच्या शब्दात घेतलेले नाही.
६.अनिवर्ती चा उच्चार अनिर्व...असा झाला आहे.
क्षमस्व.
आपले आहे का u tube war ?
@@latajoshi3095 नाही.क्षमस्व.
सहस्र म्हणायचे की sahasr ? बरोबर कुठले आहे ?
सहस्र मधे स्+र् या दोनच अक्षरांचा संधी आहे आणि स्त्री या शब्दात स्+ त्+र् अशा तीन अक्षरांची संधी आहे.त्यामुळे सहस्र मधे त् चा उच्चार नको.अनेकजण अनवधानाने स्त्र असा त् युक्त परंतू चुकीचा उच्चार करतात.पुस्तकात लक्ष देऊन पाहीले तर हे दोन शब्द वेगळे छापलेले दिसून येतात.सहज लक्षात येत नाही.
@@pradeepkarve2397 प्रदिपजी खुप खुप धन्यवाद .
🙏🙏