तुमच्या पद्धतीने नवीन सिल्कचे ड्रेस ड्राय क्लिनिंग आणि इस्त्री केले. खूप छान झाले आणि चमकही गेली नाही. हल्ली बाहेर ड्राय क्लिनिंग म्हणजे आम्ही पाण्यातच कपडे धुवून देतो म्हणतात. पेट्रोल मधे करत नाहीत. मग त्यापेक्षा नवीन ड्रेस पण या पद्धतीने छान निघाले. फ्रेश रंग आणि सुवास!! धन्यवाद.
Wah khup chhan ani useful video. Actually dry cleaning sathi khupach paise jatat and ha video baghitalyavar apan tech ghari karu shakato. Thanks for sharing ur knowledge.
खुपच छान...👌 पण ताई, माझ्या कडे पांढ-या(मोती) रंगात सेमी पैठणी आहे ,काठ गडद मरूण आहे, मी एक दोन वेळा घरी वाॅश केली, एक वेळा dry clean केले, परंतु साडीची shine कमी झाली यासाठी उपाय सांगा.
वा कित्ती छान माहिती दिली धन्यवाद. माझा एक प्रश्न आहे पुर्वी लग्नात शालू वापरायचे माझा हि लग्नाचा शालू आहे त्यां शालू साठी हि पद्धत वापरली तर चालेल का ???????
तुमच्या पद्धतीने नवीन सिल्कचे ड्रेस ड्राय क्लिनिंग आणि इस्त्री केले. खूप छान झाले आणि चमकही गेली नाही. हल्ली बाहेर ड्राय क्लिनिंग म्हणजे आम्ही पाण्यातच कपडे धुवून देतो म्हणतात. पेट्रोल मधे करत नाहीत. मग त्यापेक्षा नवीन ड्रेस पण या पद्धतीने छान निघाले. फ्रेश रंग आणि सुवास!! धन्यवाद.
Thank you❤🌹🙏
6
Paithani Kashi clean karaychi dakhva plezr
खरंच खूप छान आणि सोपी पद्धत आहे
सिल्कच्या साड्यांव्यतिरिक्त इतर साड्या अशा धुतल्या तर चालतील का?
माझी प्रत्येक साडी drywash ni खराब झालेली आह़े ...आता ह्या पद्धतिने करेन ...thanku for sharing
ताई खरच खुप छान पध्दतीने साडी स्वच्छ करण्याची पद्धत तुम्ही सांगितली आहे धन्यवाद
Wah khup chhan ani useful video. Actually dry cleaning sathi khupach paise jatat and ha video baghitalyavar apan tech ghari karu shakato. Thanks for sharing ur knowledge.
फारच सुंदर माहिती दिली स्वतः:तर मस्त.
धन्यवाद.
खुप उपयुक्त टीप्स मिळाल्या, धन्यवाद .
ताई खूप छान आणि सोप्या भाषेत साडी स्वच्छ करण्यासाठी सांगितले आहे.खर्च पण वाचेल आणि वेळ ही.
खूपच उपयुक्त व्हिडिओ आणि अगदी सोपी पद्धत!! ❤
खूपच सोपी व छान पद्धत आहे
आता साडी dry cleaning चा प्रश्नच मिटला
खरंच खूपच सोपी पध्दत ताई तुम्ही दाखवली. महागड्या ड्रायक्लिनींगपासून सुटका. धन्यवाद.
धन्यवाद, खूप वेगळी अशी चांगली माहिती दिली तुम्ही .👌👍💐
खूप छान पध्दत आहे.👍👍👌👌 Thank you madam
साडी क्लीन करण्याची आयडिया खूप छान, 👌👌👌
मस्त च छान माहिती आहे मी प्रयत्न करते ह्या प्रमाणे साडी ड्रायक्लिंक करण्या चा धन्यवाद
सिल्कच्या साड्या स्वच्छ करण्याची पद्धत खूप खूप छान.
धन्यवाद 🙏
वाह, खूपच छान 👌👍
नक्की करून बघणार धन्यवाद 🙏🌹
अगदी महत्त्वपूर्ण माहिती दिलीत आपण...धन्यवाद
खुप छान माहिती दिली ताई👌👌
खूपच छान, उपयुक्त माहिती 👌👌👌
खूप छान पद्धत आहे साड्या स्वच्छ करण्याचे मला खूप आवडले
Waa khupch chan video agdi useful mahiti dilat dhanyvad mam😊
Khup Chan sangitli mahiti ....thank you 😊
खुप सुंदर पद्धत आहे तुमची
मी उपयोग करून सांगते
खुपच छान...👌
पण ताई, माझ्या कडे पांढ-या(मोती) रंगात सेमी पैठणी आहे ,काठ गडद मरूण आहे, मी एक दोन वेळा घरी वाॅश केली, एक वेळा dry clean केले, परंतु साडीची shine कमी झाली यासाठी उपाय सांगा.
अतिशय उपयोगी व्हीडिओ आहे,धन्यवाद🙏
खूप छान माहिती मिळाली
साडीवर जर चिखलाचे डाग असतील तर काय करावे?
सांगाल का प्लीज
खुप छान माहिती मिळाली. मी नक्कीच करून बघेल
खूप छान पद्दत आहे आवडली मी पण करेन घरी ड्रायक्लीन
Very nice n useful information thanks mam 👍
खूप च छान माहिती दिली आहे.👍👌
छान माहिती आहे
उपयोगी पडेल.खूपच छान. धन्यवाद.
Khupch chhan aydia aahe tai. Mi nakki try karen.
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद ताई
Khupch mast ..agadi sopya padhatine sangtil ... chhhhn
Madom mazya sadichya kathacha colour madhyabhagi laglay kasa kadhawa
खुप छान अगदी सोपी पद्धत आहे खुपच मस्त
खूप छान सांगितले आहे खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिली याप्रमाणे मी करून पाहणारच
खूप छान माहिती सांगितली मॅडम
छान पद्धत आहे 👍
Chhan 👍 mazya eka sadivar paithani ahe tyawar icecream che daag ahet tar te kase remove karayche?
Tumhi Anjali gadgil's channel bagha tyavar sangitle ahe
व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे.मला ब्लाऊज च्या पाठी वेणीचा तेलककटपणा उतरतो तो कसा घालवता येईल आपण सांगणार काय!
Very nice informative video🙏
pure silk saree varache oil che dag kase kadhayache te sangu shakal ka?
Talcum powder takun theva daganvr, aani donhi side la Tissue paper theun iron kara
Chan mahiti ahe nkki kruan pahu
Sooo important tips mam 👌👍❤️ thank u
Maam mazya lagnatala shalula kashyache tari day lagalele aahe tar te ya paddhati ne kadhu shakte ka
वाह..... छान छान..... 👌👌👌👍
किती छान सोप्या प्रकारे साडी घरीच क्लीन केली, ड्राय क्लीन ला देण्याची गरज नाही. धन्यवाद ताई
खुप छान.. thanks for sharing information
😅
खुप छान आयडीया 👌👌👌🙏
Very nice idea. We can save money and sarees also.
Khupach sundar prakare sangitle
खुपचं छान व सोप्पं, धन्यवाद
Thank you madam 👋👋👍👍
ताई माझ्या sadiwer कुंकू सांडले आहे, त्या चे डाग कसे साफ करायचं ते साँगा
खूप छान मस्त माहिती आहे ताई
Khup chaan mahiti dilit tai thanks so much
माझ्या पिंक कलर च्या साडीवर काठाचा मरून कलर मिक्स झाला आहे उपाय सांगा
Khuch Chan tai dhanyvad
खरंच खूप छान पद्धत सांगितली ताई धन्यवाद
अतिशय सुरेख सोपी पद्धत
Telache daag kase kadhave
छान साफ करण्याची पद्धत आहे
Khup chhan margadarshan.
थँक्स ही पद्धत खूप चांगली वाटली याच पद्धतीने महागडे पडदे पण आपण घरच्या घरी करू शकतो का तेवढे कळवावे
Very important imfarmetion thanks tai
khup,chan,idea,istri,keli,ki,sadi,jalayachi,nahi,na,thank,you
खूप छान पद्धत साडी क्लीन करण्याची
वा कित्ती छान माहिती दिली धन्यवाद. माझा एक प्रश्न आहे पुर्वी लग्नात शालू वापरायचे माझा हि लग्नाचा शालू आहे त्यां शालू साठी हि पद्धत वापरली तर चालेल का ???????
Wow very nice thank for sharing it
Very Nice Information video clips
Madam sari la dag aastil tar kase kadayche
Tai sareecha malaleli asel tar mal nighto ka fol
Vinegar nsel tr ?
Khupach chan mahiti dili tayi
Haldi che dag nightat ka
Please show the video of two color saree
🌺🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌺🙏🙏रीठी च पाणी करून सिल्क साड्या छान क्लीन करता येतात.
Off white saree kashi karaychi sangta yeil ka
Thanks mam kup chan mahiti deli
खूपच छान आहे व्हिडिओ
खुप छान पद्धत आहे
Khup Chan Mahiti 👌
Tai blause ghamane khrab hoto te ksa saf kraycha dakava
Khup chan yogy lnfo
खूप उपयुक्त माहिती ताई.
नक्कीच करून पाहू.
Khup chhan माहिती ❤thanks😊
Khup Chan mam... ase kele tar dag pan jatat ka...
Sadhe jatil
Wow beautiful ❤👍👍👍
Khupp chaan mahiti dili, ma'am 💕
Thanks a lot 🙏🙏
Silk chya Blouse la ghama mule jar rang vagla jhala asel tar toh pan yaa method ni jaiel ka?
छान सांगितलेत करून बघू
Solution Kay vaparale aahe te kalel ka mala
Khupach chan tips tai 👌
Khup chhan aahe method tai
किती छान आणि सहज सोपी पद्धत आहे धन्यवाद ताई
😮
,
@@vijayagondikar6822 औौौ
Thanks madam
छान पध्दत साडी Dray clin
Nice ma'am 👌
खुप छान माहिती दिली
Khoop cchan❤