Jaywant Wadkar यांच्या पुतणीने Worli Hit and Run मध्ये गमावला जीव, वाडकरांचा राजकारण्यांवर आक्रोश

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 75

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 2 หลายเดือนก่อน +34

    ताईला, भावपूर्ण श्रद्धांजली.।

  • @rohitr040
    @rohitr040 2 หลายเดือนก่อน +22

    सगळ्या कोळीवाड्यानी एकजूट करा आणि त्याला त्याची जागा दाखवा हिचं आपल्या ताईला श्रद्धांजली असेल

  • @user-yz1dg8uv2e
    @user-yz1dg8uv2e 2 หลายเดือนก่อน +10

    पुण्याचं प्रकरण जसं धंगेकर यांनी उचलून धरलं तसचं मुंबईच्या नेत्यांनी पण बोललं पाहिजे.

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 2 หลายเดือนก่อน +10

    खूपच दुःखद प्रसंग झाला आहे. आरोपीस कठोर शिक्षा झाली पाहीजे.पोलिसांनी देखील सखोल चौकशी करुन योग्य न्याय नाखवा कुटुंबास मिळून घावा.

  • @user-wo5sz1nc3k
    @user-wo5sz1nc3k 2 หลายเดือนก่อน +28

    आमदार गायकवाड हेच बोलले होते हे मींदे गुड पोसतात. गुडाराज होतोय महाराष्ट्रात

    • @Vrath620
      @Vrath620 หลายเดือนก่อน

      Thackrey nachto ahe gujarati cha lagnat😂.

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 2 หลายเดือนก่อน +10

    अहो, क्रिकेटर ना कोट्यवधी रुपयांची बक्षीसे दिली जातात. स्टेट गव्हर्नमेंट कडून कोट्यवधी रुपये मदत ,बक्षीस दिले जाते. आता या गरीब श्री नाखवा कुटुंबाला ते गरीब असल्याने आर्थिक मदतीची गरज शासनातर्फे त्वरित दिली पाहिजे. जय महाराष्ट्र

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 2 หลายเดือนก่อน +11

    काहीही कारवाई होणार नाही, कारण हे गरीबांना न्याय देऊ शकत नाही

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 2 หลายเดือนก่อน +14

    वाडेकर तुम्ही आज जागे झाले धन्यवाद आपली ती आपल लोकच काय

  • @mahendrabaraskar5213
    @mahendrabaraskar5213 2 หลายเดือนก่อน +10

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @vaishaliworlikar6888
    @vaishaliworlikar6888 หลายเดือนก่อน +3

    आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे हीच खरी श्रध्दांजली असेल त्या काकुंसाठी.

  • @dilipshinde6786
    @dilipshinde6786 2 หลายเดือนก่อน +14

    काहीही करा क्लिंनचिट गृहमंत्री आणि मुख्यमंत्री त्याला क्लिंनचिट दिल्याशिवाय राहाणार नाहीत.

  • @Uniqueveda1218
    @Uniqueveda1218 2 หลายเดือนก่อน +5

    पैशाचा माज वाढला आहे वाडकर यांनी बरोबर बोलले.

  • @sachingaikwad7281
    @sachingaikwad7281 2 หลายเดือนก่อน +20

    एक नंबर वाडेकर, उभा कापा

  • @SHAMRAO408
    @SHAMRAO408 หลายเดือนก่อน +4

    एखादा अपघात झाल्यास अपघात झालेल्या व्यक्तीला जो त्रास होतो तीच शिक्षा अपघात करणाऱ्या व्यक्तीला मिळावी. उदाहनार्थ अपंगत्व आल्यास अपंगत्व आणि मृत्यू झाल्यास मृत्यू.

  • @praveensutar5131
    @praveensutar5131 หลายเดือนก่อน +2

    काही न्याय वगैरे मिळणार नही आहे. त्याला सगळेजण मिळून ठेचून काढा. तरच त्या बाईला न्याय मिळेल

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 หลายเดือนก่อน +10

    शिंदे गँग वाचवत आहे. फडणवीस मदत करतो पोलीस दबावाखाली

  • @shilpayadav3498
    @shilpayadav3498 หลายเดือนก่อน +1

    Brave person

  • @rizwanpathan235
    @rizwanpathan235 2 หลายเดือนก่อน +5

    Sahi bola bhai

  • @kumarthakare5045
    @kumarthakare5045 หลายเดือนก่อน +4

    सगळ्यांनी एकवटून अशा बेबंद शिंदे सारख्या सत्तेचा माज आला आहे अश्याना धडा शिकवला पाहीजे

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 2 หลายเดือนก่อน +5

    ड्रायव्हर अडकणार आणि मोकळे होणार गरीब मरतो काही होऊ शकत नाही

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 2 หลายเดือนก่อน +6

    Vadkar ana sappot kara

  • @sameerdabhade5581
    @sameerdabhade5581 2 หลายเดือนก่อน +5

    काही नाही होणार नाही... वाडकर साहेब .. दोन दिवस नंतर तो bhetoy म्हणजे समजून जा

    • @sameerdabhade5581
      @sameerdabhade5581 2 หลายเดือนก่อน +1

      दारू उतरल्यावर तो पकडलं जातो

  • @rameshpatil1897
    @rameshpatil1897 หลายเดือนก่อน

    आपण मुल मुंबई कर एकत्र येणं खूप गरज आहे

  • @martinapereira1124
    @martinapereira1124 2 หลายเดือนก่อน +3

    Rip 🙏 support

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 หลายเดือนก่อน +1

    अहो पत्र कार भाऊसाहेब अन्याय होतो मग तुम्ही केव्हा अन्याय बद्दल बोलणार.

  • @amitparab7206
    @amitparab7206 หลายเดือนก่อน +1

    यूट्यूबवर कॉमेंट लिहून शांत होणाऱ्या लोकांनी न्याय मिळण्याची अपेक्षाच करु नये.

  • @dhirajchaudhari2660
    @dhirajchaudhari2660 หลายเดือนก่อน +2

    Wadkar jara Nana patekarana sanga

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 2 หลายเดือนก่อน +2

    गाडी चालवणारा सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता आहे, यांना सगळं माफ आहे, नपुसक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यी, आणि संपूर्ण सरकार मध्ये असणारे घटक पक्ष सगळे नपुंसक आहेत,त्यात मनसे देखील येतोय, सरकार मध्ये सामील नसला तरी प्रत्येक वेळी सरकारच्या बाजूने असतो,

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 หลายเดือนก่อน +2

    कायद्यात बदल करा वर्षांवर्ष असे च आहे आज घरचा माणूस गेला म्हणून बोलतय

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 หลายเดือนก่อน +2

    बॅगा घरी पोचल्या की सारे गप बसनार,,

  • @nasreenabbaszadeh100
    @nasreenabbaszadeh100 หลายเดือนก่อน +1

    कानून मधे रिश्वतखोरी मंत्र की पहचान नहीं चाहिए पुलिस स्टेशन में कानूनबदली करो जल्द से जल्द फैसला होना चाहिए

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 หลายเดือนก่อน +2

    त्याची नशा उत्तरल्यावर. पोलीस पकडणार

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 2 หลายเดือนก่อน +2

    वाडकर देवेंद्र फडणवीस तुमचे मित्र आहेत की त्यांना भेटा 😡

  • @rajeshpatil1368
    @rajeshpatil1368 2 หลายเดือนก่อน +2

    पोलिस खाते हवे क नको यावर चिंतन हवे

  • @shilpayadav3498
    @shilpayadav3498 หลายเดือนก่อน +1

    Mazz tar ahech

  • @marathimominuae.3622
    @marathimominuae.3622 หลายเดือนก่อน +2

    Pune accident chya velela Wadekar kuthe hota tumhi?

  • @digi-to-logist
    @digi-to-logist หลายเดือนก่อน +1

    CCTV footage nahiye available, definitely sarkarne ha video dabun thevlay

  • @purushottamk9155
    @purushottamk9155 หลายเดือนก่อน +2

    दोन दिवसात सर्व ठरल असू शकतो.
    आता ड्रायव्हर आहेना ? पोरग सुटणार.
    न्याय हव असेल तर ईलेकशन मध्ये ताकत दाखवा.

  • @nasreenabbaszadeh100
    @nasreenabbaszadeh100 หลายเดือนก่อน +2

    क्रिकेटर खेलते हैं गवर्नमेंट उनको करोड़ों रुपए देती है गरीब मरता है तो चंद रुपए वह अपने के लिए भी पूरी चप्पल किसने पड़ता है

  • @humanbeing43985
    @humanbeing43985 2 หลายเดือนก่อน +5

    Ka kalt nahi rav hya sarkar la punha satevar yeych nahi vataty

    • @anagha27
      @anagha27 2 หลายเดือนก่อน

      Vaykar kase nivdun ale 😊 tasech nivdun yenar

  • @akahayghadigaonkar342
    @akahayghadigaonkar342 หลายเดือนก่อน

    वाडेकर सर ...हे सर्व ऐकल पण...... सीलिंग सारख्या जागेवर कॅमेरे नाही आहेत का..... सर्व लपाचुफी चाली आहे...... ह्या मध्ये सर्व मिली भगत आहे...जर त्या ऑडी बधली एकडा टॅक्सी वाला असता तर त्या वर ॲक्शन घेतली असती ना

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm หลายเดือนก่อน +1

    जनतेनेच या गुन्हेगाराची विल्हेवाट लावावी?

  • @savisaavi2907
    @savisaavi2907 หลายเดือนก่อน +1

    tya mulache hath paay todun nantar tyala fashi dya

  • @pravintambe9608
    @pravintambe9608 หลายเดือนก่อน

    Taina bhavpurna sharadhali.

  • @Yashwantgopale
    @Yashwantgopale 2 หลายเดือนก่อน +1

    Bjp ghya udaun... Fadanvis mindhe sarkar... Kahi honar nahi...

  • @anniecolaco194
    @anniecolaco194 2 หลายเดือนก่อน +1

    Manipulation zalela ahe.

  • @shilpayadav3498
    @shilpayadav3498 หลายเดือนก่อน +1

    Maron taka ...tyala

  • @pratikdholepatil9701
    @pratikdholepatil9701 หลายเดือนก่อน

    Pahila kuni yari pahila ki teni tejya manatla bola

  • @swapnilkamble7064
    @swapnilkamble7064 หลายเดือนก่อน

    Mantri aamdaar n khasdaar he satta pisasu zhalele ahet...lokani hyna ghari basvyla pahije

  • @mangeshpatil1224
    @mangeshpatil1224 2 หลายเดือนก่อน

    Patrakar pan vikla janar

  • @pallavib8836
    @pallavib8836 หลายเดือนก่อน

    Shinde sarkar ata khapla...

  • @AI5G
    @AI5G 2 หลายเดือนก่อน

    Joker yenar aahe

  • @user-un6ts6oi5g
    @user-un6ts6oi5g หลายเดือนก่อน

    Amala Kai Bhi Aaye Kaise Nahin Hai TH-cam per to apraadhi Manchala fansi Diya fansi kakuni bhi aisa karo sakat Nayak Garib aur Atyachar Katha Maithili Lok ko paise ka Daura aur nashta Tum To bhashan Wala Kya Nahin Chala fansi Diya

  • @TeamGodLike694
    @TeamGodLike694 2 หลายเดือนก่อน

    maazilekribaaya.tukaseeaahe.aamhalasodoondevagharikaa.gelish.asakakeladevaaaplyalekraanbarobar