जरांगे पाटलाचा फायदा कोणत्या पक्षाला ? गावपातळीवर कुणाची हवा ? खुलताबाद, गंगापूर मतदार संघ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - शिवशाही मराठी
    #Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
    #manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे

ความคิดเห็น • 173

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 3 วันที่ผ่านมา +15

    मनोज दादांनी उमेदवार च द्यावेत ! पाडापाडीने आपला फायदा नाही तिसरी आघाडीच पाहीजे

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 3 วันที่ผ่านมา +1

      Tyaci ti layki nahi

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 3 วันที่ผ่านมา

      ​@@sarjeraoyadav2912Tujhi ahe tr tu de umedvar mg

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 3 วันที่ผ่านมา +27

    सर आशाच मुलाखती. घ्या समाज जागृत होईल . धन्यवाद

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare 3 วันที่ผ่านมา +26

    आमचे दैवत मनोज जरागे दादा मुळे कुणबी नोंदी सापडल्या आहेत वोबिसि मधून आरक्षण भेटनारच आहेत सगळ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे नवीन नेत्याची गरज आहे लडेगे जीतेगे हम सब जरागे

    • @digambermundhe75
      @digambermundhe75 3 วันที่ผ่านมา

      अरे खुळ्या तस नाही, jarange उभ नाही करत.

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 3 วันที่ผ่านมา +15

    माननीय श्री जरागेपाटिल यांच्या पाठीशी उभे राहिले गंगापूर तालुका त्यांना जय शिवराय जय धन्यवाद जी

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 3 วันที่ผ่านมา +20

    आता कस पाटिल म्हणतिल तस 🔥✊🚩

    • @Panjtani313
      @Panjtani313 3 วันที่ผ่านมา

      बरोबर मावल्यांनो

  • @मदनढवळे
    @मदनढवळे 3 วันที่ผ่านมา +15

    पाडा पाडी करुन कांही ऊपयाेग नाही 288 ऊभे करा आणी घ्या आरक्षण

    • @Panjtani313
      @Panjtani313 3 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर

  • @vittal9723
    @vittal9723 3 วันที่ผ่านมา +13

    अगदी दादा बरोबर बोलतात एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @gani6436
    @gani6436 3 วันที่ผ่านมา +20

    आता प्रश्न फक्त आरक्षणाचा राहिला नाही.
    अमित शाह नी आपल्या मराठ्यांचा अस्तित्वाला आवाहन दिल आहे

  • @SanjayShinde-bn2qv
    @SanjayShinde-bn2qv 3 วันที่ผ่านมา +43

    ह्या ज्या तीन चाकाच्या रिक्षा दोन्हीपण मतदाराला मान्य नाही फक्त फक्त जरांगे पाटील

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 3 วันที่ผ่านมา +10

    आता कसं फक्त मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तसं जय जिजाऊ जय शिवराय

  • @NavnathKolhe-b3m
    @NavnathKolhe-b3m 3 วันที่ผ่านมา +11

    जय शिवराय दादा नो🙏🙏🙏🙏💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 3 วันที่ผ่านมา +8

    जंरागे नी सवहता कुणा बरोबर युति न करता स्वतंत्र् लडल पाहीजे।। आणी जयानी ऐक टका ही आरक्षण नाय दिला तया सगलया ना पाडा

  • @udhavpawde1571
    @udhavpawde1571 3 วันที่ผ่านมา +3

    शाबास।भावानो।आशिच।एकजुट।राहूदै।एक मराठा।लाख।मराठा

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 3 วันที่ผ่านมา +9

    राईट❤ १००%खरय भावांनो.

  • @bhitadeganesh9398
    @bhitadeganesh9398 3 วันที่ผ่านมา +24

    पाटील म्हणतील तसं

  • @The_Grate_Maratha
    @The_Grate_Maratha 3 วันที่ผ่านมา +18

    जेवढं मतदान जरांगे पाटला जवळ आहे या महाराष्ट्रात कोणत्याही नेत्याकडे नाही 🚩🚩🚩🚩🚩

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 3 วันที่ผ่านมา

      Tyane mahdat kadhlet kaya

    • @The_Grate_Maratha
      @The_Grate_Maratha 2 วันที่ผ่านมา

      @@sarjeraoyadav2912 इंग्लिश येत नसेल तर मराठीत कॉमेंट कर

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare 3 วันที่ผ่านมา +13

    सगळे नेते सारखेच आहे नवीन उमेदवार उभे करून आरक्षण देणारे बनवा सगळ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे कुणबी नोंदी सापडल्या आहेत वोबिसि मधून आरक्षण भेटनारच आहेत सत्या च कधी भी सय्त होत असत विधानसभा ला सुपडा साफ करणे आवश्यक आहे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @DsPatil-g4h
    @DsPatil-g4h 3 วันที่ผ่านมา +16

    *Only Great MJP (मनोज जरांगे पाटील)*🧡💛💙💚
    *🌄🙏🏻🚩शिवसकाळ*🚩🙏🏻🌄
    *🌻दि.28/09/2024 शनिवार 🌻*
    *@शिवबाचे वारसदार आम्ही 🙏🏻🧡*
    ⚔️🙏🏻 *दैवत छत्रपती शिवशंभू* 🙏🏻⚔️
    *‼️जय विठ्ठल-रुक्मिणी‼️🙏🏻🚩*
    ‼️ *राम कृष्ण हरी*‼️🙏🏻🚩🧡
    ‼️ *जय हरी विठ्ठल श्री संत ज्ञानेश्वर महाराज*‼️🙏🏻🚩🧡
    *‼️जय हरी विठ्ठल ,जगतगुरू -:श्री संत तुकाराम महाराज ‼️🙏🏻🚩🧡*
    🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
    *जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे 🙏🏻🚩🧡* *छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩*.
    *जय जवान जय किसान🙏🏻🇮🇳🧡*
    *Only Great MJP (मनोज जरांगे पाटील)*🧡💛💙💚

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 วันที่ผ่านมา +3

    💯 पाटील देतील तो निर्णय योग्यच 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @KundalnandeKundalnande
    @KundalnandeKundalnande 3 วันที่ผ่านมา +4

    जय शिवराय जय शंभुराजे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ambadasjadhav1124
    @ambadasjadhav1124 3 วันที่ผ่านมา +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा आता कसं पाटील म्हणतील तसं लढेंगे जितेंगे हम सब मनोज पाटील जरांगे 🚩

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 วันที่ผ่านมา +3

    💯💯 फक्तं आणि फक्तं पाटील म्हणतील तसच होणारं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vittal9723
    @vittal9723 3 วันที่ผ่านมา +5

    काका अगदी खरखर बोलतात एक मराठा लाख मराठा

  • @kulbhushanpatil4220
    @kulbhushanpatil4220 3 วันที่ผ่านมา +8

    एक मराठा एक कोटी मराठा 🚩💪

  • @bhagavatrakhunde3382
    @bhagavatrakhunde3382 3 วันที่ผ่านมา +6

    बरोबर बोलले

  • @SambhajiShinde-n4v
    @SambhajiShinde-n4v 3 วันที่ผ่านมา +4

    खूप छान भावा

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 วันที่ผ่านมา +4

    फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम

  • @sampatjadhav9235
    @sampatjadhav9235 3 วันที่ผ่านมา +3

    एकदम बरोबर आणि खरं सत्य आणि अंतिम खरं वास्तव चित्र आहे,, भावांनो 🎉🎉🎉 हेच, खरं आणि सत्य, वास्तव चित्र,, आजच्या घडीला तरी,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील,, सर्वच सकल कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती, जमातीच्या प्रवर्गातील,, गोरगरीब, वंचित घटक आणि, सर्वच जाती, जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित, जागरूक मतदार नागरिक आणि, सर्वच सामान्य जनता, आता एकत्रित येऊन, संपूर्ण पणाने,,🎉🎉 मराठा हृदय सम्राट 🎉🎉 आणि, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,,🎉🎉या, मनोज दादा जरांगे पाटील, यांच्या नेतृत्वाखालील,,🎉🎉 संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच जागरूक मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनता, आता, भावी काळातील, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत,🎉🎉 मतदानाने 🎉🎉, सत्ताधारी, हिटलर शाही, भा, ज, पा, आणि तानाशाही, महाराष्ट्र विरोधी,, हुकुमशाही, मोदी, शहा आणि फडणवीस,, यांचा,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सत्तेवरून,, हद्दपार करुन,, यांना,, आता कायमचेच,,🎉🎉 संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून,, सुपडा साफ करून, कायमचेच,, यांना आता,, तडीपार, केल्या शिवाय, आता, संपूर्ण, महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सकल, कोटी कोटी मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती, जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित घटक आणि, सर्वच सामान्य जनतेच्या,, एकजुटीने,, 🎉 भावी काळातील, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत,, मतदानाने 🎉🎉 राजकीय क्रांती घडवून, आणल्या शिवाय, राहणार च,, नाहीत,, हेच खरं आणि, अंतिम सत्य वास्तव, आहे बरं का,, भाऊ,🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद,,🎉🎉जय जिजाऊ 🎉 जय शिवराय 🎉 जय शंभूराजे 🎉🎉 येवला, लासलगाव विधानसभा मतदारसंघ 🎉🎉 नाशिक जिल्हा 🎉🎉 संपूर्ण सकल, मराठा समाज बांधव आणि सर्वच सामान्य जागरूक मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनता, आता, खंबीरपणे,🎉🎉 मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,, मा, मनोज दादा जरांगे पाटील,, यांच्या पाठीशी, खंबीरपणे उभे राहून,, आपल्या सोबत आहेत,🎉🎉जय हिंद 🎉 जय महाराष्ट्र,, नाशिक, जिल्हा 🎉🎉, येवला लासलगाव, विधानसभा मतदारसंघ,,🎉🎉

  • @vijayrendalkar1396
    @vijayrendalkar1396 3 วันที่ผ่านมา +2

    Only Jarangedada-Patil
    Support from, Sangli-Tasgaon

  • @prashantmathane637
    @prashantmathane637 3 วันที่ผ่านมา +8

    पाटील काय बोलतात ते बघू मग ठरवू .....निवडणूक लढवायची की नाही....

  • @INDUMATI___125
    @INDUMATI___125 3 วันที่ผ่านมา +11

    हम सबंं जरागे पाटील

  • @dyaneshwarmote2528
    @dyaneshwarmote2528 3 วันที่ผ่านมา +3

    एक मराठा लाख मराठा

  • @ऊध्दवआवरगंड
    @ऊध्दवआवरगंड 3 วันที่ผ่านมา +6

    टिकणार दिले नाही तर टिकणार च कसे.

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 3 วันที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर बोलत आहे सर ✌️✌️

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px 3 วันที่ผ่านมา +2

    पाटील जे बोलते तेच करू

  • @dipakkere9938
    @dipakkere9938 3 วันที่ผ่านมา +3

    आता कसे पाटील म्हणतील तसे

  • @ChandrakantKhansole
    @ChandrakantKhansole 3 วันที่ผ่านมา +2

    जय जिजाऊ जय शिवराय पाटील

  • @bhagwatkolhal1802
    @bhagwatkolhal1802 3 วันที่ผ่านมา +2

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 3 วันที่ผ่านมา +3

    संपूर्ण महाराष्ट्र तून माननीय श्री जरागेपाटिल यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार निवडून येणार आहेत आणि उध्दव पवार यांनी दादा पाठीशी उभे राहिले बदल सर्व मराठा बांधवांना च्या वतीने जय शिवराय जय धन्यवाद जी

  • @AshokGhadge-hz8ew
    @AshokGhadge-hz8ew 3 วันที่ผ่านมา +5

    आता.कस.पाटील.महणतील.तस

  • @santoshgosavi9566
    @santoshgosavi9566 3 วันที่ผ่านมา +8

    जय शिवराय

  • @SujitBhandwale
    @SujitBhandwale 3 วันที่ผ่านมา +5

    ओन्ली मनोज दादा

  • @kishorkuklare6669
    @kishorkuklare6669 2 วันที่ผ่านมา +1

    अरे माऊली ते शरद प
    पवारचे आहे भाऊसाहेब दगड बी निवडून आला तरी तो बी आरक्षण देऊ शकत नाही

  • @madantaur883
    @madantaur883 3 วันที่ผ่านมา +5

    पाटील मनतिल तसे करू

  • @AbhimanKadam-c7v
    @AbhimanKadam-c7v 3 วันที่ผ่านมา +2

    लाख मराठा कोटी मराठा वनली मनोज दादा जरा॑गे यांच्या मागे आहोत आम्ही मराठे

    • @AbhimanKadam-c7v
      @AbhimanKadam-c7v 3 วันที่ผ่านมา

      आमितशहाला म्हणावं तुझे बिजेपीचे आमदार 100%पाडणारच लाख मराठा कोटी मराठा वनली मनोज दादा जरा॑गे यांच्या मागे आहोत आम्ही मराठे

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 3 วันที่ผ่านมา +4

    फक्त जरागे पाटील

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 3 วันที่ผ่านมา +5

    शांत बसा सगळे, मनोज दादा उभे राहणार नाही कोणाला उभे करणार नाही. दादांनी सुपारी घेतली आहे.

    • @sopanraobhokre6334
      @sopanraobhokre6334 3 วันที่ผ่านมา

      चोराला चांदण दिसत

    • @vasantjadhav917
      @vasantjadhav917 3 วันที่ผ่านมา

      Best vanjri

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 3 วันที่ผ่านมา

      Chup re magun ghetlay shevti marathyani

    • @Rutujasrecipy1234
      @Rutujasrecipy1234 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      सुपारी घेऊन तूझी माय वर चढले का मराठा??

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 3 วันที่ผ่านมา +4

    फायदा शरद पवारांना होणार नाही उध्दव ठाकरे ला होणार नाही हे तुम्ही कोण सांगणारे, jarange उमेदवार देणार नाही, चूपचाप शरद पवार आणि उद्धव ला मतदान टाकायला सांगतील.

    • @vasantjadhav917
      @vasantjadhav917 3 วันที่ผ่านมา

      मुंढे

    • @The_Grate_Maratha
      @The_Grate_Maratha 3 วันที่ผ่านมา

      आम्ही मराठे आमची मर्जी आम्ही कोणालाही मतदान करू तुझी का जळते 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 3 วันที่ผ่านมา

      धनु च बघ परळी ला इकडे नाक नको खुपसू

    • @sanjaybhangareofficial9906
      @sanjaybhangareofficial9906 3 วันที่ผ่านมา

      ज्याची जळते त्याला कळते मराठे सक्षम आहे कोणाची जळफळ का..

  • @NileshGavhane-q9g
    @NileshGavhane-q9g 3 วันที่ผ่านมา +1

    पूर्ण मराठवाड्यात विधान सभा उभ्या करा पाटील आपल्या

  • @bhaskarshinde9460
    @bhaskarshinde9460 3 วันที่ผ่านมา +1

    आम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही फक्त एक मराठा लाख मराठा

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 3 วันที่ผ่านมา +5

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र जातीयवादी लोकांना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र

    • @adinathpawar.1906
      @adinathpawar.1906 3 วันที่ผ่านมา +2

      हक्क मागणे म्हणजे जातीय वाद वा.
      तुम्ही जे करत आहेत ते काय आहे हे जरा सांगा.आता सर्व जनतेला माहीत आहे कोण किती शहाणा आहे

    • @vasantjadhav917
      @vasantjadhav917 3 วันที่ผ่านมา

      @@chandrakantabhang5144 जसा शरद तसा भुजबळ

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 3 วันที่ผ่านมา +2

    ओन्ली पाटील

  • @AdinathShinde-fg9yb
    @AdinathShinde-fg9yb 3 วันที่ผ่านมา +1

    जरांगे पठाण एकच विचार करा की बाहेर निघून जावं

  • @vamanshinde3281
    @vamanshinde3281 3 วันที่ผ่านมา +1

    अशाच मुलाखतीची टरबुजला गरज आहे

  • @baluwankhede4906
    @baluwankhede4906 3 วันที่ผ่านมา +2

    हे बरोबर काका

  • @bhagavatrakhunde3382
    @bhagavatrakhunde3382 3 วันที่ผ่านมา +3

    फक्त मनोज जरांगे पाटील जय शिवराय

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar 3 วันที่ผ่านมา +1

    तिसरी आघाडी चा फायदा

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 3 วันที่ผ่านมา +3

    ❤राईट,❤ महा युती नको, आणि महा विकास आघाडी नको.नवीन उमेदवार निवडणुकीत उभे करा ❤❤

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 3 วันที่ผ่านมา +3

    देव मणुस अवतरला जरांगे पाटील

  • @yuvrajthombare4121
    @yuvrajthombare4121 3 วันที่ผ่านมา +1

    दादा म्हणतील आम्ही तेच करणार

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 2 วันที่ผ่านมา

    संपूर्ण महाराष्ट्रातील जातीवंत गरजवंत गोरगरीबाचे कैवारी मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 2 วันที่ผ่านมา

    पक्षाला नाही समाजाला होणार.... बाकीचे मोक्कार आहे ओरडू द्या त्यांना.... दादांनी खूप काम लावले या लोकांना 😊😊😊

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 2 วันที่ผ่านมา

    जरांग्याने फक्त मराठा समाजांचे बघावं. धनगर सक्षम आहेत त्यांची लढाई लढायला

  • @HariSakore
    @HariSakore 3 วันที่ผ่านมา +1

    Only patil❤❤❤❤

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 วันที่ผ่านมา

    भाऊ खुपच योग्य बोललात आहात मराठा योध्दा श्री मनोज पाटील जरांगे दादा

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte วันที่ผ่านมา

    पाडून काही उपयोग होणार नाही आपले उमेदवार पाहिजेत मग कोणता हि निर्णय घेता येईल

  • @rahulkulkarni166
    @rahulkulkarni166 3 วันที่ผ่านมา

    दादा जर बेरोजगारी आहे तर आपल्या तालुक्या जवळपास MIDC मध्ये युपी, बिहारी आर्धा रोजगारी वर काम करतात.

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 3 วันที่ผ่านมา +2

    नट सम्राट तुतारी च फुकनार 😅

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 3 วันที่ผ่านมา

      तू गांजा फुक 😅

    • @SudamShinde-i4d
      @SudamShinde-i4d 3 วันที่ผ่านมา

      फक्त.मनोज.जरांगे.पाटील.

  • @tukaramhapase9907
    @tukaramhapase9907 3 วันที่ผ่านมา

    मराठवाडा सुनता करावी लागेल हिन्दू आसाल तर विचार करा आपण फक्त विरोध च बोलता

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 3 วันที่ผ่านมา

    Maratha, obc, Muslim & dalit should support manojdada for sake of Maharashtra

  • @Balajitukaram
    @Balajitukaram 3 วันที่ผ่านมา

    सर अशा लोकांच्या मुलाखती घ्या मराठा समाजासाठी आवश्यक आहेत जय शिवराय

  • @KailasGholap-sz7fp
    @KailasGholap-sz7fp 3 วันที่ผ่านมา +1

    👍🏻👍🏻👍🏻

  • @mohanmane7804
    @mohanmane7804 3 วันที่ผ่านมา +1

    Lok Shahani Zali Aahet Saheb Aika.Saglya Pakshani Dhyanat Ghya. Sattadharyano Ani Virodhak ani Ghambhiryane Ghya Nahitar Vidhansabhela Pachattap Karun Ghawa Lagel.

  • @VithalPate
    @VithalPate 3 วันที่ผ่านมา

    एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील जय शिवराय

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p 3 วันที่ผ่านมา

    ❤मनोज जरांगे पाटील Mjp महाराष्ट्र न्याय हक्क जनता पार्टी❤

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 3 วันที่ผ่านมา +2

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @ChandrakantKalyankar-s9k
    @ChandrakantKalyankar-s9k 3 วันที่ผ่านมา

    नांदेड उत्तर मतदार संघ आता कसं पाटील साहेब मनतील तसं सकल मराठा नांदेड

  • @sachinkadam9564
    @sachinkadam9564 3 วันที่ผ่านมา

    गोर गरीब सामजांचे कैवारी आमुचे मनोज दादा 🎉🎉

  • @वैभवजाधव-ठ6ल
    @वैभवजाधव-ठ6ल 3 วันที่ผ่านมา +2

    पाटील म्हणाली तसं

  • @mas55555
    @mas55555 2 วันที่ผ่านมา

    गंगापूरचा अल्पसंख्याक पडलाच पाहिजे

  • @sachinkadam9564
    @sachinkadam9564 3 วันที่ผ่านมา

    समाजासाठी एक निस्ट्ट रहा दादा म्हणतील तसे

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q 3 วันที่ผ่านมา

    Ata donihi paksh nahi tisra prayay.only manoj dada sobat

  • @kishorkuklare6669
    @kishorkuklare6669 2 วันที่ผ่านมา

    प्रशांत भाऊ निवडून येणार

  • @जयशिवरायजयसंभाजिराजे

    एक नंबर पाटील जय शिवराय

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 3 วันที่ผ่านมา +2

    100 भाजप आघाडी पडून तिसरी आघाडी निवडून आणून महाराष्ट्रतील जणते ची लूट थांबवा.

  • @sunilshendge3153
    @sunilshendge3153 วันที่ผ่านมา

    Are baba pahile jarangela vichara

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 3 วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय 🚩🚩 लढेगे जीतेग हाम सब जरांगे

  • @pandurangpatil7489
    @pandurangpatil7489 2 วันที่ผ่านมา

    एकच वादा मनोज. दादा एक मराठा कोटी मराठा

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 วันที่ผ่านมา

    Manij dada sangtil tech honar

  • @anilgayke4176
    @anilgayke4176 2 วันที่ผ่านมา

    सर्व अपक्ष निवडून आणा

  • @SamadhanUbale-tw2gk
    @SamadhanUbale-tw2gk วันที่ผ่านมา

    ❤❤❤ शिवा kaka बराबर

  • @RagunnathChavan
    @RagunnathChavan 3 วันที่ผ่านมา

    Sangita wankhedla sanga

  • @Panjtani313
    @Panjtani313 3 วันที่ผ่านมา

    जय मराठा जय मुस्लिम

  • @VasantShinde-d8w
    @VasantShinde-d8w 2 วันที่ผ่านมา

    याला पाडा त्याला पाडा जुना झालंय

  • @sureshkarpe6338
    @sureshkarpe6338 วันที่ผ่านมา

    हम सब हरेंगे😢

  • @Nitu_k07
    @Nitu_k07 3 วันที่ผ่านมา

    दादा जे बोलात ते बरोबर जय शिवराय

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 3 วันที่ผ่านมา +2

    एक मराठा लाख मराठा

  • @NarayanJaybhaye-o5h
    @NarayanJaybhaye-o5h 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 3 วันที่ผ่านมา

    Only Manojdada

  • @kishorkuklare6669
    @kishorkuklare6669 2 วันที่ผ่านมา

    सतीश चव्हाणला पाडा