आज गेलो आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये🥰आदर्श ओरी ग्रामदेवता मंदिर❤️गावच निसर्ग सौंदर्य😍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रानो स्वागत आहे आमच्या कोकणकर RG Vlogs या नवीन
    चैनल वर... आमच्या वीडियो तुम्हाला कशा वाटताता नक्की कळवा... आणि कोकणातील परंपरा,सण,उत्सव, जाकडी,नमन विविध कला तुमच्यापर्यंत पोहोचवन्याचा पर्यंत करत आहे.. आमच्या कोकणकर RG Vlogs या यूट्यूब चैनल ला subscribe करा आणि घरबसल्या कोकणदर्शन नक्की करा..
    आपलाच राहुल दिपक घवाळी RG
    Facebook- Rahul Ghavali
    Insta - @mr_ravlya_rg

ความคิดเห็น • 15

  • @diptiramgade6500
    @diptiramgade6500 3 หลายเดือนก่อน

  • @eklavyapatil8078
    @eklavyapatil8078 3 หลายเดือนก่อน

    मस्त आहे मंदिर आणि शेती कसली भारी दिसतंय खूप छान वाटले बघुन ❤❤❤❤

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 3 หลายเดือนก่อน +1

    छान गावचा फेरफटका व गावातील ग्रामदैवत मंदिर परिसर पण छान आहे शेती छान झाली आहे हिरवगार जसा काही हिरवा शालू निसल्या सारखा वाटत होता आवडला विडियो

  • @harshalikamble1168
    @harshalikamble1168 3 หลายเดือนก่อน

    🙏🌸🌸👌👌

  • @SanketShedge-b4l
    @SanketShedge-b4l 3 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ एक नंबर आहे

  • @A_S_D-ANIME
    @A_S_D-ANIME 3 หลายเดือนก่อน

    मस्तचं वीडियो..❤❤ नवीन डोनं घेतलासं😅 खूप छान आहे

  • @SanketShedge-b4l
    @SanketShedge-b4l 3 หลายเดือนก่อน

    आई महामाई देवी रेवली दापोली

  • @SunitaShelake-tw7iq
    @SunitaShelake-tw7iq 3 หลายเดือนก่อน

    Nice🥰🥰🥰🥰❤❤❤❤dada

  • @Madhavidorlekar2103
    @Madhavidorlekar2103 3 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ मंदीर पण खूप छान आहे
    🙏🏻🙏🏻🌸🌸

  • @siddhipawar-c3663
    @siddhipawar-c3663 3 หลายเดือนก่อน

    ओरी ग्रामदेवता मंदिर 🙏🌺🙇

  • @Konkani_Pratham_
    @Konkani_Pratham_ 3 หลายเดือนก่อน

    आई वाघजाई केदार ग्रामदेव गांव तिवरे

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 3 หลายเดือนก่อน

    chan mandir🙏🙏,video 👍👌👍👌

  • @MARATHIGAMERMH08
    @MARATHIGAMERMH08 3 หลายเดือนก่อน

    जुगाई देवी मंदिर , भातगाव

  • @DevendraJoshi-vy4zv
    @DevendraJoshi-vy4zv 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @rutikagosavi1016
    @rutikagosavi1016 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤