परळीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या समोर कोमलताई चा जबरदस्त कार्यक्रम..Komal patole officel

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 229

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 2 หลายเดือนก่อน +33

    व्वा व्वा कोमलताई छान
    खरच ,शिंदेसाहेब सरकार चांगलं आहे
    चांगलं काम करत आहे

    • @shivajiniture9630
      @shivajiniture9630 หลายเดือนก่อน +1

      साऱ्यांना दिले परंतु एस. टी . कर्मचाऱ्यांना काही दिले नाही .

  • @rajendrakale6556
    @rajendrakale6556 2 หลายเดือนก่อน +21

    कुठलीही गोष्ट समोर असताना तिची किंमत कळत नाही..ती गेल्यावर कळते..एक नंबर सरकार आहे..❤❤❤

  • @satyavandevakule72
    @satyavandevakule72 2 หลายเดือนก่อน +19

    कोमल ताई या पंढरपूर तालुक्य तालुक्यातील उत्कृष्ट कलाकार आहेत त्यांनी महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब गाणे गायले आहे कोमल ताई ना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा

  • @sds1999
    @sds1999 2 หลายเดือนก่อน +26

    कोमल ताई महागायिका आहेत याचा मला खूप अभिमान आहे
    अप्रतिम गायन ताई आपले खूप छान कार्यक्रम
    आपले कौतुक
    सर्व टीम चे अभिनंदन असेच खूप सारे कार्यक्रम होत राहोत

  • @savitabankar5942
    @savitabankar5942 2 หลายเดือนก่อน +40

    खूप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप सुंदर आहे तुमचा नाद करायचा नाही गाण्याच्या 👌👌👌👌👌🌹🌹🌹

  • @sujaypatil5165
    @sujaypatil5165 2 หลายเดือนก่อน +9

    शिंदे साहेब अप्रतिम मुख्यमंत्री

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 2 หลายเดือนก่อน +73

    एक अशिक्षीत कोमल ताई मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री च्या समोर गीत गाण ही महारास्ट्रा ची शान आहे माझा हैद्राबाद हुन धन्यवाद

  • @DayanandKalshetti
    @DayanandKalshetti 2 หลายเดือนก่อน +12

    चांगल्याला चांगल म्हणायला शिका ही महाराष्ट्रा ची पंरपरा आहे

  • @MukundGode
    @MukundGode หลายเดือนก่อน +3

    खूब सुंदर गीत गायल ताई धन्य wad

  • @navneetpawar9013
    @navneetpawar9013 หลายเดือนก่อน +2

    आता पर्यंत आलेले सरकारात चांगलं काम करणारं सरकार..... काम करणाच चुकतो....बोंबा मारणारे मारणारचं....शिंदे,फडणवीस,दादा आगे बडो

  • @akulkarni87632
    @akulkarni87632 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @ganpatsanap9426
    @ganpatsanap9426 2 หลายเดือนก่อน +8

    असा महादेव मोठा जती या गाण्याच्या चालीवर 🌹🌹🎉🎉🙏🙏

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 หลายเดือนก่อน

    ग्रामीण भागात कोमल ताई आपण प्रिय आहेत व्वा मस्त

  • @dadadeshmukh9233
    @dadadeshmukh9233 หลายเดือนก่อน +2

    छान छान शिंदे साहेब योगे आहे

  • @sugrivnagargoje655
    @sugrivnagargoje655 2 หลายเดือนก่อน +12

    पंकजा गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा नाद नाय करायचा

  • @vasantthoke2124
    @vasantthoke2124 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम गीत ताईसाहेब 👌

  • @digambarsaybar
    @digambarsaybar 2 หลายเดือนก่อน +7

    खूप खूप छान अप्रतिम आवाज आहे ❤❤

  • @vithalbahirae9341
    @vithalbahirae9341 หลายเดือนก่อน +2

    कोमल ताईने खुप छान आवाजात गान गायल व गान पण छान लिहील आहे.

  • @bhaskargurav3865
    @bhaskargurav3865 2 หลายเดือนก่อน +5

    श्री दुधेश्वराचा आशिर्वाद, आमच्या गावची ओळख., हर हर महादेव.

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 2 หลายเดือนก่อน +7

    फक्त एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला.

  • @kamalshelake248
    @kamalshelake248 2 หลายเดือนก่อน +5

    खुप खुप छान कोमलताई कार्यक्रम

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 2 หลายเดือนก่อน +8

    लयभारी कोमल ताई गायन

  • @GauravdeoreGa36
    @GauravdeoreGa36 2 หลายเดือนก่อน +5

    खरोखर चांगले निर्णय घेण्यात येईल चांगले सरकार आहे

  • @SantoshSonwane-qu6wy
    @SantoshSonwane-qu6wy 2 หลายเดือนก่อน +4

    लोकनेते धनंजय मुंडे साहेब

  • @AnilMajage-sz1uy
    @AnilMajage-sz1uy หลายเดือนก่อน +2

    1.nanbar.komal.tai

  • @shriramthorve2975
    @shriramthorve2975 หลายเดือนก่อน

    मृदंगाची साथ आसति तर आणखीन सुरेल गळा चांगला वाटला आसता

  • @gajanansahane8508
    @gajanansahane8508 2 หลายเดือนก่อน +60

    7.5 हाॅर्सपाॅवरपर्यंत वीजबिल माफी ही फडणवीस-शिंदे-पवार या युती सरकारची योजना खरोखरच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून फारच योग्य आहे....

    • @sagarhange6590
      @sagarhange6590 2 หลายเดือนก่อน +5

      कशाने योग्य आहे डी पी जळाला तरी लवकर बदलून मिळत नाय

    • @jaikrishnagamer6570
      @jaikrishnagamer6570 2 หลายเดือนก่อน +2

      पण मागचे बिल भरल्यानंतर.....
      हि ग्यानबाची...
      कळली का भाऊ

  • @dadadeshmukh9233
    @dadadeshmukh9233 หลายเดือนก่อน +1

    योगे आहे

  • @anilchitte1849
    @anilchitte1849 2 หลายเดือนก่อน +7

    यांच्या पेक्षा कोमलताई उपमुख्यमंत्री शोभतील

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 2 หลายเดือนก่อน +1

    नाद एकच धनंजय दादा❤

  • @SKarwande
    @SKarwande 2 หลายเดือนก่อน +4

    कलाकार म्हणजे कलाकार कलाकाराला भेदभाव नसतोकला म्हणजेच दैवत

  • @PushkalMhetre-z5g
    @PushkalMhetre-z5g 2 หลายเดือนก่อน +13

    यांचा इतिहास आधी जाणुन घ्या कोमल ताई

  • @MarathitMahiti
    @MarathitMahiti 2 หลายเดือนก่อน +1

    1 No

  • @DayanandKalshetti
    @DayanandKalshetti 2 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर ताई

  • @anitanalavade9068
    @anitanalavade9068 16 วันที่ผ่านมา

    🎉 4:03

  • @ShravanLote-l7m
    @ShravanLote-l7m 2 หลายเดือนก่อน +3

    कोमल ताई एक नंबर

  • @SairajGade-sw8pb
    @SairajGade-sw8pb 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान ताई ❤❤❤😊😊😊

  • @loksangharshnews2185
    @loksangharshnews2185 2 หลายเดือนก่อน +35

    पैसे घेऊन कोणाचेही वाजवणारे ही मंडळी

    • @sandip6900
      @sandip6900 2 หลายเดือนก่อน +5

      तु दे तुझ पण वाजवतील

    • @okline3056
      @okline3056 2 หลายเดือนก่อน

      तुझं किती वेळा वाजवलं
      आवाज कसा होता😂😂😂😂​@@sandip6900

    • @ganeshbangar1963
      @ganeshbangar1963 2 หลายเดือนก่อน

      पैशासाठी ऊदोऊदो चाललाय

    • @DevchandKshirsagar
      @DevchandKshirsagar 2 หลายเดือนก่อน

      He sagl baba sahebanchy mola

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 2 หลายเดือนก่อน +1

    कोमलताईचा जयजयकार असो..

  • @DipaliKumavat-ew2go
    @DipaliKumavat-ew2go 2 หลายเดือนก่อน +1

    कमलताई खूप छान गाणे आहे👌

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz 2 หลายเดือนก่อน +1

    कोमल ताई तुम्ही खूप छान गायला पण यांच्यासाठी नाही ही फक्त स्वतःसाठी आहेत काही पण खुर्ची पाहिजे मोह पाहिजे सत्तेचा

  • @NagrajBirajdar-hy1ob
    @NagrajBirajdar-hy1ob 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान गान मनाली ताई

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 2 หลายเดือนก่อน +1

    शेतकरी बांधवांवर अन्याय होतोय, त्यांच्यावरही गाणे म्हणा,

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 หลายเดือนก่อน +1

    हिंदुत्व साठी bjp आणि एकनाथ शिंदे साहेबच ✌️🔥❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🏹

  • @prakashmane184
    @prakashmane184 2 หลายเดือนก่อน +3

    Khup chan Sundar

  • @mashavgiri7228
    @mashavgiri7228 2 หลายเดือนก่อน

    Madhavgir govindgir Giri Honali ta Deoni dist Latur

  • @avinashghegadmal8440
    @avinashghegadmal8440 2 หลายเดือนก่อน +1

    कोमल ताई खुप छान

  • @ashaayurvedrasashala3254
    @ashaayurvedrasashala3254 2 หลายเดือนก่อน +3

    Really Mahayuti work excellent for Maharashtra

  • @ganeshaswar3221
    @ganeshaswar3221 2 หลายเดือนก่อน +1

    ❤mast❤

  • @indubaibastapure4725
    @indubaibastapure4725 2 หลายเดือนก่อน

    खर कळत नाहीत तुम्हालाच खरी वाट ती शरद पवाराने कोमल ता ई कलाकार त्याना अस किती मोठ पाकीट मिळणार खर पाकीट मिळाले ते जरांगे पाटीलला कारण पाकीट देणारेही चाळीस वर्ष राजकारणात खात राहीले ते मोठ पाकीट

  • @dattatraygulik5184
    @dattatraygulik5184 2 หลายเดือนก่อน +1

    ताई हे गाणे कसे म्हटलात तुम्ही छान

  • @SiddhanathJogi
    @SiddhanathJogi หลายเดือนก่อน

    ताई खूपच गाणे

  • @dattadange6251
    @dattadange6251 หลายเดือนก่อน

    आग भवानी महाराष्ट्रची वाट लागली देवेंद्र फडणवीस यांनी तु गुनगान गाती

  • @SHETKAR1_RAJA
    @SHETKAR1_RAJA 2 หลายเดือนก่อน +1

    Kup kup sundar

  • @uttamkadale1958
    @uttamkadale1958 2 หลายเดือนก่อน

    कोमल ताई तुम्हाला एकदा तरी बोलवणार किंवा तुम्हाला एकदा तरी सुपारी देणार किती सुपारी घेतात जागरण गोंधळाची

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar720 2 หลายเดือนก่อน

    कोमल ताई चे पाकीट मात्र मोठं झालं असेल फार छान गायलं

  • @babasahebkhandekar977
    @babasahebkhandekar977 2 หลายเดือนก่อน +1

    खूप च.छान.गायलय

  • @vijaygaste4343
    @vijaygaste4343 23 วันที่ผ่านมา

    Kmol

  • @vijaygaste4343
    @vijaygaste4343 23 วันที่ผ่านมา

    Komal la 🎉😂❤😮😮😅😅

  • @akhileshshukla3456
    @akhileshshukla3456 2 หลายเดือนก่อน +2

    जय श्री राम

  • @anandachokhale7317
    @anandachokhale7317 หลายเดือนก่อน

    Ka
    Very nice

  • @dipakharak2857
    @dipakharak2857 2 หลายเดือนก่อน +2

    बेस्ट पॅकेज असेन

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice nambar one ❤

  • @gormaliramesh583
    @gormaliramesh583 2 หลายเดือนก่อน

    एकच साहेब मुंडे साहेब

  • @skcreation6720
    @skcreation6720 2 หลายเดือนก่อน +18

    परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे चा पराभव होणार

    • @eknathvankar4368
      @eknathvankar4368 2 หลายเดือนก่อน

      कराचाच

    • @prakashbangar6220
      @prakashbangar6220 2 หลายเดือนก่อน

      स्वप्न बघ रे चाट्या

    • @sambhajipadampalle5519
      @sambhajipadampalle5519 2 หลายเดือนก่อน

      Sapna bagha only DM

    • @babasahebpandit2346
      @babasahebpandit2346 2 หลายเดือนก่อน

      फक्त महायुती

    • @premmorale4306
      @premmorale4306 หลายเดือนก่อน

      का माय ला जावयाला येत नाही का 😊

  • @deepakdawange4419
    @deepakdawange4419 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात शिंदे सरकार चांगलं काम करत आहे शिंदे सरकारलाच निवडून द्यायला पाहिजे

  • @DevchandKshirsagar
    @DevchandKshirsagar หลายเดือนก่อน

    He sagl babasaheba mola❤

  • @amoljagtap3531
    @amoljagtap3531 หลายเดือนก่อน

    🙏कोमल ताई

  • @rameshwartandulkar2689
    @rameshwartandulkar2689 2 หลายเดือนก่อน

    हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे महायुतीचे सरकार आहे धन्यवाद😢😂

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 หลายเดือนก่อน

    कुठल्याही गायकाल बीदा गीदील तर आणि प्रसंग (आशय ) सांगीतलयान गाने लगेच तयार असते

  • @sachindhavale898
    @sachindhavale898 2 หลายเดือนก่อน

    Only shinde saheb

  • @annaraoshinde39
    @annaraoshinde39 2 หลายเดือนก่อน +2

    किती शर्मनाक आहे असे कार्यक्रम ठेवावे लागत आहे.

  • @अश्विनीगिरी
    @अश्विनीगिरी 2 หลายเดือนก่อน +1

    तुमचा बिजनेस आहे ताई तुम्ही तुमचं काम करा

  • @SureshGhule-zx8nf
    @SureshGhule-zx8nf 2 หลายเดือนก่อน +19

    तीन.पक्षाची.युती.आन.शेतकरी यांची.केली.माती..शेतकरी याची.केली.माती.या.तीघाना.फार.मजा.वाटते..आता.मग व.वादळही.पेटून.ऊठलय.पाणीपत.करणयासाठीचरे.

    • @voiceindian7814
      @voiceindian7814 2 หลายเดือนก่อน

      😂

    • @Marathi9292
      @Marathi9292 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @SamadhanJaybhaye-g1k
    @SamadhanJaybhaye-g1k 2 หลายเดือนก่อน

    एक नंबर 🔥🔥🔥🔥

  • @radhakisantarav1376
    @radhakisantarav1376 2 หลายเดือนก่อน +1

    मस्त कार्यक्रम

  • @KakasahebBhalerao-nd6en
    @KakasahebBhalerao-nd6en หลายเดือนก่อน

  • @SureshGhule-zx8nf
    @SureshGhule-zx8nf 2 หลายเดือนก่อน

    तीन.पक्षाची.ही.युती.अन.केली.शेतकऱ्यांची.माती..माती.केल्यामुळे.यांचं.गुण..गाण.करा.

  • @sanjaylokhande6898
    @sanjaylokhande6898 2 หลายเดือนก่อน

    Komal tai tumhi amdarkila ubha raha please 🎉🎉

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz 2 หลายเดือนก่อน

    कोमल शेतकऱ्यांवर पण एक गाणं काढा की

  • @gangadhargorte137
    @gangadhargorte137 2 หลายเดือนก่อน

    लई दाम घेतलं

  • @Sudamgangurde602
    @Sudamgangurde602 2 หลายเดือนก่อน +22

    पाकीट भेटलं का ताई ? भेटलं ! मग वाजवा , वाजवा...... पण ध्यानात ठेवा , ही जनता येडी नाही गं बाई... थांबू नका , वाजवा , वाजवा...,

    • @ganeshbangar1963
      @ganeshbangar1963 2 หลายเดือนก่อน +1

      Khar aahe bhava

    • @ganeshbangar1963
      @ganeshbangar1963 2 หลายเดือนก่อน

      Gaddar aahet he sagale

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน +2

      कलाकाराचा सन्मान करा ते पण मतदार आहेत, शर्दुदिन खान, उध्दव मीया, नाना पटेल यांच्या चेला चपट्याना नाही कळणार

  • @sureshduganeofficial5388
    @sureshduganeofficial5388 หลายเดือนก่อน

    Only DM

  • @अश्विनीगिरी
    @अश्विनीगिरी 2 หลายเดือนก่อน +11

    अहो ताई या तिघांनी पूर्ण महाराष्ट्राची वाट लावली

    • @sachinandhale1953
      @sachinandhale1953 2 หลายเดือนก่อน +1

      Nemki kashi

    • @yuvrajharale6622
      @yuvrajharale6622 หลายเดือนก่อน +1

      Kashi sang

    • @sandipannagargoje8735
      @sandipannagargoje8735 หลายเดือนก่อน

      तुजा जरांगे वाट लावली आणी उद्धव ने

  • @bhagwatdubale4975
    @bhagwatdubale4975 2 หลายเดือนก่อน

    तरीही 2024 जडच जानार

  • @sudarshanpatil5815
    @sudarshanpatil5815 2 หลายเดือนก่อน

    जि सांगली ता वाळवा मु पो कामेरी सुदर्शन पाटील माझ्या कडून कोमल ताईना धन्यवाद

  • @sandeepchaudhri7957
    @sandeepchaudhri7957 2 หลายเดือนก่อน +1

    शिंदे नंबर दे

  • @RohitPokale-y9s
    @RohitPokale-y9s 2 หลายเดือนก่อน

    Only one jarange patil

  • @keshavhikke5564
    @keshavhikke5564 2 หลายเดือนก่อน

    Mothe munde saheb kahitar Aadarsh ghyava Navin lokani

  • @bhagwanphajage7700
    @bhagwanphajage7700 2 หลายเดือนก่อน +1

    Maharashtra ke kul katil hai teen lok

  • @subhashmane4277
    @subhashmane4277 2 หลายเดือนก่อน

    3:18 3:18

  • @vijaypagade3780
    @vijaypagade3780 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏👌👌👌👌💪💪

  • @rameshwaraware5179
    @rameshwaraware5179 2 หลายเดือนก่อน +4

    तीन पक्षाची युती शेतकरी राजाची केली माती ,लक्षात असु द्या महिला ह्या शेतकरी यांच्या बायका,सुना ,मुली आहेत शेतकरी सांगेल त्यालाच त्या मतदान करणार आहे

  • @dilipnarayane5982
    @dilipnarayane5982 หลายเดือนก่อน

    Dhanywad Komal Tai

  • @papumeghal6764
    @papumeghal6764 2 หลายเดือนก่อน

    कोमल ताई आपण पैसे किती घेतला

  • @PsKhilare-en6ej
    @PsKhilare-en6ej 2 หลายเดือนก่อน +2

    Great

  • @nageshmungal7792
    @nageshmungal7792 2 หลายเดือนก่อน +2

    जरांगे पाटील

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 2 หลายเดือนก่อน

    हा कार्यक्रम जास्त अजित दादाना आवडला असणार हे निश्चित. नांद पाहिजे नाद. महाराष्ट्रातील सध्याचे ते कलावंताचे बाबत गोपनीय आहेत.

  • @babasahebsalve4017
    @babasahebsalve4017 2 หลายเดือนก่อน

    सुपर 👌🏾👌🏾

  • @SiddharthGarud-s3k
    @SiddharthGarud-s3k 2 หลายเดือนก่อน

    He gan babancha ahe ani babasaheb ganya chi cchaall ahe