Pomegranate Ambe Bahar 2020 Management in Marathi / डाळींब आंबे बहार २०२० व्यवस्थापन मराठीत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #डाळींबरत्न_बी_टी_गोरे द्वारा, फायदेमंद अनार खेती -
    १८ वॉं ऑनलाइन हिंदी प्रशिक्षण
    (झूम एैप पर) शुरू कर रहे हैं।
    🔴- अवधी -🔴
    17 से 26 दिसंबर, 2021
    सुबह 9 से दोपहर 2
    बी टी गोरे विश्व स्तर के पेशेवर ट्रेनर हैं, जिनके पास अनार की खेती का १५ साल का अनुभव है।
    👇कृपया लिंक पर क्लिक करके प्रवेश निश्चीत करें।👇
    www.btgore.com
    📞सहायता के लिए संपर्क:📞
    9767 633 777
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    - WEBSITE -
    btgore.com
    हमारे "फार्म DSS" ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें। play.google.co...
    फेसबुक ग्रुप के माध्यम से हमसे जुडें रेहने के लिए निम्नलिखीत लिंक फॉलो करें।
    / agri-academia-28398474...
    व्हाट्स ऐपसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे।
    chat.whatsapp....
    इंस्टाग्राम ऐपसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे।
    / farmdss
    Twitter
    / babasahebgore10
    LINKED IN
    / babasaheb-gore-7a804644

ความคิดเห็น • 305

  • @rahulbhabad3720
    @rahulbhabad3720 4 ปีที่แล้ว +17

    पूर्ण महाराष्ट्रात आपण 1 no आहात सर डाळिंब शेती बद्दल.

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @dipakghanghav6622
    @dipakghanghav6622 4 ปีที่แล้ว +21

    छान माहीती दिली सर आता छाटणी व छाटणीनंतरचे व्यवस्थापण कसे करावे आम्ही तुमच्या व्हीडीओची आतुरतेने वाट पहात असतो सर

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว +2

      तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपण सुचविलेल्या विषयावर व्हिडिओ तयार करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही त्या व्हिडिओचे काम पूर्ण होताच ते आमच्या चॅनेलवर अपलोड केले जाईल.
      आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे.
      आमचे "फार्म डीएसएस" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
      play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en

  • @dipakmore7028
    @dipakmore7028 3 ปีที่แล้ว +1

    सर् अपन जे 4 फवारणी सांगितली ती फवारणी कधी करवित शाटनी आधी का नंतर

  • @AbasoChavanFarmerHypnotist
    @AbasoChavanFarmerHypnotist 4 ปีที่แล้ว +5

    सर ड्रिपने खते कशी देण्यात यावी यावर पुढचा ह्विडीओ बनवा प्लिज

  • @hitpokar107
    @hitpokar107 4 ปีที่แล้ว +4

    Hello Mr. BT Gore Ji, how r u......? I'm proud of your smart work style entire pomogranet farming, god bless you, keep it up.......
    I Request you to kind share your overall videos in the Hindi language...........for every farmer......also send it for the same what's app group...... Try to understand,
    Thank you...... 🙏

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว +1

      We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.

  • @anilpagar4055
    @anilpagar4055 2 ปีที่แล้ว

    या फवारणी इथ्रेल मारायच्या किती दिवस आधी ग्याव्या सर

  • @balubangar9522
    @balubangar9522 4 ปีที่แล้ว +2

    ... दोन वर्षाची डाळींब बाग एक झाड मर झाली सालीच्या आतून काळपट झाली..... यावर उपाय काय सर...
    संभाजी बांगर.
    ..... बेल्हे ता जुन्नर जिल्हा पुणे
    मो 9860361007

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      कृपया अधिक माहीती साठी आपले नाव, नंबर,पत्ता कमेंट करा.

  • @sagarvyawahare5475
    @sagarvyawahare5475 4 ปีที่แล้ว +4

    सर आंबे बहार छाटणी कशी करावी व बेसल डोस कोणता टाकावा यावरती व्हिडिओ टाका

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      "तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण सुचविलेल्या विषयावर व्हिडिओ तयार करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही त्या व्हिडिओचे काम पूर्ण होताच ते आमच्या चॅनेलवर अपलोड केले जाईल.
      आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे.
      आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
      play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"

  • @tanajipawar3434
    @tanajipawar3434 4 ปีที่แล้ว +3

    अतिशय उत्तम माहिती दिली, सर या नंतर चा व्हिडिओ साठी वाट पाहतो आहोत .1मे ला इथेरेल फवारणी घ्यावी का.

  • @पर्यावरणरक्षक-ट7फ
    @पर्यावरणरक्षक-ट7फ 4 ปีที่แล้ว +3

    सर मैंने आपके कुछ अनार से सम्बंधित वीडियो देखे है।
    आप बहुत अच्छे से समझाते हो।
    आपके वीडियो अच्छी नॉलेज वाले होते है।
    प्लीज ये जानकारी हिंदी में भी दें क्योंकी नार्थ इंडिया में ज्यादा लोग हिंदी जानने वाले ही है।

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว +1

      यह विषय पर हिंदी मे व्हिडिओ डाला हे कृपया आप वह व्हेडीओ देखीए ।

  • @nitinlokhande8839
    @nitinlokhande8839 3 ปีที่แล้ว

    7नोव्हेंबर ला पानगळ केली तर चालेल का

  • @ganpatkhade1531
    @ganpatkhade1531 3 ปีที่แล้ว

    22 janewari lapani dile ahe pudhil mahite milvi

  • @udayrajrathorerafiyabadkal3872
    @udayrajrathorerafiyabadkal3872 3 ปีที่แล้ว

    Sir mai anar ki kheti karna chahita ho ,from UP (Shahjahanpur)

    • @BTGore
      @BTGore  3 ปีที่แล้ว

      For more details contact on below Numbers
      8380041148
      7559249077
      7559249277
      8380054763
      9767633777

  • @harishwarkhade643
    @harishwarkhade643 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान व्हीडीओ सर !
    अशाच व्हीडीओ बनवत चला !
    यामुळे काही विसरलेलं आठवतं !
    नविन लागवड करावयाची आहे या संदर्भात एखादि परिपुर्ण व्हीडीओ बनवा सर !
    मनापासुन खुप खुप धन्यवाद !

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @khandutobare866
    @khandutobare866 4 ปีที่แล้ว +2

    इतर पिकांची माहिती पण कधी कधी मिळावी अल्प भूधारक शेतकऱ्यांना साठी धन्यवाद सर

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद ,आपण सुचवलेल्या विषयावरती लवकरच व्हिडिओ बनवन्यात येईल.

  • @nanagorad947
    @nanagorad947 3 ปีที่แล้ว

    सर डाळिंब रोप चांगली कुठे मिळेल

  • @ambadasborse4043
    @ambadasborse4043 3 ปีที่แล้ว

    Trenigchi fi kiti aahe sar

  • @rohan1385
    @rohan1385 4 ปีที่แล้ว +1

    सर पुढील व्हिडिओ लवकर पोस्ट करा ही विनंती
    १४ फेबरुवारी इथेरल मारणार आहे
    4 स्प्रे घेतलेले आहेत
    १)०:५२:३४
    २)१३:०:४५+ ची.मिक्स मायक्रो
    ३)०.५२.३४
    4)१३:०:४५+ ची.मिक्स मायक्रो
    पुढे काय करावे

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      "तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      पुढील व्हिडिओचे काम पूर्ण होताच तो चॅनेलवर अपलोड केले जाईल.
      आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे.
      आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
      play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"

  • @samirmulani4549
    @samirmulani4549 3 ปีที่แล้ว

    Video good

  • @Borvel8766
    @Borvel8766 4 ปีที่แล้ว +2

    सर नमस्कार बरेच दिवसांनी सर आपण व्हिडिओ बनवत आहात बाकीच्या पिकाविषयी व्हिडिओ बनवा

    • @dnyaneshwarkale5237
      @dnyaneshwarkale5237 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर मी आशा करतो की.कपाशी व ऊसाबद्दल माहीतीची गरज आहे
      कपाशी + ऊस खत व्यवस्थापनाची माहिती.

  • @arjunsonawane3896
    @arjunsonawane3896 2 ปีที่แล้ว

    सर हे अँप ओपन होत नाही

  • @डाळींबशेतीशाळा
    @डाळींबशेतीशाळा 4 ปีที่แล้ว +2

    मादी कळी निघण्यासाठी कोणत्या फवारण्या घ्या‌व्यात

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      एखादी फवारणी केली आणि मादी कळी निघाली असे कधीच नसते. अन्नसाठा करायच्या अवस्थे मध्ये काडी परिपक्वते साठी तुम्ही काय काम केले असेल यावर मादी कळी निघेल का नाही निघणार हे आवलंबून असते . या अवस्थेमध्ये जर तुमची बाग असेल तर होमोब्रासिनोलाइड 1 मिलि + 6 बी ए -20 पी पी एम ची फवारणी करा. अधिक माहिती साठि कृपया आपले नाव, नंबर कमेंट करा.

    • @डाळींबशेतीशाळा
      @डाळींबशेतीशाळा 4 ปีที่แล้ว

      Parmeshwar patil
      Con-9604632134

  • @sachinborhade6341
    @sachinborhade6341 4 ปีที่แล้ว +1

    सर फक्त हत्ती बहार विषयी सर्व माहिती आणि सेटिंग साठी माहिती व्हिडिओ करा

  • @ambadasborse4043
    @ambadasborse4043 3 ปีที่แล้ว

    Ok

  • @tukaramiatur8502
    @tukaramiatur8502 3 ปีที่แล้ว

    Hi

  • @pateldeepaji1578
    @pateldeepaji1578 4 ปีที่แล้ว +2

    सर आपका वोटसप नम्बर दिजीऐ

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      कुपाय आपले नाव ,नंबर, पत्ता कमेंट करा.

  • @rakeshjagtap9430
    @rakeshjagtap9430 3 ปีที่แล้ว

    Sir maja bagela pani deun 13 devas jale

    • @BTGore
      @BTGore  3 ปีที่แล้ว

      Please call us on 9767633777

  • @yash5555458
    @yash5555458 4 ปีที่แล้ว +1

    Mst sir 1 video nematodes var Cha banva

  • @mohsinhashmi4516
    @mohsinhashmi4516 4 ปีที่แล้ว +2

    Sir good Information 👌👍 But, mala mirage Bahar dharaycha aahe tyachaver adwance training aani mahiti pahije.Please

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      कृपया अधिक महिती साठी 8380054763 या नंबर वर whats app करा .

  • @ganpatkhade1531
    @ganpatkhade1531 3 ปีที่แล้ว +1

    Thank you sir veri nice

  • @prabhakarraut5323
    @prabhakarraut5323 4 ปีที่แล้ว +1

    खूप ऊपयुक्त माहिती मिळाली सर थॅन्क्स सर खूप खूप धन्यवाद 👌👌👌सर मी फक्त इथरेल मारलय पण पानगळ जास्त नाही झाली काय करावे लागेल

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      कृपया अधिक माहीती साठी आपले नाव, नंबर,पत्ता कमेंट करा.

  • @bhopalsinghadarsingh2593
    @bhopalsinghadarsingh2593 4 ปีที่แล้ว +1

    Super super bt Gore sir mene Sir farm dss active nahi ho raha hai bahut bar try kiya

  • @nanajipawar8846
    @nanajipawar8846 2 หลายเดือนก่อน

    आवडला

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 4 ปีที่แล้ว +4

    सर आम्ही डिसेंबर महिन्यात बाग काढून टाकला तरी पण मी तुमच्या व्हिडिओ वाट पाहत असतो कारण तुम्ही जी माहिती देतात ती तंतोतंत असते व फायदेशीर असते त्यामुळे आपल्या बळीराजांना फायदाच होईल त्यामुळे बघतो व शेअर करतो खरच तुमच्या सारख्या तज्ञांच्या सल्ल्याने फायदा होईलच
    खरच तुमचे मनापासून आभार सर

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @babasahebshinde6985
    @babasahebshinde6985 4 ปีที่แล้ว +1

    सर मी ऑक्टोबर 2018ला ट्रेनिंग घेतले आहे त्यामध्ये तुम्ही 0:52:34व 0:0:50ची फवारणी सांगितली होती आणि आता 0:52:34व 13:0:45मायक्रोनुट्रॉन सांगितले. सर मी हस्त बहार घेतलेला आहे 50%सेटिंग आहे, अजून सेटिंग हवीत काय करावे. मी ट्रेनिंग केल्यामुळे माझी बाग सेटिंग झाली. आपले मार्गदर्शन खूप कामी आलेत. Thanks sir

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      साधारण 60 ते 70 दिवसामध्ये मादी कळी निघण्याची शक्यता असते. त्यानंतर कळी जेमतेम निघते किंवा मादी कळी जरी आली तरी तिची क्वालिटी म्हणावी तशी होत नाही. कृपया अधिक माहिती साठी आपले नाव, नंबर, पत्ता कमेंट करा.

    • @babasahebshinde6985
      @babasahebshinde6985 4 ปีที่แล้ว

      @@BTGore बाबासाहेब शिंदे (शहापूर )जवळके पोहेगाव ता. कोपरगाव

    • @babasahebshinde6985
      @babasahebshinde6985 4 ปีที่แล้ว

      @@BTGore 9860321558

  • @sumitsathe1820
    @sumitsathe1820 4 ปีที่แล้ว

    सर पाऊस चालू आहे. पानगळ केली नाही . तान ५५ ते ६०% आला आहे . सर झाडांची पालवी फुटत आहे . मि काय क‌रु ?

  • @harichandrajivrag4866
    @harichandrajivrag4866 ปีที่แล้ว

    👍

  • @prabhakarraut5323
    @prabhakarraut5323 4 ปีที่แล้ว +3

    0:52 :34 :आणि ईथरेल मारलय. इथरेल चे प्रमाण किती घेऊ

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      कृपया अधिक माहीती साठी आपले नाव, नंबर,पत्ता कमेंट करा.

    • @prabhakarraut5323
      @prabhakarraut5323 4 ปีที่แล้ว

      प्रभाकर राऊत निमगाव डाकू. ता.कर्जत जि.अ.नगर 9096686472

  • @miteshmote8687
    @miteshmote8687 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dili sar
    Farm dss app kasa open karacha ha video banva

  • @shivkumarmarkad2457
    @shivkumarmarkad2457 3 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @kalmeshadalatti7508
    @kalmeshadalatti7508 4 ปีที่แล้ว +1

    1 मार्च छाटणी घेतले तर चालेल का सर

  • @dhaneshukirde6321
    @dhaneshukirde6321 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान साहेब एकदा कांदा पिकावरील व्हिडियो बनवा

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद ,आपण सुचवलेल्या विषयावरती लवकरच व्हिडिओ बनवन्यात येईल.

  • @kplogistics4851
    @kplogistics4851 4 ปีที่แล้ว

    Vijay zanzane

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      कृपया आपला मोबाइल नंबर कमेन्ट करावा.
      आमच्या डाळींब प्रशिक्षण कार्यक्रमात उत्सुकता दाखविल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
      आमच्या आगामी डाळींब प्रशिक्षण कार्यक्रमाविषयीची माहिती लवकवच आपणांस कळवण्यात येईल.
      आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
      play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en
      खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल.
      महाराष्ट्र करिता
      chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo
      chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo
      हिन्दी करिता - chat.whatsapp.com/CBKdey9mwOzJTqLWqBCVi0
      chat.whatsapp.com/Cst0DpE4HV6JbGMfQdDZUQ
      कर्नाटकसाठी
      chat.whatsapp.com/KA9xtSDDtDz5d1KZu5PDOL

  • @abhirajmalunjkar3090
    @abhirajmalunjkar3090 4 ปีที่แล้ว +1

    सर डाळिंब बागेतील नेमाटोड नियंत्रणासाठी माहिती टाकावी

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      कृपया अधिक माहीती साठी आपले नाव, नंबर,पत्ता कमेंट करा.

  • @abusaleeya8812
    @abusaleeya8812 4 ปีที่แล้ว +1

    Now we are cutting pomogrenet so how many days waiting to restart the next craft

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      Generally Its depends on your soil type,for more details please download FARM DSS application from Play Store.

  • @indra96p
    @indra96p 4 ปีที่แล้ว

    कोणती खत किती दिवसांनी लागू होतात आणि किती दिवसापर्यंत लागू होत राहतात त्याची माहिती द्या

  • @rameshyamgar7561
    @rameshyamgar7561 3 ปีที่แล้ว

    Farm DSS

    • @BTGore
      @BTGore  3 ปีที่แล้ว

      yes yehi application Hai
      farmdss.page.link/rHJm

  • @dattafulzalke6363
    @dattafulzalke6363 4 ปีที่แล้ว

    सर छाटणी झाली आहे तर Coc&cloroची फवारणी घेऊन इथरेल घेतले तर चालेल का? 9822380938 अबंड तालुका जि जालना

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว +1

      "तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      छाटणी झाल्यानंतर लगेच बोर्डो किवा कॉपरओक्सिक्लोराइडची फवारणी करावी. त्यानंतर 3 - 4 दिवसांनी इथ्रेलची फवारणी करावी.
      आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे.
      आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
      play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"

  • @navnathdevikar9563
    @navnathdevikar9563 4 ปีที่แล้ว +2

    Mast sir

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @kullu..heavenonearth6103
    @kullu..heavenonearth6103 4 ปีที่แล้ว +1

    Hindi Mai KAB vedio Bana रहे है श्री मान।।।।।।।

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      यह विषय पर हिंदी मे व्हिडिओ डाला हे कृपया आप वह व्हेडीओ देखीए ।

  • @sureshshamraothengale6327
    @sureshshamraothengale6327 4 ปีที่แล้ว +1

    सर तुमच्यासारख समजुन कुणीही सांगत नाही

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @pandurangsagar5329
    @pandurangsagar5329 3 ปีที่แล้ว +1

    माहीती छान आहे, सर

  • @prakashbarbaile3044
    @prakashbarbaile3044 4 ปีที่แล้ว +1

    ईथ्रेल घेण्यापूर्वी खडेल मिठाने झाडे धूवून घेतली तर चालेल का?

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      कृपया अधिक माहीती साठी आपले नाव, नंबर,पत्ता कमेंट करा.

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      हो

  • @govindbadakhs3725
    @govindbadakhs3725 4 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली सर निमेटोड करता काही उपाय असेल तर सांगा झेंडू लावला तरी चालतील का मोठा भाग आहे सहा वर्षांचा

  • @ganeshshinde972
    @ganeshshinde972 4 ปีที่แล้ว

    मुरमाड जमिनीत नवीन डाळींब लागवड कशी करावी व अंतर किती ठेवावं,ड्रिप ईरगेशन कस करावं.

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 4 ปีที่แล้ว

    Sir amchya Dalimbachi setting hot nahi ani faytoskora karapa vadhala ahe Upay sanga

  • @dadajadhav7843
    @dadajadhav7843 4 ปีที่แล้ว

    या बहरात माघे पुढे कळी निघली प्रमाण कमी वाढवण्यासाठी काय करावे

  • @vijaysinggusinge7069
    @vijaysinggusinge7069 4 ปีที่แล้ว +1

    Pudhacha video lawkar taka

  • @vinaykwaghmode1356
    @vinaykwaghmode1356 4 ปีที่แล้ว +1

    आबे बहार व माहीती पिन बोररची माहीती सागा नक्की

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      कृपया अधिक माहीती साठी आपले नाव, नंबर,पत्ता कमेंट करा.

  • @sbhong1381
    @sbhong1381 4 ปีที่แล้ว

    Sar thumhi slurry khonti aani khevha vaparayachi he niyojan sangnar hota tr tyavarti ek video banava dalimbasathi

  • @dnyaneshwarthorat561
    @dnyaneshwarthorat561 4 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिली सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी फार्म डी एस एस ॲप इन्स्टॉल केले पण त्यामध्ये रेफर कोड काय टाकावा ते सांगावे

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      Hello,
      I Babasaheb, sending you a link of “Farm DSS” app with my referral code. It is a decision support system for your farm. My referral code is "F9850403777".
      Please download the application by clicking on this link and enter the provided referral code.
      farmdss.page.link/6Hbz

  • @suyogpachore
    @suyogpachore 4 ปีที่แล้ว +1

    Khup khup khup khup channnnnnnnnch.... डाळिंबरत्न...

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @akashkadam5651
    @akashkadam5651 4 ปีที่แล้ว +1

    Video moti banawa sar sampurn mahiti
    Dya

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      "तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपण सुचविलेल्या विषयावर व्हिडिओ तयार करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही त्या व्हिडिओचे काम पूर्ण होताच ते आमच्या चॅनेलवर अपलोड केले जाईल.
      आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे.
      आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
      play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"

  • @subhashpawar7706
    @subhashpawar7706 4 ปีที่แล้ว +2

    Thanku sir

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.

  • @mekongaong1197
    @mekongaong1197 4 ปีที่แล้ว

    From VietNam where pomegranate is always the top favorite fruit but we dont have any idea of farming this attrative fruit. You have such wise knowledge and opening sharing mind, my respect! I try to translate your Tamil video into English, but it 's very hard to understand exactly! It is very helpful if you can make some English ones.
    I want to bring your products to our consumers (we have some fruit and juice retail shops). I also love farming so hope your seed or seedlings will geminate our pomegranate dream someday!
    Hope your rely!

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      Thanks for your valuable feedback.
      We will try our best to create a video on topic suggested by you. As soon as we finish the work of that video, it will be uploaded to our channel.
      If you are a pomegranate grower farmer and if you have any doubts about pomegranate crop, please download our mobile app, named Farm DSS.
      Please click on the below link to download our "Farm DSS" app.
      play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en
      To Join with us on Whats App Click on Below Link
      chat.whatsapp.com/KA9xtSDDtDz5d1KZu5PDOL

  • @sudhirnevase7130
    @sudhirnevase7130 4 ปีที่แล้ว +1

    Very good sir khup chan studying kartay

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @somnathkumbhar2786
    @somnathkumbhar2786 4 ปีที่แล้ว

    एक नंबर माहिती आहे आणि चांगले नीयोजन करण्यास मदत होते डाळिंबाची

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      "तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल.
      chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo"

  • @rahulipar4276
    @rahulipar4276 4 ปีที่แล้ว +4

    तेलकट डागांवर माहिती द्या सर

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว +1

      कृपया अधिक माहीती साठी आपले नाव, नंबर,पत्ता कमेंट करा.

  • @dipakghanghav6622
    @dipakghanghav6622 4 ปีที่แล้ว

    Farm dss हे अँप रेफरल कोड मागते कोड टाकला कि विनंती करीत आहे असे सांगते

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      Hello,
      I Babasaheb, sending you a link of “Farm DSS” app with my referral code. It is a decision support system for your farm. My referral code is "F9850403777".
      Please download the application by clicking on this link and enter the provided referral code.
      farmdss.page.link/6Hbz

  • @skumarkirtaniya5842
    @skumarkirtaniya5842 4 ปีที่แล้ว

    सर इसे हिंदी में बना कर अपलोड करें ताकि हिन्दीभाषी लोगो को भी फायदा हो।

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      नीचे दी गयी लिंक हिन्दी विडियो की है
      th-cam.com/video/zUnbnTR5tp4/w-d-xo.html
      "आपकी बहुमूल्य प्रतिक्रिया के लिए धन्यवाद।
      व्हाट्स आप्पसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे |
      chat.whatsapp.com/CBKdey9mwOzJTqLWqBCVi0

  • @kurmudasvalake3223
    @kurmudasvalake3223 4 ปีที่แล้ว +1

    Sir drakshe sandarbhat video banva na pls

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद ,आपण सुचवलेल्या विषयावरती लवकरच व्हिडिओ बनवन्यात येईल.

  • @sachinkodag7582
    @sachinkodag7582 4 ปีที่แล้ว

    Sir am the subscriber of your channel mai karnataka se hoo maine september mai bahar pakada tha mousam ki karan jyada phal nahi pakada hai to bhi mai pakada hoo plantation karke 2 years ke pahele hai is liye rakha hoo mai ab ambe bahar ka planing kar raha ho hamara jamin kaali hai present phalonke liye paani kitane din me dene ka aur size our color ke liye kounsa spray lena padega ab me drip me hoshi 0:52:34 our spray mai 0:52:34 liya hai

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว +1

      Hello,
      I Babasaheb, sending you a link of “Farm DSS” app with my referral code. It is a decision support system for your farm. My referral code is "F9850403777".
      Please download the application by clicking on this link and enter the provided referral code.
      farmdss.page.link/6Hbz

  • @vaibhavpadule1919
    @vaibhavpadule1919 3 ปีที่แล้ว

    Saheb shitafalacha video banva khat vevasthapan

  • @annasahebshinde9797
    @annasahebshinde9797 4 ปีที่แล้ว +1

    छाटनी नंतर कोनती फवारणी घ्यावी

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      छाटणी केल्यानंतर बोरोडो ची फवारणी करावी.

  • @rampunshigilva2370
    @rampunshigilva2370 4 ปีที่แล้ว +1

    Bahut khub sir badiya speech

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว +1

      आपका धन्यवाद,
      आपकी बहुमूल्य प्रतिक्रिया के लिए हम आपके आभारी हैं। इस जानकारीपूर्ण वीडियो से अन्य किसानों को लाभान्वित करने के लिए, वीडियो का लिंक, कृपया अधिकांश किसान भाईयाे को भेजें।

  • @sagarhowal5913
    @sagarhowal5913 4 ปีที่แล้ว

    Farm DSS मध्ये रेफरल कोड कसा मिळेल कृपया माहिती द्यावी

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      Hello,
      I Babasaheb, sending you a link of “Farm DSS” app with my referral code. It is a decision support system for your farm. My referral code is "F9850403777".
      Please download the application by clicking on this link and enter the provided referral code.
      farmdss.page.link/6Hbz

  • @sushantrupanar8896
    @sushantrupanar8896 4 ปีที่แล้ว

    छाटणी कशी करावी याचा एक व्हिडिओ बनवा सर

  • @sushmasonavane3191
    @sushmasonavane3191 4 ปีที่แล้ว

    Mala Navin lavwad karayachi aahe Karu ki nako

  • @Agfsjsgsk
    @Agfsjsgsk 3 ปีที่แล้ว

    Sir pangal karnya adhi ya favarni ghyaycha ka

  • @siddhumali6427
    @siddhumali6427 4 ปีที่แล้ว

    खुपच छान सर
    डाळिंब वरच्या काळ्या खरकटीत डाग नियंत्रण कस करायचे

  • @hauntedgaming150
    @hauntedgaming150 4 ปีที่แล้ว +1

    Good afternoon sir I from Jodhpur

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      "Thanks for your valuable feedback
      To Join with us on Whats App Click on Below Link
      chat.whatsapp.com/CBKdey9mwOzJTqLWqBCVi0

  • @mohitmeena7405
    @mohitmeena7405 4 ปีที่แล้ว

    सर हिन्दी में बताये

  • @atulsharavne9706
    @atulsharavne9706 4 ปีที่แล้ว

    मोसबी आंबिया बहराच नियोजन ची माहिती द्या सर

  • @abhikhandagle4168
    @abhikhandagle4168 4 ปีที่แล้ว

    Sir .dalimb seting zhali ahe pan trips ahe.ani barik hol padl ahe sprey sanga.

  • @kapiljachak5518
    @kapiljachak5518 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त माहिती👍👍

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @basaweshwaryeldare6522
    @basaweshwaryeldare6522 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सर धन्यवाद

  • @shreedhaneshwariprofession3979
    @shreedhaneshwariprofession3979 3 ปีที่แล้ว

    Chan ahe sir video

  • @umeshkanani123
    @umeshkanani123 4 ปีที่แล้ว +1

    Pani ka video bhejo

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद ,आपण सुचवलेल्या विषयावरती लवकरच व्हिडिओ बनवन्यात येईल.

  • @santoshpokale18
    @santoshpokale18 4 ปีที่แล้ว

    या पुढचा व्हिडीओ लवकर टाका सर प्लीज

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      "तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपण सुचविलेल्या विषयावर व्हिडिओ तयार करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही त्या व्हिडिओचे काम पूर्ण होताच ते आमच्या चॅनेलवर अपलोड केले जाईल.
      आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे.
      आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
      play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"

  • @rajeshkadav9727
    @rajeshkadav9727 4 ปีที่แล้ว

    referral code काय टाकायचा समजत नाही ,

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      Hello,
      I Babasaheb, sending you a link of “Farm DSS” app with my referral code. It is a decision support system for your farm. My referral code is "F9850403777".
      Please download the application by clicking on this link and enter the provided referral code.
      farmdss.page.link/6Hbz

  • @chetandighe1398
    @chetandighe1398 4 ปีที่แล้ว +1

    Mast video sir

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @rajukarale6820
    @rajukarale6820 4 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान साहेब‌

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @papeshrathod7279
    @papeshrathod7279 4 ปีที่แล้ว

    सर
    Farm dss अँप चं रेफेरल कोडं कसे टाका वे

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      Hello,
      I Babasaheb, sending you a link of “Farm DSS” app with my referral code. It is a decision support system for your farm. My referral code is "F9850403777".
      Please download the application by clicking on this link and enter the provided referral code.
      farmdss.page.link/6Hbz

  • @neetamathur1468
    @neetamathur1468 4 ปีที่แล้ว

    Usme kya dwao du or kitni natra me du

  • @Alliswell-pw3zu
    @Alliswell-pw3zu 4 ปีที่แล้ว

    Sir nimatodsathi sanga tevhad please

  • @agriculturestudy6329
    @agriculturestudy6329 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सर , धन्यवाद !

  • @mohitpikle3075
    @mohitpikle3075 4 ปีที่แล้ว

    Santra shathi mahiti da sarji

  • @Amezingarun
    @Amezingarun 4 ปีที่แล้ว

    Sir pls Hindi m bhi video banaye

  • @nitindeshmukh5696
    @nitindeshmukh5696 4 ปีที่แล้ว +3

    सर तुम्हाला डाळिंबाचे शेतकऱ्यांनी जेव्हडे धन्यवाद दिले तितके कमीच आहेत

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

  • @yashrakesh1
    @yashrakesh1 4 ปีที่แล้ว

    We didn't have referral code , pl send it