#निंबाळकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024

ความคิดเห็น • 343

  • @shreyas3727
    @shreyas3727 27 วันที่ผ่านมา +130

    विठ्ठल नानांची भेट घ्या कुणीतरी😭😭😭😭

  • @gagaramamore3486
    @gagaramamore3486 27 วันที่ผ่านมา +239

    आमचा काळजाचा तुकडा हरवला आज आज पासुन शर्यत बघने बंद सरांनमुळेच या क्षेत्राचा नांद लागला होता

  • @sandipmanjare1053
    @sandipmanjare1053 27 วันที่ผ่านมา +70

    जो पर्यंत न्याय मिळत नाय तो पर्यंत एकही मैदान घेऊ नका दोषींवर कारवाई झालीच पाहिजे.😡😡😡😡
    भावपुर्ण श्रध्दांजली सर 🙏🥺

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf 27 วันที่ผ่านมา +69

    सुंदर बैल विठ्ठल नानांच्या तसेच सरांच्या दावणीला परत यावा एवढीच मनापासून इच्छा आहे 😢😢

  • @priyamchavan4663
    @priyamchavan4663 27 วันที่ผ่านมา +149

    " नक्कीच नक्कीच " हे शब्द नेहमी कानात घुंगावत राहतील 💔🥺💐
    Miss you Sir पण आज तुमच्या खऱ्या आणि रोखठोक शैलीमुळे तुमचा निष्पाप जीव गेला. तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे होतात आणि तुम्ही लवकर प्रसिद्धीच्या झोतात आलात हे काही क्रूर आणि ढोंगी स्वतःला ट्रिपल हिंदकेसरी म्हणून घेणाऱ्या लोकांना सहन नाही झालं. पण जरी त्यांनी तुम्हाला वास्तव्यातून जरी परद्या आड केला तरी ही माझ्या सारख्या असंख्य सामान्य आणि निष्ठावंत तरुणाच्या मनातून तुम्हाला कोणीही कडू शकत नाही 😔
    देव त्या माउलीला आणि लहान बाळाला शक्ती देवो हीच अपेक्षा करतो आणि सरांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना 💔💐

  • @Sharyatpremi6300
    @Sharyatpremi6300 27 วันที่ผ่านมา +74

    खुप वाईट वाटलं पण आज सांगतो तुमच्या गैरहजेरीत आम्ही जरी बकासुर प्रेमी असलो तरी सर्जा ला सुध्दा तेवढं च प्रेम देऊ आणि सर्जा तुमचं नावं अजरामर ठेवेल यासाठी आमच्याकडुन जेवढं होईल तेवढं सहकार्य नक्की करू.. भावपूर्ण श्रद्धांजली सर🙏😓

  • @akshayneul9213
    @akshayneul9213 27 วันที่ผ่านมา +50

    ज्या माणसाला बैलगाड़ी क्षेत्रात मोठा दर्जा दिला त्या माणसाने मोठा घात केला
    त्या माणसाला जन्म भराची जेल झाली पाहिजे
    भावपुर्ण श्रध्दांजली सर 🙏🙏

  • @manojpatil1601
    @manojpatil1601 27 วันที่ผ่านมา +54

    ✅ही दुनिया आहे शेट... इथ माणूस जिवंत होता तेव्हा टीका करायचे आणि आता तो माणूस आज आम्हाला सोडून गेला तेव्हा त्यांची स्तुती होतीय. 🙏🙏❌
    😢 माझा वाघ गेला 😢😢
    ❤ RIP. रणजीत दादा 💐❤❤

    • @OmrajRandheVlogs
      @OmrajRandheVlogs 27 วันที่ผ่านมา +9

      अगदी खर बोलला भावा पण डायरेक्ट मृत्यू कोणी विचार करत नाही रे😭
      लोक ट्रोल तेवढ्या पुरते तेवढे करतात परंतु 😭😭😭

    • @harshwardhangodse2523
      @harshwardhangodse2523 27 วันที่ผ่านมา +2

      Bhai ts nst to tya khelacha 1 twist asto sarani sunder vikla Teva kiti vait vatl lokanla vayltik vait nst vaicharik twist asto 😢 jaal te khoop vait jaly

  • @Sachinpawar_4518
    @Sachinpawar_4518 27 วันที่ผ่านมา +46

    दुसऱ्याच्या लहान मुलांचा विचार करणारा माणूस गेला ..त्यांच्या मुलीकडे कोण ओ बघणार आता ..

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 27 วันที่ผ่านมา +86

    गौत्या ला सोडु नका आता त्यांने एक दिलदार माणुस संपवला 😢

    • @user-gi7dp5kt3w
      @user-gi7dp5kt3w 27 วันที่ผ่านมา

      दादा तो गौत्या बोलण्याच्या लायकी चा नाही तो दिसलं तिथं त्याला मारा तो त्याच लायकीचा आहे

    • @akshaykolekar8575
      @akshaykolekar8575 27 วันที่ผ่านมา

      गौत्याला सगळ्यांनी मिळून माराय पाहीजी😠😠

  • @vishalchavan1911
    @vishalchavan1911 27 วันที่ผ่านมา +24

    राहुल भाई पाटील आपण ह्या लोकांना सोडू नका हीच विनंती तुमची मैत्री बघून खूप आनंद होयाच आता तो आनंद बघायला भेटणार नही

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 27 วันที่ผ่านมา +2

    आम्हीं कायम रणजित निंबाळकर यांच्या काही भूमिकेला विरोध पण आज् हि बातमी समजल्यावर खरच खूप वाईट वाटल देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @prempatil4824
    @prempatil4824 27 วันที่ผ่านมา +2

    खुप वाईट झालं 😢😢😢आरे भैया तुझा कधीच चांगला नाही होनार हा आमचा श्राप आहे तुला

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jh 27 วันที่ผ่านมา +32

    आमाला पण रडू आल दादा,😢🥺 त्यांच्या सोबत फोटो काढायची इच्चा पण राहून गेली 😢💐💐💐 भावपुर्ण श्रद्धांजलि सर 💐

  • @user-dt9sx4oz2w
    @user-dt9sx4oz2w 27 วันที่ผ่านมา +12

    जीव जाईस तोवर मारक नालायक माणसाने 😡😡😡 .किती त्रास झालं असेल त्यांना 😢.की त्यांनी जीव सोडला .खूप मिस करतो तुम्हाला सर . तुमची बैलगाडी क्षेत्रातील उणीव कायम भासेल. लवकर या आम्ही सगळे बैलगाडा प्रेमी तुमची आतुरतेने वाट वागतोय❤

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 27 วันที่ผ่านมา +15

    आता एकच इच्छा आहे राहुल भाई तुम्ही सरांच स्वप्न पूर्ण करा आपल्या सुंदर ला घेऊन या त्याच्या पासून त्याची लायकी नाही आपल्या सुंदर ला सांभाळायची

  • @King22235
    @King22235 27 วันที่ผ่านมา +4

    ..... खर तर सरांच्या... मुळेच मी शर्यत बघायला सुरवात केली.. . पण आज आपला आयडॉल च राहिले नाहीत तर कशाला बघायची शर्यत.... कायमची शर्यत पाहणे बंद... सर तुमची जागा नेहमी काळजात राहील.. Miss u sir ❤️😭😭😭

  • @Naad_bailgada_sharyat211
    @Naad_bailgada_sharyat211 27 วันที่ผ่านมา +4

    सगळ्यांच्या नजरेत चांगल व्हायचं असेल तर माणसाला मरावं लागत 💯🙏💐

  • @vickygamersvloger6987
    @vickygamersvloger6987 27 วันที่ผ่านมา +27

    अंकुरण खूप लहान आहे ओ पोरक केलं तिला

  • @vishalphadtare7013
    @vishalphadtare7013 27 วันที่ผ่านมา +12

    रणजित निंबाळकर सर यांच्या सारखा देव माणूस पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @satishyamgar2535
    @satishyamgar2535 27 วันที่ผ่านมา +11

    *जे घडलं ते फार दुःखद...**#निशब्द**.* *भावपूर्ण श्रद्धांजली सर.*💐🙏🏼

  • @PravinMandake-gg4zg
    @PravinMandake-gg4zg 27 วันที่ผ่านมา +6

    दुसर्यांच मुलांचा विचार करनारा आज त्यांच्या मुलांचा कोन विचार करनार सराना न्याय मिलाला पाहिजे त्या गौतमला कड़क शिकाशा झाली पाहिजे miss u सिर😢😢😢

  • @suhasmhaske4206
    @suhasmhaske4206 27 วันที่ผ่านมา +1

    भाऊ लोकांनौ न्याय मिळाला पहिजे सरांला प्लीज पर्यंत करा त्याचे जे खुनी आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे प्लीज सांगा आमचे सर be धडक बोलत होते प्लीज त्यांना न्याय द्या
    विकास पैलवान सर
    अध्यक्ष शेवाळे अबा
    आमचे सर चे खास मित्र राहुल भाई पाटील प्लीज तुम्हाला विनन्ती आहे सर ला न्याय मिळून द्या प्लीज त्या खुनी लोकांना प्लीज कायदे शीर पणे शिक्षा द्या ही नम्र विनंती आहे अखिल बैल गाडा संघटने करून ही अपेक्षा व्यक्त करतो प्लीज सरांना न्याय द्या हीच नम्र विनंती आहे

  • @sachinjamdade8501
    @sachinjamdade8501 27 วันที่ผ่านมา +36

    खूप वाईट झाले दादा
    दोस्ती च्या दुणेयातील राजा माणूस

  • @lakhaningel1125
    @lakhaningel1125 27 วันที่ผ่านมา +9

    30 तारीख चि नवीन खरेदी मि वाट बघत होतो सर तुमी लकखर सात सोडून गेले सर

  • @liku7978
    @liku7978 27 วันที่ผ่านมา +2

    सर सारखा माणूस होणे नाही, खूप दिलदार माणूस आज हरपला. आणि या बैलगाडी शेत्राची चव गेल्या सारखं वाटतं आहे. खूपच लवकर सरांनी साथ सोडली.
    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @santoshvagare2595
    @santoshvagare2595 27 วันที่ผ่านมา +3

    खरंच आज पासून शर्यत बघणे बंद
    मी एक ज्वेलर्स मालक मी पण एक बैल घेणार होतो सरांमुळे नाद लागला होता आता तेच नाही राहिले तर बैल गाडी शेत्रात येऊ कश्याला माझ्यासाठी खूप वाईट बातमी आहे ही miss you sir❤❤

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 27 วันที่ผ่านมา +28

    लय दुःखद घटना
    वाईट झाले खूप दुःख आहे त्यांचा फॅमिली ल...
    कोण दोषी आहे त्यांना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे.... निषेध..

    • @omkarjot1753
      @omkarjot1753 27 วันที่ผ่านมา +1

      भावपुर्ण श्रध्दांजली

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 27 วันที่ผ่านมา +9

    🙏🙏. भावपूर्ण श्रद्धांजली सर..🙏🙏💐💐.. स्पस्ट बोलणारा. रोक ठोक बोलणारा. खरं बोलणारा. कायम सत्याची बाजू मांडणारा.. म्हणजेच. निंबाळकर सर.. बैल गाडी क्षेत्रात रोक ठोक बोलणारा वेक्ती म्हणून.. सरांचे नाव घेतले जाणार.. Hi काळ्या दगडा वरची पांढरी रेष आहे.. धन्यवाद.. ॐ नमःशिवाय.. हर हर महादेव... 🙏🙏🙏

  • @prempatil4824
    @prempatil4824 27 วันที่ผ่านมา +1

    Miss u sir

  • @sagarhake6549
    @sagarhake6549 27 วันที่ผ่านมา +3

    I miss you sir😭😭 आजपासून शर्यत बघणे बंद निंबाळकर सरांमुळे शर्यतीचा नाद लागला होता

  • @sandeshmate96
    @sandeshmate96 27 วันที่ผ่านมา +5

    दादा नानांना संपर्क झाला का काही. खूप वाईट वाटतंय नाना तर देव हाय म्हणायचे सर , त्यांचा तर आज देवच चोरीला गेलाय. नाना आणि सरांची साथ एवढ्या लवकर नाही तुटायला पाहिजे होती. देवपण ना चांगल्या माणसांना का लवकर नेतो.

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 27 วันที่ผ่านมา +6

    लाखो दिलो की धडकन आमचे रणजित निंबाळकर सर फलटण यांना भावपूर्ण श्रद्धांजली miis you sir 💐💐 सर तुम्ही इतक्या लवकर आम्हांला सोडून जायला नव्हतं पाहिजे. सर तुमची उणीव कायम भासत राहील राहुल पाटील रणजित निंबाळकर ही दोस्ती अजर अमर सर आम्ही तुमची आयुष्यभर खूप आतुरतेने वाट पाहत राहू मथुर सर्जा सुंदर प्रेमी

  • @VighneshRawate
    @VighneshRawate 27 วันที่ผ่านมา +30

    मला पेडगाव मैदानात भेटले होते सर मी त्याना भेटण्यासाठी आलो होतो सर भेटले ती क्षण मला आजून आठवते 😭😭😭

  • @ravikamble4741
    @ravikamble4741 27 วันที่ผ่านมา

    आज जे घडलं ना ते अतिशय बेकार घडल आहे. आज माणसावर असा गोळीबार केला जातो . मुक्या प्राण्यांछा काय विचार करणार. अश्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 27 วันที่ผ่านมา +3

    खरोखरच बैलगाडी क्षेत्रातील देवदूत होते सर, सरांना भावपुर्ण श्रद्धांजली. 💐💐👏🏻👏🏻 मी निंबुतकर. 🙏🙏

  • @TigerZindahai2460
    @TigerZindahai2460 27 วันที่ผ่านมา +2

    आज खरंच काळा दिवस आहे 😢 तुम्हा youtubers लोकांना एक कळकळीची विनंती आहे की दोन गाडी मालक यांच्यात वाद निर्माण होतील असे प्रश्न विचारणे बंद करा नाहीतर मुलाखत घेणं बंद करा 😢भावपुर्ण श्रध्दांजली रणजीत निंबाळकर सर 🥺😭🙏💐

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 27 วันที่ผ่านมา +9

    येथून पुढे निंबाळकर सरांच्या नावाने गाडी पळाली तरच शर्यत पाहाणार नाहितर शर्यत बघणे बंद करणार

  • @sanjayghanwat6367
    @sanjayghanwat6367 27 วันที่ผ่านมา +2

    सर्वांना बैल दिला आणि धनाजी च्या सर्जा ला पण देणार बोलले होते सर अतिशय वाईट झालं😔

  • @ChandmajaBailgada4613
    @ChandmajaBailgada4613 26 วันที่ผ่านมา

    बैल शर्यती वरून ईछा उडाली आता,😢 जरी पहिली तरी फक्त नी फकत सरांच्या दवणीतल्या नंदी ची पाहणार सर्ज्या सुंदर साई इत्यादी .

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 27 วันที่ผ่านมา +4

    खरंच खूप वाईट झालं भावपूर्ण श्रद्धांजली सर अखिल भारतीय बैलगाडा संघटना नक्की तुम्हाला न्याय देईल😢

  • @vinoddubal7492
    @vinoddubal7492 27 วันที่ผ่านมา +1

    आज पासून या क्षेत्राला राजीनामा आमचा माणूस गेला 😭

  • @garandedattatray5374
    @garandedattatray5374 27 วันที่ผ่านมา +6

    दिलदार मनाचा राज्या माणूस...sir भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ganeshjagatap2391
    @ganeshjagatap2391 27 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रदांजली सर 💐💐 आयुष्यात पहिल्यांदा च येवडा रडलो असलं मी सर तुमच्या जाण्यानी खूप वाईट वाटतय सर

  • @ratnakardeshmukh9697
    @ratnakardeshmukh9697 27 วันที่ผ่านมา

    TH-camr भारी आहेत आज सर्वांना जाग आली. न्याय मिलऊन द्या सरांना म्हणजे तुम्ही youtuber नी तुमचं काम केलं समजू आम्ही

  • @vikramjadhav4338
    @vikramjadhav4338 27 วันที่ผ่านมา +13

    भावपूर्ण श्रद्धांजली सर😭🥺💐💐

  • @satishtawar8642
    @satishtawar8642 27 วันที่ผ่านมา

    🙏💐🐅बैलगाडा क्षेत्रातील फलटण तालुक्याची आन,बाण, शान कोहिनूर हिरा,सर्जा,सुंदर बैलाचे मालक दोस्ती दुनियेतील राजा माणूस श्री रणजित नींबाळकर सर यांना भावपुर्ण श्रध्दांजली💐😭🐅🙏

  • @Nishu12334
    @Nishu12334 27 วันที่ผ่านมา

    सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अखेर चहा दंडवत 😢

  • @sachinbhopate922
    @sachinbhopate922 27 วันที่ผ่านมา +3

    भावपूर्ण श्रद्धांजली सर..🙏

  • @sachinrathod6499
    @sachinrathod6499 27 วันที่ผ่านมา +1

    जो पर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत बंद बैल गाडा sir miss you

  • @dnyaneshwaringle5990
    @dnyaneshwaringle5990 27 วันที่ผ่านมา

    पैशा साठी जर जीव जात असतील तर काय साठी जर जीव जात असतील तर काय कामाचे हे बेलगाडी क्षेत्र आणि त्याच पैशा च्या जोरवर आरोपी निर्दोष सुटतील विचार कार काय होणार सरच्या कुटूंबाचे काय सरांनी किती मुलाचे भविष्य उझवाल केले माझं असे व्यक्तीगत मत आहे क्षेत पुन्हा बंद झाले पाहिजे कारण असेच जीव जर जात राहिले तर माझा शेतकरी कोठे सुखी होणार असे म्हणतात की हा नाद शेतकऱ्यचा आहे पण मला तरी या नादात शेतकरी दिसत नाही 😭😭भावपूर्ण श्रद्धांजली सर कायम तुमचा विद्यार्थी 😭😭

  • @vishawajeetsabale7274
    @vishawajeetsabale7274 26 วันที่ผ่านมา

    खूप वाईट झालं

  • @ShrikantKadam-og7ib
    @ShrikantKadam-og7ib 27 วันที่ผ่านมา +1

    खुप वाईट वाटतंय आपल्यात नाहीत ते आज......कायम आठवण येईल भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sandipgadekar-so9ou
    @sandipgadekar-so9ou 26 วันที่ผ่านมา

    Bhavpurn
    Sradhanjali
    Sir

  • @ravindramali3742
    @ravindramali3742 27 วันที่ผ่านมา +1

    💐भावपुर्ण श्रध्दांजली 💐निंबाळकर 🙏💐

  • @jeevanshinde7117
    @jeevanshinde7117 27 วันที่ผ่านมา

    लय वाईट वाटतय राव😢❤

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 27 วันที่ผ่านมา +6

    Tumhi sarv youtube vale milun sirana nyay kasa deta yeil hech sahkary kara plzzzzz miss u sir 😭😭😭😭😭

  • @rahulsargar2440
    @rahulsargar2440 27 วันที่ผ่านมา +4

    Tumhi sarv youtube vale milun sirana nyay kasa deta yeil hech sahkary kara plzzzzz miss u sir

  • @sandipshelar5478
    @sandipshelar5478 27 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली सर😭😢❣💯💐🙏 मजा वाघ हरपला

  • @kailassangale1453
    @kailassangale1453 27 วันที่ผ่านมา

    बाळाला जीव लावा...सर्व शर्यत प्रेमींनी...🙏

  • @ajitravkhot6419
    @ajitravkhot6419 27 วันที่ผ่านมา +3

    Mi Swata pare chy maidanat bagitale lahan lahan garib mule yeaun Sarjya chy navavar paise magayche tar te lagech ty mulana kititari paise dile pan ty mulana naraj nahi kele bolat hota pan khup simple manus hota😢

  • @supercop100
    @supercop100 27 วันที่ผ่านมา

    💐💐💐💐Bhavpurn shradhanjali sir miss u 💐💐💐💐

  • @shaileshkhadekar905
    @shaileshkhadekar905 27 วันที่ผ่านมา

    Miss you sir ..भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-kr2yw8kl9n
    @user-kr2yw8kl9n 27 วันที่ผ่านมา

    असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।
    गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।
    भावपूर्ण श्रद्धांजली सर्

  • @dipakparte1014
    @dipakparte1014 27 วันที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐🙏

  • @MERABHARATMAHAN2077
    @MERABHARATMAHAN2077 27 วันที่ผ่านมา

    आजपासुन शर्यत पाहण्यास बंद एक वेगळा माणुस या क्षेत्रात येतो काय आपले परखड मत मांडतो काय निघून जातो काय भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर

  • @ashoknan1111
    @ashoknan1111 27 วันที่ผ่านมา +1

    धनाभाऊ द्रिस्ट लागली दावनीला
    सुंदर चा व्यवहार, दणका वासरू मेलं, सरांवर गोळीबार आणि आज चक्क सर गेले .काय रे देवा कसा हा न्याय
    ज्याने केलं त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे..सुंदर नानांकडे गेला पाहिजे.

    • @harshwardhangodse2523
      @harshwardhangodse2523 27 วันที่ผ่านมา

      Drust nahi prasanga aadicha sanket hota to Baga bail tila tyadivshi danka Gela aani sarja magi gatala harli pn sarancha ati vishwaas nadla mi andhshardha maant nahi ts nsty Aaj laakh molachi bail wachli sirancha Kami kimticha bail Gela

  • @MrSankit-yg1zr
    @MrSankit-yg1zr 27 วันที่ผ่านมา +1

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 27 วันที่ผ่านมา +3

    Bhavpurn shradhanjali

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 27 วันที่ผ่านมา +2

    जो पर्यंत न्याय मिळत तोपर्यंत एकही मैदान घेऊ नका😢😢

  • @Mr_dip_1001
    @Mr_dip_1001 27 วันที่ผ่านมา

    Bhavpurn shardhanjali sir 🥲🥲🥲🥲🥲

  • @manojsalvi18vlogs
    @manojsalvi18vlogs 27 วันที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

  • @user-fz1lp4uk8h
    @user-fz1lp4uk8h 27 วันที่ผ่านมา +2

    भावपूर्ण श्रद्धांजलि सर 😭😭😭😭

  • @anilmohite5620
    @anilmohite5620 27 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 🙏 खूपच दुःखद घटना घडली 😔😢

  • @SomaShinde-p5c
    @SomaShinde-p5c 27 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂💐💐भावपुर्ण श्रद्धांजली सर 💐💐😭😭😭

  • @sadikdargiwale2456
    @sadikdargiwale2456 27 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजलि सर मिस यू सर 💐💐💐

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 27 วันที่ผ่านมา

    धना भाऊ खरंच बैलगाडी क्षेत्रातील देव गेला

  • @DipakShinde-wz8fh
    @DipakShinde-wz8fh 27 วันที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 27 วันที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @samirchoudhary9376
    @samirchoudhary9376 27 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली सर..😢🙏💐

  • @nitinkale6739
    @nitinkale6739 27 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐😢😢😢

  • @नाद_एकच_बैलगाडा
    @नाद_एकच_बैलगाडा 27 วันที่ผ่านมา

    त्या गौतम ला सोडू नका. आता नक्कीच नक्कीच हा वाक्य पुन्हा ऐकायला नाय मिळणार 😭💐🥺

  • @rahulmore9242
    @rahulmore9242 26 วันที่ผ่านมา

    राहुल भाई न्याय मिळवून द्या तुमच्या मित्राला....

  • @vaibhavkorpad9030
    @vaibhavkorpad9030 27 วันที่ผ่านมา +3

    खर तर निंबाळकर सर यांच्यामुळे कीतेक जनांना शर्यत खेत्राचा नाद खूप जनांना लागला हे कोणीही डावलू शकत नाही🙏🙏
    भावपूर्ण श्रधांजली सर🙏🙏

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 27 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली सर🙏🙏🙏 💐💐💐

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 27 วันที่ผ่านมา

    विठ्ठल नाना कुठं आहेत...त्या बिचाऱ्यावर दु्ःखाचा डोंगर कोसळला....

  • @santoshvagare2595
    @santoshvagare2595 27 วันที่ผ่านมา

    अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला एक विनंती सरांचा सुंदर परत आणा

  • @ShriramPatil-qk5um
    @ShriramPatil-qk5um 27 วันที่ผ่านมา

    भावपुर्ण श्रद्धांजली सर 🙏🏻🙏🏻💐💐

  • @sumedhzalte4599
    @sumedhzalte4599 27 วันที่ผ่านมา

    भाऊ तुम्ही खूप लोका ची मतद केली आहे. प्लीज सर ना नाय मिळाच पाहिजे 😢😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @omkarjot1753
    @omkarjot1753 27 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @swapniljadhav2025
    @swapniljadhav2025 27 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली सर मिस यू 🙏🙏💐💐

  • @shivajishivaji5256
    @shivajishivaji5256 27 วันที่ผ่านมา

    Bhavpurn sardhangae😢😢😢😢

  • @appag5252
    @appag5252 27 วันที่ผ่านมา

    Bhavpuran Shrandhajl sir

  • @ShyamSakpal-xr9ws
    @ShyamSakpal-xr9ws 27 วันที่ผ่านมา

    भावपुर्ण श्रद्धांजली सर 🌺🙏

  • @rohitpatil7112
    @rohitpatil7112 27 วันที่ผ่านมา

    सर नेहमी म्हणायचे वैचारिक वाद म्हणजे हेच की कुणी कुणाच्या जीवावर उठू नये आणि आज तेच त्याच्या वाटेला आलं😢😢😢

  • @MhavirHulge
    @MhavirHulge 27 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली सर😢😢😢😢

  • @viju21787
    @viju21787 27 วันที่ผ่านมา +1

    शेवटचं एक च बोलतो,सर माफ करा काही माझ्याकडून आपल्यासाठी ज्या काही कंमेंट ट्रोलिंग झालं असतील त्या बकासुर सर्जा च्या प्रेमापोटी गेल्या माफ करा 🙏 तुमची गरज आहे सर्जा सुंदर ला या बैलगाडी क्षेत्राला परत या सर अस हे क्षेत्र अर्धवट सोडून जाणे योग्य नाही 😢

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 27 วันที่ผ่านมา +2

    दादा तु live kar plzz 😢😢😢😢😢 plzzz Dada 😢😢

  • @BhimashankarLalme
    @BhimashankarLalme 27 วันที่ผ่านมา

    सरांना न्याय मिळाला पाहिजे

  • @arvindtelange619
    @arvindtelange619 27 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 🙏😭