खूप छान अमोल...मी हे गीत लीहीले तसेच गायले आहे परंतू खऱ्या अर्थाने आदिवासी संस्क्रुती,आदिवासी न्रूत्य व्हीडोओमधून दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय...आदिवासी समाजावर कळसूआईवर पहील्यांदाच असे गीत करण्याला सुरूवात तुझ्यापासून झाली ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे..
खूपच छान संगीत आणि लोकगीत ही तितकंच छान दिग्दर्शन अती उत्तम छायांकान एक नंबर नृत्य कला फारच भारी अगदी आदिवासी संस्कृती चे जतन करण्यात आले आहे.🙏 आम्हाला सार्थ अभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा 🙏 त्यामुळे छाती ठोकून गर्वाने सांगतो 🙏 जय आदिवासी 🙏
खुप छान अमोल कोकतरे
खुप यशस्वी होण्यासाठी लाखो शुभेच्छा
खूप छान अमोल...मी हे गीत लीहीले तसेच गायले आहे परंतू खऱ्या अर्थाने आदिवासी संस्क्रुती,आदिवासी न्रूत्य व्हीडोओमधून दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय...आदिवासी समाजावर कळसूआईवर पहील्यांदाच असे गीत करण्याला सुरूवात तुझ्यापासून झाली ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे..
👌😍❤️🥰
खूपच छान खूप खूप अभिनंदन सर्व कलाकार टीमचे
कडक
Kdkkk🔥🔥🔥
अप्रतिम गीत...गायक ,गीतकार ,छायाचित्रण सादरीकरण या सर्वांना जय आदिवासी ।।
खूपच छान संगीत आणि लोकगीत ही तितकंच छान दिग्दर्शन अती उत्तम छायांकान एक नंबर नृत्य कला फारच भारी अगदी आदिवासी संस्कृती चे जतन करण्यात आले आहे.🙏 आम्हाला सार्थ अभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा 🙏 त्यामुळे छाती ठोकून गर्वाने सांगतो 🙏 जय आदिवासी 🙏
खूपच सुंदर 👌💐💐
खूपच छान गान आणि उत्तम गायक मनाला मोहक पाडनारे ....मला सार्थ अभिमान वटातो मि आदिवासी असल्याचा....जय आदिवासी....जय बिरसा जय राघोजी.....
आई कळसूबाई माऊली ❤️
खुप छान सर्वाचे मनपुर्वक आभिनंदन
🙏खुपचं सुंदर काम केलं आहे सर्वांनी 👌👍. 🚩 कळसुआई, महाराष्ट्राची शिखर स्वामीनी, जय आदिवासी 🙏 आईचे असेचं लोकसंगीत अजून पाहिजेत, खूपचं कमी गीत आहेत....!
Wahh😍😍
Supar
1 नंबर भाऊ 🙏🌺🙏❤️
खुपचं छान कला सादर केली आहे .ही कला जपणे काळाची गरज आहे.
Mast Rahul Ani Amol bhau
Mst Rahul ani Amol
Khup Chan javay
खुप सुंदर गीत आणि गायन
खूप सुंदर ✌️
जबरदस्त संगीत....
नृत्य आणि सर्व टीम.
संस्कृती आणि निसर्गाचं रूप सादर करणार मोहक संगीत.....
अभिनंदन पूर्ण टीम ला...
असच अजून उत्कृष्ट साँग आणत चला.
खूप छान खूप खूप शुभेच्छा...असेच नवीन नवीन प्रयत्न करत रहा...
छान.....
Khup chan
खूपच सुंदर. जय आदिवासी💐👏😊
Kadakk🔥🔥🔥
Khup mast song 🚩Jay aadiwashi🚩Kalsubai cha navan changbhal🙏🏻
Kya bolti hai public 🤘
खूप छान राहुल भांगरे ✨💫😇
मस्त
जय कळसुआई
amol ani shrikant bhau.,all team must work
Mast ch.. Keep it up
Khupach chan 😍
एकदम मस्त
एक नंबर
Keep it up
1 no. Bhava
Khupch chan Amol ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️very nice 😊 khupch chan kam kartoy tu Asach kam karat raha
जय आदिवासी... अप्रतिम...
अप्रतिम खूप छान साँग आहे . खरोखरच खूप मस्त✌️💖❤️🙏
Jay Adivashi
Kadkkkk na bhi log
Very nice 👍👌
खुप छान महेश, सहयोग, पूनम ❤️ खुप साऱ्या शुभेच्छा संपूर्ण टिमला 👌
BHari aahe...
Kadak re ❤️✨
Kdk
खुपच छान गाणं सगळ्या टिमच मनापासून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा✌️❤️👏👏👏
जय आदिवासी ..🚩🚩
सुंदर खूप सुंदर 👌👌👍
जय आदिवासी 🙏
🌴🌿🌱🌿🌿🌿
Kadkk song ahe ❤️
मस्त 👍
खूप छान अप्रतिम
Khup mast...❤️❤️
फार सुंदर गायन संगीत मुझिक compose
खूप छान
Nice work
Khup khup Chan mala khup avadla
Nice shoot by team ......all actors acted very well.......one of the best song 😍❤️❤️🔥
Amol bhau kadak
Khupch chn mastch ❤️🔥
Khup Chan Mahesh 👍 keep it up 🔥
Nice song amol Jay adivasi
खूप सुंदर.......... 🙏🙏🙏
🔥
Very nice song Brother
राहुल/अमोल..गाण्यातील संगीत, लोकेशन,उत्तम प्रकारे कॅमेरा शुटींग ,नृत्य, हावभाव उत्तम....फक्त जाहिरात चांगली करा म्हणजे प्रतिसाद चांगला मिळेल.
राहुल /अमोल फार सुंदर👍💐😊
खुप छान 👌👌👌👌👌
सुपर साँग भावा.... 💯💯
🔥🔥🔥🔥🔥🔥
Jay Adivasi 🇵🇱🙏🇵🇱
जय आदिवासी ❤❤❤❤❤❤
🔥🔥🔥
अप्रतिम....!!!!
Naic friend ☝️👌👌
धन्यवाद भाऊ
Nice..
खूपच छान गीत आहे.❤️
Khup changl git Gayle ahe
Nice song
#जय आदिवासी ✌️♥️😊
आई कळसुबाई ❤❤
Khup chaan nice song ❤️❤️🔥🔥
jay adivashi
kalsuaai
खुप छान आहे
आई कळसूबाई ❤🙏
मस्त हा 😍 जय आदिवासी 🚩
Nice amol dada
❤️🔥❤️🔥❤️🔥
❤️❤️
Wow superb siddhi & all team👍👍👍🎉🎉🎉
Nice
जय आदिवासी 🤗
🙌🙌🙌🙌
आई कळसूबाई 🙏🥰❤️🥀
Nice song bro ❤️🙏🥰
Nice song अमोल
Dada op
@@gamer-ev6hc mast
@@dishapichad7385 thanks
👌🏻Nice Performance
👍🏻Beautiful Song 💐💐
Nice production and artist ❤❤❤
❤️❤️❤️❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥🔥🔥🔥